Chandrachud यांनी PM Modi यांना आरतीसाठी बोलवण्यावरुन वाद; न्यायाधीशांसाठीची मार्गदर्शक तत्त्वं काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #bbcmarathi #cjichandrachud #dychandrachud #narendramodi #ganeshotsav
    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेले लोकशाहीचे तिन्ही खांब म्हणजेच न्यायपालिका, कायदेमंडळ आणि प्रशासन यांची स्वायत्तता अबाधित राहणं एका सुदृढ लोकशाही देशासाठी गरजेचं मानलं जातं.
    मात्र, सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं जाणं, यामुळे विरोधकांकडून न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.
    न्यायमूर्ती वेंकटचलैया यांनी आखलेली न्यायाधीशांसाठीची ही मार्गदर्शक तत्वं काय आहेत? ती कधीपासून अस्तित्वात आली आणि त्यामध्ये कोणकोणत्या मुदद्यांचा समावेश आहे. या विषयीची माहिती जाणून घेऊया.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 193

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 5 днів тому +73

    17 वे तत्व निवृत्त झाल्यावर सरकारी पक्ष्याने दिलेल्या लाभाच्या पदावर काम करू नये.....

    • @amarchavan3255
      @amarchavan3255 5 днів тому +4

      रंजन गोगाई राज्यसभा खासदार झाले

    • @KisanKad
      @KisanKad 10 годин тому +1

      😅😅

  • @sameerpalkar4626
    @sameerpalkar4626 5 днів тому +49

    चंद्रचुडांनी स्वतः हून ओढवलेली परिस्थिती आहे किंवा फकिराचा हाच डाव आहे अशा दोन्ही शक्यता

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk 5 днів тому +35

    नंबर 1,नंबर 8 ,आणि नंबर 16 मार्गदर्शक तत्त्वाच पालन केल्या गेले नाही असे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणे फार महत्त्वाचा आहे.

    • @Life_of_JP-001
      @Life_of_JP-001 5 днів тому +5

      Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay

    • @shaikhsultan7578
      @shaikhsultan7578 4 дні тому

      ​@@Life_of_JP-001 त्याची सविस्तर माहिती द्यावी...

  • @सत्यमेवजयते-ध3फ

    हे वाईटच आहे. खूप वाईट... भारतीय राज्यघटना फक्त .... देशाची वाटचाल हुकुमशाही कडे....

    • @babubihari6722
      @babubihari6722 23 години тому

      अरे केळ्या 11 वर्षांपासून बहुमतात सरकार आहे, आणायची असती तर कधीच आली असती तुझा आजा जिवंत असेल तर विचार इंदिरा बाई च्या काळात नसबंदी साठी कस पकडून नेत होते तुझा आजा लपला नस्ता तर तू पैदा नस्ता झाला त्याला हुकूमशाही म्हणतात केळ्या

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 5 днів тому +74

    पंतप्रधानांनी कोणती तत्वे पाळावीत यावरही एक व्हिडिओ करा.

    • @user-qy2xs1xq2t
      @user-qy2xs1xq2t 5 днів тому +11

      चौथी पास असेल तर पुढील शिक्षण घ्यावे 😂😊😅

    • @himanshurewatkar5668
      @himanshurewatkar5668 5 днів тому +3

      ​@@user-qy2xs1xq2t
      तोच माणूस तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला. पांडीत्याचे स्तोम वाजविनाऱ्यांना पछाडून.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 23 години тому

      ​@@himanshurewatkar5668bindok ani gund pravruttichya lokanchya dadapshahi mule

  • @varungarad2617
    @varungarad2617 5 днів тому +67

    शेवटी हे पण विकले गेले पण हे 100%सत्य आहे

  • @DevaakKalajiMakaNaay
    @DevaakKalajiMakaNaay 5 днів тому +27

    आरती करण्यात करीता पंतप्रधानांना सरन्यायाधीशानीं आमंत्रण दिले होते की पंतप्रधान स्वतः न सांगता निर्लज्जपणे त्यांच्या घरी जाणे??? 🧐🧐🧐🧐

    • @Life_of_JP-001
      @Life_of_JP-001 5 днів тому +4

      Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 4 дні тому

      ​@Life_of_JP-001 Detail mahiti अणि video rupy mahiiti dya lok mahiti hoil नाही tar fukt chi feka किवा करू neya

  • @sandeepjadhav3755
    @sandeepjadhav3755 5 днів тому +42

    भारतातील सर्व घटनात्मक यंत्रणा आता कुच काम आणि सडलेल्या आहेत.

  • @prakashpant486
    @prakashpant486 5 днів тому +34

    या आचार संहितेत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही न्यायाधीशां लाभाचे स्विकारू नये

  • @VilasMadavi-i2y
    @VilasMadavi-i2y 5 днів тому +14

    निवृत्त झाल्यानंतर बीजेपी join करणार.
    तुम्हालाही असे वाटत असेल तर like करा.

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 5 днів тому +13

    देवादीकांच्या नावे PM आणि CJI हयांनी, आप आपली प्रतिमा डागळून घेतलीय..
    हयात कोणाचा खाणाखराब होणार, हे येणारा काळ किंबहुना भारतातील लोकच ठरवतील..

  • @SachinJadhav-y7h
    @SachinJadhav-y7h 5 днів тому +37

    दुर्दैवाने चंद्रचूड यांना 16 वे मार्ग दर्शक तत्त्व कळलेलं नाही

    • @Life_of_JP-001
      @Life_of_JP-001 5 днів тому +1

      Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay 😊

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 10 годин тому

      ​@@Life_of_JP-001अडवाणी होते भक्ता तिथं उपस्थित

  • @prafulkirtakar1780
    @prafulkirtakar1780 5 днів тому +5

    सरकारी पदांवर असताना धार्मिक बाबींच्या दूर राहावे 🙏🏻

  • @anand2152
    @anand2152 5 днів тому +17

    म्हणून तर sc St चा रिझल्ट ६ते १ असा लागला तो कसा ते आत्ता कळलं

  • @sandipraipure188
    @sandipraipure188 5 днів тому +4

    अभिजित सर खूप छान माहिती, विश्लेषण ❤❤❤

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 5 днів тому +5

    वो तुम्हे फ्रि मे बहुत कुछ दें देंगे,लेकीन शिक्षा नहीं ! क्युंकी उन्हे पता है शिक्षा ही सवालो को जन्म देती है!! जय भिम

  • @hkberadbt
    @hkberadbt 5 днів тому +5

    सरण्यायाधीशना hi मार्गदर्शक तत्वे माहित नसावीत. मग असा अज्ञानी व्यक्ती देशाचा सरण्यायाधीश कसा असू शकतो.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 5 днів тому +5

    16 वे मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन झाले आहे.....

  • @sachinmoresachinmore5662
    @sachinmoresachinmore5662 5 днів тому +4

    यांनी मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केलं आहे हे स्पष्ट दिसून येत आहे

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 5 днів тому +9

    चर्चा करण्या सारखे सर्वसामान्यांचे अनेक मुद्दे आहेत , ते सोडून मोदीजी चंद्रचूड सो.यांचे कडे गेले हा काय मुद्दा आहे.अहो आम्ही सर्वसामान्य रोज काहीना काहीतरी अडचणीतून जातो आहोत ( रोज म्हणजे रोज ) त्या तुम्हाला दिसत नाहीत वाटत

    • @Life_of_JP-001
      @Life_of_JP-001 5 днів тому

      Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 10 годин тому

      ​@@Life_of_JP-001तेव्हा तिथे अडवाणी होते हे लक्षात असुदे भक्ता

  • @jayvantghag7458
    @jayvantghag7458 3 дні тому +1

    यांच्यावरील खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यासाठीचा हा डाव असू शकतो.सत्तेतून पायउतार होऊन जेल मध्ये जाणार याची भीती वाटत असावी.

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. День тому

    घटना लोकशाहीसाठी अन् न्यायालयासाठी दुर्दैवी,
    निंदनीय, घातकच

  • @rajeshpawar7441
    @rajeshpawar7441 5 днів тому +14

    सरकार गोद्याच मग सरन्यायाधीश सुद्दा गोदी सरकार झाल्याने SC आता पहिल्या सारखं राहील नाही.

  • @rajendratayade9434
    @rajendratayade9434 19 годин тому

    ह्या वरून समजते की भारतीय लोकशाही का धोक्यात आहे.

  • @SandeepMahagavkar-eh8xt
    @SandeepMahagavkar-eh8xt 5 днів тому +2

    न्यायाधीश साहेब रिटायर झाले की, त्यांना राज्यसभा सदस्य गिफ्ट मिळणार

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 5 днів тому +1

    सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरील, अत्यंत आदराचे आणि विश्वासाच्या व्यक्तीवर कायद्याच्या नियमबाह्य वर्तनाचा आरोप व्हावा यापरतं भरकटलेल्या, मोडलेल्या भारताचं लक्षण दुसरं कोणतं..?

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 3 дні тому +1

    आता यांना पण राज्यसभा मिळणार आहे वाटतंय...

  • @shriganesh728
    @shriganesh728 2 години тому

    ह्यात पंतप्रधान यांना मुख्य न्यायाधीश यांच्या भेटीचा संदर्भात काही नाही.

  • @himanshurewatkar5668
    @himanshurewatkar5668 5 днів тому +12

    BBC चे तसेही एकच काम राहिले आहे सध्या फूट पाडा आणि राज्य करा.

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 5 днів тому +9

      Zombli ka bhau news

    • @swapnilmore906
      @swapnilmore906 5 днів тому

      😂😂​@@technicalshadan8357

    • @Life_of_JP-001
      @Life_of_JP-001 5 днів тому

      ​@@technicalshadan8357Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay hijdya

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 5 днів тому +2

      @@Life_of_JP-001 mi Kay vicharle zombli ka bhau news sahaj vicharle

    • @Naturecre562
      @Naturecre562 5 днів тому

      💯​@@technicalshadan8357

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 20 годин тому

    चोरी चौपाटी करणार मोकळा आणि संण्यासाला जेल संपूर्ण भारतातील न्यायालयात बंद केली पाहिजे सगळे अधीकार फक्त राष्ट्रपती यांना दिले पाहिजे तरच भारत देशाचे कल्याण होईल नाहीतर वाटोळे होयाला टाईम नाही लागनार जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 День тому

    चंद्रचूड साहेब जाता जाता सर्व श्रेष्ठ काम करा.कोणालाही फितुर होवु नका.सर्व इथेचफेडायचे आहे.सच्चाईला धरून चला.ना पंतप्रधान ना कोणी राजकीय नेता यांना बळी पडु नका आपणाला देशानी सर्व काही दिले आहे.तरी न घाबरता योग्य निर्णय दया.

  • @kedar6658
    @kedar6658 3 дні тому +1

    SC , ST चां निकाल ६ vs १ असाच नाहीं आला आहे ❌❌❌

  • @prof.drvitthals.jadhavoffi1728
    @prof.drvitthals.jadhavoffi1728 4 дні тому +1

    निवृत्तीनंतर लाभाचे पद घेण्याची चंद्रचूड यांची तयारी ?

  • @Trigger9009
    @Trigger9009 5 днів тому +2

    Very much disappointed 😨😨😨😨

  • @tcmaster21
    @tcmaster21 5 днів тому +3

    Settlement......

  • @anandgavandi2533
    @anandgavandi2533 9 годин тому

    पंतप्रधान कुठेही जातात त्यांना वाटते की मीच माझा गणेशोत्सव आहे.कमाल करतात तिथे जाऊन आरती केली हे ही विशेष पंतप्रधान व मुख्य न्यायाधीश यांची काही नियमावली आहे त्यांचं पालन करावं पण तसे न होता चक्क पी.अम यांनी गणपती आरती करणे हे नियम व्यतिरिक्त आहे सर्व भारतीयांनी धक्का बसला आहे.

  • @rajnishprasade6459
    @rajnishprasade6459 День тому

    सरन्यायाधीशाना हे पाठवा.

  • @pankajs5448
    @pankajs5448 3 дні тому

    देश रसातळाला चाललाय 😢
    हा देश गरीबांसाठी नाही राहिला आता 😢

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 19 годин тому

    भारताच्या संविधानात धोका पोहोचतो अशा गोष्टीमुळे

  • @raosahebkhedkar2964
    @raosahebkhedkar2964 5 днів тому

    चांगली माहिती ,

  • @FADAWRE
    @FADAWRE 5 днів тому +2

    Majha Matt ase ki kadaachit Retirement nantar Present CJI he Ranjan Gogoi saarkha Readymade position cha vichaar karit asaavet ka -?

  • @arifshah5518
    @arifshah5518 21 годину тому

    नंबर 1 व 16 मार्गदर्शक तत्वाचे सरण्यायाधीशांकडून पालन केले गेले नाही.. 😞 त्याच्यावर काय कारवाई होईल...??

  • @anandkhandre7764
    @anandkhandre7764 5 днів тому +3

    एक आशेचा किरण होते चंद्रचूड साहेब ते पण जनतेच्या नजरेतून उतरलेत...

  • @manojkurulkar2186
    @manojkurulkar2186 7 годин тому

    मार्गदर्शन तत्वात सर न्यायाधीश्यांनी घरी गणपती बसवून कोणाला दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करावे हे अजून स्पष्ट होत नाही, राग मोदी आरती साठी गेले त्याचा आहे की पुरोगामी लोकशाही त तथाकथित सेक्युलर देश्याच्या न्यायाधीश्यांनी घरी गणपती आणला याचा आहे?

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 2 дні тому

    भारतातील सर्व घटनात्मक यंत्रणा भाजपाने सडवून कुचकामी करून ठेवल्या आहेत त्यामध्ये राहिलेले सर्वंच न्यायालयाचे न्यायाधीश पण बरबटले आहेत त्यामुळे आता न्यायदेवतेवरचा सर्व सामान्याचा विश्वास उडाला आहे

  • @mohandasdevang7351
    @mohandasdevang7351 6 годин тому

    निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश आणि मोठ्ठ्या पदांची *मोदींची गॅरंटी* स्पष्ट झाली.

  • @kumarandekar9765
    @kumarandekar9765 День тому

    महाभियोग चालवायला पाहिजे

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 5 днів тому +6

    चंद्रचूड १०० टक्के चुकले आहे किंवा विकल्या गेलेले आहे

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 День тому

    महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी केलेल्या दाव्यांचा निकाल लागला असं वाटते

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 5 днів тому +1

    चंद्रचूड याला एखाद पद पाहिजे असेल घटनेन कार्य पालिका व न्याय पालिका वेगळ केले आहे म्हणजे च यांनी जास्त संभध ठेवू नये यासाठी संविधानात खास तरतुत आहे यासाठी वेगळं राहणीमान वेगळा पगार भते नोकर चाकर इतरा पेक्षा जास्त दिले जातात

  • @12kinjal
    @12kinjal 5 днів тому +2

    काय हे चंद्रचूड ला माहीत असेल का?.
    हे सांगा कायद्याने यांच्या वर काय कारवाई होऊ शकते.

  • @himanshurewatkar5668
    @himanshurewatkar5668 5 днів тому +4

    कुणी खासगी आयुष्यात कसे वागावे हे सांगणारे आपण कोण ?

  • @chayasabae2144
    @chayasabae2144 4 дні тому

    सरणी या देशाने असे जागतिक वर्तन केले असेल तर त्याच्या ढुंगणावर काट्या घाला असे नमूद आहे

  • @balashahebraut8348
    @balashahebraut8348 5 днів тому +6

    आरे हे सर्व आपल्यासाठीच करत आहेत नरेंद्र मोदी. हिंदूंनो ध्यानात घ्या. कोणी काहीही म्हणो. फक्त नरेंद्र मोदी. तुम्हाला नंतर कळेल.

  • @AshokJadhav-b2h
    @AshokJadhav-b2h 4 дні тому

    न्याय वेवस्था पण बीजेपी च्या हातात गेली असल्यामुळे न्यय मिळणारच नाही

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 5 днів тому +2

    न्याय विकला गेला आहे का

  • @mvurgunde5929
    @mvurgunde5929 11 годин тому

    16 वे मार्गदर्शक तत्व तोडले.

  • @sagarbendre8546
    @sagarbendre8546 День тому

    अखा देश न्याय मागतो आहे. अडीच वर्ष का लागली.

  • @sadashivsuryawanshi3868
    @sadashivsuryawanshi3868 5 днів тому

    प्रत्येकाला स्वतः च अधिकार असतो.

  • @AkshayKharat-ex7ev
    @AkshayKharat-ex7ev 5 днів тому +1

    Cji चंद्रचुड हे सर्रास या तत्त्वांचे उल्लंघन करत आहे

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 5 днів тому +2

    लोकशाही संपली ब्राम्हण शाही स्थापना केली ज्वंईंट पुजा करून

    • @Life_of_JP-001
      @Life_of_JP-001 5 днів тому +1

      Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay zatya

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 5 днів тому

      ब्राह्मणांना शिव्या घालून कायमचे मागास दलित रहा 😂

  • @Musicmakelifebeauty
    @Musicmakelifebeauty 5 днів тому +5

    बरेच तत्व मोडले चंद्रचूड साहेबांनी

  • @kkuu3352
    @kkuu3352 5 днів тому

    वा रे वा रे...... या पेक्षा इंग्रज बरे होते

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 5 днів тому +2

    वाह रे लोकतंऋ

  • @GurudevAacharyaShree
    @GurudevAacharyaShree 5 днів тому +1

    50% Vala cji

  • @atulthorat8268
    @atulthorat8268 5 днів тому +3

    Maharashtratil paksh fodi prakarnat Tarikh Pe Tarikh ka lagat ahe yache uttar , sarnyayadhishanchya ya krutimule jantela milale .
    Supreme court ata Ghatnecha Sanrakshak Urlela nh .

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 4 дні тому

    CJI चंद्रचूड ने या मौलिक तत्वाचं पालन केलं नाही म्हणून चंद्रचूडला CJI पदावर राहण्याचा आता अधिकार राहिला नाही. या निमीत्ताने तरी मोदी चंद्रचूडची जवळीक जनतेच्या नजरेत आली.

  • @APSASSOCIATESDJ
    @APSASSOCIATESDJ 5 днів тому

    Very good

  • @avimango46
    @avimango46 5 днів тому +1

    त्यावेळी टीव्ही इंटरनेट नव्हते मोबाईल फोन ही नव्हते. त्यावेळी न्यायाधीश फक्त मोजकीच वर्तनपत्रे वाचत असत. आज परिस्थिती इतकी बदलली आहे की घरी बसल्या नुसते यूट्यूब वा मीडिया वर काही वेळ घालवून सामान्य मनुष्य आपले राजकीय धार्मिक मत मजबूत करू शकतो! मग या मीडियाच्या मनावर पडणाऱ्या जबरदस्त प्रभावापासून 😮स्वतः ला कोण वाचवू शकेल!

  • @subhashb789
    @subhashb789 4 дні тому

    इप्तार पार्टी केली की सगळं कसं गोड वाटत , पण पूजा आरती केली की बीबीसी आणि चमचे बोंब मारतात.
    बोंबलत रहा ... घंटा फरक पडणार नाही.

  • @shantaramgaikwad736
    @shantaramgaikwad736 2 дні тому

    न्याय व्यवस्था भा ज पा ची बटिक झाली आहे की काय असे वाटू लागले आहे?🫣🙊

  • @Kunaltalne
    @Kunaltalne 5 днів тому

    मनमोहन सिंह प्रंतप्रधान असताना तेव्हाचे CJI प्रधानंत्री च्या घरी ईफतार पार्टी ला जातात हे बरोबर आहे का

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 2 дні тому

    मोदी यांनी जाणून बुजून संभ्रम निर्माण करण्या साठी हे कांड केले आहे....मोदी यांनी सगळं लफडे करून ठेवले आहे

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 5 днів тому +1

    चांगल काम करणाऱ्याच्या विरोधात जास्त विरोध होत असतो.त्या विरोधाला महत्त्व नसते असा जनरल रूल आहे.

  • @shrikantbhosale1998
    @shrikantbhosale1998 5 днів тому

    उगाच काही निकाल लागत नाहीत प्रत्येक गोष्टीत तारीख पे तारीख डर्टी पॉलिटिक्स

  • @udaykulkarni8989
    @udaykulkarni8989 4 дні тому

    न्यायाधिशांनी आपल्या कार्यकाळात कोणाशीही संवाद साधू नये व एकलकोंडे रहावे का?

    • @crazzybuzz4658
      @crazzybuzz4658 3 дні тому

      Nahi pan ashya dongi lokana tri bolu naye

  • @w658
    @w658 4 дні тому

    थोडं मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश इफ्तार पार्टीत काय करत होते याच्यावर पण सांगाल उगाचच हिंदू धर्मातील सण आले की ही तुमची वाजवा रे वाजवा होती

  • @PrK153
    @PrK153 5 днів тому +1

    देशात लोकशाही उरली आहे म्हणणारा सर्वात एड xx

  • @samcurran2594
    @samcurran2594 5 днів тому

    म्हणून च ते म्हणत होते की, न्यायलावर कोणताच दबाव नाही, कारण एवढं प्रेम असेल तर दबाव कुठून येईल.

  • @ArunPhapale
    @ArunPhapale 5 годин тому

    भाजप संपूर्ण महाराष्ट्रातूनच संपणार.

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 8 годин тому

    चंद्रचूड साहेब अंधश्रद्धेचे बळी पडलेल्या पैकी एक आहेत का.

  • @askindetail
    @askindetail 5 днів тому +1

    Bbc ला एकच बाजू मांडायची असते आणि काही विशिष्ट पक्षाला आणि धर्माला टार्गेट करायचे असते😊

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 5 днів тому

      अंधमक्त !😃

    • @askindetail
      @askindetail 5 днів тому

      @@vikasgangadharkolhatkar946 हो आम्ही भक्त आहोत देव धर्म संस्कृती आणि देशाचे, तुम्ही चमचे आहात काही परिवाराचे आणि देशद्रोह्यांचे

  • @GurudevAacharyaShree
    @GurudevAacharyaShree 5 днів тому +1

    We demand resignation and reassessment of all Judgement

  • @prof.drvitthals.jadhavoffi1728

    चेक्स अँड बॅलन्स सिस्टम च्या नियमानुसार चंद्रचूड यांचे वर्तन योग्य आहे काय?

  • @sushilb2008
    @sushilb2008 5 днів тому

    त्याने बोलावले नाही ...मोदी गळ्यात पडला ...😂😂😂सर्वाना माहिती .

  • @themediators369
    @themediators369 4 дні тому

    BBC ne सुपारिच घेतली आहे बदनाम करन्याची...

  • @npastro
    @npastro День тому

    यात गणपती पूजा कुठे आहे?

  • @vijaykadam1060
    @vijaykadam1060 5 днів тому

    मार्गदर्शक तत्व जरी असतील तरी न्यायाची व्याख्या न्यायाधीश करतात

  • @shantinathparkhe4790
    @shantinathparkhe4790 5 днів тому

    Feeling so sad

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 5 днів тому

    मीडिया. सुप्रीम कोर्ट.B J P ने देश बुडविला 😂😂😂

  • @Bharatkanagarik903
    @Bharatkanagarik903 4 дні тому

    वह झुग्गी-झोपड़ियों के लोगों के साथ त्यौहार क्यों नहीं मनाते?

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 5 днів тому +1

    Ek juni case athavali.... Nyayathishach pudhe kay jhal????

  • @arjundoke571
    @arjundoke571 5 днів тому

    Every one should obey directive principles

  • @samcurran2594
    @samcurran2594 5 днів тому

    चंदचुड साहेब, खासदार होतील यावर काही दुमत नसावे 😊

  • @RahulShinde-x2q
    @RahulShinde-x2q 5 днів тому

    जर त्यांनी मूल्यांचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावर केस करा....

    • @Life_of_JP-001
      @Life_of_JP-001 5 днів тому +1

      Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay

  • @nileshade5253
    @nileshade5253 5 днів тому

    Video start at 01:30

  • @lankuburse2076
    @lankuburse2076 День тому

    न्याय देवताच बीजेपी हातात गेली

  • @kishorbhangale1887
    @kishorbhangale1887 2 дні тому

    Future Governor😅😅😅. Anyhow justice godess is blind .😅😅😅

  • @अज्जुसिरसाट
    @अज्जुसिरसाट 5 днів тому +1

    ईतका शिकलेला देशाचा सर न्यायाधीस जर काल्पनिक देव मानत असेल तर काय कामाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर न्यायालयात अनावरण सोहळा पार पडले हा देखावा सादर करण्याचे काम

    • @NeymarRock
      @NeymarRock 5 днів тому

      काय मानावे आणि काय मानू नये हे दुसऱ्या धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माच्या लोकांनी बोलू नये. कृपया आपल्या धर्माचे बघा ही नम्र विनंती.

  • @manojsonu337
    @manojsonu337 3 дні тому

    Suprime court judges should be natural but it's happening india ? Very disappointing for Indian people s .