Sir खुप मेहनत घेत आहात तुम्ही..thank you.. महाराष्ट्र चे शेतकरी खूप दिवसापासून ठिबक वापरत आहे..याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र भारतात 1 no. चे राज्य आहे...इतर राज्य अजून पाहिजे तेवढी ठिबक वापरत नाही..म्हणून ते बिमारू राज्य आहेत.. ठिबक वापरा..समृध्द व्हा..
आपल्या ठिबक ची क्वालिटी एक सारखी नाही. मी 18 बंडल 12-4-40 (0.50)चे घेतले आहेत पण 12 mm च्या टेकअप मधे फिक्स बसत नाही तर कोणते परफेक्ट बसतात. आणि ड्रिप ची विशेष म्हणजे नळी तुटल्यास जॉईनर ची गरज लागत नाही नळी मधे नळी आरामात जाते शेतकऱ्याचा जॉईनर चा खर्च कमी होतो.
सीताफळ बागेसाठी सिंगल इन लाईन ड्रिप चालू आहे. मला प्रत्येक झाडास चौकोनी किंवा गोल चार ड्रॉप चे ड्रॉप र जोडवयाचे आहेत जेणेकरून झाडास समान पाणी मिळेल, आपणा कडे असल्यास कॉन्टॅक्ट नंबर द्या,मी संपर्क साधून माहिती घेऊ शकतो.माझी शेती फलटण तालुक्यात आहे.
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
Sir खुप मेहनत घेत आहात तुम्ही..thank you..
महाराष्ट्र चे शेतकरी खूप दिवसापासून ठिबक वापरत आहे..याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र भारतात 1 no. चे राज्य आहे...इतर राज्य अजून पाहिजे तेवढी ठिबक वापरत नाही..म्हणून ते बिमारू राज्य आहेत..
ठिबक वापरा..समृध्द व्हा..
Most welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
आपल्या ठिबक ची क्वालिटी एक सारखी नाही. मी 18 बंडल 12-4-40 (0.50)चे घेतले आहेत पण 12 mm च्या टेकअप मधे फिक्स बसत नाही तर कोणते परफेक्ट बसतात. आणि ड्रिप ची विशेष म्हणजे नळी तुटल्यास जॉईनर ची गरज लागत नाही नळी मधे नळी आरामात जाते शेतकऱ्याचा जॉईनर चा खर्च कमी होतो.
महापूर आला की पाईप वाहून जातात त्या साठी नदी काठावरील जमीनीस काय करावे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
द्राक्षाच्या बागेला इन् लाईन कोणते ठिबक चार लिटर एक फुटाचे चलेलका
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ठिबक क्षाराने लौक होते चांगलं उपाय सांगा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
करणारच❤️
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सीताफळ बागेसाठी सिंगल इन लाईन ड्रिप चालू आहे. मला प्रत्येक झाडास चौकोनी किंवा गोल चार ड्रॉप चे ड्रॉप र जोडवयाचे आहेत जेणेकरून झाडास समान पाणी मिळेल, आपणा कडे असल्यास कॉन्टॅक्ट नंबर द्या,मी संपर्क साधून माहिती घेऊ शकतो.माझी शेती फलटण तालुक्यात आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Tumachi manase response next det nahit information neet sangat nahit
साहेब, आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व ....