शेलार मामांची समाधी फारच दुर्लक्षित दिसते, खुप वाईट वाटले..सर्व शिवप्रेमींनी मनावर घेऊन तिचा जीर्णोध्दार करावा..किंव्हा शासन दरबारी या गोष्टीचा पाठपुरावा करावा..
ताई तुमचं निसर्ग प्रेम पाहून छान वाटलं, मी पण त्याच भागातील आहे , कुडपण विषयी ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचा योग नाही आला..तो तुमच्या मुळे साध्य झालं ,आणि हे शेलार मामांच गाव आहे हे ऐकून खुप अभिमान वाटला..खुप छान...🙏
खूपच सुंदर व्हिडिओ, शूरवीर शेलारमामांचं गाव पाहता आलं व माहिती मिळाली, निसर्गरम्य सुंदर ठिकाण
Truly amazing mam you motivate me to start my content creation journey age is just number 🙏🙏
खूप सुंदर विडिओ आहे आणि काय मस्त वॉटरफॉल आहे 👌
🙏🙏
शेलार मामांची समाधी फारच दुर्लक्षित दिसते, खुप वाईट वाटले..सर्व शिवप्रेमींनी मनावर घेऊन तिचा जीर्णोध्दार करावा..किंव्हा शासन दरबारी या गोष्टीचा पाठपुरावा करावा..
Ho dada tumchya sarkha saglyani vichar kela tr nkki hoil 👍
धन्यवाद दादा 🙏
Nice Dombivlikar Sapna Mast Video 👌
Nice & Beautiful Gaon, Nice Video 👍
Osm vlog 👏👏👏
👌🏻🚩
ताई तुमचं निसर्ग प्रेम पाहून छान वाटलं, मी पण त्याच भागातील आहे , कुडपण विषयी ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचा योग नाही आला..तो तुमच्या मुळे साध्य झालं ,आणि हे शेलार मामांच गाव आहे हे ऐकून खुप अभिमान वाटला..खुप छान...🙏
Thank u❤️
खूप सुंदर
मी आतापर्यंत 19 वेळा कुडपण पाहिले आहे, भूतलावरचा स्वर्ग असेच या गावचे वर्णन करावे लागेल.
🚩👌🏻
Thank u 🙏
Thank u 🙏
Swargiy. Sundar. Konkan...
Thank u❤️
खुप सुंदर धन्यवाद माझ्या गावी भेट देऊन प्रतेकक्षात भेट झाली आभारी आहाेत
🙏🙏