सतत साडेचार वर्षे राज्यकर्त्यांच्या नावाने शिमगा खेळायचा आणि ऐन निवडणुकीच्या काळात हिंदुत्व, दारू मटणाच्या जेवणावळी आणि मतविक्री करणारे सर्वच नसतील तरी बहुतांश लोक आहेत आणि हीच नेमकी नस राज्यकर्त्यांनी ओळखली आहे.
या Samant ani शिरसाट la लाज वाटली पाहिजे. ईतक्या openly हे पार्टी फोडणार म्हणताहेत...खरे तर यांचा दोष नाही हे जर खरेच निवडून आले असतील तर यांना मत देणाऱ्या लोकांचा दोष आहे.
उदय सामंत नावाची व्यक्ती फार चांगली आहे त्यांचे समाज कार्य उत्तम आहे असा विचार करत असतील तर ते महाराष्ट्राच्या भल्याचाच विचार करत आहेत असं समजावं.... पण पक्ष म्हणून हे विचार महाराष्ट्रासाठी घातक सुद्धा आहेत... महाराष्ट्रासाठी कीर्ती रुपी आपलं नाव राव असं कार्य करावे ही विनंती... देश आणि महाराष्ट्रात उद्योग बाहेरच्या लोकांनी लावावेत असं वातावरण सध्या महाराष्ट्रात नाही आहे याचे उदाहरण म्हणजे बीड जिल्हा... कोण विश्वास ठेवणार तुमच्यावरती कसे येणार उद्योगधंदे...
जाधव साहेब आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन सांगा की शिंदे गटाच्या प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना उपमुख्यमंत्री जाहीर करुन पालकमंत्री करा म्हणजे महाराष्ट्राचा तरी विकासासाठी हे निवडणूक जिंकलेले आमदार जनतेचा विचार होईल. जाधव साहेब आपण हे पुण्याच्या काम करा. शिंदे ही सारखे दरे गावात राहतील.
उभा मधून आता लोक जर फुटले तर उभारा राजकारण संपलं लोकांचा विश्वास सुद्धा संपला समजाव उभा ठाणे स्वतः मध्ये काय बदल करावा हे त्यांनी विचार करावा अशी वेळ आलेली आहे...
भाजप आमदार आणि खासदार आणि एकनाथ शिंदे ए.शि.शि.गट आमदार आणि खासदार हे ईव्हीएम मशीनचे निर्जीव आमदार आणि खासदार जनतेतून निवडून आलेले आमदार आणि खासदार नाही
सगळ्या मराठी पत्रकारांनी आता पत्रकारिता सोडून तुम्ही दंतकथा काल्पनिक कथा आणि स्टोरी रायटर व्हायला पाहिजे कल्पना च्या बातम्या या ठिकाणी तुम्ही सादर करतात त्याबद्दल अरे चित्रपट मालिका सुद्धा तुमच्या एकटीव कानाबद्दल रित्या पडत साड्या त्यामुळे त्यामुळे त्यामुळे या पत्रकारांसमोर आताचा विजय असो
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी पार रसातळाला गेलीय हेच खरं दुर्दैव आहे.
जनताच नालायक झाली पैसे घेऊन वोटिंग करतात मग असंच होणार
सतत साडेचार वर्षे राज्यकर्त्यांच्या नावाने शिमगा खेळायचा आणि ऐन निवडणुकीच्या काळात हिंदुत्व, दारू मटणाच्या जेवणावळी आणि मतविक्री करणारे सर्वच नसतील तरी बहुतांश लोक आहेत आणि हीच नेमकी नस राज्यकर्त्यांनी ओळखली आहे.
या Samant ani शिरसाट la लाज वाटली पाहिजे. ईतक्या openly हे पार्टी फोडणार म्हणताहेत...खरे तर यांचा दोष नाही हे जर खरेच निवडून आले असतील तर यांना मत देणाऱ्या लोकांचा दोष आहे.
त्याने एक बायको कमी होती म्हणून दुसऱ्याचा हसता खेळता संसार फोडून दुसरी बायको केलीय. फोडाफोडी करणं सवय आहे त्याची.
राजकारनाची,,चव,,घालवली❤
बुधवार पेठेत यवडी वाट बघत नसतील त्या पेक्षा आपल्या राज्य राजकारण गेलं
आशिष सर अस वाटत तुम्हाला परत परत ऐकावे एक सच्चा पत्रकार आशुतोष सरच आहे असे वाटते.सर खरच आहे हे आपण मांडतात ❤😅🎉
आशिष सर राजकारण तमाशा झालाय
बेस्ट आशिष जाधव बेधडक पत्रकार
Deep analysis ❤
janta ch nalayak he baki kahi nhi
उदय सामंत नावाची व्यक्ती फार चांगली आहे त्यांचे समाज कार्य उत्तम आहे असा विचार करत असतील तर ते महाराष्ट्राच्या भल्याचाच विचार करत आहेत असं समजावं.... पण पक्ष म्हणून हे विचार महाराष्ट्रासाठी घातक सुद्धा आहेत... महाराष्ट्रासाठी कीर्ती रुपी आपलं नाव राव असं कार्य करावे ही विनंती... देश आणि महाराष्ट्रात उद्योग बाहेरच्या लोकांनी लावावेत असं वातावरण सध्या महाराष्ट्रात नाही आहे याचे उदाहरण म्हणजे बीड जिल्हा... कोण विश्वास ठेवणार तुमच्यावरती कसे येणार उद्योगधंदे...
जाधव साहेब आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन सांगा की शिंदे गटाच्या प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना उपमुख्यमंत्री जाहीर करुन पालकमंत्री करा म्हणजे महाराष्ट्राचा तरी विकासासाठी हे निवडणूक जिंकलेले आमदार जनतेचा विचार होईल. जाधव साहेब आपण हे पुण्याच्या काम करा. शिंदे ही सारखे दरे गावात राहतील.
अहो जाधव शिंदे व सावंत हे मागे गेले त्या कंपन्या किती आज आल्या त्यावर एक कार्यक्रम करा बघू
सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष विसर्जित करून भाजपत जावेच आणी.हुकूमशाहीचा.स्विकार करावा
या राजकारणी लोकांना चांगला सल्ला दिला. त्यांनी खरच आपली तोंड काळी करावी असं मला तरी वाटत.
उभा मधून आता लोक जर फुटले तर उभारा राजकारण संपलं लोकांचा विश्वास सुद्धा संपला समजाव उभा ठाणे स्वतः मध्ये काय बदल करावा हे त्यांनी विचार करावा अशी वेळ आलेली आहे...
भाजप आमदार आणि खासदार आणि एकनाथ शिंदे ए.शि.शि.गट आमदार आणि खासदार हे ईव्हीएम मशीनचे निर्जीव आमदार आणि खासदार जनतेतून निवडून आलेले आमदार आणि खासदार नाही
35/36 मिनिटाचा विडिओ फारच मोठा वाटतो. हाच विडिओ 12/15 मिनिटाचा करावा. Viewers नक्कीच वाढतील .
Nice one sir.❤🎉
Shindela बाजुला सारुन उदय सामंत काही आमदार घेऊन ठाकरे सुध्दा sarkar मध्ये येउ shakatat
यांनी फोडाफोडी त महाराष्ट्राची वाट लावली
शिंदे सीने में एक काम करावा सगळ्यात पक्षाचे आमदार आपल्या पक्षामध्ये घ्याव भाजप सोडता मंजी यांची शांतता दूर होईल
सगळ्या मराठी पत्रकारांनी आता पत्रकारिता सोडून तुम्ही दंतकथा काल्पनिक कथा आणि स्टोरी रायटर व्हायला पाहिजे कल्पना च्या बातम्या या ठिकाणी तुम्ही सादर करतात त्याबद्दल अरे चित्रपट मालिका सुद्धा तुमच्या एकटीव कानाबद्दल रित्या पडत साड्या त्यामुळे त्यामुळे त्यामुळे या पत्रकारांसमोर आताचा विजय असो
ओक्साबोक्शी रडून सुरत ला पळाला
नको ते ऊधोग करण्यात काही जण हुषार असतात हे नक्की
सर आपण 3.O असे का म्हणता, ते 3.0 असावे. म्हणजे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर 3.1 होईल. खात्री करा.
राजकारण राजनीती सूरूठेवा
गाव खेड्यात,कस्बांत दुर्गम भागात पश्चीमवीदर्भ त यापहकपाच जील्हा ब्रार्डर गावात कीतीवीशमतःआहेती
केंद्रात स्थिर सरकार असणे गरजेचे
काहिही होणार नाही दोन्ही कडे उत्तम संवाद साधत सरकार चालले आहे.
Discuss about positive stuff in politics.
Ati. Important press. New kokanat pan pralli sharke zale
Thyala. Jabbdhar cm/ lok prathinidi /press midiea shochal
Media?
महाराष्ट्रात चाललं तरी काय
तूम्ही पञकार भविष्य असच सांगत रहा, विरोधी पक्ष संपल्यात जमा आहे.
Shindesena hi footnar हे khar aahe
Uady.Nakki.Honar
Samant udyog anayala gele ka party fodayala gele ahe asle udyog mantri maharashtra la labjale he Durdaiv
60 वर्षाची कारकीर्द झाली आता पंचतत्वात विलीन व्हा , 😂😂😂😂😂 महाराष्ट्र त्या सुवर्ण योगाची वाट बघत आहे
फालतुगिरी करतो हा पत्रकार.
Ha kon aahe please name
Are yed javnya rajya kase chalvach Kay Kay kaam karayla pahije tya kade laksh de
Shinde saheb yana faswane maharashtrat konala gamanar nahi. Konachy...t dam nahi.
Tùmachè gurhal bass
He pakshpravesh uday Samanth BJP sathi karat aahet