Akshay Kumar Visit in Pune | अभिनेता अक्षय कुमार मराठमोळ्या पाहुणचाराने भारावला | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • Superstar Akshay Kumar was overwhelmed by the lavish hospitality. Dhamale family of Shilimb village in Maval hosted Akshay Kumar. The Dhamale family didn't even know that the guest at their house was superstar Akshay Kumar.
    मराठमोळ्या पाहुणचाराने सुपरस्टार अक्षय कुमार चांगलाच भारावून गेला. मावळमधल्या शिळींब गावातल्या ढमाले कुटुंबाने अक्षयकुमारचा पाहुणचार केला. ढमाले कुटुंबाला त्यांच्या घरी आलेला पाहुणा हा सुपरस्टार अक्षय कुमार असल्याचेही माहीत नव्हते.
    #news18lokmat #akshaykumar #pune #maharashtranews #marathinews #bollywood
    For all the latest news from Maharashtra Election 2019 , keep watching News18 Lokmat LIVE TV on UA-cam.
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.
    Follow us
    Website: lokmat.news18....
    Twitter: ne...
    Facebook: / news18lokmat

КОМЕНТАРІ • 403

  • @muktaramjadhav5396
    @muktaramjadhav5396 3 роки тому +55

    हम है!... सिदे सादे... अक्षय.... अक्षय
    या गाण्या प्रमाणे तो खरंच सीदा आणि सादा आहे.... खूप छान अक्षय कुमार जी

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 роки тому +20

    अक्षय तु पुर्ण जग पाहिलं असशील, म्हणून तर तुझ्याकडे माणुसकी नावाचं एक अदृश मेडल आहे. ते तु कधीही ढळू देणार नाहीस. कारण तु खूप खूप प्रेमळ आणि मदतीला हात देणारा आहेस. तु एका गावातल्या दाम्पत्यांकडे गेला आणि त्यांच्याकडे पाणी प्यायलास, मानलं तुला🙏🙏🙏

  • @chitrakshichitrakshi515
    @chitrakshichitrakshi515 3 роки тому +7

    हाच तर आमचा मराठी माणसाचा स्वभाव आहे. आम्ही मराठी नेहमी जमिनीवर राहतो आणि सर्वांना आपले समजतो. आमच्या राजा छत्रपतींनी आम्हाला तशी शिकवण दिली आहे. जय महाराष्ट्र आणि पुन्हा अक्षय कुमार साहेबांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽❤️❤️❤️❤️❤️

  • @user-kl2sp8ht8s
    @user-kl2sp8ht8s 3 роки тому +57

    म्हणून आम्ही बाकी कोणत्या हिरो ला मानत नाही फक्त अक्षय कुमार सरलाच मानतो मी महाराष्ट्रात आता रियल हिरो अक्षय कुमार सर👑💚💪😘

  • @vijayshukla8068
    @vijayshukla8068 3 роки тому +24

    This is called
    'Hands touched to sky but feet still there on land'.
    Huge respect for you, God bless you Akshay Sir.

  • @dhanajimatekar9961
    @dhanajimatekar9961 3 роки тому +214

    भाहेरील लोक फक्त मुंबई शहरला महाराष्ट्र समजतात, पण तो किती मोठा आहे हे आत गेल्यावर समजते,माफ करा अक्षय कुमार भाऊ तुम्ही खरे मराठी माणूस म्हणून आम्ही समजतो

  • @riteshpattebahadur9639
    @riteshpattebahadur9639 3 роки тому +7

    आमचा महाराष्ट्र आहेच तसा कोनता पाहुना कधीच बिना पाण्याचा , नायतर बिना चहाचा कोनताच जात नाही ,गर्व च नाही तर माज आहे मि महाराष्ट्रीन आसल्याच ..जय महाराष्ट्र 👑🔥🙏

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 3 роки тому

      toh kya punjab lucknow chennai mei log paani nahi denge kya ?

  • @Indialover120
    @Indialover120 3 роки тому +5

    अक्षय कुमार चा साधेपणा हा प्रत्येकाच मन जिंकतो. इतका मोठा सुपरस्टार आसुण कोणताही बडेजाव नाही. किती हा साधेपणा

  • @strength6603
    @strength6603 3 роки тому +114

    अक्षय कुमार आपलाच मावळ आहे लोक लै चांगली आहेत इकडचे तुमच्यासारखीच

    • @deepakyedge1183
      @deepakyedge1183 3 роки тому

      Ho bhava,mavalatli lok bhari manasyet,jay shivray

  • @balrajraccha225
    @balrajraccha225 3 роки тому +23

    अक्षय कुमार केलेलेअक्षय कुमार केलेले हे जग विसरेल परंतु मी अक्षय कुमार जाऊ मोठा फॅन आहे खिलाडियो का खिलाडी जय हो

  • @nileshmore3770
    @nileshmore3770 3 роки тому +444

    अजब माणूस आहे अक्षय सर आपल्यातला च एक जाणिक व्यक्ती...

    • @nileshmore3770
      @nileshmore3770 3 роки тому +16

      काही लोक आपल्याकडे खिशात चार पैसे आलेत कि,आपल्यानंच विसरतात आणि हे तर फिल्मी दुयेतील कलाकार आहेत त्यांना काय पडली सामान्य जनतेची पण ,आहेत अजून आपली माणसं।

    • @shivampatil4342
      @shivampatil4342 3 роки тому +4

      Real man

    • @pragatinetke7295
      @pragatinetke7295 3 роки тому +2

      Akki is best 😘😍

    • @shivampatil4342
      @shivampatil4342 3 роки тому +2

      @@pragatinetke7295 khrr ka?

    • @VIJAYRPAWAR
      @VIJAYRPAWAR 3 роки тому +3

      सोनू सूद सारखा नाही हा...कोरोना च्या काळात कुठं मेला होता हा....🤣🤣🤣🤣🤣

  • @kunalandshorya
    @kunalandshorya 3 роки тому +342

    सोनू सूद सुद्धा बिना प्रकाश झोतात येता छान काम करतो..❤️ त्याने korona काळात सरकार पेक्षा खूप चांगली काम केली आहेत

    • @TraderUT12
      @TraderUT12 3 роки тому

      o9788878

    • @srproduction7728
      @srproduction7728 3 роки тому +3

      खरं आहे बाकी सगळे पब्लिसिटी साठी करतात 🙏🙏🙏

    • @rrowdy4665
      @rrowdy4665 3 роки тому

      #ßsrrrrrrrsr

  • @balrajraccha225
    @balrajraccha225 3 роки тому +111

    एका गरीबाच्या घरी जाऊन तू किती मोठा खिलाडी आणि किती मोठा माणूस आहे तिथे समजलंएका गरीबाच्या घरी जाऊन तू किती मोठा खिलाडी आणि किती मोठा माणूस आहे तिथे समजलेत धन्यवाद

    • @aryakamble3611
      @aryakamble3611 3 роки тому +3

      135 कोटी एका सिनेमा साठी घेणारा या गरीब घरात पाहुणचार घेतला

    • @sahilsutar563
      @sahilsutar563 3 роки тому

      @@aryakamble3611 😊😊

  • @arjunhake2273
    @arjunhake2273 3 роки тому +92

    महाराष्ट्राची संस्कृती आहे ....

  • @rohitbhoi4149
    @rohitbhoi4149 3 роки тому +35

    na amitabh na dilip kumar na kisi hero k bachhe
    hum h sidhe sadhe akshay akshay 😍😍❤

  • @harvendrasinghrathore2848
    @harvendrasinghrathore2848 2 роки тому +2

    This is called down to earth person.... Itna aamir hone k bad bhi jisko ek garib k ghar me pani mangane me sharam na vo akshay kumar ❤❤.....

  • @indrajitsales
    @indrajitsales 3 роки тому +58

    असाच परिस स्पर्श एखद्या कुटुंबांना झाला तर अनेक आशीर्वाद मिळतील ....

  • @ishwarbhandepatil5790
    @ishwarbhandepatil5790 3 роки тому +2

    पाहुणचार करणं ही महाराष्ट्रातील संस्कृती आहे
    पण तो पाहुणचार समोरचा व्यक्ती कशा प्रकारे घेतो तेही तितकेच महत्वाचे
    🙏🙏🚩🚩👍

  • @user-ec7qs3jj2g
    @user-ec7qs3jj2g 3 роки тому +249

    समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असणारा सुपरस्टार म्हणजे अक्षय कुमार

    • @samratarya6140
      @samratarya6140 3 роки тому +13

      कॅनडाच नागरीकत्व घेतलय त्याने.दुसर्‍या एखाद्याने घेतल असत तर देशद्रोही ठरवल असत.आणी गोरगरीबांच्या घरी जाऊन पाणी पिला किंवा त्यांना मदत केली तर ऊपकार नाही केले.ही गोरगरीब जनताच सिनेमे बघते त्याचे म्हणुन पैसे कमवतात हे नट-नट्या.

    • @birukoli2613
      @birukoli2613 3 роки тому +9

      @@samratarya6140 evdhe hero aahet te yetat ka re bhurtya

    • @samratarya6140
      @samratarya6140 3 роки тому +9

      @@birukoli2613 आरे केळ्या सिनेस्टार गरीब घरात येऊन पाणी पिला यात त्याने काय देशावर ऊपकार केले का? त्यांना माहीत असत मार्केटिंग कस करायच गरिबाच्या घरी जाऊन.जस इलेक्शन आल्यावर नेते लोकं गरीब वस्तीत जाऊन गरिबा घरच खाऊन त्यांची मन जिंकुन घेतात.

    • @indianshorts5370
      @indianshorts5370 3 роки тому +11

      @madlover arya मित्रा नट आणि नट्या भरपूर आहेत पण जे सिनेमा मध्ये चांगला काम करतात त्यांचाच चित्रपट जनता बघते..आणि आजकाल स्वतःचे आई वडील सोडले तर एक रुपयाची कोणी मदत्त करत नाही मग त्यानी अनोळखी माणसांना मदत केली त्याला उपकारच म्हणतात.
      आणि राहिला कॅनडा चा नागरिकत्व चा प्रश्न तर त्यानी फक्त नागरिकत्व घेतलाय कोणाचा पैसा तर लुटला नाही ना..नाहीतर आपले महाराष्ट्रातले राजकारणी घे त्यांनी पैसा लुटून भारताच्या बाहेरच्या बँकांमध्ये ठेवलेत त्यांना काय बोलाव आपण
      जय शिवराय👍

    • @user-ec7qs3jj2g
      @user-ec7qs3jj2g 3 роки тому +9

      @@samratarya6140 अहो तो पाणी पिला म्हणून समाज कार्यात अग्रेसर आहे असे म्हणत नाही मी, बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकाऱ्यांच्या कुटुंबियांना त्याने स्वतः 90 लाख रुपयांची मदत केली आहे, शहिद जवानांच्या कुटुंबियांना देखील त्याने खूप मोठी मदत केलेली आहे, army fund त्याने चालू केलेला आहे, कोरोना मध्ये देखील त्याने खूप आर्थिक मदत केलेली आहे, अतिवृष्टी झाली तेंव्हा देखील त्याने आर्थिक मदत केलेली आहे, हे तुमच्या दृष्टिकोनातून समाज कार्य नाही तर काय आहे..

  • @pisaldnyandeoarjun8408
    @pisaldnyandeoarjun8408 3 роки тому +4

    My favorite hero Akshay Sir 🌹🌹❤❤🥰🥰👍

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 3 роки тому +44

    खरंच खूप great माणूस आहे Akshay Kumar. तो स्वतः त्या छोट्यशा झोपडीत गेला. तहान लागली म्हणून पाणी प्यायला, म्हातारा म्हातारी ची विचारपूस केली. केवढी मोठी गोष्ट आहे या जागी त्याची बायको twinkle असती तर तिने तसं काही केलं नसतं, ती थोडी attitude वाली आहे.....

  • @sushilzamre4632
    @sushilzamre4632 3 роки тому +7

    Akshay Kumar is the man down to earth 😍🔥

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs 3 роки тому +11

    अक्षयकुमार ला मराठी येते...😊

  • @prashantjadhav529
    @prashantjadhav529 3 роки тому +19

    खूप छान ह्या काळात सर्वांनी पुढं आलं पाहिजे एकमेकांना आधार दिला पाहिजे.

  • @minalsalvi8482
    @minalsalvi8482 3 роки тому +6

    Isiliye mai Akshay Kumar sir ki sabse badi fan but😍😍😘😘😘

  • @agrisomnathkhemnar6581
    @agrisomnathkhemnar6581 4 роки тому +23

    भारी आहे एकदम

  • @RSnagri4318
    @RSnagri4318 3 роки тому +9

    Sarvsamanyancha hero Akshay Kumar,,, love you sir. And jay Maharashtra

  • @surajmurdekar9502
    @surajmurdekar9502 3 роки тому +9

    Khup ch chan abhinita Ani utkrusth vyaktimattv aslela manus mahnje Akshay Kumar ....❤️akashay sir❤️🙏🙏

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 3 роки тому +12

    Mere desh ka REAL HERO HAI AKSHAYJI.

  • @anitajadhav6551
    @anitajadhav6551 3 роки тому +2

    My fev actor Akshay kumar 😘😘

  • @rajendrakhandare2728
    @rajendrakhandare2728 3 роки тому

    एकदम सुंदर पाहुणचाराला घर मोठ नाही तर मन मोठ हवं 🙏

  • @srmarathimusic...6214
    @srmarathimusic...6214 3 роки тому +4

    Akshay is not only good actor but also good gentle behavior man....❤❤

  • @akshu4178
    @akshu4178 3 роки тому +17

    Real Hero Akshay Kumar 💞

  • @vitthaldgite06
    @vitthaldgite06 3 роки тому +6

    One of the best and real hero in bollywood Industry

  • @prashantshelar1859
    @prashantshelar1859 3 роки тому +49

    Aaki sir always Hero

  • @akshaytiseak2178
    @akshaytiseak2178 4 роки тому +89

    खूप मोठया मनाचे आहेत साहेब तुम्ही , सलाम तुम्हाला

  • @Nandukumar-jy5hk
    @Nandukumar-jy5hk 3 роки тому +23

    Salute to the greatest simplicity of legendary actor Akshay. ..........

  • @shantanusalvi3054
    @shantanusalvi3054 4 роки тому +30

    Akshay Kumar good actor and good Khiladi my favourite hero 😍😍😍😍😍🤩

  • @pratappalaspagar4036
    @pratappalaspagar4036 4 роки тому +35

    Akshay la devane amar thevla pahije, mi hich devakade prarthana karto..plz deva

  • @arunkolakati9654
    @arunkolakati9654 3 роки тому +3

    Love You Akki sir💖❤🌹

  • @vijaymhatre179
    @vijaymhatre179 3 роки тому +11

    What was a lovely moment

  • @sangeetamengane4552
    @sangeetamengane4552 3 роки тому +2

    अक्षय कुमार एक खुप् चांगला माणूस आहे

  • @or4058
    @or4058 3 роки тому +2

    maza all time superstar akki. love u lot. stay blessed

  • @altafRaje03
    @altafRaje03 3 роки тому +26

    In corona time, he is not like other celebrities.
    After success how to keep feet on the ground.he is perfect example for it.

  • @shail...z7945
    @shail...z7945 3 роки тому +10

    अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत आहेत इकडे सगळं काही मिळणार

  • @dd2252
    @dd2252 3 роки тому +12

    Khup chan a Kumar 🙏🙏🙏👍

  • @santoshdorge3651
    @santoshdorge3651 4 роки тому +100

    देवाचाच अवतार आहे हा अक्षय कुमार सलाम भाऊ

    • @n0wkn0w76
      @n0wkn0w76 3 роки тому +2

      Oo akshay dev 😂😃

    • @kasturibarve9909
      @kasturibarve9909 3 роки тому

      Tycha ghari tu ja mag samjel dev ki Ravan aahe ???

    • @shivk2771
      @shivk2771 3 роки тому

      Devacha avatar aahe tar puja chalu Kar tyachi😂😂

    • @dkgamer7693
      @dkgamer7693 3 роки тому

      @S S 😁😁😁😁

  • @purushottamdhamode7568
    @purushottamdhamode7568 4 роки тому +10

    संस्कार आहेत

  • @praneethkumar9280
    @praneethkumar9280 3 роки тому +2

    Megastar Akshaykumar😎 kindhearted😍 Action king 💪

  • @user-mz2vi6bo5m
    @user-mz2vi6bo5m 4 роки тому +7

    अक्षय 👌🚩🚩🌷🌷

  • @chaitanyachaudhari5296
    @chaitanyachaudhari5296 3 роки тому +6

    MY FAVOURITE 🔥

  • @sanjaymaghade4799
    @sanjaymaghade4799 3 роки тому +8

    Akshay sir great man

  • @siddharthwagh8355
    @siddharthwagh8355 3 роки тому +5

    खूपच छान.....

  • @poonamsanap3679
    @poonamsanap3679 3 роки тому +1

    He is real hero in life too

  • @meghakanade1482
    @meghakanade1482 3 роки тому +2

    God bless to these people's and Akshay sir and his family

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 3 роки тому +2

    Kiti chan

  • @surajchavan1291
    @surajchavan1291 3 роки тому +6

    Akshay Kumar Ke Fan Like Karo 👍👍

  • @raginisachan9550
    @raginisachan9550 3 роки тому +2

    Can anyone tell me this news in hindi/english?

  • @ReflexYT_Official
    @ReflexYT_Official 3 роки тому +11

    He is my fav real hero in the whole world... ❤️🌍

  • @dnyaneshwarsuryavanshi3106
    @dnyaneshwarsuryavanshi3106 3 роки тому +5

    आय लव यू सर

  • @sangeetasuryavanshi4789
    @sangeetasuryavanshi4789 3 роки тому +5

    U R great Sir ❤❤❤

  • @user-cy5vn1kp9p
    @user-cy5vn1kp9p 3 роки тому +1

    माति तसि प्रतेक देशा मधे असतेच पण हि आमचि माती आमचे मानस हिचा सूंगध माया ममता वेगळिच सागरात पाणि कमि पण आमच्या ह्रदयात प्रेम जास्त अक्षय भाऊ पर्यंत पोस्ट जाईल

  • @sonutambe3293
    @sonutambe3293 3 роки тому +20

    खरा माणूस असं आ असावा

  • @poojarawat6552
    @poojarawat6552 3 роки тому +5

    Super hero 😘 khupch bhari aaji aajoba kiti naseeb van aahet 😁 akshay kharch khup bhari aani fugiri n dakhvnara 1 actor aahe 👍❤️ love you 😘 aaji aajoba

  • @blogwithakshay
    @blogwithakshay 3 роки тому +7

    ❤️❤️❤️🔥

  • @decentboysachin2018
    @decentboysachin2018 3 роки тому +2

    Down to earth person khiladi kumar🤘

  • @abhayjangam07
    @abhayjangam07 3 роки тому +5

    Respect 💯❤️🔥

  • @sureshji1983
    @sureshji1983 3 роки тому +1

    Real Indian Hiro Akshay 👌💐💐

  • @taiminshaikh6384
    @taiminshaikh6384 3 роки тому +1

    Akshy my fevrt

  • @harshalgalande8032
    @harshalgalande8032 3 роки тому

    अक्षय कुमार👌खूप छान

  • @tuzyaathhvani4673
    @tuzyaathhvani4673 3 роки тому +2

    जय शिवराय सर 😊🙏🚩❤️

  • @laxmandakhore7886
    @laxmandakhore7886 3 роки тому +3

    👍 संजय राऊत तुमि तीतकेहुशारनाही👍

  • @umeshchalke9341
    @umeshchalke9341 3 роки тому +2

    ग्रेट अक्षय सर

  • @khialbharambe5150
    @khialbharambe5150 3 роки тому +1

    The most down to earth celebrity

  • @Heroic_chesser
    @Heroic_chesser 3 роки тому +1

    Akshaykumar Khrh Manus💖💖

  • @csc8954
    @csc8954 3 роки тому +2

    Akshay Kumar ❤

  • @user-uq8cq7hr8v
    @user-uq8cq7hr8v 3 роки тому +1

    मस्त अक्षय सर 😘🙏

  • @mayurgahane9657
    @mayurgahane9657 3 роки тому

    Heart touching

  • @pranjalkadam3993
    @pranjalkadam3993 3 роки тому +1

    Akshay sir you are great my favorite hero 🙏🙏🙏

  • @PriyasVlogsss
    @PriyasVlogsss 3 роки тому +2

    Akki sir ❤🚩

  • @harshnikam8583
    @harshnikam8583 3 роки тому +10

    खूप चांगला माणुस

  • @chelu5260
    @chelu5260 3 роки тому +4

    Khup chan

  • @Vinodvlogs-pv7vm
    @Vinodvlogs-pv7vm 3 роки тому +1

    खुप छान वेक्तिमत्व

  • @sarangnagbhidkar4956
    @sarangnagbhidkar4956 3 роки тому +1

    Akki ♥️

  • @ganeshkopnar1580
    @ganeshkopnar1580 3 роки тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 3 роки тому +8

    👍👍👍👍👍👍👍

  • @ajinkyapawar3134
    @ajinkyapawar3134 3 роки тому

    Jennine person the great akshay Kumar...

  • @dhanrajkande4820
    @dhanrajkande4820 3 роки тому +1

    हा एका बापाचा सुप्पर स्टार

  • @anushinde3222
    @anushinde3222 3 роки тому +2

    Akshay sir we love u 😇

  • @sunilsolankure6841
    @sunilsolankure6841 3 роки тому +2

    🙏💐👌

  • @theshayripoem
    @theshayripoem 3 роки тому +3

    akshay is great man

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 3 роки тому +28

    माणुस चांगला त्यांचे कार्य चांगले आहे

  • @gundappareure2379
    @gundappareure2379 3 роки тому +2

    Sir nice 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhurisawant6301
    @madhurisawant6301 3 роки тому +1

    Super duper hero Akshu sir👍🙏

  • @pramodpatil9497
    @pramodpatil9497 3 роки тому +1

    Real hero.

  • @akankshashinde1113
    @akankshashinde1113 3 роки тому +2

    He is the best ✌🏻☺️

  • @surajpawar5550
    @surajpawar5550 4 роки тому +2

    Akshay kumar is so telented

  • @yogeshswami7462
    @yogeshswami7462 3 роки тому

    हम है सीधे - साधे अक्षय अक्षय 😍😍😍😍😍

  • @ajayujgare5727
    @ajayujgare5727 3 роки тому +1

    ♥️♥️♥️

  • @prashantbansode8204
    @prashantbansode8204 3 роки тому

    I love akshay