अतिशय सुंदर श्री विठ्ठल रखुमाई ची महापूजा प्रत्यक्ष अनुभवता आली. सह्याद्री दूरदर्शन चे धन्यवाद. जाई, तुझे निवेदन अतिशय उत्तम. निवेदनातील स्तोत्र व संतांची माहिती अतिशय चपखल. नमस्कार व धन्यवाद
सह्याद्री वाहिनी चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आम्हाला घर बसल्या पूजा पाहायला मिळते. खूप छान!!! जाई मॅम, निवेदन असा usual छान, पण पांडुरंगाला जें गंध विलेपन केलं जात ते शेष नागाचे प्रतीक आहे
अतिशय सुंदर श्री विठ्ठल रखुमाई ची महापूजा प्रत्यक्ष अनुभवता आली. सह्याद्री दूरदर्शन चे धन्यवाद. जाई, तुझे निवेदन अतिशय उत्तम. निवेदनातील स्तोत्र व संतांची माहिती अतिशय चपखल. नमस्कार व धन्यवाद
वा वा जाई, मस्त बोलते आहेस. तुला बघून छान वाटले. तुझ्या मुळे, सह्याद्री दूरदर्शन मुळे, प्रत्यक्ष वातावरण पाहायला मिळाले. खूप छान
राम कृष्ण हरि माऊली अतिशय सुरेख परिपुर्ण प्रक्षेपण,मनापासून धन्यवाद सह्याद्रि वहिनी
विठुरायाचे दर्शन दाखवण्यासाठी खासकरून सह्याद्री वाहिनीचे विशेषतः निवेदन करणाऱ्या ताईचे आभार व अभिनंदन खूप छान निवेदन केलंस ताई🙏
राम कृष्ण हरी🙏🚩
सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार. परिपूर्ण निवेदनामुळे भक्तिमय वातावरणात भरच पडली.
छान दर्शन झाले. निवेदन पण छान झाले. जय हो. हरि विठ्ठल.
पुंदलिकवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
जय हरी
Sheer hari om namah shivay and jaila thankyou so much very nice
अतिशय सुंदर श्री विठ्ठल रखुमाई ची महापूजा प्रत्यक्ष अनुभवता आली. सह्याद्री दूरदर्शन चे धन्यवाद.
जय हरी माऊली अतिशय सुरेख पांडुरंगाचे दर्शन सह्याद्री वाहिनीचे खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर माहिती आणि दर्शन
फारच सुंदर माहिती, छान दशृन, झाले, जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.
जाई निरुपण मस्तच. दूरदर्शन सह्याद्री च्या सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन
जय हरी विठ्ठल स्वामी समर्थ गुरू माऊली
ला तिरवार वदन करतो
खूप छान सोहळा.. निवेदन फार छान..
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏 माऊली माऊली ❤
*_SRI Panduranga Vittale Hari Narayana, Bhaja Narayana GOVINDA .. GOVINDA .. GOVINDA_* ,🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल खूप सुंदर घर बसल्या दर्शन झाले ❤
जाई आज तुझ्या आम्हाला हे दर्शन होत आहे
अत्यंत सुंदर प्रक्षेपण. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. साष्टांग नमस्कार.
❤❤❤❤❤ಜೈ ಪಾಂಡು ರಂಗ
🌹🌹🌹🌹🌹🌹ಜೈ ರುಕ್ಮಿಣಿ ಮತಡೆವಿ
1q🌹❤️w❤️🙏❤️w❤️ಜೈ ಸತ್ಯಭಾಮಾ ನಮಃ
17.7.2024 ಬೆಂಗಳೂರು
सह्याद्री वाहिनी चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आम्हाला घर बसल्या पूजा पाहायला मिळते. खूप छान!!!
जाई मॅम, निवेदन असा usual छान, पण पांडुरंगाला जें गंध विलेपन केलं जात ते शेष नागाचे प्रतीक आहे
*as usual
जय रामकृष्ण हरी
जय रुक्मणी माता
अतिशय सुरेख परिपुर्ण प्रक्षेपण. धन्यवाद.
राम कृष्ण हरी 🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी...🚩🚩🙏
राम कृष्ण हरी
.जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल l🙏🌹🌹
Mananiya Shri,Arvind kaka ,ani madhav chusalkar doghana vedio madhe pahun pandurangache darshan zale ase vathale.ani Madam Shilpa tai yancha sapurna ata paryant sangutlelya vithhal vari madil avaz ikun khup Anand zala.dynyavad.
जय हरी विठ्ठल रुक्मिणी 🙏🙏🙏🙏
ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ವಿಠ್ಠಲ ಹರಿ ಓಂ 🌹🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय रामकृष्ण हरी
Jay shree panduranga vittal hari la namaskar
Shinde sir la koti koti namaskar
🪷 🌼 पांडुरंग पांडुरंग !🙇♂️
राम कृष्ण हरी 🌹🙏🏼 पांडुरंग हरी 🙏🏼
Jaya Jaya Vittal Vittal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम क्रृष्ण हरी🎉
राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी! जय जय राम कृष्ण हरी!
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी......
पांडुरंग हरी......
Jaya jaya vittal
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻🌹
Jayjayvittal jayjayvittal
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏💐
Ram Krishna Hari
Khup sundar anumodan
Thanku sahyadri 🎉
श्री विठ्ठल रुक्मिणी 🌹🙏🏼
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली ❤️❤️🙏🙏❤️❤️🚩🚩
👌🏻🙏🏻🙏🏻
Namaskar 🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
*ब्रह्मांडाचा पाया माझा विठ्ठल राया*
❤
🙏
पांडुरंग हरी विठठल
पंढरपूर ची मुर्ती108 सेंटीमीटर
आहे.
0:57
माझी माय बाप दाखवला
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी