मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची रंजक कहाणी... | An Interesting story of Mumbai's Dahi Handi festival

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @umeshrane8551
    @umeshrane8551 2 місяці тому +4

    दहीहंडी म्हणजे मुंबई व मराठी माणसाचा अभिमान आहे हे नक्कीच.
    फारच छान व्हिडिओ.😊

  • @vijaychavan8246
    @vijaychavan8246 2 місяці тому +5

    मी गिरगांव फणसवाडीत राहतो... लहानपणी आम्ही गिरगांवतील सर्व सण पाहिले आनंद घेतला . आमच्या फणसवाडीतून चिंचबंदर कामठीपुरा आणि गिरगावच्या जवळ असलेल्या गोविंदा पथकाचे चित्र रथ जायचे. तसा गोविंदा उत्सव आता राहिला नाही. हेच वाईट वाटते. आता प्रत्येक सणवार हा धंदा झालाय. पुढारी लोकांची मक्तेदारी झालेय.

  • @amitjadhav33
    @amitjadhav33 2 місяці тому +3

    तस तर मी सोलापूरचा आहे आणि मी अजून एकदाही मुंबईची दहीहंडी समोरून बघितली नाही पण संजय दत्तचा वास्तव हा सिनेमा बघून मुंबईची दहीहंडी कशी असते हे कळलं आणि त्यानंतर मोरया हा मराठी सिनेमा मध्ये पण दहीहंडी दाखवली आहे आणि त्यानंतर आलेले अनेक सिनेमा जसे कान्हा व आणखी काही ह्यावरून दहीहंडी उस्तवाची मज्जा येत आली पण दुर्दैवाने आता सध्याला आमच्या गल्लितली हंडी ही बंद झाली 😢

  • @vishaljadhav7503
    @vishaljadhav7503 2 місяці тому +5

    Proud
    MAZGAON TADWADI

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 2 місяці тому

    एकदम १९८० च्या जमान्यात गेलो. खरंच, खूप छान वाटले.

  • @SairajGawli
    @SairajGawli 2 місяці тому +11

    बालवीर क्रिडा मंडळ,करीरोड(मुंबईत दादर(१९८२) येथे सर्वप्रथम तीन एक्के घेऊन ७ थर लावले.
    अंबिका सेवा मंडळाने ठाणे येथे बोजा ७ लावले १९८० ला.

    • @BhagwatPRai
      @BhagwatPRai 2 місяці тому

      ❤ह्रदय सम्राट आंनद दिघे थाने पश्चिम ठिकाण चेदहि हंडी दिन साजरी बघण्या दर वर्षी

  • @ganeshhande1844
    @ganeshhande1844 2 місяці тому +2

    सुंदर संकलन आणि ऊद् बोधक माहिती 👍💯

  • @vilasmhatrehiro445
    @vilasmhatrehiro445 2 місяці тому

    जय श्रीकृष्ण
    छान माहिती दिली

  • @bhupendrabandhankar6087
    @bhupendrabandhankar6087 2 місяці тому +1

    Glad to see my video in the background 😊 पारंपरिक कान्होबा दहीहंडी

  • @umumba297
    @umumba297 2 місяці тому +2

    खुप छान व्हिडिओ आहे दहीहंडी आमच्यासाठी म्हणजे फक्त आणि फक्त माझगाव लालबाग परळ वरळी व गिरगांव.
    आता दहीहंडी चा इव्हेंट मध्ये रूपांतर केलेल्या मंडळांना पाहून आधी सारखी मज्जा नाही राहिली

  • @arunmhaskar6225
    @arunmhaskar6225 2 місяці тому +3

    आमच्या चुनाभट्टीला अजूनही पारंपरिक गोविंदा साजरा केला जातो. यामध्ये रात्रीचा निघणारा मशाल गोविंदा रात्री निघणारे देखावे चाबूक गोविंदा असतो. चुनाभट्टीचे प्रेम नगर गोरखनाथ मंडळ हे उंच थर रचनारे प्रसिद्ध गोविंदा पथक.

  • @ajitjadhav433
    @ajitjadhav433 2 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली आपण

  • @somkantmulay3999
    @somkantmulay3999 2 місяці тому +1

    khup chhan mahiti, Govinda aala re aala

  • @vaibhavnadkar-l9h
    @vaibhavnadkar-l9h 2 місяці тому +1

    गिरगांव म्हणजे सण उत्सव आणि कलेचे माहेर घर 🚩

  • @darshanvaidya6114
    @darshanvaidya6114 2 місяці тому +15

    कोळीवाडी गिरगाव हे चित्र रथ घेऊन निघणार पहिला पथक!!!
    कधी तरी या आमची दही हंडी पहायला

  • @Jayhindr1391
    @Jayhindr1391 2 місяці тому +2

    निवेदक worli तील बंड्या मारुती असे म्हणतात,, बंड्या मारुती, आणि विजय बजरंग ही गोविंदा पथक delile रोड, नाम जोशी मार्ग येथील आहेत आणि सर्वात जुनी आहेत

  • @vikrantmewada9421
    @vikrantmewada9421 2 місяці тому +4

    दही हंडी आमच्या रक्तlत्त आहे... श्री जरीमरी गोविंदा पथक मंगळवाडी

    • @viveksurwade4883
      @viveksurwade4883 2 місяці тому

      Bhai girgaon chi na mi lahan astana life che pehle kaam kele hote videoshoot a

    • @viveksurwade4883
      @viveksurwade4883 2 місяці тому

      Jarimari vyammndir mumbai 4

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 2 місяці тому

    Chan mahiti milali, thank you.pro Govinda dom warli yethe Ravivari pahila, pratek tarun utsahi hota.kahi sekandat thar lawane, Tin Aakke he far katin, jast sarav, josh, Ekagrata Mahtwachi aahe.Hya welche pro Govinda ch Mankari Jay Jawan Govinda phathak yani patkawle baddal tyanche swagat, pudchya varshi Hatric zali pahije.salute.

  • @darshanborade4859
    @darshanborade4859 2 місяці тому +2

    Onlay kurla kar 💥🔥

  • @Dipu_udeg
    @Dipu_udeg 2 місяці тому +2

    Jai Jawan ❤

  • @siddharthg9580
    @siddharthg9580 2 місяці тому +3

    आमचं गिरगाव

  • @siddheshkumbhar7708
    @siddheshkumbhar7708 2 місяці тому

    Thane ch nav aiklay ka ❤

  • @Alpha-gc6ez
    @Alpha-gc6ez 2 місяці тому

    Govindyachi pandhari hi fakt South Mumbai!

  • @bhupendraphadtare8874
    @bhupendraphadtare8874 2 місяці тому

    Pune🎉🎉🎉

  • @PriyaB-j2w
    @PriyaB-j2w 2 місяці тому

    Jai Govinda

  • @devsuryavanshi7934
    @devsuryavanshi7934 2 місяці тому

    Govinda Re Gopala🍯🥁🎼

  • @ganeshdorage9272
    @ganeshdorage9272 2 місяці тому

    आंबिका सेवा मंडळ अंगनवाडी शाळेत मि शिकलोय

  • @abhaypatil4564
    @abhaypatil4564 2 місяці тому

    Sir , Pahile mazgaon tadwai , tyanna thanyya Akhil Khotachi wadi, Girgaon ह्या mandlani 2000 Sali Dhighe sahebanchi handi fodun harvale hote, tyanantar sagale handich Chitra paltale. Girgavatle sarvat parsiddha Mandal aahe

  • @Jayhindr1391
    @Jayhindr1391 2 місяці тому

    कुर्ल्यातील भोलेनाथ गोविंदा पथक मधील वसंत महादेव मानकर यांची स्वतःच्या खांद्यावर 3 एक्के 1978 चे दशकात घेणे आणि टॉप ला सुनील मानकर ह्यांची कला कौतुकास्पद होती

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 2 місяці тому

    मला वाटते दहीहंडी सण म्हणून ठिक आहे, त्यापेक्षा राज्यातील तरुणांनी ईतर
    मैदानी खेळात आपले वर्चस्व निर्माण करावे , आॅलिमपीक मध्ये पदका वर आपला ढसा उमटायला हवा

  • @deejayamoldadar1783
    @deejayamoldadar1783 2 місяці тому

    Without sidi 6 thar Shree Sai Naath Mitra Mandal Parel-Bhoiwada 20 years Zale without Sidi Lavto

  • @sachinambre6624
    @sachinambre6624 2 місяці тому +3

    माहीती थोडी चुकीची आहे मुंबई त प्रथम सात थराचा विक्रम करी रोड येथील बालवीर क्रिडा मंडळ यांनी लावले होते कृपया यांची नोंद घ्यावी

  • @JitedraKoli-gi9tf
    @JitedraKoli-gi9tf 2 місяці тому

    Dahi handi uatstsav ha marath mansasath ahe karan eak mekaca madatine varci handi fodtath.
    //MARATH PAUAL PADTI PUDE//

  • @jacksamuel8897
    @jacksamuel8897 2 місяці тому

    Mardani khel ani malkhaamb la sudha pramot Kara ki

  • @pradeepkalgutkar2848
    @pradeepkalgutkar2848 2 місяці тому

    Kobadi Baja navhe,
    Kachi Baja asayaca,
    Hi tune khas hoti
    Bholi Surat dil ke khot,
    Nam bade aur darshan chote,
    Bhagwan dadaca cinema ALBELA
    sadabhar tune ajahi abal-vrudha thiraktat
    Ani nagin dance chi pan tune hoti
    Ek yuvak 1975 cha

  • @vikramhooda8873
    @vikramhooda8873 2 місяці тому +1

    Dahi handi bolas tar thane not Mumbai😂😂😂😂

    • @mangeshkulkarni371
      @mangeshkulkarni371 2 місяці тому

      Tuza janma ushira zhalela disto thanyatil handi 2001 sala pasun famous zhali tya aadhi pasun mumbait girgav dadar ithe handya famous hotya

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 2 місяці тому +2

    बेरोजगार लोकांची कामे. काय साध्य करतात काय माहित.😂😂😂

    • @umumba297
      @umumba297 2 місяці тому

      घरात बांगड्या घालून बसणाऱ्यांचे सल्ले आम्हाला नको आहेत 😂😂😂