हवा_कुणाची |Dhule Loksabha 02| मालेगावमध्ये सुभाष भामरे की शोभा बच्छाव कोण चालणार ?लोकांना काय वाटतं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #Dhuleloksabha
    धुळे लोकसभेतून भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर जवळपास महिन्याने काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. भामरे आणि डॉ. बच्छाव या प्रमुख उमेदवारांना प्रारंभी स्वकियांकडूनच विरोध झाला. पण आता शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणूकीत नेमकं कोण बाजी मारणार ? धुळ्यातल्या लोकांना काय वाटतं समजून घेऊ हवा_कुणाची या सेगमेंटमधून....
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 216

  • @vipulpatil7255
    @vipulpatil7255 18 днів тому +51

    ग्रामीण भाग प्रचंड नाराज आहे.
    सर्व प्रतिक्रिया देणारे पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
    सामान्य जनता यंदा डॉ शोभाताई यांनाच निवडून देणार. ✌️💯

  • @ganeshchavan333
    @ganeshchavan333 18 днів тому +42

    शोभा ताई निवडून येणार

  • @bapupetkar5057
    @bapupetkar5057 13 днів тому +15

    शोभा ताई हीच फाइनल

  • @haridesale723
    @haridesale723 18 днів тому +45

    शोभाताई बंच्छाव फिंक्स खासदार

  • @Vivek_rajput26
    @Vivek_rajput26 18 днів тому +11

    2019 निवडणुकी प्रचार सभेत मोदी मनमाड इंदूर रेल्वे मार्ग घोषणा करून गेले होते अजून कुठे च नाहीये.

  • @rajeshmali9943
    @rajeshmali9943 18 днів тому +9

    देशातल्या सर्व सामन्या माणसानी डोळ्यावर पट्टी बांधली आहे......निषेधार्थ.....!

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 18 днів тому +9

    ह्या वेळी लोकांनी बदल घडवण्याचे ठरवले आहे आणि शेतकरी विरोधी सरकार आहे भाजप

  • @digambarshewale1276
    @digambarshewale1276 12 днів тому +2

    लवकरच... भारतातील इथून पुढचे लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक कसे असतील यावर चॅनेल काढण्याचा मानस आहे..

  • @vijaymali1028
    @vijaymali1028 18 днів тому +14

    दादा याला सागा कि शोभाताई बच्छाव सोनज तालुका मालेगाव मूळ रहिवासी आहे ✌️✌️

    • @pravinahire9486
      @pravinahire9486 11 днів тому

      त्या बिचाऱ्या कधी बघितलीच नसेल सोनज मध्ये अशी परिस्थिती आहे

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 15 днів тому +16

    या वेळी डॉ.भामरे यांना आराम करण्यासाठी घरी पाठवायचे आहे, दवाखान्यात रुग्ण वाट पाहात आहेत.

  • @ramdaswaghachavare6464
    @ramdaswaghachavare6464 16 днів тому +4

    ही तुतारीची माणसे आहेत.एकाचवेळेस सगळे मिळून येत नाही.

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 11 днів тому +1

    घरानेशाहीचे पक्ष हे देश विरीधी आहेत कारन हे पहिलेस्वताचा विकास करतात नंतर जनता.

  • @vijaythakare4772
    @vijaythakare4772 11 днів тому +2

    मुस्लिम लोक कधीच बीजेपी ला मत देत नाही .

  • @jayeshchavan7203
    @jayeshchavan7203 18 днів тому +21

    यावेळी येणारं तर काँग्रेस 4 जून

  • @anilborse8604
    @anilborse8604 18 днів тому +20

    शोभाताई या सोनज मालेगावच्या आहेत

  • @surajyewale9084
    @surajyewale9084 18 днів тому +5

    अद्वैत जी तूम्ही एकाच जागी थांबलेत त्यामूळे ते मागचे 5-6 डोकेच मध्ये मध्यै बोलत होते त्यामुले हा कार्यक्रम हवा तसा नाही झाला @BolBhidu

  • @manoharsonawane3888
    @manoharsonawane3888 7 днів тому +1

    मोदी, योगी शिवाय पर्याय नाही हिंदू हो,, जय श्री राम जय हो हिंदू राष्ट्र की
    ....
    कोण किती ही पाय आपटा मोदी, योगी जी येणार..... 🚩🚩🚩🪔🪔💪💪💪💪💪

  • @vickyvalvi4325
    @vickyvalvi4325 18 днів тому +8

    फुकट च धान्य खावून कोण खुश आहे भाऊ 😂😂😂

    • @user-hy3th1yv6e
      @user-hy3th1yv6e 9 днів тому +1

      तुष्टीकरण चे राजकारण कांग्रेस करते म्हणून मुस्लिम खानग्रेसलाच मते देता पण धुळे मतदार सघात हिंदू संघटित आहे

    • @vickyvalvi4325
      @vickyvalvi4325 9 днів тому

      @@user-hy3th1yv6e भाजप करत आली आहे आता आणि तू काय गोष्ट करतोय 😀

  • @chetanmahajan3254
    @chetanmahajan3254 18 днів тому +31

    डॉ. बाबा भामरे रेकॉर्ड मतांनी निवडून येणार

  • @ashwinkoli786
    @ashwinkoli786 18 днів тому +2

    ठळक मुद्दे असुन सुद्धा प्रचार केला गेला नाही काँग्रेसकडून

  • @omsai8047
    @omsai8047 18 днів тому +7

    खूप छान डिबेट बोलभिडू कडून

  • @sudamahire7794
    @sudamahire7794 18 днів тому +22

    शोभाताई बच्छाव

  • @bhausahebahire9705
    @bhausahebahire9705 18 днів тому +12

    अंधभक्त म्हणतात फक्त कमळ बाकी सर्वसामान्य माणूस हा पंजा म्हणतो

  • @bapumangle7622
    @bapumangle7622 14 днів тому +2

    महा विकस आघाडीचे माणस खूप सौम्य भाषा शैली वापरून मत व्यक्त करीत आहेत. इतरांना नीट मांडता येत नाही. दिसून येते आहे.

  • @sandipmistari3749
    @sandipmistari3749 14 днів тому +3

    शेतकरी किती वाईट परती आहे

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi6459 8 днів тому

    जात धर्म मी इथे आणत नाही परंतु आपली लोकसंख्या इतकी झाली आहे की कोण कोणाला रोजगार अन् नौकरी मिळेल ? एक जागे साठी १००० मुलाचे फॉर्म येतात तर कोणाला नौकरी व रोजगार मिळेल ? कोणतही सरकार असो रोजगार व नोकरी मिळवणे कठीण आहे .....

  • @vinaypotbhare2205
    @vinaypotbhare2205 18 днів тому +6

    व्हिडिओ च्या सुरुवातीला दिसणाऱ्या मुलाबद्दल आपलं मत सांगा

    • @brijeshdixit4443
      @brijeshdixit4443 18 днів тому

      गो रक्षक देश भक्त🚩

    • @salimshaikh-hw9qx
      @salimshaikh-hw9qx 11 днів тому

      ते फ़क् अंधभक् होते😂

    • @sssss4534
      @sssss4534 11 днів тому

      Land bhakt😂

  • @hiramanpawar6844
    @hiramanpawar6844 16 днів тому +12

    अब की बार 400 सौ पार तुषार दादा चां पण बी जे पी प्रवेश झाला आहे

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 2 дні тому

    MEE DHULEKAR❤❤❤

  • @madanigroup3987
    @madanigroup3987 18 днів тому +6

    Malegaon se Congress ko 2 Lakh se ziyada vote milega

  • @bhikanbairagi9700
    @bhikanbairagi9700 18 днів тому +5

    बरोबर आहे मोदीने चॉकलेट दिली सबको रोजगार मिलेगा रोजगार तर नाही पण बेरोजगार जास्त झाले 200 रु तेल खाओ ओर मोदीको फिरसे केंद्र मे लाओ

  • @gangadharpawar6084
    @gangadharpawar6084 18 днів тому +15

    पंजा‌ येनाच

  • @harshalshinde7908
    @harshalshinde7908 10 днів тому

    Ya eth dhulyat shubhash baba 🔥

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098 13 днів тому +2

    Fukat ch dhany...how did they say

  • @ansariqamruzzama
    @ansariqamruzzama 15 днів тому +3

    7: 47 Andh bhakt 😂😂😂😂😂😂😂😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 18 днів тому +10

    निष्क्रिय बाबा नको आजी चालेल 😂😂

  • @dagadumahajan7025
    @dagadumahajan7025 14 днів тому +3

    शोभा ताई बचाव निवडून येणार

  • @ansariqamruzzama
    @ansariqamruzzama 15 днів тому +3

    20 mai Subhash ki seat gae

  • @sandipmistari3749
    @sandipmistari3749 14 днів тому +3

    शेतकरी जागे व्हा

  • @Hard55555
    @Hard55555 18 днів тому +1

    Palghar sadhu 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)
    Sushant Singh Rajput 🙏
    Disha saliyan 🙏..
    Sachin Vaze/waze 🙏

  • @deepakpatil4199
    @deepakpatil4199 18 днів тому

    दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांचे विचार न घेता उमेदवार उभे केले आहेत

  • @bhaskabhaipateel938
    @bhaskabhaipateel938 18 днів тому

    मनमाड ते अहमदाबाद मालेगाव मार्ग रेल्वे चालु करा हा प्रकल्प फार वर्ष पासून मजूर झाला आहे तो आता सुरू करावा हि विनती

  • @santoshsule3773
    @santoshsule3773 11 днів тому

    अहो भाऊ उध्दव जिंनी कोरोना bkc मध्ये जो brashachr त्या बाबत बोला

  • @gulzarkokni2963
    @gulzarkokni2963 18 днів тому +16

    Dr sohaba Bachav will win

  • @jaywantkatyare4351
    @jaywantkatyare4351 13 днів тому +3

    शोभाताई बछाव विजयी उमेदवार

  • @dipakgupta9317
    @dipakgupta9317 17 днів тому +3

    मालेगावची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढतेय, त्या पद्धतीने रोजगार कसा उपलब्ध होणार?याच पद्धतीने देशाची पण परिस्थिती सारखीच आहे।आता वेळ आली आहे जनसंख्या कायदा अमलात आणायची।याशिवाय गतेनंतर नाही।मूळ समस्या जनसंख्या विस्फोट आहे।याचा विचार केला पाहिजे।

  • @jaywantkatyare4351
    @jaywantkatyare4351 13 днів тому

    चागल्या v अभ्यासू लोकांच्या मुलाखती घ्या

  • @firefire3060
    @firefire3060 18 днів тому +2

    Shetakari ya deshat Sattantar ghadun aananar .Sharatil Congressla virodh karnare aahet tyapeksha duppat mate Malegaon Sharatun milatil va Congress vijayi hoil.

  • @DrSajidShah-ox3nt
    @DrSajidShah-ox3nt 17 днів тому +1

    Only india

  • @manojjagtap7041
    @manojjagtap7041 10 днів тому

    Prakash Bhau Wagh 🔥🔥🔥

  • @baglanidolbaglan9806
    @baglanidolbaglan9806 10 днів тому

    मला विकास कळतो का खासदार ने कोणते कामे केले पाहिजे

  • @avinashpawar6517
    @avinashpawar6517 18 днів тому +8

    Welcome to Malegaon Sir.

  • @shrikantshewale4702
    @shrikantshewale4702 11 днів тому

    Ee
    Yediter comprovais vatto ka he sanga

  • @subhashyelave
    @subhashyelave 16 днів тому

    *🎁भारतीय जवान किसान पार्टी 🎁 चे अधिकृत उमेदवार चुनाव चिन्ह-🎁भेटवस्तू🎁 अनुक्रमांक- 04 माजी सैनिक श्री नामदेव रोहिदास येळवे यांचा शिंदखेडा विधानसभा मध्ये दौरा सर्व नागरिकांना प्रत्येक गावाला दिली भेट सर्व मतदार राजा हो सर्व कोळी समाज बांधवांनो मतदान आपल्या व्यक्तीला करा सर्वांना न्याय मिळेल जय जवान जय किसान*

  • @baglanidolbaglan9806
    @baglanidolbaglan9806 10 днів тому

    फुकटचं धान्य खाणं म्हणजे विकास नाही

  • @nitingavali1343
    @nitingavali1343 16 днів тому +1

    बोल भिडूने मालेगावात नाय यायला लागत होत .....😂

  • @ManoharMali-vh7mg
    @ManoharMali-vh7mg 17 днів тому +1

    Are tarun porano dhulyat khich Kam keli nhi 10 varshat ,tyachyvr bola n

  • @samadhannikam9597
    @samadhannikam9597 11 днів тому

    यावेळेस डॉक्टर शोभाताई बच्छाव या निवडून येतील

  • @user-ft4rp1kl8b
    @user-ft4rp1kl8b 18 днів тому +3

    🤚🤚

  • @GanuKapadnis-fc8ek
    @GanuKapadnis-fc8ek 13 днів тому +6

    काँग्रेस येईल 4 जून नंतर बघा

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 18 днів тому +4

    २००९ ते आजपर्यंत कॉंग्रेस ने धुळे लोकसभा मतदारसंघात फारसा विचार न करता उमेदवार देऊन स्वतःहून हा मतदारसंघ भाजपच्या झोळीत टाकलेला आहे. धन्यवाद.

    • @ss-xi8um
      @ss-xi8um 17 днів тому

      As tumhala vatt ...dhule Congress lach aannar aahe ... sarvana clear disat aahe

  • @ullashdesai5009
    @ullashdesai5009 12 днів тому +1

    🤚🤚🤚🤚🤚💪💪💪

  • @ShammimBhikan
    @ShammimBhikan 11 днів тому

    Manmad Indore railway line Hona chahie

  • @kalyanishinde1419
    @kalyanishinde1419 16 днів тому +2

    Only India alliance

  • @incredible9904
    @incredible9904 16 днів тому

    💯 babani kam kelay...amcha ganana pani anly babani satana taharabad sakri pimpalner nampur babana fix matdan hoil

  • @pandharinathdhansingahireb5919
    @pandharinathdhansingahireb5919 11 днів тому

    🌹

  • @user-zu6yd1tn6h
    @user-zu6yd1tn6h 12 днів тому +1

    धुळे ग्रामीण चे आमदार आज पर्यंत बापाच्या जिवावर निवडून येत आहे पण आता धुळे ग्रामीण मध्ये निवडून दाखवा

  • @dagapawar9979
    @dagapawar9979 14 днів тому +3

    धुळ्यात बीजेपी येणार च

  • @husenshaikh6741
    @husenshaikh6741 9 днів тому

    Andhyan vatun rojgari milat नही

  • @sssss4534
    @sssss4534 11 днів тому

    5 kg dhanya Andhabhakt na dya fakt

  • @sainishashi1360
    @sainishashi1360 8 днів тому

    Bol bhidu caption ठेवण्यासाठी काही पैसे भेटले की काय??

  • @govindvamanhirayhitay887
    @govindvamanhirayhitay887 12 днів тому +3

    कमळ फक्त कमळ

  • @laxmankalange1251
    @laxmankalange1251 18 днів тому +10

    BJP 350 पार.........

  • @anilborse8604
    @anilborse8604 18 днів тому +4

    तूं असशील 5 किलो वर विकला जाणारा आम्ही नाहीं कष्ट करून खाण्याची टाकत आहे आमची बदल हा निच्चीत आहे

  • @dileepdileep1250
    @dileepdileep1250 6 днів тому

    Modi Ne matdan Chale Gaye song Sangola Raja photo Kavita Bhabhi

  • @ShammimBhikan
    @ShammimBhikan 11 днів тому

    Raju baba Amrish bhai Patel La kidnap ke

  • @incredible9904
    @incredible9904 16 днів тому

    Baher chi bai yeun ethe vikas karnar ka....baba bhumiputr ahet baba sgalya gavatio lokana olkhtat 💯 baba na nivdun dil pahije

  • @shivabari37
    @shivabari37 17 днів тому +1

    Manmadh indhor 10 sal me nahi

  • @VijayPawar-hv9sm
    @VijayPawar-hv9sm 8 днів тому +1

    अबकी बार भाजप तडिपार 👍🏻👍🏻

  • @RohitDMeshram
    @RohitDMeshram 18 днів тому +2

    मोदीजी कितीही भ्रष्टाचार करतील तरी देखील लोकांना ते दिसताच नाही हे दुर्दैव आहे माझ्या देशाचं

    • @dipakgupta9317
      @dipakgupta9317 17 днів тому

      आपल्या कडे काही पुरावे असल्यास बोल भिडू कडे तसेच अन्य प्रसार माध्यमांकडे लवकर द्यावे।अजून तीन टप्पे बाकी आहेत, आपण मोदी शासन पाडू शकाल?

  • @2gbgaming138
    @2gbgaming138 14 днів тому

    Ya adnyni manasala shobha bachhavsonaj chi ahe malegoavachya ahet ayat umedar nahi matadar sanghatil umedvar ahet

  • @jokerworld2256
    @jokerworld2256 13 днів тому

    Att school pas itni badi match fixing hogai kisi ko pata bhi nahi 😂😂😂 white shirt eala to aisa bol raha jaise wo manmad .indor train se hi aaya😂😂😂😂😂

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 12 днів тому

    Gelya 10 varsat aadi pekchha daha pat mudde badhle aahet aata congress la lai kam karava lagnar

  • @kingofking4284
    @kingofking4284 18 днів тому

    #VbaForIndia ❤

  • @prashantshivade176
    @prashantshivade176 13 днів тому

    Prakash wagh shetkri ahI ka

  • @nakshzope4963
    @nakshzope4963 12 днів тому

    370 माहिती होतं कोणाला
    का लपवले हिंदू आहे मी हा चष्म्या वाला हिंदू नाहीये मेहनत करत नाही याच्यात ताकद नाहीये काय कायदे लावून ठेवले

  • @jaywantkatyare4351
    @jaywantkatyare4351 13 днів тому

    एका व्यतीला एकदा कॅमेरा समोर घ्या

  • @nomanshaikh5972
    @nomanshaikh5972 4 дні тому

    Mi nalitu gass banwat hai

  • @user-gk2sj7qb6s
    @user-gk2sj7qb6s 13 днів тому

    Tumahi mim vanchit kitinda manhanaar tumhi kaay taynche social warkar aahes ka news wale bhau😂

  • @tulshidasshewale6141
    @tulshidasshewale6141 10 днів тому

    शोभा ताई येणार

  • @kiranmore5931
    @kiranmore5931 18 днів тому

    Kunal patil ka pan lavali hoti ED pan tyana kahich sapadal nahi

  • @aasifmansuri9187
    @aasifmansuri9187 13 днів тому +1

    Only Congress

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 9 днів тому

    भा ज प हाटव देश किसान बचाव

  • @subhashyelave
    @subhashyelave 16 днів тому +2

    *धुळे लोकसभा मे ना हमे काँग्रेस चाहिये ना हमे भाजप हमे तो 🎁भारतीय जवान किसान पार्टी🎁 के खासदार देश का सैनिक चाहिये*

  • @ashpakpathan75
    @ashpakpathan75 13 днів тому

    E D

  • @ddeore2915
    @ddeore2915 18 днів тому +2

    Congress yenar

  • @nitinasapure
    @nitinasapure 18 днів тому

    विकल गेलं

  • @mayurdeore1010
    @mayurdeore1010 18 днів тому +4

    Subhash bhamre 3/3.5 lakhane nighat ahe.. Pachim Maharashtra madhe 6/6 jaga nightil #bjp400 #jaishreeram

  • @salimshaikh-hw9qx
    @salimshaikh-hw9qx 11 днів тому

    Malegaon me sirf congreece chali hai

  • @sanjaygaikwad6741
    @sanjaygaikwad6741 10 днів тому

    Congress vijayi honarch