Court Case Lavkar Kasha Sampvaychya|कोर्ट केस लवकर कशा संपवाव्या|How to Win Court Cases|LTMARATHI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 13

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 Рік тому +4

    खुप छान एकदम अभ्यासपूर्वक उपयुक्त अशी माहिती दिलीत कोर्ट केस बद्दळ वादी प्रतीवादी दोन्हीं बाजूकडील वकील यांच्याबद्दल परिपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल आपलें मनपूर्वक धन्यवाद आपले सर्व व्हिडिओ न्यायीक बाजुने पटण्यासारखे व मनात बिंबवण्यासारखे कायम लक्षात राहील असे असतात तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात केलेल्या अर्जावर जो कोर्ट फी स्टॅम्प पाच रुपया चा लागतो त्याला काही ठिकाणी सक्ती केली जाते तर काही ठिकाणी नाही लावला तर चालते तर काही कार्यालयामध्ये अर्ज बाद केला जातो तर कृपया याच्यावर एक व्हिडिओ बनवा व जवळपास कोर्ट फी स्टॅम्प नसला तर समस्या निर्माण होतात तहसील व भूमिअभिलेख कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारत नाहीत तरी लोक हितासाठी जरुळ व्हिडिओ बनवाच हि कळकळीची विनंती

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Рік тому

      अशा ठिकाणी अर्जावर तुम्ही त्या अर्जावर तिकीट लावण्याच्या जागेवर तिकीट उपलब्ध नाही असे लिहावे आणि संबंधित अधिकारी यांना त्याबाबत स्पष्ट सांगावे
      त्याचप्रमाणे महिलांना,ज्येष्ठ नागरिकांना अशा स्टँपबाबत सूट दिली गेली आहे

  • @shashi2365
    @shashi2365 Рік тому +1

    Very nice & expressive information
    Thank you sir.

  • @rohitdhk9527
    @rohitdhk9527 Рік тому +1

    महत्त्वाची मूद्देसुद माहिती दिली आहे

  • @Jambhala1671
    @Jambhala1671 Рік тому +2

    Nice info sir

  • @nandajadhav5516
    @nandajadhav5516 Рік тому +1

    ❤छान माहिती दिली

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 Рік тому +1

    💐विविध प्रकारच्या दिवणी दाव्यांतील घटनाक्रम पाहता आपण , आपले वकील , विरोधी पक्षकार व न्याय देणारे जज्ज हे चार घटक नेहमीच महत्त्वाचे ठरतात. यातून सकारात्मक मार्ग कसा निघू शकतो याचे आपण उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर !💐💐💐

  • @janardhanpawar5254
    @janardhanpawar5254 3 місяці тому

    माझी केसला 7वर्ष झालं व मी प्रत्येक तरखील हजर असतो तरी तारखाच पडतात तर काय करावं

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 Рік тому

    KHAHI VHADI ADHANI, KHIDVHAL AASTAT TYANCHA
    TYANCHAVR AANYAH AASTHO, MHANUNACH VHAKIL KORTHATH DHETATH , DAVHA DAKHAL KARTATH, MAGH KORTHNE SUDDHA VHAKIL SAHEBANNA VHICHARAVHYS PAHIJE, TUMCHA PAKSHKARALA TUMMI PRATTEK TARHKELA HAJARH RHYLA SANGHTA KHA, ? KAHA
    SANGHT NHAEI ,AASE NAHA
    SANGHIYMULE PAKSHKAR GAHIR HAJAR RAHTO, KAHI VAKIL SA GHTATATH,THUMJI
    TARKELA NAHI AALE THARI CHALEL ,MHAGH YHACHA AARTH KAYH SAMJAVHA.👈🧖‍♂️🙋‍♂️👫👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦👨‍👩‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧🕉

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 Рік тому

    साहेब साहेब साहेब किती वेळा म्हणता

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Рік тому

      आम्ही सर्वांना आदर देतो