घरातील पाली पासून कायमची सुटका / घरातील पालींना कसे पळून लावावे / how to get rid off from lizards

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #escapefromlizards #lizards #vlog #getridfromlizards

КОМЕНТАРІ • 42

  • @snehalpatil6623
    @snehalpatil6623 Рік тому +10

    मोराची पिसे खूप आहेत. त्याच्यावरच येऊन बसतात 😂

  • @yashwantmestry650
    @yashwantmestry650 Рік тому +17

    दादा आमच्या घरी मोराची चार पिसे आहेत. पाली त्याच्या बाजूने बिनधास्त फिरत असतात.

    • @Gujuit34
      @Gujuit34 3 місяці тому

      😂😂

    • @Gujuit34
      @Gujuit34 3 місяці тому +1

      Faltu mahiti detat

  • @manchandar7
    @manchandar7 2 роки тому +5

    Sirji achha hai upaye kar ke dekhta

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf 4 місяці тому +2

    माझ्या देवघरात मोरपीस आहे तरी तीथेच कायम पाल येते आता काय करायच

  • @sunilshilvant580
    @sunilshilvant580 6 місяців тому +2

    आमच्या घरात मोर पिसे लावली त्यांना ते गार्डन वाटते आणी चालू असतें

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b Місяць тому

    दादा दुसऱ्या एक उपाय चिलटे घरात आपल्या ला त्रास देतात त्या वर एक रामबाण उपाय की शेतकरी शेतात चिकट सापळे लावतात हे सापळे आपण आपल्या घरात प्रत्येक खोली त वर खाली लोमते बांधा मग पहा चमत्कार

  • @विद्यातोडकर
    @विद्यातोडकर 5 місяців тому +1

    आम्ही मोरपीस लावले पण त्याच्याहून खेळतात पाली

  • @raghunathgunjal6886
    @raghunathgunjal6886 2 роки тому +2

    2 4 divas disat nahit parat distat pali ajun sir

    • @Kitchenswadtadka
      @Kitchenswadtadka  2 роки тому

      शक्यतो बल्बच्या प्रकाशा जवळ मोराचे पिसे लावा प्रकाशात चमकल्यानंतर त्या घाबरून येणार नाहीत

  • @gulabchaudhari9271
    @gulabchaudhari9271 2 роки тому +2

    साहेब मोराची पिसे भरपूर लावली होती, तरीही पाली आहेत, दुसरा उपाय असेल तर सांगा,

    • @Kitchenswadtadka
      @Kitchenswadtadka  2 роки тому

      Doom नावाचे पेस्टिसाइड ऑनलाईन भेटेल ते वापरा 100 ते 150 रुपयात 100 मिलिमीटर येते त्याने पाली जातातच

  • @sarojk5516
    @sarojk5516 3 місяці тому

    मोराचे पीस लावून ठेऊन पण पाली येतात

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 роки тому +1

    खूप छान पण आता मोर पंख मिळत नाही आता

    • @Kitchenswadtadka
      @Kitchenswadtadka  2 роки тому +1

      ऑनलाईन साइट्सवर उपलब्ध आहे शंभर रुपयापर्यंत मिळून जाईल

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 2 роки тому

      @@Kitchenswadtadka thank you 🙏🏻

    • @Nandini-r6z
      @Nandini-r6z 5 місяців тому

      Pooja. Sahityachya. Dukanat milatat.

  • @pushaplataborde3308
    @pushaplataborde3308 4 місяці тому +2

    करून पाहू

  • @Sidharthnikam-w4w
    @Sidharthnikam-w4w 23 дні тому

    Kai zal nahi

  • @vijayalaxmitammanagoudar9812
    @vijayalaxmitammanagoudar9812 6 місяців тому

    Adresskyahi

  • @maheshjadhav8715
    @maheshjadhav8715 2 роки тому

    Amchya gharat porpankh ahe tari pan pali ahech

    • @Kitchenswadtadka
      @Kitchenswadtadka  2 роки тому

      बल्बच्या उजेडात चमकतील अशा ठिकाणी मोर पंख लावून पहा.

    • @maheshjadhav8715
      @maheshjadhav8715 2 роки тому

      @@Kitchenswadtadka balpachya khaliah ahe pali tyavar kheltat .

    • @piukharche718
      @piukharche718 2 роки тому

      Majya pn ghri jagojagi lavle tyavrun pali jatat

  • @homelightsolution3133
    @homelightsolution3133 2 роки тому +1

    👌👍👍

  • @shivajikalamkar1674
    @shivajikalamkar1674 Рік тому +4

    तरी पण पाली येतात . पूर्ण जात नाहीत

  • @विद्यातोडकर
    @विद्यातोडकर 5 місяців тому

    😢

  • @chhayahambarde1128
    @chhayahambarde1128 Рік тому +2

    खोटं आहे ......

  • @radhikakumbharde7267
    @radhikakumbharde7267 2 роки тому +1

    Kai pn ... Mi tr purn pisara lavala ahe tri tyach thikani jast pali ahe .... Kuch bhii

  • @prakashgudghe4435
    @prakashgudghe4435 3 місяці тому

    भाऊ चुकीचा उपाय आहे ।माझ्या घरात मोर पीस भरपूर आहेत।मोर घरावर येऊन बसतात ।काही पण सांगता

  • @pawarpawan9022
    @pawarpawan9022 2 роки тому +1

    Khot aahe

    • @Kitchenswadtadka
      @Kitchenswadtadka  2 роки тому

      पण माझ्यासारखाच अजून इतरही बऱ्याच जणांचा अनुभव असाच आहे

  • @santoshjadhav7502
    @santoshjadhav7502 Рік тому +3

    चुकीचे आहे

    • @Kitchenswadtadka
      @Kitchenswadtadka  Рік тому +1

      मी जो अनुभव घेतला तो तुमच्या बरोबर शेअर केला

  • @sarojk5516
    @sarojk5516 Рік тому +2

    मोराची पीस घरात ठेऊन पण पाली येतात