अंगावर काटा आणणारा पोवाडा हभप.गौरीताई सांगळे पंढरपूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 262

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 місяці тому +16

    ह,भ.प.गौरी ताई सांगळे आपण भारत देशातील महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून साधुसंत माहात्म्यायांचे व ज्यांनी ज्यांनी देह झिजवत आहेत उत्तम प्रकारे भारत देशासाठी बलिदान दिले त्या महात्मा यांचे विचार आपण खूप खूप छान प्रकारे जनतेपर्यंत जाऊन त्यांना समजावून सांगत आहेत असे मला वाटते पहावे आपणासी आपण

  • @RamnathGadekar-ji5ik
    @RamnathGadekar-ji5ik 10 місяців тому +26

    अप्रतिम ताई, अतिशय सुंदर पोवाडा सादर केला. खुपच छान ताई. जय शिवराय.

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 17 днів тому +2

    ह भ प.गौरी ताई खुप खुप खुप खुप अप्रतिम गायन अंगावर काटा उभा राहतो आणि रक्त सळसळते

  • @bhausahebadrat2526
    @bhausahebadrat2526 4 місяці тому +31

    आपणास कोटी कोटी प्रणाम आपल्या पहाडी आवाजामुळे आपणास मानाचा मुजरा 🙏🙏🙏

    • @Rvk723
      @Rvk723 3 місяці тому +5

      .., by

    • @Vighnesh-g6c
      @Vighnesh-g6c 3 місяці тому +1

      ​@@Rvk723❤❤❤❤❤❤❤❤औ❤❤❤त❤छख😮खघखकऔखजखगखककिगखञ

  • @niteshshinde5593
    @niteshshinde5593 Місяць тому +4

    खूप छान वाटतटो तुमच्या आवाजात पोवाडा एकायला ताई अप्रतिम आवाज ❤🙏🙏

  • @ashokmogal1945
    @ashokmogal1945 9 місяців тому +29

    ताई फार सुंदर गायला पोवाडा असेच पोवाडे गात जावे ऐकून फार आनंद झाला

  • @yuorajborse97736
    @yuorajborse97736 10 місяців тому +5

    अतिशय सुंदर अगदी त्याकाळात गेलो एवढा छान प्रसंग उभा केला

  • @bhanudaskarjule7176
    @bhanudaskarjule7176 5 місяців тому +61

    ताईसाहेब खुप छान आवाजात पोवाडा गायन करतात एकच नंबर

  • @PATILJAGDISH94
    @PATILJAGDISH94 7 місяців тому +37

    ताई अतिशय छान व आमच्या सारखे देश रक्षका चे नाव काडल्या बद्दल धन्यवाद ❤❤❤

    • @LalaPatil-k4j
      @LalaPatil-k4j 2 місяці тому

      Nhwqanbàaqqqqashhhwav ji iiiiiii

  • @Pritampomane-x6o
    @Pritampomane-x6o 12 днів тому +1

    ताई तुम्ही अप्रतिम पोवाडा सादर केला .

  • @vilaspatil7006
    @vilaspatil7006 10 місяців тому +28

    खरचं खुप छान. जय जिजाऊ जय शिवराय

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 9 місяців тому +8

    खुप छान गायल ताई पोवाडा जय भवानी जय शिवराय

  • @UttamPatil-ec3vv
    @UttamPatil-ec3vv Місяць тому +2

    Maharajyahe gungarav aiktana anand hoto khup chhan shahir tai

  • @moreshwarbhoir4891
    @moreshwarbhoir4891 22 дні тому +2

    लय भारी पोवाडा स्वराज्याचे

  • @ShankarTambutkar
    @ShankarTambutkar 10 місяців тому +7

    Khup sundar tai povada

  • @laxmanmahangade
    @laxmanmahangade Місяць тому +15

    Dhanyawad..Awaj.maharatra

  • @Marutiraut-q7j
    @Marutiraut-q7j 3 місяці тому +3

    ताई खूप सुंदर खूपच छान पोवाडा गायला आहे

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 2 місяці тому +2

    ❤ व्वाह ताईसाहेब, अप्रतिम सादरीकरण ❤

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 25 днів тому +3

    अप्रतिम ताई 🙏🙏🙏

  • @dattarampednekar3349
    @dattarampednekar3349 2 місяці тому +12

    ताई खुपच छान पोवाडा बोललात. बाबासाहेबचा आवाजच भास झाला.अंगावर काटा ऊभा राहीला.जय महाराष्ट्र.

  • @mhendradhakwal2227
    @mhendradhakwal2227 10 місяців тому +9

    वाह खुप छान पोवाडा , जय शिवराय 🙏🙏

  • @sadashivingle4368
    @sadashivingle4368 Місяць тому +1

    अतिशय सु़दर पोवाडा आपण सादर केला ताईआपण जय शिवराय

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 2 місяці тому +3

    आवाज खूप छान !

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 22 дні тому +1

    पोवाडा गायन जबरदस्त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dineshpawar9249
    @dineshpawar9249 Місяць тому +1

    एक नंबरच पोवाडा केला ताई छान जय भवानी ..जय शिवाजी...

  • @Dhondiram-q7m
    @Dhondiram-q7m Місяць тому +1

    अति सुंदर आहे पोवाडा आवाज पण छान आहे

  • @SunilDongle-g3i
    @SunilDongle-g3i 2 місяці тому +1

    तुमचाही आवाज ताई प्रखर आहे जय भवानी जय शिवाजी

  • @rajendrakate9119
    @rajendrakate9119 3 місяці тому +6

    ताई तुम्हाला सलाम 11:34

  • @ArchanaPatil-ql4dm
    @ArchanaPatil-ql4dm 6 місяців тому +1

    ❤khup Chan povada gata t 0:52 ai..
    Baba saheb Deshmukh yanche , v, chtpti shivaji maharaj yanche nav kadhya bddl , dhnnvad, ❤😊

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 3 місяці тому +20

    ताई खूप सुंदर आवाज काढला अंगावर काटा येतो जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ⚔️⚔️🏹🏹🔱🔱🚩🚩💪💪

  • @BajarangMali-n5j
    @BajarangMali-n5j 2 місяці тому +2

    खुप खुप छान ताईजय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🌹🌹🚩🚩🇾🇪🇾🇪

  • @RajniNagargoje
    @RajniNagargoje 10 місяців тому +8

    खूपच छान पोवाडा गौरी ताई 🌹 जय शिवराय ❤

  • @umeshpathak9605
    @umeshpathak9605 3 місяці тому +2

    फारच उत्तम अभिमान वाटतो मला

  • @धोंडीभाऊसाबळे

    व्वा गौरी दिदी खुप सुंदर जय भवानी जय शिवबा ❤❤❤

  • @annaphuke3270
    @annaphuke3270 6 місяців тому +6

    खूप छान पोवाडा काय आवाज आहे ताईसाहेब. जय भवानी जय शिवाजी❤

  • @Klmore-nw8ol
    @Klmore-nw8ol Місяць тому +2

    खुपचं खडक ताई.

  • @shantaramavhad625
    @shantaramavhad625 3 місяці тому +34

    ताई छान पोवाडा गाईला तुम्ही अंगावर काटा येतो तुम्ही पण बाबा साहेब देशमुख सारखाच आवाज काडला

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 9 місяців тому +1

    पोवाडा गायन सुंदर आहे तुमचा गोड आवाज .ताई. जय शिवराय जय भवानी.

  • @भगवानखैरनार-ठ1भ
    @भगवानखैरनार-ठ1भ 3 місяці тому +1

    ताईसाहेब खूप छान एक नंबर पवाडा

  • @PrashantGote-d7v
    @PrashantGote-d7v 3 місяці тому +1

    Khup chan taisaheb apratim awaj

  • @janushelke1544
    @janushelke1544 3 дні тому +1

    खूप छान पोवाडा गायेला ताई

  • @bhimraokagne9110
    @bhimraokagne9110 2 місяці тому +1

    ताई, खरंच आपण शाहीर होनाजी बाळा, शाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर निवृत्ती पवार ,शाहीर पट्टे बापूराव व बाबासाहेब देशमुख अशा अनेक शाहीरांचा वारसा, असाच चालू ठेवावा.
    जय हिंद, जय शिवराय ,जय महाराष्ट्र.

  • @yashavantpowar5126
    @yashavantpowar5126 7 місяців тому +3

    ताई सुंदर पोवाडा 👍

  • @KisanKawate
    @KisanKawate 4 місяці тому +1

    आई जगदंबेची कृपा आहे. खूखूप छान आवाज आहे.

  • @KapilGharat-i7b
    @KapilGharat-i7b 3 місяці тому +2

    ताई जय शिवाजी जय भवानी

  • @ramdaskhandvi2422
    @ramdaskhandvi2422 2 місяці тому +1

    Khupch chan avajatil kathanak👌👌

  • @bhagwatarikar8361
    @bhagwatarikar8361 2 місяці тому +1

    खुप छान ताई जय शिवराय जय शंभूराजे

  • @Chandrakantsawant-pu8zh
    @Chandrakantsawant-pu8zh 6 місяців тому +7

    ताई जबरदस्त....... मानाचा जय महाराष्ट्र

  • @bharatburunge645
    @bharatburunge645 9 місяців тому +5

    एकच नंबर ताई पोवाडा गायला महाराजांचा खुपचं छान

  • @shivanandsugave858
    @shivanandsugave858 10 місяців тому +3

    अतिशय छान पोवाडा ताई

  • @sopanbhosale533
    @sopanbhosale533 11 місяців тому +13

    जय शिवराय 🚩✌️

  • @arjunpawar4398
    @arjunpawar4398 7 місяців тому +10

    ताई अतिशय सुंदर सादरीकरण

  • @HaribhauKakde-p4c
    @HaribhauKakde-p4c 5 місяців тому +8

    ताईसाहेब एक नंबर पोवाडा म्हणतात तुम्ही

  • @pjgaming2671
    @pjgaming2671 9 місяців тому +5

    छान सादरीकरण ताई

  • @sitaramsabale615
    @sitaramsabale615 10 місяців тому +2

    अतिसुंदर खूप आवडतो पोवाडा

  • @PrakashPatil-el8fj
    @PrakashPatil-el8fj 2 місяці тому +1

    Khup Chan Tai.🎉🎉🎉

  • @a.t.wonderfulworld288
    @a.t.wonderfulworld288 8 місяців тому +5

    छान आहे हा पोवाडा 😊😊

  • @vidyasagarshinde7016
    @vidyasagarshinde7016 2 місяці тому +1

    Very NiceTai Thanks JAY SHIVRAY

  • @manishasangle882
    @manishasangle882 4 місяці тому +1

    खूप सुंदर ताईसाहेब पोवाडा

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 3 місяці тому +2

    पोवाडा गायन जबरदस्त

  • @ganeshdalvi4208
    @ganeshdalvi4208 3 місяці тому +3

    ,अतिशय सुरेख

  • @vitthaltawade2394
    @vitthaltawade2394 2 місяці тому +1

    खुप सुंदर ताई 👌👌👍👍🙏🙏

  • @sureshgangawane5549
    @sureshgangawane5549 9 місяців тому +2

    खुप सुंदर आणि अप्रतिम

  • @ShivamUtkulwad
    @ShivamUtkulwad 5 місяців тому +2

    खूप खूप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय 🎉

  • @vamanbhadrike7232
    @vamanbhadrike7232 4 місяці тому +1

    ताई माउली खुपच छान पोवडा

  • @VilasMore-y8e
    @VilasMore-y8e 5 місяців тому +4

    ताई जबरदस्त आवाज आणि सादरीकरण 🌹🌹👌आपला संपर्क नंबर मिळेल काय?

  • @anandraochavan5860
    @anandraochavan5860 3 місяці тому +1

    अतिशय सुंदरदिल से❤

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 8 місяців тому +3

    माझा राजा साक्षात देवच होता,🙏🚩🕉

  • @anilkumar-qm6eb
    @anilkumar-qm6eb 10 місяців тому +34

    ❤❤❤अतिशय सुंदर पोवाडा गौरिबाई पहाडी आवाज शब्द फेकण्याची लकब सर्व काही सुंदर जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @amolkadam5541
    @amolkadam5541 7 місяців тому +3

    बाबासाहेब म्हणजे काळीज आहे आपले 🚩🚩जय शिवराय 🚩जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🙏

  • @sanjaybhoir7460
    @sanjaybhoir7460 10 місяців тому +2

    जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय
    . राम कृष्ण हरी माऊली
    .... खुप सुंदर आवाज आहे

  • @mahipatichavan8421
    @mahipatichavan8421 3 місяці тому +3

    ताई एकच नंबर सादर केला पोवाडा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 2 місяці тому +1

    Very nice. Gauritai thanks.

  • @sureshsorate9583
    @sureshsorate9583 3 місяці тому +2

    छान छान छान छान छान

  • @UttamPatil-ec3vv
    @UttamPatil-ec3vv Місяць тому +1

    Maharajyache povade jivanta theva tai dhanyavad

  • @bhujangkale6468
    @bhujangkale6468 3 місяці тому +1

    खूप छान ताईसाहेब🎉🎉

  • @AggsVsggs
    @AggsVsggs 3 місяці тому +1

    Khup sunder sadarikaran🎉🎉🎉🎉🎉

  • @impvideo3967
    @impvideo3967 10 місяців тому +6

    ताई माझे आवडते शाहीर बाबासाहेब देशमुख कोटी कोटी प्रणाम बुलंद आवाज होता

  • @BabanDarekar
    @BabanDarekar 14 днів тому +1

    अशी कन्या रत्न जन्माला यावा जयभवानी जय शिवाजी

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 9 місяців тому +4

    I proud of you 👏 ❤❤❤❤❤

  • @BalshiramKapse
    @BalshiramKapse 5 місяців тому +2

    खुप छान आहे आवाज ताई

  • @ramchandrakasurde6715
    @ramchandrakasurde6715 10 місяців тому +20

    फार सुंदर गायला पोवाडा गौरी ताई.

  • @subhashchakave7778
    @subhashchakave7778 10 місяців тому +4

    खूप छान पोवाडा गायला आपण गौरीताई कोटी कोटी मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी

    • @subhashchakave7778
      @subhashchakave7778 10 місяців тому

      तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवरायांचा जन्म भूमीतील मावळे

  • @thegloballiterature-dr.ani3468
    @thegloballiterature-dr.ani3468 4 місяці тому +3

    ॥जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ ॥

  • @wahmarthiedu186
    @wahmarthiedu186 8 місяців тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩

  • @jayantghatol7087
    @jayantghatol7087 3 місяці тому +1

    शौर्य जागे करणारा पोवाडा गाता ताई महाराज आपण. आपणास वंदन तथा मानाचा मुजरा. (ज.ह. घाटोळ, (वय ६१ ), अकोला ४४४००५.

  • @sudhakargaikwad6251
    @sudhakargaikwad6251 7 місяців тому +3

    अतिशय उत्कृष्ट आवाज

  • @psychogaming5734
    @psychogaming5734 2 місяці тому +1

    धन्य ताई साहेब जय शिवराय जय संभाजी राजे.

  • @MaheshMahadik-y2u
    @MaheshMahadik-y2u Місяць тому +1

    ताई जय शिवराय आपल्याला मानाचा मुजरा

  • @RavindraThakare-hd2lh
    @RavindraThakare-hd2lh 10 місяців тому +4

    JAY. SHREE. VITHTHAL. JAY. SHIVRAY. ❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊

  • @GangadharBoraste
    @GangadharBoraste 4 місяці тому +4

    आपला ताई नंबर पाठवा आमच्या सप्ताह साठी तारीख पाहिजे

  • @FlyingDanceCrew
    @FlyingDanceCrew 5 місяців тому +1

    Nice👌👌👌👌👌👌

  • @kisanshinde2313
    @kisanshinde2313 7 місяців тому +5

    ताईसाहेब खुपच छान पोवाडा .👌👌🙏🙏

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 3 місяці тому +1

    Very nice 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @BalasahebSupekar-k8e
    @BalasahebSupekar-k8e 10 місяців тому +30

    आति सुंदर पोवाडा गोरीताई🎉🎉 जय शिवराय 🎉🎉

  • @subhashpsangle4340
    @subhashpsangle4340 10 місяців тому +5

    गौरी ताई अति सुंदर

  • @काशिनाथजाधव-ढ3न
    @काशिनाथजाधव-ढ3न 10 місяців тому +7

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VilashSonlake
    @VilashSonlake 6 місяців тому +2

    धाडसाचे.अभिनयाचे.खुप.कौतुक

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 10 місяців тому +7

    बुलंद आवाज ताई ग्रेट आहत जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @KailasWagh-l4t
    @KailasWagh-l4t 5 місяців тому +2

    Atishay chhan zTai