माझी सौम्य मंगळ आहे व माझी धनुराशी आहे पत्रिका नाही.पण ह्या गोष्टी मानत नव्हतो पण पत्नी च्या पत्रिका मध्ये सांगितले प्रमाणे सर्व सत्य घडले आहे 🙄 खूप भोगावे लागले आयुष्य पुर्ण खराब झालं आहे.😭 पत्रिका पाहून चांगल्या ज्योतिष शास्त्रानुसार लग्न करावे 🙏 न पाहता करु नये खुप भोगावे लागते.
Majha same asach jhal ahe, patrika baghun lagn kel nahi, ani ata khop tras hotoy, sahani hi hot nahi ani sodta hi yet nahi, please hya goshti ani paprika baghun lagn kara.
Majhi pan same ras ahe saumya mangl ahe tumchya bayko chya patriket mangl nasel mhnun problem yet ahet mla pn mangl asnara shi lgn krayla sangitly तुमच्यात वाद होत आहेत का त्यांच्या पत्रिकेत काय सांगितले मला सांगू शकता का pls 😢
सर जोतिष शास्त्र मधील अगदी खोल पर्यंतची चांगली माहिती साध्या सोप्या भाषेत आपण महान माझा एक प्रश्न कुंडली मधील ग्रहांच्या डिग्री ( अंश) चा कमी अधिक प्रमाणात फरक पडतो का? तो १०० टक्के होतो काय?
सर मांझा घराची आर्थिक परिस्थिति ल ई खराब झाली आहे काय करावे मुलाचे काम चालत नाही घरात बरकत नाही माझा घराची आर्थिक स्थिति ल ई अडचन आहे काय करावे पैसा पैसा लागत नाही
sir me ek mulie vr khup prem karto ahe pn aata ti muligi swataun mala ho bol ka mala lagna partika mdhye mangal ahe pn ticha mala jamna mahite ahe vel nahi mahite ahe
सर माझा जन्म दि २१ / १० / १९९५ जन्म वेळ सांयकाळी ७ वा ४३ मी जन्म ठिकाण अकलूज ता माळशिरस जि सोलापूर माझ्या पत्रिका दाखविली असता मंगळ आहे असे सांगतात त्यामुळे त्याच्या विवाहास अडचणी येतात त्यांचा विवाह योग कधी आहे लवकरात लवकर विवाह होणेसाठी उपाय सांगणे ही विनंती श्री स्वामी समर्थ
Amalner jalgaon la mangal grah temple la abhishek kra ani Swami na nivedan theva halad theva. .2. 5 guruvar shree sukta bola ani purushsukta bolne sugar cane la kore sut ( kora dhaaga) bandhun pooja krne tupacha diva. He purn seva krun paha.
बाराव्या स्थानात सिंहेचा मंगळ आहे आणि एकादश स्थानात कर्केचा गुरु, रवि समवेत आहे, मंगळाची ८ वी दृष्टी व गुरूची ९ वी दृष्टी सप्तम स्थाना वर आहे तर मंगळ दोष सौम्य होईल का
मुलाच्या पत्रिकेत चंद्र कुंडलीमध्ये पंचम स्थानात मंगळ असे लिहिलेले आहे. त्याखाली 8 आकडा आहे. आणि त्याच स्थानात राहू आणि प्लूटो हे दोन ग्रह आहेत. तर लग्न कुंडलीमध्ये 12 व्या स्थानात मंगळ असे लिहिले आहे. त्याच स्थानात राहू आणि प्लूटो आहेत. अशा वेळी मंगळाचा त्रास होईल काय? कृपया मार्गदर्शन करा.
गुरुजी मला सॉम्य मंगळ आहे ..खूप मुलांची स्तल आली आहे पण काही n काही होते आणि जमत नाही...सर्व उपाय शांती करून झाले आहे पण काही फरक नाही पडत please उपाय सांगा
सर मंगळाची माहिती खुपच चांगली सांगीतली मनातून भीती जाते.
फारच उत्तम माहिती मिळाली,धन्यवाद,,🙏🙏
खरोखर छान माहिती दिली गुरू जी.
सर खुप छान समजावुन सांगता लवकर लक्षात येते धन्यवाद🙏
sir khup chan lecture ahe
माझी सौम्य मंगळ आहे व माझी धनुराशी आहे पत्रिका नाही.पण ह्या गोष्टी मानत नव्हतो पण पत्नी च्या पत्रिका मध्ये सांगितले प्रमाणे सर्व सत्य घडले आहे 🙄 खूप भोगावे लागले आयुष्य पुर्ण खराब झालं आहे.😭 पत्रिका पाहून चांगल्या ज्योतिष शास्त्रानुसार लग्न करावे 🙏 न पाहता करु नये खुप भोगावे लागते.
Maza hee same problem aahe. Tumcha number milu shaken ka?
Majh he same jhal khup traas hoto. Patrika n bghta konich lagn karu naka
Majha same asach jhal ahe, patrika baghun lagn kel nahi, ani ata khop tras hotoy, sahani hi hot nahi ani sodta hi yet nahi, please hya goshti ani paprika baghun lagn kara.
सर तुमचा नंबर मिळेल का?
Majhi pan same ras ahe saumya mangl ahe tumchya bayko chya patriket mangl nasel mhnun problem yet ahet mla pn mangl asnara shi lgn krayla sangitly तुमच्यात वाद होत आहेत का त्यांच्या पत्रिकेत काय सांगितले मला सांगू शकता का pls 😢
Maza mulaga Mangala che muli shi vivah karayla pahatou Tyachi kanya Rashi aahe v to mangali Nahi Kay karate Guruji
सर जोतिष शास्त्र मधील अगदी खोल पर्यंतची चांगली माहिती साध्या सोप्या भाषेत आपण महान माझा एक प्रश्न कुंडली मधील ग्रहांच्या डिग्री ( अंश) चा कमी अधिक प्रमाणात फरक पडतो का? तो १०० टक्के होतो काय?
Sir khupch chaan mahitee deta .
सर मांझा घराची आर्थिक परिस्थिति ल ई खराब झाली आहे काय करावे मुलाचे काम चालत नाही घरात बरकत नाही माझा घराची आर्थिक स्थिति ल ई अडचन आहे काय करावे पैसा पैसा लागत नाही
Good information
Mla hi mangal ahe maza pn Divorce zala ahe tr aai ky kam hotch nhi pudhe
Thankyou kaka ❤
Mla somy mangl dosh aahe...lang tr lagech jamal pn lagna nantr khup problem aale aani aata sadhya divorce process chalu aahe...tr somy mangl dosh aaslya var divorce hoilch ka...?
Sir saumy manglik wale kadak manglik shi lagn kru shaktat kay
Sir Chan information 🙏
Sir mala pan ahe Mangal ahe pn life time asanar ka
Guruji Namskar mala mulachi patri ka banvaychi ahe, kay pathvav lagel
धन्यवाद 🙏🙏🙏
Tumachi sangnachi padata khup chan
Nice Information Sir .
Jar mangalachi yuti eka ashya graha sobt asel jyachi drushti 7th house var asel tr yala Mangal Dosh consider karu shakto ka?
जन्मतारीख 21 आठ 1992 पत्रिकेत क** मंगळ आहे की सौम्य उपाय सुचवा फार त्रास होतोय
जन्म वेळेवर मांगलिक दोष अवलंबून असतो का
कर्क राशीचे मुलगी तिला सातव मगळ आणि मुलगा मकर राशीचा तिला पाचवा मगळ आहे चागल आहे का
Thanks
मंगळ हा राहू सोबत 4 gharat आहे tr याचे काय परिणाम येतील
सौम्य मंगल मुलगा आणि तीव्र मंगळ मुलगी असेल तर विवाह योग्य आहे का please reply
मला ही या प्रश्ननाच उत्तर सांगा कृपया
Sri no nahi ahe
Mla sekand marej karaych ahe... aata mangal cha mulga lagel ka?
Tumcha phone number dya
Uu
🏛🏟🏖🏠🏖🏖🏖🏖 आणि मराठी
List them as per 1 2 3 in episode
😊
माझ्या राशीमध्ये मंगळ आणि तीन अडीच महिन्यापासून घरात भांडण चालू
तूळेचा मंगळ असेल तर सौम्य होते का? रक्त दोष वाढते
🙏🏻🙏🏻
माझ्या मुलाला सोमे मंगळ आहे त्याचं लग्न होऊन चार वर्ष झालं पण अजून मुल झालं नाही त्याच्यासाठी काय करावं वृश्चिक रास आहे
Guruji khup mahiti sangitali. Guruji Mangalache dosh dur kinva mangal shant karnyache upay sangave .
sir me ek mulie vr khup prem karto ahe pn aata ti muligi swataun mala ho bol ka mala lagna partika mdhye mangal ahe pn ticha mala jamna mahite ahe vel nahi mahite ahe
Mangal with Pluto means...
सर माझा जन्म दि २१ / १० / १९९५ जन्म वेळ सांयकाळी ७ वा ४३ मी जन्म ठिकाण अकलूज ता माळशिरस जि सोलापूर माझ्या पत्रिका दाखविली असता मंगळ आहे असे सांगतात त्यामुळे त्याच्या विवाहास अडचणी येतात त्यांचा विवाह योग कधी आहे लवकरात लवकर विवाह होणेसाठी उपाय सांगणे ही विनंती श्री स्वामी समर्थ
Amalner jalgaon la mangal grah temple la abhishek kra ani Swami na nivedan theva halad theva. .2. 5 guruvar shree sukta bola ani purushsukta bolne sugar cane la kore sut ( kora dhaaga) bandhun pooja krne tupacha diva. He purn seva krun paha.
Very good information still need more information on mangal dosh nivaran
Watch next video
बाराव्या स्थानात सिंहेचा मंगळ आहे आणि एकादश स्थानात कर्केचा गुरु, रवि समवेत आहे, मंगळाची ८ वी दृष्टी व गुरूची ९ वी दृष्टी सप्तम स्थाना वर आहे तर मंगळ दोष सौम्य होईल का
Dusarya gharat jr magal asel tr
सर या वर उपाय सांगा ञास होवु नये म्हणुन खुप छानमाहिती दिली सर
मुलाच्या पत्रिकेत चंद्र कुंडलीमध्ये पंचम स्थानात मंगळ असे लिहिलेले आहे. त्याखाली 8 आकडा आहे. आणि त्याच स्थानात राहू आणि प्लूटो हे दोन ग्रह आहेत. तर लग्न कुंडलीमध्ये 12 व्या स्थानात मंगळ असे लिहिले आहे. त्याच स्थानात राहू आणि प्लूटो आहेत. अशा वेळी मंगळाचा त्रास होईल काय? कृपया मार्गदर्शन करा.
सर नंबर मिळेल का प्लीज
Sir venus + mars + rahu in 4th libra what will remedy suggest you
गुरु तुमचा मोब,no पाहिजेत
पडींत जी मला मंगळ दोष आहे तर माझ लग्न जमत
Hiii..sar mla mangal ahe...
Mazy mister Na pn mangal hota..mla ha mangal kadak ahe.. mazy mister Na kmi hota..maz lagan zalyvar 8 month ni maze mister off zale..😭as kashymule zale..
व्हाट्सआप करा 7517596333 या नंबर वर ,जन्म टिपण पाठवा
@@astrogurudr.khilare5068 सर या मंगल वर उपाय सांगा ञास होवु नये म्हणुन खुप छान माहिती दिली
@@sanjivanishinde1766 dasha12०ka108manavyamazi108pramanedasha आहे
@@sanjivanishinde1766 m
@@astrogurudr.khilare5068तुमची फी किती आहे
दुसऱ्या स्तनात मंगळ असेल तर त्याचा दोष मानावा का
6:28
4:52
Sir maze lagn julate ka sanga Shimh ani makar rash
Whatsapp on 9970170251
@@avachar5649 व्हाट्सअप्प करा 7517596333
कडक मंगळ उपाय काय केले पाहीजे ?
मंगळ सहाव्या स्थानात राहू बरोबर आहे त्याबद्दल माहिती हवी व त्याबद्दल काय करावे लागेल म्हणजे मंगळ नाहीसा होईल
गुरुजी मला सॉम्य मंगळ आहे ..खूप मुलांची स्तल आली आहे पण काही n काही होते आणि जमत नाही...सर्व उपाय शांती करून झाले आहे पण काही फरक नाही पडत please उपाय सांगा
Whatsapp kara 7517596333 ya number var.
Hiii mal pan somya magal aahe
🌹 Ring finger madye bina joint chi tambyachi aangathi ghatli ki kam hoil 😄
@@astrogurudr.khilare5068 Mala pan saumya mangal aahe
Mala pn magl ahe dhanu rashicha