🙏🙏🙏 समाधी घेतली आळंदी हे माऊली च्या तोंडून गोड शब्द ऐकले आणि खुप आत्मिक आनंद झालाच गाईला पाणी पाजले आपण ह्या साठी माऊली ने पाठवले आहे. माऊली ला सुध्दा मादुर्गी मिळत नसे कसे होत आसेल. नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर🚩 नर्मदे हर हर🚩🚩 नर्मदे हर हर हर🚩🚩🚩 नर्मदा मैय्याच्या कृपेने तुम्हा सर्वांची परिक्रमा सुखकर होईल यात शंकाच नाही🙏 मी पण बस ने 15 दिवसांची नर्मदा परिक्रमा केली आहे.
आईंचा आवाज फारच गोड आहे भजनातील त्यांचा भाव हा किती भक्तिमय आहे नर्मदे हर🙏 जिथे अन्नछत्र आहे तेथील अन्नदात्यांचा नंबर पाठवा म्हणजे आर्थिक स्वरूपात काही मदत करता येईल 🙏
Narmade har amhi doghani don varshapurvi 2022 jan madhye parikrama keli hoti pan shulpani jungle talale hote tithe luttat ase eikale hote lahan mule apalya hatatil sarv saman khechun ghetat pan tumhi kase kay gelat tithe ata lutat nahit ka ☝️🤔👏🙏narmade har jay narmade jat narmade namami devi narmade narmade har narmade har har har👏👌👍
नर्मदे हर मैया माझी पण खुप इच्छा परीक्रमा करण्याची, नर्मदा मैया कधी योग जुळून घेईल मैया माझ्या पायाला शक्ती दे किंवा 4महीने परीक्रमावासीची सेवा करण्याची संधी दे
परिक्रमा करण्यासाठी तिथ किंवा केंव्हाही करता येते का ? मला अध्यात्मिक ज्ञान नाही, फक्त हरीनाम घेऊ शकतो, सोबत किती भक्त पाहीजेत ताई. तुम्ही परिक्रमे बदल छान माहिती देत आहेत. नर्मदा परिक्रमा म्हणजे फार अवघड वाटत होते. तुमच्या मार्गदर्शना मुळे नविन भक्तास सोपे वाटत आहे. जय जय राम कृष्णा हरी !!
परिक्रमा कार्तिक एकदशी नंतर सुरु करतात . ३ ते ५ महिन्याचा थोडाअवघड प्रवास असतो . जेवणाची सोय अन्नछत्रात होते . सोबत पैशाची गरज नसते . भक्ताकडून किवा अन्नछत्र मध्येच जेवावे लागते .
Very good story telling, but what all ashrams u had shown, viewer's could have donated them, but u should have shown g pay nos of Asharam run by those Baba's & solo man who proudly explained about his learned daughters. Pls do share g pay nos of all those, so any one can help if they wish to donate, I really appreciate the solo efforts of that man.
नर्मदे हर 🙏माझा नणंद बाई पण परिक्रमा करत आहेत त्या भेटल्या तर विचार सांगा त्यांचे नाव शुभांगी भुरूक आहे 🙏 ३ दिवस झाले त्याचा फोन लागत नाही 🙏बोलणे नाही zale
तुमचा मुळे आमाला दर्शन झाले खूप खूप धन्यवाद
नर्मदे हर 🙏🙏 छान व्हिडिओ... शूल पाणी जंगल बघायला मिळालं...छान माहिती देतेस..भाग्यवान आहेस ..लहान वयात परिक्रमा केलीस 🙏🙏
🙏🙏🙏
समाधी घेतली आळंदी
हे माऊली च्या तोंडून गोड शब्द ऐकले आणि खुप आत्मिक आनंद झालाच
गाईला पाणी पाजले आपण
ह्या साठी माऊली ने पाठवले आहे.
माऊली ला सुध्दा मादुर्गी मिळत नसे कसे होत आसेल.
नर्मदे हर
🙏🙏🙏
🌹🌹🙏मातश्री नर्मदे हर 🙏🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺
नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे हा भावनिक आधार आहे परंतू परमेश्वर सृष्टीच्या चराचरात आहे
🙏Om Narmade har 🙏
Vnice 👍
जय माॅ नमँदा माँ, मेडम श्री आपला विडियो बगुन आत्मा ला ऐवडा आनंद वाटलोकी माझा डोणयात पानी स्वता निगुन आला, जयेश मुंबई
नर्मदे हर मैया जी खूपच सुंदर समाधी घेतली आळंदी🙏🚩
❤❤❤ नर्मदे हर ❤❤❤
खूप छान माहिती देताय ।नर्मदा मैया तुम्हा सऱवांना बंल देवो आणि परिक्रमा चांगली होवो
नर्मदे हर........🙏🙏
सांगण्याची सुस्पष्टता .. आभार..
नर्मदे हर🚩
नर्मदे हर हर🚩🚩
नर्मदे हर हर हर🚩🚩🚩
नर्मदा मैय्याच्या कृपेने तुम्हा सर्वांची परिक्रमा सुखकर होईल यात शंकाच नाही🙏
मी पण बस ने 15 दिवसांची नर्मदा परिक्रमा केली आहे.
आईंचा आवाज फारच गोड आहे भजनातील त्यांचा भाव हा किती भक्तिमय आहे नर्मदे हर🙏 जिथे अन्नछत्र आहे तेथील अन्नदात्यांचा नंबर पाठवा म्हणजे आर्थिक स्वरूपात काही मदत करता येईल 🙏
ओम नर्मदे हर
नर्मदे हर राम कृष्ण हरी माउली
Shree Swami Samarth 🙏
Big like 👍 for ur mother who sings a sweet Abhang .All the best for spiritual journey .Maiya bless you all 🙏
आजचा ह्विडिओ बघून अंगावर शहारे आले मैय्या तूम्हाला शक्ती देवो 🙏
Chaan video tai
जय श्री कृष्ण 👃
छान वाटला नर्मदे हर
नमामि देवी नर्मदे हर 🌹🙏🌹
हर हर नर्मदा मैया
नर्मदे हर 🙏
Narmdaye Maya ki jay 🙏Chan video ahe👌👍
नर्मदे हर मय्या आपकी परिक्रमा माँ रेवा पुरी करेगी बहुत शुभ कामना
🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏
मैया आपण आई आणि बाबा सोबत प्रवासात आहात खुप छान .
माँ नर्मदा की जय
Mi Roj tuze vidio baghte khupch chan bolun sangte 🙏🙏👌👌Narmade Har Har 🙏🙏
नर्मदे हर हर जय नर्मदे मैया
Video khup Chan ahe 👌👍
तुला मैय्याने पदुकांचा प्रसाद दिला !! नर्मदे हर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई खूप छान गातात
मात श्री नर्मदे हर हर हर
नर्मदे हर माते .
छान व्हिडीओ... छान बोलतेस तू
रामकृष्ण हरी🚩🚩🙏
शुलपाणी जंगलाचं अथक परिक्रमा दर्शन घडवलं गेलं. ताईंचा निवेदनाचा आवाज सुस्पष्ट आणि योग्य क्षमतेचा त्रिव्रतेचा आहे. आईंचा गाण्याचा आवाज खुपच छान !
नर्मदे हर मैया जी
Narmade Har Maiyya
नर्मदे हर ..
Narmade har 🙏
आपला आवाज ऐकदम किलीयर ऐकदम सापॅ कडक आवाज आहे,
Parikarama che chaan mahiti tai
नर्मदे हर
नर्मदे हर भैया तुमची यात्रा मंगलमय पुर्णहो
khup chan information
आता पर्यंत चा उत्तम निवेदन अनुभव
ताई खूप खूप हार्दिक शुभेच्छां एवढं तारुण्य सोबत असतांना नर्मदा परिक्रमा करण्यासाठी डेरिंग केली .ताई साहेब
धन्य aahat🙏
नर्मदे। हरहर
Naramde Har 🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Narmade har..🙏🌻
गौरी ताई तुझी आई खुप सुंदर गाते ❤ राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सुंदर सेवा करीत आहात सर्वांना काळजी घ्या सर्वांनी
Narmadaye maya ki jay
Narmade har amhi doghani don varshapurvi 2022 jan madhye parikrama keli hoti pan shulpani jungle talale hote tithe luttat ase eikale hote lahan mule apalya hatatil sarv saman khechun ghetat pan tumhi kase kay gelat tithe ata lutat nahit ka ☝️🤔👏🙏narmade har jay narmade jat narmade namami devi narmade narmade har narmade har har har👏👌👍
नर्मदे हर येवला
गौरी ताई नर्मदे हर हर
ताई आम्ही दरवर्षी उत्तर वाहीनी नर्मदा परिक्रमा करतो खूपच छान वाटते
नर्मदे हर
Narmade har tae
Narmde har🙏🙏🙏
नर्मदे हर मैया माझी पण खुप इच्छा परीक्रमा करण्याची, नर्मदा मैया कधी योग जुळून घेईल
मैया माझ्या पायाला शक्ती दे किंवा 4महीने परीक्रमावासीची सेवा करण्याची संधी दे
Tai tumhi age ne Kiti lahan watata aahat....Khup chan shoot kela aahe ha Video😊👌👌😊
मैया च्या आवज खुप चागला आहे तांना भजन मनाला लावा मावली हर हर नर्मदे
आम्ही परिक्रमेत शूलपाणी नाहीं केले,आता पाहायला मिळाले
आवाज छान
Mi pn dhadgaon javal ch rahte ha sagala area pahila ahe mi khup sundar ahe...
Mokash la 2021 mady fakt zopadi hoti Aata chan Aasrm zala Aahe
Narmde har
तुयी माय तं चांगले गाणे म्हणते.
Narmdey her maji hi parikrma karnaychi echua aahe
कोणी पण येऊ शकते काय मला यायचं होतं नंतर कधीतरी येऊनक
परिक्रमा करण्यासाठी तिथ किंवा केंव्हाही करता येते का ? मला अध्यात्मिक ज्ञान नाही, फक्त हरीनाम घेऊ शकतो, सोबत किती भक्त पाहीजेत ताई. तुम्ही परिक्रमे बदल छान माहिती देत आहेत. नर्मदा परिक्रमा म्हणजे फार अवघड वाटत होते. तुमच्या मार्गदर्शना मुळे नविन भक्तास सोपे वाटत आहे. जय जय राम कृष्णा हरी !!
परिक्रमा कार्तिक एकदशी नंतर सुरु करतात .
३ ते ५ महिन्याचा थोडाअवघड प्रवास असतो . जेवणाची सोय अन्नछत्रात होते .
सोबत पैशाची गरज नसते .
भक्ताकडून किवा अन्नछत्र मध्येच जेवावे लागते .
नर्मदे हर माताजी
Jatana apn kiti jan sobat gelo tari..rastyanni apn
Vegvegle hoto...kran narmade matela jyach tyach fal dyach ast...koni sobat nasl tar jast changal..UA-cam la Rashmi vichare taicha video ahe tyani tin veles parikarma keli ahe.tyanche anubhav eka...
|| नर्मदे हर ||
नर्मदे हर हर जय माता जी
ताई खुप बरं वाट तुमाला परिक्रमा बगुन मला याचे पुढच्या वर्षी जाणार असणार तर मला पण सांगा
Me janar ahe feb, 2025 madhe. Basne janar ahe. Salam tumhala🙏🙏
तुम्ही प्रत्येक ठिकाणी जेवण करतात तिकडचे QR Code video मध्ये दाखवलात तर बरं होईल. आम्हाला अन्नदान करण्याची संधी मिळेल...... नर्मदे हर.....
@@maheshsawant9762 नक्की
Mla 1bolale 6mahine lagtat parikrama purn karayla khar aahe ka tai....❤
पाय दुःखत असतील तर आयोडेक्स मलम लावावे
वेदना नक्की थांबतात .
Jevanachi kay soy aste. Kase jewan aste te pan dakhata. Amhi khup anandane pahatoh
नक्की 👍
Roj video Daihatsu ja tai
नर्मदे हर🚩
तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात
नर्मदे हार
मी१९६८ सारी प्रा शि म्हणून भूषा येथे नोकरी केली आहे तेव्हा रस्तेही नव्हते एस टी नव्हती पगदन्डी होती गेन्दायेथे स्वस्त धान्य दुकान होते
Narmde har mate Shulpani la vevstha karu ashirvad dya
आमची अन्न दान करण्यासाठी आश्रम टाकायची इच्छा आहे
शुल पाणी जंगलात जागा मिळेल का
त्यासाठी कोणत गाव योग्य असेल जिथं परिक्रमा वासी थांबू शकतील
नर्मदे हर 🚩 या परिक्रमेचा संपूर्ण नकाशा. व परिक्रमा कधी चालू करतात. संपूर्ण माहिती दिली तर धन्यवाद.
अहो you tube वर anish vyas यांचा नर्मदा परिक्रमा vdo बघा. तसे बरेच vdo आहेत.
Very good story telling, but what all ashrams u had shown, viewer's could have donated them, but u should have shown g pay nos of Asharam run by those Baba's & solo man who proudly explained about his learned daughters. Pls do share g pay nos of all those, so any one can help if they wish to donate, I really appreciate the solo efforts of that man.
आज आपण दिनांक 5 dec 2024 ला कोठ पर्यंत पोहोचले आहे जरूर कळवा
नर्मदे हर 🙏माझा नणंद बाई पण परिक्रमा करत आहेत त्या भेटल्या तर विचार सांगा त्यांचे नाव
शुभांगी भुरूक आहे 🙏 ३ दिवस झाले त्याचा फोन लागत नाही 🙏बोलणे नाही zale
ताई किती दिवसाची परिक्रमा असते
ताई आपलं गाव कोणते आहे
Parikrama sathi korda shida neta yet nahi kay???
ताई तुमचा ग्रुप कोठून निघाला आहे
ताई तुम्ही रोज कीती अनतर चालता ?