खूपच पौष्टिक आहार आहे . पदार्थाच्या नावावर न जाता , त्यातील पौष्टिकता बघा . अप्रतिम पदार्थ . छानच प्राजक्ता . असेल नविन व विस्मृतीत गेलेले पदार्थ दाखवत जा
कोकणात म्हणजे, कुठचे kokn, कारण रत्नागिरी वगैरे कोकण, सिंधुदुर्ग कोकण, गोयची, कार्वारची पण सवतःला कोकणी म्हणवतात पण, माझ्या आठवणीत सिंधुदुर्गात हा प्रकार नव्हता, मुळात रोटी हा शब्दच कोकणी नाही ,पण असे पोले हेल्दी म्हणून आम्ही करतो
Gobbar Che meaning is cow dung Please check before Last recipe also instead of kotte idli ( idli in jackfruit leaves ) yall kept saying khote ( false) idlis
Maam these are konkani names we are presenting authentic recipes with authentic names. You are translating them in marathi so you are finding weird we can understand that but they are in real
खूपच छान आहे रेसिपी.तशीच पौष्टिक आहार आहे 👌👌👍❤️
मॅडम छान रेसिपी आहे लहान मुलांना पौष्टिक पदार्थ आहे थँक्यु रेसिपी दाखवल्या बद्दल
खूपच छान अणि पौष्टिक रेसीपी आहे समजाऊन सांगण्याची पद्धत अप्रतीम आहे धन्यवाद
Thank you
मला हा पदार्थ माहित नव्हता. अतिशय पौष्टिक आहे. रेसिपीबद्दल धन्यवाद. नक्की करुन बघणार. लगेच तयारी सुरु.
Dhanyawad
Khup sundar recipe ahe prajakta...tuzya सगळ्याच कोकणी रेसिपी अप्रतिम असतात
Dhanyawad
खूप छान आणि खूप पौष्टिक...
खूप सुंदर रेसिपी , आवडेल करून बघायला 😊
खूप छान !
खूपच पौष्टिक आहार आहे . पदार्थाच्या नावावर न जाता , त्यातील पौष्टिकता बघा . अप्रतिम पदार्थ . छानच प्राजक्ता . असेल नविन व विस्मृतीत गेलेले पदार्थ दाखवत जा
Dhanyawad
Bahut acha nashta banae hai 👍🏻
खूप छान ... 🙏
छान टीप ❤️❤️👌👌🌹🌹
खूप छान
Thank you for first comment
गोब्बर ...... रोटी 😃
प्राजक्ता,तू खऱ्या अर्थाने पदार्थ शिकवते.धन्यवाद.
Thank you
This is similar to Adai and handavo
Madam kannad madhe gobbar ch arth changla nhiye Vegla nav dya receipe la
याला. गुजरात मध्ये हांडवो म्हणतात, इंग्लिश मध्ये पॅनकेक म्हणतात.
कोकणात म्हणजे, कुठचे kokn, कारण रत्नागिरी वगैरे कोकण, सिंधुदुर्ग कोकण, गोयची, कार्वारची पण सवतःला कोकणी म्हणवतात पण, माझ्या आठवणीत सिंधुदुर्गात हा प्रकार नव्हता, मुळात रोटी हा शब्दच कोकणी नाही ,पण असे पोले हेल्दी म्हणून आम्ही करतो
Kumta karwar cha ha padarth ahe
शेण ....
Nahi oh gobar nahi gobbar
I think😂gabbar roti.
गोब्बर रोटी है कोकणी नाव आहे?
Ho
Gobbar Che meaning is cow dung
Please check before
Last recipe also instead of kotte idli ( idli in jackfruit leaves ) yall kept saying khote ( false) idlis
Maam these are konkani names we are presenting authentic recipes with authentic names.
You are translating them in marathi so you are finding weird we can understand that but they are in real
Gobar ha hindi shabdh ahe marathit shen mhantat pan ya padarthacha nav gobbar roti ahe nav te asle tari arth pratyek bhashet vegla asu shakto na tai