🆚️आमच्या कडे मोदकाचं आवरण गव्हाच्या पिठाचं असतं. आतलं सारण ओल्या नारळाचं, गुळ आणि इलायची व जायफळ घालून बनवलेलं असतं. असे उकडून केलेले मोदक फारच लाजवाब लागतात. SukirtG तुम्ही कधी हे मोदक खाल्ले का? Tumhi aajchya bhagaat dakhavlele Pimpri che modak khoopach chan hote. No.1😋👍
तुम्ही दोघे भाऊ खूप मस्त विश्लेषण करता सोबत व्हिडिओ बनवत जा भारी वाटते तुमचे दोघांचे ही मराठी भाषेवर जबरदस्त प्रभूत्व आहे भारी वाटते खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहायला
व्वा सुकीर्त... 2:38 श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रोड (रस्ता) वाचायला काय भारी वाटलं म्हणून सांगू.... माझं बालपण देखील शनिवार पेठेतच गेलं आहे. नगरकर वाड्यात. 😊😊
Wow..who would have thought that the restaurant with the least traditional name would serve you the best modaks...Reminder to never judge a book by the cover....
Khup diwasani dada barobar pairing kelas ...majja ali ...ani ukadiche modak mhanje ...jivhlyacha vishay Ani ho...amhi Narsobachya wadi la jaun alo ani somanan kadhchi basundi ani tyanchya jevanacha agraha pan enjoy kela... Thanks to you ❤❤
7:35-7:50 मी दादांच्या विचारांशी सहमत आहे. माझ्या घरात माझ्या आजीने, आईने, सासूबाईंनी कधीही मोदक बनवले नाहीत, मी माझ्या समोर मोदक बनवताना कधीही बघितले नाही. त्यामुळे माझ्यासाठी मोदक बनवणे म्हणजे खूपच कौशल्याचं आणि अवघड गोष्ट होती. मागच्या वर्षी मैत्रिणीच्या आग्रहामुळे मी काही व्हिडिओ बघून मोदक बनवायला शिकले, आणि ते खूपच अप्रतिम झाले. मी माझा मोदकांचा व्यवसाय पण चालू केला आहे ऑस्ट्रेलिया मध्ये.
मोदक बनवता बघणं सुद्धा खुपच भारी वाटतं ! माझं पण सगळ्यात आवडीचा पदार्थ! आई नेहमी करायची . साऊथ मध्ये उकडीचेच मोदक बनतात . कणकेचे मोदक मी प्रथम सासरीच खाल्ले . आमच्यात उडदाचे तिखट सारणाचे लांबट मोदकही बनतात . राहिलेल्या उकडाचे तिखट-मिठ घालून छोटे गोळे करन उकडून तेही भारी लागतात .
दादा बरोबर अजून regularly video करा. हे is very much balanced person and his analysis is always special to listen
दादांना चवीची आणि ते विश्लेषण शब्दात उतरवायची छान जाण आहे. दोघं भाऊ मस्त आहात उगाच गोल गोल बोलत नाही तुम्ही 👍🏼
दादाला बऱ्याच दिवसांनी पाहून छान वाटलं.
चितळ्यांचे मोदक राहिले की, श्रेयसमध्ये मिळतात.
🆚️आमच्या कडे मोदकाचं आवरण गव्हाच्या पिठाचं असतं. आतलं सारण ओल्या नारळाचं, गुळ आणि इलायची व जायफळ घालून बनवलेलं असतं. असे उकडून केलेले मोदक फारच लाजवाब लागतात. SukirtG तुम्ही कधी हे मोदक खाल्ले का?
Tumhi aajchya bhagaat dakhavlele Pimpri che modak khoopach chan hote. No.1😋👍
Suchit and Sukirt , wada aathvani khup sundar aahet aaplya. Vargani, decoration, karyakram awesome. Aaplya Vartak wadyachya ullekh you tube var zala kharo khar thanks tumha doghanna. Baki modak video cha feedback ekdum true and fair aahe.
Cafe Fusion 9 चे मोदक खुप छान असतात, चव excellent आहे.आम्हाला खुप आवडले आणि चतुर्थी ला पण ५१ मोदक मागवले होते सर्वांना खूप आवडले.
sadharan kiti rupyala ak modak ahe tyancha
पत्ता काय?घरपोच मिळतात का?
छानच भाग झाला. आज दादांनी सुद्धा सहभाग घेतला. ❤❤❤
Sukirt dada thankyou for bringing Suchit dada into the vlog we love you both when you are together❤ lovely bond between brother's keep going 😊
तुम्ही दोघे भाऊ खूप मस्त विश्लेषण करता सोबत व्हिडिओ बनवत जा भारी वाटते तुमचे दोघांचे ही मराठी भाषेवर जबरदस्त प्रभूत्व आहे भारी वाटते खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहायला
प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला पिंपरी चिंचवड लाच यावं लागणार बाकी माणूस इथून तिथून सारखाच.आणि हो तुमचे व्हिडीओ खरच खूप भन्नाट असतात
व्वा सुकीर्त...
2:38 श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रोड (रस्ता) वाचायला काय भारी वाटलं म्हणून सांगू....
माझं बालपण देखील शनिवार पेठेतच गेलं आहे.
नगरकर वाड्यात.
😊😊
Wow..who would have thought that the restaurant with the least traditional name would serve you the best modaks...Reminder to never judge a book by the cover....
Khup diwasani dada barobar pairing kelas ...majja ali ...ani ukadiche modak mhanje ...jivhlyacha vishay
Ani ho...amhi Narsobachya wadi la jaun alo ani somanan kadhchi basundi ani tyanchya jevanacha agraha pan enjoy kela...
Thanks to you ❤❤
आणि हो एक बोलायचं च् राहुन गेल ......दादा तुमची केश् भुषा 🙌👌सुरेख् 😍🙌👌
धन्यवाद
गुपचुप गणपती ❤!! You were lucky to live in P.V. VARTAK's वाडा 😊
I visited today cafe fusion9 and seriously it is one of the best modak.
cafe fusion 9 che modak apratim must try
Hello dada.. मी हुजूरपागा शाळेत होते आणि अस्सल पुणेकर आहे त्यामुळे शनिपार आणि नारायण पेठ is completely relatable.. Thank you 😀
Same...HHCP!❤
Khup chan! Tumchya doghance videos khup chan astat! Ajun ek compliment, tumchya doghanchi bhasha khup shudhha ahe and video editing, background music chan!
Cafe fusion 9 चे मोदक अप्रतिम आहेत चवीला उत्कृष्ट एकदा नक्कीच try kara 😊
हत्ती गणपति जवळ एक घरघुती खनावळ आहे तिथे ही मोदक अगदी प्रसन्न करतील असे आहेत
Address please
शनिपा र. देसाई यांचे कडे. मोदक रोज. मिळतात छान आहेत
7:35-7:50 मी दादांच्या विचारांशी सहमत आहे. माझ्या घरात माझ्या आजीने, आईने, सासूबाईंनी कधीही मोदक बनवले नाहीत, मी माझ्या समोर मोदक बनवताना कधीही बघितले नाही. त्यामुळे माझ्यासाठी मोदक बनवणे म्हणजे खूपच कौशल्याचं आणि अवघड गोष्ट होती. मागच्या वर्षी मैत्रिणीच्या आग्रहामुळे मी काही व्हिडिओ बघून मोदक बनवायला शिकले, आणि ते खूपच अप्रतिम झाले. मी माझा मोदकांचा व्यवसाय पण चालू केला आहे ऑस्ट्रेलिया मध्ये.
एक नंबर सुकिर्त भाऊ, उकडीच्या मोदकांमध्ये जी मज्जा, ती कशातच नाय ... कोणीतरी उकडीच्या मोदकांचा export business करा राव सुरु ... गणपती बाप्पा मोरया 🙏
फ्रोझन मोदक मिळतात की
या ह्युस्टनला मोदक खायला....
Cafe Fusion 9 चे मोदक Must Try दिसायला जसे सुंदर आहेत तसेच चव खुप छान आहे....
Dada ch food knowledge jabrdasti ahe.
Cafe fusion verry pure test... Delicious sweet modakkk so tasty juicy you are such truee food vlogger .. sukirt thanks ..❤❤❤❤
One of the best intro+editing
खूप छान व्हिडिओ आहे
Ghara javal asun Cafe Fusion 9 चे मोदक nahi khalle ajun, will definitely try now!
Also this tells you to explore places other than main city 😉
दादासोबत अजून videos बघायला आवडतील.
मला पुरणपोळी घरचे पदार्थ नाही आवडत. धन्यवाद खरं मत दिल्याबद्दल 🙏🏽💜
खरंय... पुरणपोळी घर म्हणजे अमराठी लोकांसाठी मराठी पारंपरिक पदार्थ उगीच देऊ करणारी जागा
चॉकलेट पुरणपोळी त्यातल्यात्यात चांगली आहे. बाकी पदार्थ फार विशेष नाहीत.
फारच क्षुल्लक आहेत
Agadi agadi ajjibat changali nasate puranpoli
अजिबातच चांगली नसते
Khup sundar modak aahet ek da saglyani nakki try Kara👍
तोंडाला पाणी सुटलं ना राव 😢 आता पूर्ण व्हिडिओ बघून आणतेच उद्या 🥰
वा! सुकिर्त आणि सूचित व्हिडिओ च्या सुरवातीलाच आजी ची आठवण काढलीस. आजी आणि तिच्या हातचे उकडीचे मोदक ... अहा हा!!
Plz visit Nimbalkar Talim - Jyoti Godbole Modak - let us know.
Bajirao road vaeil sujata mastani chya shejarachya society madhe pan daily ukadiche modak miltat 😊
मोदक बनवता बघणं सुद्धा खुपच भारी वाटतं ! माझं पण सगळ्यात आवडीचा पदार्थ! आई नेहमी करायची . साऊथ मध्ये उकडीचेच मोदक बनतात . कणकेचे मोदक मी प्रथम सासरीच खाल्ले . आमच्यात उडदाचे तिखट सारणाचे लांबट मोदकही बनतात . राहिलेल्या उकडाचे तिखट-मिठ घालून छोटे गोळे करन उकडून तेही भारी लागतात .
Tumhala, Athang aani Urmila la ganesh chaturthi chya advance madhe khup khup shubhechrchha
तुम्हाला पण शुभेच्छा!
"गौरव स्नॅक्स'' स्वतः ऊकडिचे मोदक बनवत नाही. आमच्या बिल्डिंग मध्ये एक जण करतात त्यांच्याकडून घेतात, निंबाळकर तालिम चौकात
तुम्हीं चूकाच काढ़त बसा , रुदाली
तुमचे सडेतोड भाष्य आवडते तुम्ही कोणाचीही हुजरेगिरी करत नाही हे आवडते
Sukirtg.. ha video pahun amhi "TRUPT"🙏🙏🙏👌👌👌 zhalo ahot.. Dhanyawad🙏🙏🙏 malahi Puranpoli ghar che padarth ajibat avdat nahi. Thankyou So so much👌👌👌👌
Dada mla tumhi n tumche dada sobtche blogs khup jast avdtat...😊
Thank you
Kalpataru Foods, Karvenagar utkrushta chaviche Ukdiche Modak.❤
Heyy. Agadi yogya veli anlas ha video. Useful. Jayla hava lagech
मस्तच रे..दादा regular yeudet
Nigdi madhe suhasini arte hyacha moidak try kara
प्रथमता मोरया मी मोरगावला राहतो या मोरयाला दर्शनाला मोरगावचा पहिला गणपती श्री मोरेश्वर मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे❤
रेटिंग काही समजलं नाही भाऊ...
1. खराब
2. ठीक
3. चांगल
4. छान
5. उत्तम
असं काही असत तर बरं झालं असत
आणि हो. पिंपरी चिंचवड पुण्यात येत. 😜
Cafe Fusion 9 che Modak सर्वोत्तम आहेत.
Video chaan zala ahe❤
Bro Plz try Rupesh misal Somatne near Talegaon dabhade
Tumhi kuber snacks, bajirav road, nmv high school pudhe yethil ukadicha modak nakki taste karun paha❤
Erandwane madhe asnare Joshi Sweets hyanche modak majhya mate must try ahet tyanchi kaju katli dekhil apratim ahe
Khupch bhari video
Video chaan, hair style chaan 👌
कृपेने, पुरणपोळी व श्रीखंडपुरी व्हिडिओ दाखवावा .
Pune Mhanje prem ❤️
Amhala Sarwanche no pathwa purchase kareyala aawdel
Dada chitale bandhu madhe nahi gelas tithe pn darroz bhetat ukdiche modak sakali 10 vajta aamchya yethe aundh la chitale bandhu aahe tiche Roz bhetat
Ganpati Bappa Morya 🙏🙏🙏🙏🙏
आम्ही पण शनिवार पेठेत राहायचो
Pineapple Vanilla Puran poli chi maja udavli. Pan Mango Chocolate Modak chi ka nahi? Owner samor hota mhanun? Ki paid promotion hota?
Paid promotion asel tar tag asto paid promotion cha ani honestly sangto amhi, mango chi kara kinva karlyachi chav pahije, samajala ka
Chitale bandhunkadche try nahi kele ka?
Mast👌🏻👌🏻
चिंचवड मध्ये स्वामी स्नेह चे पण छान असतात पदार्थ.
Background song je ganpatich ahe ... te konta ahe ?
Dada na khup diwsani pahile after the dawangiri series .
Dada…. yekda sahkarnagar pune ith yek ghrguti modak banvtata yekda try kara
khup Mast zala paani sutal khup jast😢😢😢😢😢😢😢😅😅😅😅😅😅😊😊😊😊
दादा कधी वाई ला गेलास तर गंधर्व हॉटेलचे उकडीचे मोदक नक्की ट्राय कर
गौरव snacks चे cheese balls खूप चविष्ट लागतात, फक्त लवकर संपतात 😅
kalika dairy and sweets hadapsar pan try kara
Ganpati Bappa morya
Rating system prachand awadli❤
Dada aala te faar chan watale...... Dada la sanga yayala frequently..............
Hello Bhau,, Kadhi Alibag, Pezari, Mandwa, Kashid beach cha tour paan kara please..
Modak Ani ganpati ❤❤❤❤
सूचित कसा आहेस? सध्या कुठे आहे.
Price pn mention kara
love your videos bhava
mumbai la pn ya kadhi tari
येणार ना!
Punyat aso kinva naso prasanna hoyla Chinchwad la ch yava lagtay
Bhavano modkachi price mention keli tar bare hoil
Hello dada what’s your brothers name in the video ? 🎉
ABC chaukat pn changla milto modak
ganpati season mdhe khi food che vegle series kinva Ganpati special episode nakki theva❤
Parvati gavat nalini khoje mhanun ek shop aahe ek da tithle padarth chakhun pha
Modak very very favorite. Tumchya video chi mi khup khup vat pahat aste.❤❤❤
❤️❤️
छान
Background la kuthal song ahe...sanga na
Mastt
Flavour मोदक=आचरटपणा
पुण्यात फक्त कोथरूड येतं😊😊😊😅
मला कोथरूड अजिबात आवडत नाही
कोथरूड बद्दल असं काय माहित आहे की तुम्हाला कोथरूड आवडत नाही असा कोणता अनुभव आहे@@bharatimehendale3501
Really? Kothrud पुणे गावाबाहेर होत कळलं का😂, आत्ता आत्ता घेतलाय आत त्याला. नदिपलिकडच सगळ पुण्याबाहेर !
Song khashatla ahe
Link dya na
❤❤❤❤
Namaskar dada🙏
By the way nice video 😂
Medhis Che modak online available ahet ka
Pratyek thikanachya modakachi price pan sangitali asatit tar andaj ala asata.
last time dilele ukadiche modakache punyatil vdo tun no ghetalela sadhe sangat hi nait kutha milanar tyanche modak pcmc la aso punekarach te😅