# बघा आम्ही दोघी बहिणींनी केला पुरन पोळीची स्वयंपाक जमलाका नक्की सांगा🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @varshakohinkar6845
    @varshakohinkar6845 13 днів тому +7

    पुरणपोळी ची घडी करून ठेवतात, अशी नाही ठेवत आमच्या कडे...

  • @Aartidhond
    @Aartidhond 13 днів тому +9

    तुमच्याशी घरात दाजीचं मेहनती आहेत आणि पिया वडिलांवर गेली. दोघेही खूप राबत असतात आणि बरे नसले तरी काम करत असतात उगाच सदा ण कडा खोटे खोटे हे दुखतं ते दुखतं असे बोलून झोपत नाहीत.

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 13 днів тому

    कधी तर मटकिरस्सा फरसाण पावाची लाद्दी आणून मिसळ क्रा जरा वेगळे कही तर सारखे पोळी भाजी भात कंटाळा येतो मुलांना चटपटीत आणि स्विपकला सुट्टी

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 13 днів тому +8

    Tikde jtrela jaych ter yethe rete badwar bstay Tai krel tevde kmich aai la bhetayla निम्मित होतें गड्याना काय बरे च आहे 😊😊

  • @DipaliChougale-yq5cm
    @DipaliChougale-yq5cm 13 днів тому +7

    Ag chapati sarkch kartes telavar latna poli

  • @rampatil1977
    @rampatil1977 13 днів тому +6

    मकर संक्रांतीच्या आमच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या तुमच्या परिवाराला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा❤😊

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 13 днів тому +1

    पिऊ खूप हुशार आहे

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 13 днів тому +4

    नसेच्या डॉक्टर कडे जा इंजेकशन देतात हाडामध्ये तो कोर्से असतो 4kinva5 इंजेकशनचा फरक पडतो

  • @rampatil1977
    @rampatil1977 13 днів тому +3

    खुप छान केल्या ताई पोळ्या आणखी मुलींनी पण खुप छान बनवला स्वयंपाक😊

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    बाई आमचा अवि😂😂😂😂😂😂😂 अवी ल १० पोळ्या माझ्या कडून😄

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 13 днів тому +6

    मस्त पोळ्या 👌👌

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 13 днів тому +5

    हुशार आहेत मुली तुमच्या ताई ❤

  • @latikamayekar1057
    @latikamayekar1057 13 днів тому +1

    एक नंबर पुरणपोळी,

  • @VandanaPawar-l6v
    @VandanaPawar-l6v 13 днів тому +2

    पुनम ताई खुप छान हिडोओ टाकत जा वाट पाहत होते एकतरी टाकतं जा

  • @unknownboss6840
    @unknownboss6840 13 днів тому +2

    Wow yummy yummy 😋