Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 19 - Best Moments
Вставка
- Опубліковано 11 січ 2022
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv - Розваги
पहिल्यांदाच एखाद्या सिंगिंग रियालिटी शोमध्ये... अप्रतिम अशा असणाऱ्या वाद्यवृंद समोर आणले जाते हे खूपच खूपच तारीफ करण्यासारखा.... गायक तर छान गातात पण आज पर्यंत वाद्यवृंद दुर्लक्षित राहिलेले.... आज पहिल्यांदा त्यांना न्याय मिळतोय.. amazing...
Right
Kharay
खर बोलात दादा...☺️👍
माझ महाराष्ट्र खरच भाग्यशाली आहे की हे अनमोल हीरे माझ्या महाराष्ट्रत आहे 🙏🙏 great
अमर ओक आणि त्यांचे सहकलाकार नावाप्रमाणेच आपली सर्वांची अप्रतिम कला " अमर "केलीत आणि हे क्षण अनुभवण्याचे भाग्य आम्हाला लाभले, तुमची कलेची ओंजळ कायमच भरभरून रहावी हीच परमेश्वरचरणी प्रार्थना 🙏
श्रेष्ठ श्रेष्ठ श्रेष्ठ....... संगीतज्ञांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे..... प्रशंसेसाठी शब्द कमी पडताहेत... ... आणि कार्यक्रम प्रायोजकांच मनःपुर्वक अभिनंदन 👍🏿👍🏿 आभार धन्यवाद
Attishay surel basurivadan👌👌
Jug jug jiyo Amarji and All Musicians 🙏🙏
बासरी ❤️❤️❤️ आणि सगळेच musicins are great. ❤️
Attishay sunder aani manmohak performance.
मंत्रमुग्ध........
वा ... वा .... खूपच सुंदर , छान बासरीवादन व इतर सर्वजणाचे खूपच सुंदर दर्जेदार संगीत ...... सलाम सर्वांना .......
कोण म्हणतो मराठी माणुस कमी अाहे तर सर्वाना अभिमानाने सांगा इडीयन अायडाॅल मराठी पहा कोण अाहेत म्युझिशियन ते
अभिमान वाटतो अापणा सर्वाचा
हा आहे माझा महाराष्ट्र ....ऐकावं, ऐकावं, आणि ऐकतच राहावं खुप अप्रतिम, अतुलनीय💐💐❤️❤️❤️❤️🇮🇳
फक्त वाद्यवृंद यांचा एखादा शो हवा....अप्रतिम वादन..!!!
Va kya bat hai jabarjast 👌👏🙏
वाह वाह!...मन तृप्त झाले असे सुरेल संगीत ऐकून
These are actually underrated Musicians who deserves much more... Hats of to them. Amar Oak :)
खूप खूप सुंदर, सर्वच वादकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!💐😊🙏
खरंच तुम्हाला हे वादक यांचे खुप अभिनंदन खुप छान नबोलता मन भाराऊन गेले समाधान वाटले
कृपया पहिल्या आणि तिसऱ्या गाण्याची नावे सांगू शकाल का
Kharch khup mst Sangeet ❤️
सत्यजित प्रभू आणि त्यांचे sounds पुन्हा एकदा अतिउत्तम
बासरी वादन खुप छान धन्यवाद अमर. ओक सर🙏🙏🙏
Big fan of all great legendary musicians ❤❤❤❤❤🎶🎶🎶🎶
अतिशय उत्कृष्ठ ,सर्व श्रेष्ठ ,अप्रतिम, अतिशय सुरेख संगीत
बासरीवादकांना खास अभिनंदन!👌👍🙏😊💐
कौतुकाच्या पलीकडे आहेत सगळी दिग्गज मंडळी शतशः नमन
वा!वा!मन,कान तृप्त झाले.सर्वच अप्रतिम.
आपल्या बासरीने आज दि.२८/१/२४ रोजी मुधोजी हायस्कूल कलामंचावर फलटण करांना मंत्रमुग्ध केलं खुप खुप आभारी आहोत आपले व आपल्या टिमचे
प्रत्येक वेळी एक शो झाला पाहिजे म्युझिक चा मन तृप्त झाले 🏅🏅🎶🎻🎤🎸🎹🔊
मन सुखावणार संगीत
🔥हा आहे माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रचे अनमोल हिरे❣️
Nice musician... excellent coordination
खुप छान... 👌🎶🎵🎶🎵
So sweet
अप्रतिम आयकून धन्यवाद
अप्रतिम संगीत
अप्रतिम........ सुरेख.
Great musicians
So Heart Touching ....Maja aa Gaya
खूपच सुंदर
Awesome
सत्तू दा खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सलाम.निशबद
Vadyavrundya apratim
अप्रतिम
Great people's of music.thanks for to listen great music
Very nice
अतित्तोम
जबरदस्त
खूपच छान 👌
Excellent ! 👌👌
मस्त
Great 👍
👌👌👏👏💞
Love❤ Khup chan
Very nice team...या सगळ्यांमुळे इव्हन एखाद्या वेळी गाणं फिक झालं तरी उठून येते...
Jay Shree Krishna 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप खूपच छान
Khupach Chan
World class
👌 👍 sir
किती किती गोड मनात मोगरा फुलला संगीत ऐकुन 🙏🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Amazing music...
Suppar se upar
अप्रतिम... अप्रतिम... अप्रतिम...
शब्द च नाहीत कौतुक करायला...
सर्व कलाकार जबरदस्त परफॉर्मन्स
Great music..👍👍
Ek number 👌👌 musicians ch jevadh karav kautuk kami aahe......
It healed my Soul
नादखुळा
Great ❤️❤️❤️❤️
👍👍👍
धन्यवाद सोनी मराठी ❤ आणि अजय अतुल सर.. ❤❤
Please पहिल्या आणि तिसऱ्या गाण्याचं नाव सांगू शकाल का ...
Gret all and y ' r head
Soulful Music
Musicians are performing better than singers.
Tell me all subscribers hit Marathi song of Ajay Atul in 2019, 2020 and 2021.
And they are judges god bless Sony.
I am talking of hit songs not a single song.
Please can you tell me the name of 1St and 3rd song
🔥🔥🔥🔥
सलाम सर्वांना अप्रतिम
अप्रतिम शब्दच नाहीत
Superb
अमर ओक आणि टीम अत्यंत सुंदर कामगिरी कायम बजावत असतात मी प्रत्यक्षदर्शी त्यांना भेटलो ह्याचा खूप अभिमान आहे आणि आनंद ही🔥❤️🙏🙏🎉
Just amazing...
Not explain in words. Great.........
Whah, thanks.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
मानल राव, शब्बास र पट्ट्या
Mast
वा ❤️
Great! Excellent!
Nice
Amamr dada khup chan
Excellent...
Very nice...
एकवेळ गायकी मध्ये खोट निघू शकते, परंतु संगीतामध्ये कधीच खोट निघू शकत नाही....
🙏🙏💐Ecellent💐🙏🙏
Nice ❤️❤️👌👍
OoooooSsssssMmmmmm.......
Salam
❤
खुप प्रशंसनीय सर्व काही
झक्कास
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
Vot for Rushikesh selar
मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩🚩🚩
बासरी काय वाजवली