Dararoj chutya banvay chi kame karat aahet Darroj udya udya udya kay faltugiri chalu aahe. Ya lokanach kahi idea nahi aahe tari pan bakichyana fasvat bastat
सर मला घर नाही. तर मी गावातल्या सरपंचांना सांगितले, की लाडकी बहीण योजनेमध्ये निराधार बहिणींना घर मिळणार आहे पण मला स्पष्ट सांगून दिले की तसं काही नाही तशी योजना आलीच नाही जरी आली तरीही तुम्हाला मिळणार नाही असे सांगितले पण माझ्या नावावर काहीही प्रॉपर्टी नाही, घर नाही, जमीन नाही तरीसुद्धा मला देणार नाहीत कारण मी एकटीच स्त्री आहे म्हणून. मी मी जळगाव जिल्ह्याच्या अमोदे गावातून बोलत आहे. ही योजना सरपंचाकडे आली आहे म्हणून मी त्यांना बोलली पण त्यांनी नाकारला स्पष्ट भाषेत सांगितले की तुम्हाला घर मिळणार नाही कारण आमचं कास्ट पाटील आहे पण आज मी 0 आहे. तरी पण मला मिळणार नाही तर काय करावे सर ?
एवढी महागाई झाले शिंदे साहेबांना मला म्हणतात तुम्ही एक विचार करत आहे एवढ्या लाडक्या वहिनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही एक वर्ष रुपयाचा विचार करायला का भाऊ
मुख्यमंत्री साहेब आमचे लाडके भाऊ डिसेंबर चा हप्ता आला पहिली हत्ती आली आता जानेवारी चा हप्ता कधी येणार मी कोणताही सरकारी लाभ घेतला नाही मी गरीब विधवा बाई आहे मला औषधाला पैसे लागतात मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा 😢😢😮
मॅडम तुम्ही निवडून येई पर्यंत सगळ्या बहिणी सारखी होती निवडुन आल्यावर भेदभाव केला तुम्ही पण एक महिला आहे मुलांन कडे काही असले तरी आईच्या बॅंक खाते बघायची गरज होती आमच्या सारख्या बहिणींना भावाच्या मदतीची खरच खुप गरज आहे ह्याच्यावर विचार करावा हि विनंती
आ ओ साहेब इथे लोकांचे खायायचे वांधे चाललेत आणि तेच तेच सारखं बोलतात जर एवढंच होत 😂 तर मग या योजना काढण्याच्या आधी हे सगळे नियम नाही का करता आले एवढी घाई काय होती 😅😊
मकर संक्रांत साजरी करण्यात आली.परांतुं, महिलांना फक्त मकर संक्रांत सना निमित्त सर्व महिलांना रू. एक हजार जरी दिले असते,तरी चालले असते.सर्व महिलांना आनंद झाला असता. आता असे पुन्हा पुन्हाव्हिडिओ दाखवण्यात काहीच अर्थ नाही. महिला आता विसरत चालल्या आहेत आणि परत तुम्ही सर्वांची नाराजी करत आहात. यामुळे पक्षाची आणि सरकारची प्रतिमा खराब होत आहे.
उद्या जर पैसे नाही आले तर सर्वानी मिळुन याच्या चॅनला ब्लाक करा
😂😂😂😂
Ok
Nakkich
Barobar aahe
Dararoj chutya banvay chi kame karat aahet
Darroj udya udya udya kay faltugiri chalu aahe.
Ya lokanach kahi idea nahi aahe tari pan bakichyana fasvat bastat
सर मला घर नाही. तर मी गावातल्या सरपंचांना सांगितले, की लाडकी बहीण योजनेमध्ये निराधार बहिणींना घर मिळणार आहे पण मला स्पष्ट सांगून दिले की तसं काही नाही तशी योजना आलीच नाही जरी आली तरीही तुम्हाला मिळणार नाही असे सांगितले पण माझ्या नावावर काहीही प्रॉपर्टी नाही, घर नाही, जमीन नाही तरीसुद्धा मला देणार नाहीत कारण मी एकटीच स्त्री आहे म्हणून. मी मी जळगाव जिल्ह्याच्या अमोदे गावातून बोलत आहे. ही योजना सरपंचाकडे आली आहे म्हणून मी त्यांना बोलली पण त्यांनी नाकारला स्पष्ट भाषेत सांगितले की तुम्हाला घर मिळणार नाही कारण आमचं कास्ट पाटील आहे पण आज मी 0 आहे. तरी पण मला मिळणार नाही तर काय करावे सर ?
जर उद्या पैसे नाही आले तर मग लाडक्या बहिणीनी कारायच त्यांना आशेवर ठेवु नका
धन्यवाद शिंदे साहेब 🙏🏻
🙏
धन्यवाद शिंदे दादा अजित दादा फडवणीस दादा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
रोजच असं बोललं जातं एक विषय येणार बोलून येणार पण आता संक्रांत आली तरी सुद्धा अजून 1500 रुपयांचा हप्ता सुद्धा जमा नाही झाला
श्री. शिंदेसाहेब धन्यवाद.
धन्यवाद। सर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद भाऊ
🙏
खोट्या बातम्या टाकू नका महिलांची तुमचेवर नाराजी राहील2100 रुपये ला अजून मंजुरी नाही मार्च नंतर झाले तर होईल
धन्यवाद शिंदे साहेब तुम्हाला मकरसंक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
हो आम्हाला पैशाची गरज आहे उद्या सकाळी 7:00 वाजता पैसे पाठवा
😂😂😂
Wat bagat basaaa
Bahut achha hai lalaj dhikhane ka bahana pasant aa gaya hai.
Dhanyavad dada me indu Vijay satpute sangamner Ahilyanagar me fakt ladki bahini cha labh ghete ❤
Dhanwad sir
धन्यवाद ❤
एवढी महागाई झाले शिंदे साहेबांना मला म्हणतात तुम्ही एक विचार करत आहे एवढ्या लाडक्या वहिनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही एक वर्ष रुपयाचा विचार करायला का भाऊ
🙏
धन्यवाद शिंदे साहेब
Dhanyavad shinde sir🙏🙏
🙏
धन्यवाद सर
🙏
Aamhala ek haphta padla 6 haphte milale nahi? Kdhi miltil te sanga?
Good information
Thanks
Pune paise kadi yanar ahe sar
Dhanyvad Bhau ❤ Yogita
🙏
❤ धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब
🙏
आम्हाला कोणती योजना नाही आम्हाला फक्त लाडकी बहीण योजनाच आहे
Khup khup Aabhar shinde sahayb
धन्यवाद माननीय शिंदे sir
🙏🙏
धन्यवाद साहेब
🙏
Dhnywad Shubh Skrat .
Dhanyawad shinde bhau
🙏🙏
Dhanyvad Shinde Dada 🙏
Dhanyawad mukhyamantri mama
🙏
Dhanyawad ShindeSaheb
Dhanyawad saheb 🎉
🙏🙏
धन्यवाद शिंदे दादा
👍👍👍👍👍👍👍
भाऊ आपले बदलले पैसे देत नाहीत आता आता भावाच्या बहिणीचा सावत्र झाल्यात म्हणून पैसे मिळणार नाहीत आपल्याला😭😭😭😭😭
Thanks shinde sir , Happy makar sankranti 🎉
🙏🙏
Thank. You. Shinde. Sir
Dhanyawad shinde saheb
🙏
आम्हाला संक्रांतीचे गीत कधी मिळणार आहे
आज मकर संक्रत आहे खरे आहे का
रोज रोज खोट्या बातम्या देऊन स्वतःच्या चॅनलय पेसो वाढते आहे
Thanks sir
Welcome
Punet kde denar ahe hapta
धन्यवाद शिंदे भाऊ
Dhanyawad Mukhaymantri Sahab 🙏
धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब
🙏
Dhanyavad Eknathji shinde saheb
🙏🙏
धन्यवाद शिंदे साहेब मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
सर शीदे साहेब
धन्यवाद भाऊ
🙏
धन्यवाद 🙏 दादा योजना सुरू केली ही विनंती
🙏
धन्यवाद शिंदे साहेब 6:59
Dhanyawad shinde dada🙏
🙏🙏
Dhanyvad Bhau❤
नक्की जमा होणार आहेत का
Paise milale ki Shinde Sir la dhanyawad bolnar
सातवा हप्ता कधी भेटणार आहे गाव श्रीगोंदा
Very good 🙏🙏
🙏
Thyankiw. Saheb
KOTI KOTI DHNYNYAWD SIR, AMCHE KHOOP KHOOP LADKE SAHEB SHRI EKNATHJI SHINDE SIR, DEV TUMCHYA SSRVA ICHA PURNA KAROT, SOLAPUR.
🙏
मुख्यमंत्री साहेब आमचे लाडके भाऊ डिसेंबर चा हप्ता आला पहिली हत्ती आली आता जानेवारी चा हप्ता कधी येणार मी कोणताही सरकारी लाभ घेतला नाही मी गरीब विधवा बाई आहे मला औषधाला पैसे लागतात मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा 😢😢😮
एकनाथजी साहेब मला दोन हजार बावीस पपासून शेतकरी योजनेचे पैसे येत नाही
Thanks bhai
Dicember cha haptha alai sir June July August September October che paise alnahith
Dhanyawad
🙏
Chek kuthe karayche sir
किती दिवस लागतील
dhanyavad
Satara jilhat kadhi yenar aahe
निराधार लोकांचे पैसे पाठव भावा लाडकी बहिण तुम्हाला लुटत आहेत भाऊ मनून
धन्यवाद शिंदे दादा 🙏🙏
🙏
मॅडम तुम्ही निवडून येई पर्यंत सगळ्या बहिणी सारखी होती निवडुन आल्यावर भेदभाव केला तुम्ही पण एक महिला आहे मुलांन कडे काही असले तरी आईच्या बॅंक खाते बघायची गरज होती आमच्या सारख्या
बहिणींना भावाच्या मदतीची खरच खुप गरज आहे ह्याच्यावर विचार करावा हि विनंती
उद्धव ठाकरे विजय असो
Dhanyvad Shinde Bhau
🙏🙏
Very very good good news
🙏🙏
आ ओ साहेब इथे लोकांचे खायायचे वांधे चाललेत आणि तेच तेच सारखं बोलतात जर एवढंच होत 😂 तर मग या योजना काढण्याच्या आधी हे सगळे नियम नाही का करता आले एवढी घाई काय होती 😅😊
मकर संक्रांत साजरी करण्यात आली.परांतुं, महिलांना फक्त मकर संक्रांत सना निमित्त सर्व महिलांना रू. एक हजार जरी दिले असते,तरी चालले असते.सर्व महिलांना आनंद झाला असता. आता असे पुन्हा पुन्हाव्हिडिओ दाखवण्यात काहीच अर्थ नाही. महिला आता विसरत चालल्या आहेत आणि परत तुम्ही सर्वांची नाराजी करत आहात. यामुळे पक्षाची आणि सरकारची प्रतिमा खराब होत आहे.
Danyavad bhau
Dhanbad shinde saheb 7va hapta kadhi yenar
बॅक अप इंडिया ये ते का
Dhanywaad Shinde Dada❤
🙏
Dhanyvad sinde sahyaad.makarsankraticha.hardik
Subechya
आमची व तुमची संकाती गोड होवो
मी तुमच्या तीनही अटीत बसत आहे धनयवाद शिदेसाहेब मला अशा आहे की पैठणी मिळावी पुणेकर
धन्यवाद m
🙏🙏
Thank you 🙏
You’re welcome 😊
Aaj yenar ahet kay paise
Mi yapurvi kontyahi yojnecha labh ghetla nahi tr ladki bahin yojnecha labh aamhala lavkartlavkar denyat yava hi vinti
Mujhe 4 hafte aye mera account bank of baroda me hay to kya mujhe 2100 rupee nahi ayenge
Mala desembarche hafta aala Nahi yeil Ka Nahi sanga please
तुम्ही आणि तुमचे सरकार दोघे ही मार्केट लोक
Dhanyvad shinde dada
🙏🙏
Khar yenar ahe ka 7 hafta
Kabi ayega new year jan ka money ulhasnagsr thana dist
धन्यवाद शिदे दाद 👍👍👍❤️❤️❤️❤️
मी तर ghatsfotit आहे कधी येणार पैसे आणि ह्रदय चा आजार आहे तरी मला जास्त गरजच aahe
Janevari cha haptha kadhi Aeynar
माझे कधी येणार
Nashik district madhun sir mala ale pahije paise amch swatach kahich nahi gharche kahich det nahi
माझी आई डी बी बँक उपलब्ध आहे या बँक त येणार नाही का मी घर काम करत आहे नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला
येतील