मुंबई ची शॉपिंग वेगळीच 👌🏻👍🏻आम्ही आता राहत नाही मुंबई ला 35 वर्ष होतो पण तरी मी 3 किंवा 6 महिने झाले की शॉपिंग ला जाते घर आहे सून मुलगा राहतो तिकडेच 😊करीना छान एन्जॉय केले
Tai करीनाचे पण कर गं प्रतीकला थापडलं तसं. लेकरू खरं बोलतंय. करीनाने किती लाड केले उलट तुझे. तू पण तिचे फॅसिअल, hair मसाज कर ताई. प्रतीकच घर छान आहे. आणि ते माकड यायचं तुमच्या फ्लॅटमध्ये ते सोडलं का?
Fashion Street la kapde nahi ghetle te bar kelat, very low quality... Crowfert market pan cloths peksha baki goshti kharch Chan miltat...tumhala parat ekatra baghun thane che vlog aatahvle ..mast ch...
मुंबई ची शॉपिंग वेगळीच 👌🏻👍🏻आम्ही आता राहत नाही मुंबई ला 35 वर्ष होतो पण तरी मी 3 किंवा 6 महिने झाले की शॉपिंग ला जाते घर आहे सून मुलगा राहतो तिकडेच 😊करीना छान एन्जॉय केले
अरे वा छान 👍 धन्यवाद 🤗
Video khup khup Chan
Thank you 😊
मुलं किती मोठे झाले तरी आईला ति लहान च असता, छान सोनाली ताई लोरी म्हटली 👍👌❣️
Thank you 😊
👌👌👍
Pratik kiti chhan mhanala....😂 Kuchp chhan female...asech khush raha ...😊
Thank you 🙏🏻
Donhi cat 🐈 khup chan ahet.aaila sagli mule sarkhich astat,lori chan mhntli sonali..
Thank you 😊
❤❤
Really mumbaichi khup chan amhi 35 years hoto atta Nashik
Yes true 👍 Nashik is also good city 🤗
👌👌❤❤❤❤
Tai करीनाचे पण कर गं प्रतीकला थापडलं तसं. लेकरू खरं बोलतंय. करीनाने किती लाड केले उलट तुझे. तू पण तिचे फॅसिअल, hair मसाज कर ताई. प्रतीकच घर छान आहे. आणि ते माकड यायचं तुमच्या फ्लॅटमध्ये ते सोडलं का?
Ho sodle te ghar 👍 thank you 😊
Konte market ahe
Crowford market 👍🤗
खर सांगू मुंबई सारखी मज्जा कुठे च नाही
नवीन रस्ता ने कीती वेळ वाचतो
Yes true 👍😊
Hi sonali mam, nice vlog, shopping mast ani Lori pn chan mhatli 😊
Thank you 😊
Tai krina prtik brobrkhup mjja krtamhnje chestha krta
Yes 👍
Market चे नाव नाही समजले ताई पुन्हा सांगा ना
Colaba Causeway & Crawford market👍🤗
Tai mala tumchya help chi garaj aahi..?
Mla no.dya mi call karel 👍or mail me on versatilesonaliyt@gmail.com 😊
Fashion Street la kapde nahi ghetle te bar kelat, very low quality... Crowfert market pan cloths peksha baki goshti kharch Chan miltat...tumhala parat ekatra baghun thane che vlog aatahvle ..mast ch...
Thank you 😊
Karina rod zali aahe hostel la rahun Pratik pan
क्रोफार्ड मार्केटला पावसाळ्यात शॉपिंग करणे फारच कंटाळवणे आहे. हॉटेल सदानंद एकदम बेस्ट.
Enjoy शॉपिंग. 😊👌🏼👍🏼❤
Yes 😔
Yes true 👍 thank you 😊
मुंबईला कुठे राहातात तुम्ही.
माझा मुलगा प्रतीक अंधेरीला राहतो 👍🤗
Thankyou for reply.
माझा मुलगाही वयाने तुमच्या मुलाएवढाच आहे. सर्वसाधारण दिसायलाही जवळपास तसाच आहे. त्यामुळे मी प्रतिकला कौतुकाने पहात असते.