झाली डिलेवरी 🙏 Good News 🙏 लवकर बघा 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 556

  • @komalshinde5485
    @komalshinde5485 Рік тому +5

    दादा विशेष आभार तुमचे दुसरी मुलगी होऊन. पण तुमच्या चेहर्‍यावरील आनंद थोडाही कमी झाला नाही. हिच्या पावलाने खरंच तुमच्या घराची भरभराट.💐💐💞💞

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 Рік тому +18

    खूप गोड आहे बाळ ... अभिनंदन तुम्हा सर्वांचे ... वहिनींना सांगा .. अजिबात नाराज होऊ नकोस ... खूप भाग्याची लक्ष्मी आलीय घरी .. तीच धुमधड्याक्यात स्वागत करा .. तिच्यावर परीसारखच भरपूर प्रेम करा ..

  • @rajanisaraf8805
    @rajanisaraf8805 Рік тому +2

    खुप सुंदर आहे बाळ. मुलगी झाली प्रगती झाली. मुली खुप छान असतात. दोन्ही घरी प्रकाश देतात. अभिनंदन तुमच दोघांच.

  • @smitasonwalkar3747
    @smitasonwalkar3747 Рік тому +2

    खूप छान आहे बाळ आणि तुम्ही दोघेही नशीबवान आहात, कारण मुली त्यांच्याच घरी जन्माला येतात ज्यांच्या घरी त्यांना एवढं प्रेम मिळेल अशी परमेश्वराला खात्री असते ..

  • @shubhangiambulkar5105
    @shubhangiambulkar5105 Рік тому +26

    अभिनंदन दादा आणि वहिनी कन्यारत्न झाल्याबद्दल.तुम्ही खूप भाग्यवान आहात.तुमच्या मुलींमुळे कन्यादानाचे पुण्य तुमच्या पदरात पडले आहे.❤❤❤❤❤

    • @kaverivelhal5328
      @kaverivelhal5328 Рік тому

      किती गोड आहे ती मस्तच अभिनंदन

  • @sunitakashid9695
    @sunitakashid9695 Рік тому +12

    ताई दादा तुम्ही नशीबवान दोन लक्ष्मी तुमच्या घरी आल्या मुलगा पहिलावहिला नशीब लागतं मुलगी जन्माला यायला सौभाग्य लागतं ते सौभाग्य तुमच्याकडे आहे म्हणून तुमच्या घरी 2 लक्ष्मी जन्माला आल्या तुम्ही मुलगा झाला नाही म्हणून नाराज होऊ नका

  • @anujaagashe778
    @anujaagashe778 Рік тому +1

    दादा तुम्ही दुसरी मुलगी झाली तरी एवढ खुश आहेत...हे बघून छान वाटलं...मुळीच छान असतात👍

  • @ganeshkharat6022
    @ganeshkharat6022 Рік тому +1

    खरच दादा देव तूमच खरंच आहे लक्ष्मी आली 💐💐💐❤❤❤

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 Рік тому +11

    खुप सुंदर आहे मुलगी आणि तुझ्या सारखा हसमुख बाप तिला लाभला आहे .मुली सोन्याचे नशीब घेऊन जन्माला आलेल्या आहेत अरे मुलगा झालेल्या बापाला पण कधी कधी दुःख भोगावे लागले आहेत. अशी खुप उदाहरण आहेत पण मुली खुप काळजी घेतात हे तुला काही दिवसांनी कळेल. जेव्हा त्या तुमच्या पऱ्या आजुबाजुला खेळायला लागतील असाच हसत रहा काही वर्षानी जावयाचे रुपाने दोन मुलगे येतील आणि घर आनंदाने भरून जाईल .🙌 🙌🙌 🤗 🤗 🤗 😊🍫🍫🌹🌹👍👍👍

  • @priyankajadhav230
    @priyankajadhav230 Рік тому

    Dada khup chhan vatl tumchya chehryavrcha आनंद bgun smjle की tumchyakde mulga mulgi asa भेदभाव nahi,aabhinandn dada sgleni asch n bhedbhav krta mulina jivndan dyav🎉

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 Рік тому +10

    खूप खूप शुभेच्छा. दोन मुली म्हणजे पहिली सरस्वती आणि दूसरी लक्ष्मी असते कारण सरस्वती मागोमाग लक्ष्मी येते हेच सत्य आहे. भविष्यात माझं वाक्य आठवेल नाही आठवेल पण तुम्ही नक्कीच अनुभव घ्याल हे 200%. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👣👣 लक्ष्मीचा छान गृहप्रवेश करा.💐💐💐

  • @swatishinde-no6nf
    @swatishinde-no6nf Рік тому

    बच्चा खुप गोड आहे क्येमेरा समोर नका आणू दृष्ट लागेन दोघंच पण अभिनंदन 💐💐💐🥳🥳🥳

  • @sangitashinde4993
    @sangitashinde4993 Рік тому

    मस्तच गोड आहे. मुलगी अभिनंदन💐💐♥️♥️😘😘😘 लक्ष्मीच्या पावलांनी वटपौर्णिमा दिवशी छोट्या बाळाचे खूप खूप स्वागत🥳🥰🎉🎉

  • @sujatamahamunimarathivlog3956
    @sujatamahamunimarathivlog3956 Рік тому +1

    पुण्यात कुठे आहे माहेर प्रगती च दवाखाना कुठे आहे . दादा मी पण पुण्यात राहते.हडपसर मध्ये .🥰🥰

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal Рік тому +3

    अभिनंदन दोघांचे ही आम्हाला ही दोन मुली आहेत

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar Рік тому +19

    मला पण दुसरी मुलगी झाली म्हणून सासरचे सगळे नाराज झाले .. माझ्या सासऱ्यानी तर 6महिन्याची झाली तरी पाहिली पण नाही अजून बाळाला😢😢.... बाकी माझे मिस्टर खुश आहेत 😊... ते म्हणतात की मुलगा काय आणि मुलगी काय तो एक आपला हाडा मासाचा गोळा आहे ना.. भेदभाव करणारे आपले नातेवाईक च असतात 😢😢

    • @hsvbshsbbw
      @hsvbshsbbw Рік тому +3

      Same amch pn asch zale.

    • @nandinikulkarni4968
      @nandinikulkarni4968 Рік тому +2

      Aamchya gharat aase nahi pan baherchich Manas tyachi janiv karun detat

    • @hsvbshsbbw
      @hsvbshsbbw Рік тому +2

      @@nandinikulkarni4968 mulga mnje sagl kahi asokana vatate

    • @krishnamendre314
      @krishnamendre314 Рік тому

      Tai mla phile 2 mul ahe aani mla mulgi hvi aahe

    • @5775sujatapawar
      @5775sujatapawar Рік тому

      @@krishnamendre314 ताई मुलगा आणि मुलगी हे कोणाच्या हातात जर असते तर बरे झाले असते एक मुलगा आणि एक मुलगी चौकोनी कुटुंब छान झाले असते ... कुणाला रुसवा फुग्वा नसता..

  • @sonalimore8617
    @sonalimore8617 Рік тому

    🌹अभिनंदन दादा वहिनी तुमच्या घरी छान लक्ष्मीचे आगमन झाले आहे. असेच छान सदैव हसत रहा सुखी रहा .दोन्ही मुली हिरकण्या आहेत.👌👌👑👍

  • @Chandakamble26
    @Chandakamble26 Рік тому +14

    अभिनंदन दादा 🎉 मुली चांगल्या आहेत ती तुमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आली 🥰ती आली आणि तुम्हांला आनंदाची बातमी पण मिळाली❤

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Рік тому +15

    पप्पांसारखी दिसतेय 😊 पण पप्पा नाराज आहेत, जरी त्यानि कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी आमच्या नजरेतून नाही सुटत ते 😊

  • @aakankshamastud6935
    @aakankshamastud6935 Рік тому

    Khoop god bal aahe 🥰🥰 laxmichya pawalani aali aahe khoop bharbharat hoil tumchi😇😇

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Рік тому

    अभिनदंन दादा लक्ष्मी आली घरी खुप छान ,मस्त, सुदंर

  • @pranalirkulkarni4007
    @pranalirkulkarni4007 Рік тому

    खूप खूप छान बातमी.सगळ्यांचे अभिनंदन. 😅😅🎉🎉

  • @umaahiwale4138
    @umaahiwale4138 Рік тому +2

    दादा अभिनंदन मुली खरंच खुप छान असतात मुलगी झाली म्हणून नाराज नका होऊ ज्या घरात मुली असतात ते घर नेहमी आनंदी सुखी व समाधानी असत

  • @twinsmummyvlog2770
    @twinsmummyvlog2770 Рік тому +14

    दादा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय तुम्ही किती खूष आहात किती गोड आहे छकुली नशीबवान आहात... मुलगी झालीय अभिनंदन🎉🎉💐💐

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 Рік тому

    दादा मला पण दोन मुली आहेत माझ सिजर आहेत दोन्ही पण सगळे खुश आहेत माझ्या घरचे सगळे म्हणतात आपल्या हातात थोड आसतय हे अभिनंदन दादा वहिनी🎉🎉

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 Рік тому +2

    अभिनंदन 👌💐💐 लक्ष्मी आली.तुमचा घरी खूप खूप अभिनंदन ताई व दादा ला 👌

  • @Smita-b9u
    @Smita-b9u Рік тому

    किती गोड आहे बाळ ,तुमची आता खूप भरभराट होणार

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Рік тому

    खुपच छान बाळ आहे ..परी कशी हुश्शार आहे तशीच ही हुशार होईल ...

  • @foodgallary3068
    @foodgallary3068 Рік тому +2

    Congratulations 🎉🎉 मला पण 2 मुली आहेत ... खूप छान झालं तिच्या जन्माचा आनंद साजरा करा पुढे ती मोठी झाल्यावर जेव्हा हे vlog पाहिलं तेव्हा तिला ही आनंद वाटेल .... आणि अजून 1 गोष्ट तुम्ही आमच्या खूप जवळ च्या दवाखान्यात आला होतात माझ्या पण त्या च दवाखान्यात treatment झालेली आहे दोन्ही वेळेस ...

  • @kalpanabhise2206
    @kalpanabhise2206 Рік тому +9

    हे बाळ पण प्रगती सारखीच दिसतेय खूप छान आहे अभिनंदन दोघांच्या

  • @seemababar1157
    @seemababar1157 Рік тому

    छान.लक्षमी.आली.की. तूमचया.घरी 😊😊👌👌👌

  • @PoojaBhore-d1g
    @PoojaBhore-d1g Рік тому

    Waw khup Sundar disaty bal🎉🎉💐💐 congratulations

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 Рік тому +9

    छान आहे बाळ कोणीही नाराज होऊ नका लक्ष्मी आली आहे घरी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @meenakedar1552
    @meenakedar1552 Рік тому

    Congratulations dada & vahini 👍💐💐 🌹 tumhi khup bhagwan ahe khup Chan baal ahe khup changlya divshi zhali ahe ticha Adar satkar kara tumche bhagya ujlun kadhtil muli God bless you ❤

  • @poojachafle2432
    @poojachafle2432 Рік тому

    Dusari pn mulagi jhali aani tripn tunmi etke aanndi aahat tumcha chehara varch aannd karch khup chan ...majha kadun tumala manacha mujara 🙏🙏congratulations 🎊

  • @manojpotdar6296
    @manojpotdar6296 Рік тому +1

    Dada khup khup subheccha 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sarikamore7772
    @sarikamore7772 Рік тому +1

    Congratulations दोघांना ही खूप छान अणि गोड बाळ आहे. मन नाराज करू नकात मुली ही छान असतात

  • @KusumThakare-ju9jw
    @KusumThakare-ju9jw Рік тому

    सा‌क्षात सावित्री आले.आपल्या आनंदा बाबत. अभिनंदन.

  • @anita6765
    @anita6765 Рік тому

    Congratulations 🌹 khupch sundr ahe bal 👶👶

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Рік тому

    अभिनंदन दोघांचे खूप गोड मुलगी आहे बेटी धनाची पेटी

  • @AsmitaBhagade-pb5cx
    @AsmitaBhagade-pb5cx Рік тому

    दादा तुम्हाला दुसरी मुलगी झाली तरी खूप खुश आहात मला तर पहिली मुलगी होऊन पण सगळेच नाराज होते

  • @प्रणालीवाईरकर

    सुंदर आहे ग छकुली आम्ही मुलीनीच आमच्या आईबाबा साठी भरपूर केल लक्षात असूद्या मुलीसाठी हसू नका वाईट वाटल हा मुलीच आईबाबासाठी खूप करतात लग्न झाल तरी

  • @tusharlad6435
    @tusharlad6435 Рік тому

    मुलगा आणि मुलगी तर आसेल but बाळ आहे😊
    मुलीच्या पायगुनाने silver play batton aale ki🎉 pragati smile

  • @ashwinigole-hx5mx
    @ashwinigole-hx5mx Рік тому

    अभिनंदन दादा vahini ❤❤ bal खूपच सुंदर ahe najar kada tichi mazich नज़र lagli asel 🎉🎉🎉

  • @ashishgujar9019
    @ashishgujar9019 Рік тому +1

    प्रतिभा गुजर
    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @अनुराधादगडे

    खुप छान आहे बाळ परी आता तर लय बडबड करील❤😊🎉 👌👌

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 Рік тому +3

    अभिनंदन 🎉
    मुलगी आली प्रगती झाली.❤

  • @mangalsalve7812
    @mangalsalve7812 Рік тому +5

    अभिनंदन ❤ 👌🏼 मुलीचं खऱ्या जीव लावतात लश्मीच्या पावलांनी अली तुमची मुलगी खप गोड आहे

  • @atharvakale1803
    @atharvakale1803 Рік тому

    Congratulation khupch गोड मुलगी आहे 😘

  • @swarashortmakerdramaqueen3946
    @swarashortmakerdramaqueen3946 Рік тому +2

    ती same लक्ष्मी स्वरूप दिसली मला 🙏✨💫

  • @buntyjadhav2389
    @buntyjadhav2389 Рік тому +1

    दादा 👌👌👌👌👌👌😄😄😄😍😍😘😘👌👌👌🙏🙏

  • @MaheshwariKamble-kj3ou
    @MaheshwariKamble-kj3ou Рік тому +1

    अभिनंदन, भाऊ आणि वहिनी नाराज होऊ नका,खुप गोड बाळ आहे तुमचे

  • @sarangambadkar8666
    @sarangambadkar8666 Рік тому

    खरंच पण मुलगी खूपच क्यूट आहे ❤🥰😍

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Рік тому

    दादा तुमचा मुलगी ची पत्रिका बघितली मी time आणी तारीख वरून...पत्रीक खूप चांगली आहे सध्या 3 वर्ष केतू दशा आहे मात्र तिचा life मध्ये कॅरिअर पॉईंट वर चान्गली ग्रह दशा आहेत....तुमाला ही लकी आहे सगळं

  • @ujwalagorde8101
    @ujwalagorde8101 Рік тому

    खुप छान अभिनंदन छोटी परी

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Рік тому

    अभिनंदन आणि छोटीला खूप खूप आशिर्वाद

  • @siddhivinayakgroupofgirls7849

    परी तु मोठी ताई झाली खुप छान आहे बाळ ❤❤

  • @alkazinjurde6771
    @alkazinjurde6771 Рік тому

    सावित्री ठेव खप छान आभिंनदन

  • @prarthanakasbe4912
    @prarthanakasbe4912 Рік тому

    अभिनंदन औदुबंर❤प्रगति कन्या रत्ना च्या सुभेछ्या🎉🎉🎉

  • @nandakottawar5030
    @nandakottawar5030 Рік тому

    खूप खूप अभिनंदन. आज मुलगा मुलगी समान आहेत.

  • @nitasonawane2541
    @nitasonawane2541 Рік тому +1

    खूप खूप सुंदर आहे बाळ😊,,,,,,, अभिनंदन तुम्हा दोघांना 🎉

  • @k.m.n.
    @k.m.n. Рік тому

    प्रिती 🥰💐 अभिनंदन परी तुला बहीण झाली 😘🍫

  • @swatilondhe387
    @swatilondhe387 Рік тому +1

    अभिनंदन दादा 💐💐 मला पण तीन मुली आहेत

  • @snehapol1336
    @snehapol1336 Рік тому

    Congratulations dada vahini savi nav theva 👌👌❣️

  • @ravibhise1780
    @ravibhise1780 Рік тому

    Congratulations dada tumi khup happy aahat doni muli asun kiti chan happy aahat tumi i am proud of you 🎉❤

  • @priyankasutar5564
    @priyankasutar5564 Рік тому

    परी किती छान बोलतेय ❤❤ 😊😊🥰

  • @meghagaikwad8150
    @meghagaikwad8150 Рік тому

    Congratulations Dada aani Vahine Khup sundar aahe bal najar kadha tiche 🎉💐😘😘

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Рік тому

    Khup chan 👌👍congratulations 🌹👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @TruptiShinde-bo9hi
    @TruptiShinde-bo9hi Рік тому

    बोलत आहे ती तुमची मुलगी आहे का .❤खूपच छान❤

  • @ऊषाशिंदे-ब4ध

    खुप खुप अभिनंदन औदुंबर दादा लक्ष्मी आली घरी 🎉🎉

  • @dipalijadhav5816
    @dipalijadhav5816 Рік тому +1

    Congratulation 🎉🎉💐💐💐

  • @manasipai6471
    @manasipai6471 Рік тому

    Dada tuch tujha pariwarachi shaan pathbal aahes khup chaan bolta mat mandta nawra changla asel tar ayushya jagsyla pankh pudtat ..chan pariwar baal muli sundar

  • @RajkalyaniJadhav
    @RajkalyaniJadhav Рік тому

    मुलगी खूप सुंदर आहे तुमची 🥰🥰

  • @sunitanangare1339
    @sunitanangare1339 Рік тому

    Khup ❤ chan God mulgi

  • @manishabhujbal9188
    @manishabhujbal9188 Рік тому +12

    Congratulations dada & vahini for baby girl🥳💐💐🎉😍👌🏻

  • @Infomarathi01
    @Infomarathi01 Рік тому

    पौर्णिमेला घरात बाळ जन्माला आल खरच खूप तो चांगला दिवस होता तुमच्या घरी लक्ष्मी आली नाराज होऊ नका अजिबात प्रगती ताई नाराज दिसत आहेत तुम्ही नाराज होऊ नका आनंदाने मुलींचे स्वागत करा या मुलीच तुमचं नाव पुढे भविष्यात उज्वल करतील याउलट दुसरे जेव्हा तुम्हाला मुलगी झाली म्हणून नाराज होतील त्या वेळेला तुम्ही मुलगी माझ्यासाठी झाली हे किती आनंदाची गोष्ट आहे हे त्यांना पटवून द्या आणि आनंदी रहा काळजी घ्यावी दादा एक विनंती होती बाळ लगेच कॅमेरासमोर दाखवू नका थोडे दिवस जाऊ द्या मग दाखवा
    मुलीचं नाव मी सजेस्ट करेन रुद्राणी, शिवन्या -(पार्वतीचे नाव) किंवा अनुश्री -(लक्ष्मी चे एक नाव)

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 Рік тому

    Pari didi jhali ❤

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 Рік тому

    Dusri pn Mulgi zali mhnun naraj hou nka dada vahini...🙏laxmi aali ghri tumchya... Tumchya chehrya kde bghun as watat hot tumhi naraj zale..pn kahi nko naraj hou...Congratulations both of u 💞💞

  • @karunasomvanshi4597
    @karunasomvanshi4597 Рік тому +1

    Kahi harkat nahi Tai aani dada mala pan don mulich aahet,aaplya gharat mulgi janmala yayla saubhagya lagat,aani aapan kahitari punya kelyamule aaplyala don don lakshmi bhetli.😊😊😊

  • @अक्षरा-भ1घ
    @अक्षरा-भ1घ Рік тому

    अभिनंदन 💐💐😊😊😘😘

  • @prajaktasaswade2116
    @prajaktasaswade2116 Рік тому

    Congratulations bhaiya mulgi zhli khup chan 💐💐👌👌

  • @priyamahajan2615
    @priyamahajan2615 Рік тому

    Khupch cute aahe baby❤❤❤

  • @somnathwaghmarecomedian3450

    Congratulations dada vahini🎉🎉❤

  • @GAMERBOY-db1nu
    @GAMERBOY-db1nu Рік тому

    दादा आता तुमच नशीब खुप मोठ होणार सगळ चांगले होणार

  • @madhuriballal9890
    @madhuriballal9890 Рік тому +1

    congratulatuons both of you

  • @gopalshegokar4634
    @gopalshegokar4634 Рік тому +1

    Congratulations dada and tai
    Nashibvan aheat tumhi......
    Amhi mulisathi khup dukhi ahot...amhala 2 mulch ahet

  • @abasahebshrirang7529
    @abasahebshrirang7529 Рік тому +1

    Congratulation🎉🎉🎉

  • @saritakamble1259
    @saritakamble1259 Рік тому

    अभिनंदन दादा पौणीमा नावठेवातिच

  • @bhaktitaleker6820
    @bhaktitaleker6820 Рік тому +1

    खुप छान ❤️❤️ आहे बाळ ❤ मला पण दोन मुलीच आहे

  • @swatimohite6656
    @swatimohite6656 Рік тому

    Congratulations 🎊 khrch laxmi ali ahe tumcha ghari

  • @kailasBhosale-w7v
    @kailasBhosale-w7v Рік тому

    बाळ चांगल आहेखुश रहा❤❤🎉

  • @yogsiddhii7534
    @yogsiddhii7534 Рік тому +1

    खुप सुंदर आहे बाळ ❤

  • @sachinborude1891
    @sachinborude1891 Рік тому

    Congratulation moti mulagi khoobUsha aahe

  • @ashvinimidgule3671
    @ashvinimidgule3671 Рік тому

    Congratulations dada.....Amhala pn 2nd baby girl zali ..4 month chi zali amchi pillu

  • @nileshbodare3230
    @nileshbodare3230 Рік тому

    🎉🎉🎉🎉congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉bau

  • @RahulJaddhav
    @RahulJaddhav Рік тому

    नको लाडि गुडी लाऊ माझ्यावर ठेऊ डोळा......छान गाणे आहे सर्वानी बघा.....congratulations aaudumbar dada

  • @keepsmile7767
    @keepsmile7767 Рік тому +1

    दादा तुमचं गाव कोणता आहे ओ 🤗

  • @laxmankale3961
    @laxmankale3961 Рік тому

    अभिनंदन गवारे साहेब 💐💐💐💐

  • @a.r.n.a.v53
    @a.r.n.a.v53 Рік тому

    Khupch chan
    congratulations 🎉

  • @swapnilwankhade6829
    @swapnilwankhade6829 Рік тому

    Congratulations dada vayni khup mast ahe sweet girl