Dr Sanjay Upadhye on Marathi Bhasha din in Shivsena Program

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Richness of Marathi by Dr. Sanjay Upadhye

КОМЕНТАРІ • 26

  • @kunalrohekar
    @kunalrohekar 6 років тому +27

    पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे नंतर कान तृप्त करणारे आणि मेंदूचा थकवा घालवणारे कोणीतरी भेटले..... फारच छान!

  • @kalinditannu6150
    @kalinditannu6150 4 роки тому +2

    तुमचे विचार व विनोद सुंदर आहे . वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🌹

  • @santoshmagar1089
    @santoshmagar1089 4 роки тому +1

    मन त्रुप्त झाले ऐकून... खूप सुंदर

  • @suvarnabhujbal9541
    @suvarnabhujbal9541 2 роки тому +1

    सर खुपच भारी कोपरखळीतुन कान उघडनी करता हसत खेळत वातावरणात प्रबोधन करता👌👍😂😂

  • @jairajdeshmukh.
    @jairajdeshmukh. 2 роки тому +1

    💯💯

  • @rohankarkare7493
    @rohankarkare7493 6 років тому +1

    Apratim, p.l.deshpande ani acharya atre palikade Maharashtra til shrotyani laksha dyave.

  • @nationfirstmaratha7580
    @nationfirstmaratha7580 4 роки тому +8

    मराठी म्हणजे येरे येरे पावसा निसर्ग प्रेमी
    आणि इंग्रजी म्हणजे रेन रेन गो अवे निसर्ग द्वेशी भाषा.
    इंग्रजी कधीच आदर युक्त भाषा नाही ती फक्त वर वर भंपक आणि खोटारडी आदर देणारी भाषा आहे. संतांची मराठी भाषा ही हृदयातून आदर देणारी भाषा आहे. भावना ना उत्तम पना देणारी भाषा आहे.

    • @englishlessons7422
      @englishlessons7422 4 роки тому +1

      हो. खरंय! पूर्वीच्या कवितासुद्धा काय असायच्या... काय ती भाषा... भावसंपन्नता.... अर्थसंपन्नता.... चालीची अतुलनीय अशी मधुरता! आजच्या कवितांशी त्या कवितांची तीळमात्र तुलना होऊ शकत नाही...... 🙏🙏

  • @sonavichare4917
    @sonavichare4917 3 роки тому +2

    Bhai gele tevha me 8th madhe hote ,tyanantar jar konala me punha punha aiktt ani tehi earphones na lavta tar te tumhi🙏🏻👌

  • @tushar.b
    @tushar.b 4 роки тому +1

    खुपच छान!

  • @sureshchandrasonar7826
    @sureshchandrasonar7826 5 місяців тому

    विनोद सुंदर आहेत व शालीन देखील आहेत,

  • @vasundharadasari
    @vasundharadasari 4 роки тому +1

    Apratim

  • @pravinsawant3393
    @pravinsawant3393 4 роки тому +1

    खूप छान

  • @विज्ञानवप्रज्ञान

    अप्रतिम ,😂😂😂😂😂

  • @storiesundersky1572
    @storiesundersky1572 5 років тому +1

    Chaan.
    Sir.

  • @mrbruno2902
    @mrbruno2902 7 років тому +3

    best

  • @angaddixit4608
    @angaddixit4608 6 років тому +2

    Sundarrrr

  • @bhushanl4171
    @bhushanl4171 8 років тому +1

    क्या बात है!!

  • @smpadte
    @smpadte 4 роки тому +1

    Superb!

  • @amoghhede3358
    @amoghhede3358 7 років тому +1

    khup mast

  • @amolasinkar9038
    @amolasinkar9038 5 років тому +2

    क बलवन्तं न बधती शितम ?
    कंबल वन्तं न बधती शितम

  • @maheshinfinity
    @maheshinfinity 3 роки тому

    downvote for those 5 people who sat behind him, emotionless :P

  • @shreeram4972
    @shreeram4972 4 роки тому +1

    छान..
    एक विनोद पाठवतो.
    एकदा एक आपल्यासारखाच कलाकार टि.व्ही. वाहिनीला व्हिडीओ कॉंन्स्फरींगद्वारे मुलाखत देत होता. मुलाखत घेणारे, एक पुरूष आणि एक महिला होते. त्यांपैकी पुरूषाचे नाव, दिनेश आहे, हे त्या कलाकाराला माहित होते.
    मुलाखतीत बोलताना तो कलाकार त्या महिलेला मँडम असे संबोधत होता.. मधेच...
    कलाकार(महिलेला) - मी तुम्हाला मँडम का म्हणतो आहे? खरं तर यात तुमचीच चुकी आहे. ह्या दिनेशने मला एक गुपित सांगितलं आहे.. तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नका!! तो मला म्हणाला,'माझं नाव दिनेश आहे'...
    😂😂😂
    विनोद आवडला नसेल तर, सॉरी..😩😩😩