जेजुरीला गेल्यानंतर दर्शन खूप छान झालं 🙏💁‍♀️ आणि देवासमोर आलं मला वार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @deepakseervi2843
    @deepakseervi2843 3 дні тому

    जय हो जय हो

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 8 днів тому

    आम्ही पण गेलो होतो खूप गर्दी होती जय मल्हारी मार्तंड 🙏🙏 .

  • @deepakseervi2843
    @deepakseervi2843 3 дні тому

    अपने धन्य कर दिया हमें डाल भगवान के दर्शन दिखा के आपका बहुत बहुत धन्यवाद😊😊

  • @nileshanpat7496
    @nileshanpat7496 10 днів тому

    संचार किती आहेत

  • @shubhamsonone4390
    @shubhamsonone4390 10 днів тому

    Jay malhar🎉🎉

  • @samikshanikam2741
    @samikshanikam2741 9 днів тому

    Tai Tumah konte devche vare aahe tumhi शिवरले aicha var aahe ka

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 днів тому

    ज्योती तुला लोकांनी कमेंट कशी केली बघ जरा

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 днів тому

    तुझ्या अंगात खोडोबा आनंदाने खेळतोय तरी पण लोकांना बघवत नाही

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 днів тому

    आपल्या तुझ्या आणी आईच्या अंगात माझ्या अंगात वारं येतंय लोक नांव ठेवालयात कसं करायचं आपणं तीघ

    • @Roshanmahajn111
      @Roshanmahajn111 8 днів тому

      Are tai kutre jhukta to bhukh dya tanna 😅

  • @santoshKamble-cl6mj
    @santoshKamble-cl6mj 8 днів тому

    तुझ्या अंगात देवी खोटी खेळतं असं म्हणतात काय करायचं लोकांचं तु सांग मला

    • @Jodimylekichi
      @Jodimylekichi  8 днів тому

      लोक काय बोलतात त्या गोष्टीचा विचार नाही करत मी आणि फरक ही पडत नाही मला मला देवाचे वार हे खरं येत हे एवढेच मला माहित आहे

  • @pranitvishe4457
    @pranitvishe4457 9 днів тому

    काही चुकीच बोलत असेल तर देवा मला माफ कर माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही अस नाहिये पन ह्या बर्‍याच वेळेस ढोंग करतात असच वाटत बाकी लोकांच्या video बघितल्या तर संचार आहे अस वाटत पण ह्या दोघी नाटक करतात असेच वाटत

    • @Jodimylekichi
      @Jodimylekichi  9 днів тому

      जस तुमचा समज तुमच माईंड लेव्हल नाही बदलू शकत 🙏

    • @Jodimylekichi
      @Jodimylekichi  9 днів тому

      आमच्या देवाला माहित आमचं वार खोटं आहे का आम्ही ढोंग करतो ते

    • @pranitvishe4457
      @pranitvishe4457 9 днів тому

      @@Jodimylekichi माइंड लेवल चा प्रश्न ch नाही प्रत्येक video मध्ये ठरवुन केल्या सारख्या स्टेप दिसतात संचार कमी dance jast vatato to..... (संचार असणारे व्यक्ति आमच्या घरी सुद्धा आहेत)

    • @Jodimylekichi
      @Jodimylekichi  9 днів тому

      @pranitvishe4457 सगळ्यांचा संचार सगळ्यांची वारे एकसारखे नसतात प्रत्येकाचे वारही वेगवेगळे असतं आम्हाला हे असंच वार येतं काय करणार 💁‍♀️राग आला असेल तर sorry 🙏