मृतदेहांच्या सेवेचे व्रत अंगीकारणाऱ्या |सुनीता पाटील- नाशिक|Sunita Patil-Nashik (एक अनोखी स्त्री)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • Disclaimer-
    This video is for educational purpose only.Copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comments,news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit,educational or personal use tips the balance in favour of fair use.

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @madhavgavit384
    @madhavgavit384 4 роки тому +358

    सुनिताताईंचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांचे हे कार्य समाजासमोर आणण्यासाठी काळे,पवार मँडम यांनी जी मुलाखत घेतली त्यांचे पण खूप खूप अभिनंदन.

    • @chaitralipawar909
      @chaitralipawar909  4 роки тому +10

      Thank you sir...

    • @nandkishorsonar4735
      @nandkishorsonar4735 3 роки тому +7

      @@chaitralipawar909 आपण फार समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला दिसून येते आपले हार्दिक अभिनंदन

    • @chandanmahale4352
      @chandanmahale4352 3 роки тому +3

      खुपच छान ताई तुमच्या कार्यास सलाम

    • @vijayamahajan6195
      @vijayamahajan6195 3 роки тому +3

      आभार

    • @sanjusharma5505
      @sanjusharma5505 3 роки тому +3

      @@chaitralipawar909 manacha mujara

  • @ushawade8537
    @ushawade8537 3 роки тому +43

    खरच सुनिता ताई तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏आणि जे या व्हिडिओ ला डिसलाईक करताना लाजा कशा वाटत नाही हो तुम्हाला लाईक करायला जमत नाही तर गप्प बसा

  • @radheyschool1820
    @radheyschool1820 3 роки тому +48

    १०वी इयत्ता शिकलेली बाई किती छान विचार आणि तितकेच महान काम..... मनापासून अभिवादन

  • @uttamraoahire83
    @uttamraoahire83 3 роки тому +41

    सुनिता तू अलौकिक कार्य केले आहे. तुला किती आशीर्वाद देऊ. ते आशीर्वाद तुला बळ देतील . मी एकदा तुझी मुलाखत घेतली आहे.पण तेव्हा हे शुटींग चे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते .तू दुःखीतांच्या हृदयावर मालीश करते. जीवंतपणी हाल झालेल्यांची तू सेवा करते .किती महान कार्य आहे.

    • @vaijayntitare309
      @vaijayntitare309 3 роки тому +3

      तुमच्या कामाला मानाचा मुजरा

  • @sunitabaste6335
    @sunitabaste6335 3 роки тому +41

    सुनिता ताई भोलेबाबाचि कृपा सदैव तुमचावर राहो ओम शान्ति 🙏

  • @parthcreations5561
    @parthcreations5561 3 роки тому +17

    सुनिता ताई, तुम्हाला मानाचा मुजरा.. आणि तुमच्या कार्याला सहस्त्र दंडवत. तुमचे धाडसी विचार ऐकून खरच हृदय हेलावले, भरून आले, डोळे भरून आले. खरच, तुमचे एक वाक्य फार आवडले...
    "जिवंत माणसे धोका देतात, मेलेली माणसे नाही"...
    सलाम तुमच्या कार्याला..💐😊

  • @shelu...218
    @shelu...218 3 роки тому +57

    आम्हाला गर्व आहे तुमच्यावर..की तुम्ही इतके धाडसाचे काम करताय....

  • @vinodshirsat5569
    @vinodshirsat5569 3 роки тому +88

    ताई तुमच्या मुळे आज खरोखर नाशिक चे नाव खुप उंचावर नेऊन ठेवलं 🙏 सलाम तुमच्या कार्याला

    • @chaitralipawar909
      @chaitralipawar909  3 роки тому +1

      👍👍🙏🙏🙏

    • @seemamore7397
      @seemamore7397 3 роки тому +2

      @@chaitralipawar909 ताई तुम्ही खुप छान काम करत आहेत

  • @surekhakamble9041
    @surekhakamble9041 3 роки тому +47

    खरी सावित्रीची लेक तु तुला माझा मानाचा मुजरा 💐🌸💐🌸💐👏

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 3 роки тому +23

    खरच ताई तुम्ही खूप महान आहात मी तुम्हाला प्रणाम करते you are a great woman. सगळे पुरस्कार तुमच्यापुढे फिके आहेत.तुम्हाला भारतरत्न मिळायला हवा तुम्ही सावित्री चा वसा चालू ठेवला आहे

  • @66__vomeshwarchaudhari74
    @66__vomeshwarchaudhari74 3 роки тому +2

    खरच खूप छान काम करताय ताई तुम्ही असच काम करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
    देवा ग्रुप फाउंडेशन .महा .राज्य.शाखा फुलगावं
    सचिव: वोमेश्वर चौधरी

  • @subhashjawade7856
    @subhashjawade7856 3 роки тому +70

    खर आहे ताई तुमच जिव॑त माणस धोका देतात पण मेलेली नाही.

    • @sadhanachavan2860
      @sadhanachavan2860 3 роки тому +1

      ताई तुम्हाला मानाचा मुजरा

    • @samatamahilamandal5601
      @samatamahilamandal5601 3 роки тому +2

      सलाम तुमच्या धाडसाला व कार्याला ताई

  • @harshdevkar8423
    @harshdevkar8423 3 роки тому +28

    ताई तुम्ही नोबेल पुरस्कारच्या हाकदार आहात.दुनियात कोणतीच बाई हे काम करु शकत नाही,ते काम तुम्ही करत आहात.ह्या तुमच्या कामाला सलाम,मानाचा मुजरा.

  • @learneasilywithhemantpawar6701
    @learneasilywithhemantpawar6701 4 роки тому +65

    सुनीता ताई तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा...👌👌एका अनोख्या स्त्रीचे कार्य आम्हा सर्वांपर्यंत पोहोचविल्याबद्दल चैत्राली तुझेही आभार...

    • @bharatgite2308
      @bharatgite2308 3 роки тому +2

      सुनिता ताई तुमच्या कार्याला सलाम

    • @sureshsavarkar6769
      @sureshsavarkar6769 3 роки тому +2

      देवीच्या रूपात जे आपण कार्य करता ते आपरंम पार आहे गावदेवी माता सयधय आपल्या पाठीशी राहील ही माझी खात्री आहे एक सामाजिक कार्यकर्ती बोलत आहे

  • @smitapatil5983
    @smitapatil5983 3 роки тому +9

    ताई तुमच्या कार्याला सलाम. खुप अभिमानास्पद काम आहे तुमचे. तुमची सर्व मुलाखत ऐकल्यावर खरच वाटले तुम्ही हिरकणी आहात. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

  • @educationworldswindowbhart6246
    @educationworldswindowbhart6246 4 роки тому +18

    सुनीताताई खरंच किती आगळं-वेगळं काम, किती आत्मविश्वासाने करता तुम्ही👍👍👍👍
    काळे मॅडम,मुलाखत छान घेतली👌👌👌

    • @saralapatil7279
      @saralapatil7279 3 роки тому +1

      सुनिता ताई खरच किती धाड सी काम तुम्ही करता जे काम जवळचे नातेवाईक करू शकत नाहीत ते तुम्ही मनो धेर्य ने करता त्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 роки тому +150

    माय
    तुझ्या कामाला
    माझा मानाचा मुजरा

    • @manishavedak5397
      @manishavedak5397 3 роки тому +5

      🙏🏼🙏🏻

    • @chitrapardeshi2516
      @chitrapardeshi2516 3 роки тому +4

      ताई तुमच्या कामाला मानाचा मुजरा

    • @nathupatil3501
      @nathupatil3501 3 роки тому +1

      @@manishavedak5397 मनिषा ताई तुम्हाला मानाचा मुजरा. तुमच्या. धैर्याला वंदना💐💐💐

  • @shrikantsonar577
    @shrikantsonar577 3 роки тому +69

    ह्या बाईन बद्दल काही सांगायलाच शब्द नाहीत. इतकं अदभुत कार्य त्यांच्या हातून होत आहे

    • @nayanpalage4830
      @nayanpalage4830 3 роки тому +2

      Dav Sadayv tumachya patishi aaso

    • @TS-nq8eb
      @TS-nq8eb 3 роки тому +2

      Tai tu pn swatachi काळजी ghet ja tuzya ka mala slam

  • @suhasitirlotkar5132
    @suhasitirlotkar5132 3 роки тому +26

    ताई, तूझ्या ह्या निःस्वार्थ सेवेला लाख लाख सलाम. भगवंत तुझी ही सेवा ही बघत असेल तेव्हा त्यालाही तुझा अभिमान वाटत असेल.

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 3 роки тому +27

    धन्य आहेस ताई तुम्ही.. एक स्त्री असून हिम्मत करत आहात खरंच ताई तुम्हाला सलाम आणि तुमच्या कामाला... 🙏 धन्यवाद 🙏

  • @shamimpatel2819
    @shamimpatel2819 3 роки тому +12

    खूप धाडसाचे काम करता ताई...कोरोना झालेल्या व्यक्तीला सुद्धा मनापासून अग्नि देण्याचे काम करणे म्हणजे ज्योक नाही...
    मानाचा मुजरा ताई तुम्हांला🙏🙏🙏
    तुमची मुलाखत घेण्याचे नियोजन करणा-या शाळेच्या स्टाफलाही मानाचा मुजरा🙏🙏🙏

  • @vasantkadam5084
    @vasantkadam5084 3 роки тому +8

    खुप वीचार मोठे आहे खरच सेवेचे फळ भरभरुन देव तुम्हाला देओ तुम्ही आसे काम करत असुन सुद्धा कीती आंनदी राहता याचा त्यांतनी लोकानी आदर्श घेवा हीच ईश्वर चरनी प्रार्थना

  • @anujagadage8464
    @anujagadage8464 3 роки тому +25

    जगावेगळं काम करणाऱ्या ताईंना मानाचा त्रिवार सलाम 🙏

  • @swara5456
    @swara5456 4 роки тому +6

    Khupach chhan mulakhat👌
    Ani sandesh hi khup prerna dayak💯

  • @prathambhoir1155
    @prathambhoir1155 3 роки тому +1

    अतिशय छान काम खूप सुंदर तूम्हाला पाहून खूप छान वाटल तूम्हची वाटचाल अशीच सूरू राहू दे तूम्हाला स्वामीचा अर्शिवाद मिळो हिच स्वामी चरणी प्रार्थना

  • @amolgayikwad7243
    @amolgayikwad7243 3 роки тому +23

    सुनिता ताईच्या कार्याला हि खरी सावित्रीबाई लोक माझ्या जय जिजाऊ लोक माझा रमाई ची लोक तुमच्या सारखे महिला समाज बदल घडवून शकता जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराजा जय भिमराय धन्यवाद

  • @sandeepshinde3006
    @sandeepshinde3006 3 роки тому +2

    ताई तुझ्या कार्याला व तुला कोटी कोटी प्रणाम...ताई तुला स्वस्थ व आरोग्यमयी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

  • @anaghapawar7896
    @anaghapawar7896 3 роки тому +19

    सुनिता ताई तुम्हाला मानाचा मुजरा. खरच तुमच्याकार्याला तोड नाही. शब्दच नाही काय बोलावे. 🙏🙏👏👍

  • @rupalijadhav8538
    @rupalijadhav8538 3 роки тому +3

    खुप मस्त सेवा ताई,,, तुम्ही नेहमी खुश रहावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @learnsmartwithsunita7843
    @learnsmartwithsunita7843 3 роки тому +133

    सुनिता ताईंसाठी एक सॅल्युट 🙏💐

  • @archanadhokle6229
    @archanadhokle6229 3 роки тому +35

    खरंच मला काय बोलू हे सुचत नाही शब्द नाही
    तुम्हाला परमेश्वर ह्या सेवेच फळ नक्की देईल त्याला द्यायला लागेल 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻

  • @Rajput-g9q
    @Rajput-g9q 3 роки тому +17

    सलाम ताई तुमच्या कार्याला ईश्वराचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो तुमचे कल्याण करो.

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 3 роки тому +54

    आई तुझ्या ह्या निःस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @riyabawdhankar9783
    @riyabawdhankar9783 3 роки тому +18

    अप्रतिम कार्य सुनीता ताई.... तुम्हाला आणि तुमच्या वेगळ्या वाट निवडलेल्या कार्याला सलाम....
    प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रात अप्रतिम कार्य करतेय पण चैत्राली पवार मॅडम यांनी तुमचे कार्य आणि तुम्हाला आम्हा सर्वांपुढे आणले माहीत करून दिले... ते ही या कोरोनाच्या काळात.... त्यामुळे धन्यवाद मॅडम....
    माहीत असलेल्या स्त्री आणि तिच्या कार्याला सगळेच पुढे आणतात पण महान कार्य करणाऱ्या स्त्रीला पुढे आणले ते खूप महत्वाचे ,👌👌👌👍💐🌹💐🌹

    • @chaitralipawar909
      @chaitralipawar909  3 роки тому +5

      त्यांचे काम सर्वांसमोर आणणे खूप महत्वाचे होते...काही माणसे जगात खूप महान कार्य करीत आहे पण त्यांचे कार्य जगासमोर येत नाही/आणले जात नाही...माझा वडिलांनी त्या ताईंचे काम पाहिले अन मी ते फक्त सगळ्यांसमोर आणले....🙏🙏🙏

  • @sanjaydeepak9038
    @sanjaydeepak9038 3 роки тому +1

    सर्वात महत्त्वाचे ताई आपले धाडस मोठे. आणि काळीज वाघाचे असावे. त्याशिवाय हे घडणे अशक्य बाकी तुम्हाला अडचणी आल्या असतील तर ते सहाजिकच आहे चांगले कोणाला बघवत नाही. एखादे काम स्वता करत नाहीत ती जगाची रित आहे पण संघर्ष फार महत्त्वाचा. आणि आपल्या कार्याचे व आपले खुप खुप मनापासून कौतुक. 👏

  • @kailasrahane1457
    @kailasrahane1457 3 роки тому +15

    ताईला खुप खुप धन्यवाद सुनीताताईला निरोगी आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना जय श्री राम जय श्री राम

  • @stintkillergaming1285
    @stintkillergaming1285 3 роки тому +1

    Kharach khup chan tai tumachya mule amchyat nav chaitanya ale,👍👌👌💐bhole baba bless you

  • @sampatil657
    @sampatil657 3 роки тому +4

    खूप छान ताई तुमच्याकडे पाहून खूप भारी वाटत आहे. तुमचं ऐकून आम्हालाही काहीतरी चांगलं काम करायची इच्छा होत आहे.

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 3 роки тому +1

    खूप छान ताई, अभिनंदन ताईसाहेब👍👍
    Great work

  • @shivakokare84
    @shivakokare84 3 роки тому +10

    ताई तुमच्या कार्याला सलाम ताई तुम्हाला खुप खुप आयुष्य मीळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐💐

  • @kirankhobragade1486
    @kirankhobragade1486 3 роки тому +3

    खूपच हिम्मती कार्य ताई,आपल्या हिमातीला तोडच नाही,आपणास व आपल्या कार्याला शतशः नमन....

  • @balrammacharekar2313
    @balrammacharekar2313 3 роки тому +23

    खरोखरच कोरोना काळात आपण देखील मुलाखत घेण्यासाठी धाडस केले....

  • @ankitpardeshi5410
    @ankitpardeshi5410 3 роки тому +16

    नि:शब्द, ताई सेल्युट तुमच्या काम साठी. दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला देवा चरणी प्राथना.

  • @swatisuryawanshi4345
    @swatisuryawanshi4345 4 роки тому +22

    खुपच सुंदर👌👍👍 सुनिता ताईंच्या कार्याला आमचा सलाम🙏🙏🙏🙏

  • @shivaganga_graphics_
    @shivaganga_graphics_ 3 роки тому +4

    खूप छान ताई आपल्या कार्यास मानाचा मुजरा
    असेच कार्य पुढेही चालू ठेवा
    😷घरी रहा सुरक्षित रहा😷

  • @shrirammahajan5382
    @shrirammahajan5382 3 роки тому +7

    तुमच्या सारख्या स्री कर्तुत्वाला सलाम !शब्द अ पुर्ण आहेत !धन्यावाद ! परमेश्वर उदंड आयुष्य देओ अशी प्रार्थना करतो ! ! !

  • @aartichavan6615
    @aartichavan6615 3 роки тому +5

    ताई माझ्या कडे शब्द नाही कौतुक केल तेवढे कमी आहे खरच तुमचा व्हिडीओ आईकला खूप तुमच कौतुक वाटत डोळ्यात पाणी येत खुप मोठी ताकत दिली आहे देवाने तुम्हाला खुप मोठी हिमत आहे तुम्हाला सलाम ताई तुम्ही देव आहे आमच्या साठी आणि दादाची खुप मोठी सात आहे तुम्हाला तुमची देव भरभराटी करो तुमचा परीवार आनंदी राहो खरच खुप खुप ताई तुमचा आभिमान वाटतो तुमच्या पाठीशी देव आहे ताई खूप कौतुक वाटत तुमच धन्यवाद ताई

  • @lalitagaikwad6235
    @lalitagaikwad6235 3 роки тому +18

    सलाम ताई तुम्हांला आणि तुमचा कार्याला 🙏 एक स्त्री म्हणून तुमचा अभिमान वाटतो ताई 🙏

  • @vitthalraotonpe1323
    @vitthalraotonpe1323 3 роки тому +2

    धन्य ती माऊली ताई तुम्ही खुप छान काम करतायत ईश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना धन्यवाद

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 3 роки тому +51

    सुनीता ताई तुमच्या धाडसी कार्यामुळे आज कोरोना च्या नावाने माणसे एकमेकांपासून दुरावले आहे . त्यांची भीती घालवण्याचे काम करतात हे खूप मोठे देवाचे काम करतात , तुमच्या कार्याला व हिम्मतीला देव अशीच शक्ती देवो , हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👍🙏

    • @chaitralipawar909
      @chaitralipawar909  3 роки тому +3

      हो अगदी बरोबर आहे...त्यांचे सारखे काम कोणीच करू शकत नाही...हॅट्स ऑफ सुनीता ताई...

    • @ishwarwakade4683
      @ishwarwakade4683 3 роки тому +1

      @@chaitralipawar909 खूप छान ताई,

    • @rahulwakchoure4579
      @rahulwakchoure4579 3 роки тому

      आज घरचेच माणसे आपल्याला टाकुण देतात

  • @rajuaher2514
    @rajuaher2514 3 роки тому +1

    अतिशय कौतुकास्पद आहे पुढील वाटचालीसाठी धन्यवाद

  • @atishkamble4624
    @atishkamble4624 3 роки тому +19

    महाराष्ट्र ची खरी वाघीण आहे तुमच्या कार्यस मानाचं मुजरा

  • @Jmvlogandshorts
    @Jmvlogandshorts 3 роки тому +2

    Kharch Kaku tumhi khup kartutvan ahe. ani tumhala support karnaryache khup khup khup abhar.

  • @kiranjadhav3305
    @kiranjadhav3305 4 роки тому +36

    मी या ताईंचे काम पाहिले आहे मलाही प्रथम खूप आश्चर्य वाटले की एखादी स्त्री हे काम कसे करू शकते
    त्यांच्या हया कामाला खरंच मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @ujwalatupe9681
    @ujwalatupe9681 3 роки тому +1

    Great tai.... Tumchyasarkhi dusri stri asuch shakat nhi.... Trivar shatkoti pranam tai....... Salute tai.... Jevdhe kautak karave tevhde kamich aahe.... Great✌🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @rampataskar
    @rampataskar 3 роки тому +177

    सुनीता ताईंना राष्ट्रपती पद्क मिळायला हवे, मी स्वता त्यान चे काम् पहिले आहे

    • @shwetakarkhanisjaigurudev9665
      @shwetakarkhanisjaigurudev9665 3 роки тому +2

      ताई आम्हाला गव॔ आहे तुमचा. आमचा सलाम

    • @medhadikshit8766
      @medhadikshit8766 3 роки тому +1

      Sunati Tai really U are great ! People are afraid of dead bodies because they are told that after death an Atma or Bhoot enters in it ! But u are doing it bravely ! Thanks a lot for this social service

  • @meghaduddalwar1084
    @meghaduddalwar1084 3 роки тому +2

    सुनिता ताई तुमच्या ह्या कार्याला सलाम !परंतु सरकारने तुम्हाला थोडफार तरी मानधन द्यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.

  • @Shraddhak72
    @Shraddhak72 3 роки тому +26

    आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई 🙏

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 3 роки тому +1

    ताई तुमच्या कार्याला सलाम / जा वेळेस तुमचे कार्य मी बघितले त्या नंतर मला अतिशय मोठ्या प्रकारचे धाडस निर्माण झाले मी विचार केला की एक स्त्री असून हे काम करत आहे त्यांच्या मध्ये एवढं धाडस आहे तर आपण तर पुरुष आहोत.

    • @r.d.jadhav5573
      @r.d.jadhav5573 3 роки тому +1

      मी बरेच वर्ष झाले तुम्हाला या स भूमी मध्ये तुमचे कार्य बगत आलो आहे.

  • @shailajadabholkar8732
    @shailajadabholkar8732 3 роки тому +16

    सौ.सुनिता तुला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.🙏

  • @shyamjorwar6999
    @shyamjorwar6999 3 роки тому +2

    Great tai

  • @sangitasalve2621
    @sangitasalve2621 3 роки тому +7

    सुनिताताई तुमच्या निस्वार्थी आणि नीडरतेने करणाऱ्या कार्याला सलाम💐💐💐💐

  • @sandeshlokhande958
    @sandeshlokhande958 3 роки тому +1

    खुपच आदर्श काम आहे ताई तुमचं मी प्रत्यक्ष पाहीलेलं आहे. नमस्कार ताई तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @yogitaskitchen7701
    @yogitaskitchen7701 4 роки тому +5

    खुप गौरवादस्पद आणि प्रेरणादायी कार्य करीत आहे ताई....

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 3 роки тому +1

    खुपच ग्रेट आहात, तुमच्या कार्याला सलाम.

  • @rameshsongire8434
    @rameshsongire8434 3 роки тому +11

    मरणोत्तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अतिशय उत्तम सेवा बाई असूनही या देतात. असे म्हणतात हे सर्व कामे पूर्ण केली म्हणजे देव प्रसन्न आहे. असे अनेक आशीर्वाद मिळतील.नमस्कार.🙏

  • @deepbagul
    @deepbagul 3 роки тому +1

    देव देवळात नसून देव माणसात असतो याचीच प्रतिमा म्हणजे सुनीतामाई आणि माईचे रूपाने साक्षात देवच भेटला माई चं काम खरंच कौतुकास्पद आहे जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत माणसाच्याआजुबाजूला हजारो लोक जमतात परंतु मृत्यू झाल्यानंतर त्यालाच घाबरतात ,त्याची भीती वाटते अशावेळी त्याला शांती लाभावी यासाठी अंत्यविधीचा कार्यक्रम तो तुम्ही खूपच प्रेम भावाने करतात सलाम तुमच्या कार्याला।।

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 роки тому +3

    अभिमान🌹 वाटला या सेवाव्रती पाटील ताईंचा!!🌹 मनाचे धैर्य आणि निर्भीड स्वभाव हाच दागिणा आहे आपला!🌹☝️अनेक शुभेच्छा आपल्या दीर्घायुष्यासाठी; निरामय आरोग्यासाठी! शुभम भवतु!🌹

  • @yashwantbharsat9080
    @yashwantbharsat9080 3 роки тому +1

    ह्या संपूर्ण कार्यास शब्द पुरे नाही....💐💐👌 salute आपल्या कार्यास ताई👍👍

  • @pratikpagarpatil2507
    @pratikpagarpatil2507 3 роки тому +5

    खूप छान काम आहे मावशी तुमचे माझा आजी चा अंतविधी पण तुम्ही केला आहे खरज खूप कौतुकास्पद काम करता तुम्ही सलाम तुमचा कार्याला 🙏

  • @radhawankhede8771
    @radhawankhede8771 3 роки тому +1

    Kiti mottha kam karte sunita ! Je jagat nahit te tula kiti aashirvaad det astil.anokha aani manuskicha darshan ghadte he pahilyavar.sunita tuza kam aabhar mannyapeksha hi mothe aahe.khup khup shubhechya tuzya kamala 🙏

  • @Kanchanshinde3282
    @Kanchanshinde3282 3 роки тому +8

    ताई तुमचा आम्हा नाशिककरांना खूप अभिमान वाटतो.धन्यवाद ताई

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 3 роки тому +2

    खरच सुनिता ताईंचे काम खुपच गौरवास्पद आहे , खुप लोकांना हे माहीत नसतं की अंत्यविधी कसा करायचा तर अशा कित्येकांच्या नातेवाईकांची विधिवत अंत्यविधी ताई पुढे होऊन करुन देतात .

    • @artinandeshwar9058
      @artinandeshwar9058 3 роки тому +2

      मानाचा मुजरा ताई तुमच्या कामाला

  • @shashikantbarge9053
    @shashikantbarge9053 3 роки тому +3

    This is the bravest job ever, I think she is the bravest honourable and humble lady,you are true human because you have so much of humanity, I respect and salute your work🙌🌹🙏🌹

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 Рік тому +1

    ताई खूपच छान मदत केली जात आहे खूपच धन्यवाद 😊👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @dhb702
    @dhb702 3 роки тому +4

    ग्रेट ! स्त्री शक्ती ला सलाम ! ताईंना सुरक्षित काम कसं करायचं हे ट्रेनिंग देऊन त्यांना गलोज ( हात मोजे) द्यायला, वापरायला, हेल्थ संबंधित हायजीन कसं राहायचं हे शिकवले पाहिजे. माउली कष्टाळू, बेडर, आपल्या कामावर श्रद्धा असलेली आहे. त्या नीट, निरोगी जगल्या पाहिजे ही काळजी आपण घ्यायला पाहिजे.

  • @seemachopade3107
    @seemachopade3107 3 роки тому +1

    खूप छान काम ताई che. खूप मोठे मन आहे तुमचे. हिरकणी खरोखर आहात तुम्ही

  • @marathibhakti4753
    @marathibhakti4753 3 роки тому +5

    खुपच छान कार्य आपण सर्वांसमोर आणले👌👌

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 Рік тому +1

    खूप छान तुमच्या या कामाला मनापासून सलाम, एक शेतकऱ्याचा मुलगा.

  • @medhagujrathi246
    @medhagujrathi246 3 роки тому +20

    तूम्ही जे काम करताय त्याला त्याला शतशहा प्रणाम👍🙏

  • @sanjayborse55
    @sanjayborse55 3 роки тому +2

    Sunita madam, salute to you जगातील सर्वात महान कार्य. शब्दात सांगणे कठिण आहे.

  • @deepaksonawane99
    @deepaksonawane99 3 роки тому +5

    सुनीताताई आपण खूप महान आहात. आपल्या कार्यास शतशः प्रणाम. 🙏🙏🙏💐💐🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @shantiajitkeskar7417
    @shantiajitkeskar7417 3 роки тому +1

    Dear Sunitha
    You are doing a very wonderful work.
    This is one of best seva where God's are very very happy.
    You will get the highest level of mukti.
    Your family will flourish.
    You are born for that and The Almighty is getting it done from you
    Jai Sairam

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 3 роки тому +8

    त्रिवार मानाचा मुजरा ताई,
    ताई तुम्हीं द ग्रेट,
    तुमच्या धाडसाला सलाम ,साष्टांग नमस्कार

  • @sudhakarphuke110
    @sudhakarphuke110 3 роки тому +1

    Excellent madam...pranam aplya karyala...

  • @gamingsenpai1455
    @gamingsenpai1455 3 роки тому +4

    ताई आपल काम खुपच कौतुकास्पद आहे ! आपणास उदंड आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 3 роки тому +1

    Khup chaan vyaktimatva ....jagavegali ....

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar8300 3 роки тому +10

    👍 तुम्ही स्त्री असुन सुद्धा हे काम करत आहेत हे काम करायला खूप मोठें धाडस लागतं पुरुष असुन सुद्धा लोक हे काम करायला घाबरतात 🙏 सलाम स्त्रीशक्ती या कामाबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे 👍✌️🙏

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 3 роки тому +2

    खरच ताई हे काम नघाबरता करतात धन्यवाद

  • @rajkumarkapse2057
    @rajkumarkapse2057 3 роки тому +14

    ताई तुमच्या कार्याला सलाम सरकारने या ताईंना महिना सरकारी योग्य मानधन दिले पाहिजे

  • @507sanskrutibagul8
    @507sanskrutibagul8 3 роки тому +2

    Khupch sundar tai 👌👌👌👍

  • @bapugawade7349
    @bapugawade7349 3 роки тому +6

    सरना वरती जाता जाता आज मला हे कळलं होत,
    मरणाने सुटका केली, जगण्याने छळल होतं.
    छान कार्य 🙏🙏👌

  • @pmarathe
    @pmarathe 3 роки тому +5

    सुनिताताई धन्य आहेस तु .तुझ कितीही कौतुक केल ते कमीच ,.ताई तुला माझा मानाचा मुजरा ,तसेच चैत्राली पवार ताईला पण मानाचा मुजरा 🙏🏻

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 роки тому +9

    सुनिता ताईच्या कार्याला सलाम.डोळयातून अश्रू आले.आज समाजात मयत स्मशानात नेताना सुध्दा लोक खांदा मारण्या ऐवजी नको त्या गोष्टी वर चर्चा करताना दिसतात व जाणूनबुजून पार्थिवा पासून दूरच राहतात.आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @pramodgotpagar9654
    @pramodgotpagar9654 3 роки тому +2

    खरच ताई तुमच्या कार्याला माझा हृदया पासून सलाम,तुमचे हे काम फार तुम्ही चांगल्या प्रकारे करीत आहात,आज करोना झालेल्या माणसाला त्यांची पोटाची पोरे हात लावत नाही दुरूनच दर्शन घेतात, जिने आयुष्यभर साथ दिली अशी बायको पण हात लावत नाही,पण ताई तुम्ही त्याला तुपाने मालिश करता,खरच त्या धन्य मातेचे की त्यांनी तुमच्या सारख्या मुलीला जन्म दिला,तुम्हाला साथ देणारे तुमचे मिस्टरांना चे अभिनंदन की त्यांना तुमच्या सारखी पत्नी लाभली,आपण पहातो की मुलीने आपल्या बापाला अग्नी दिला,पण येथे त्या मुलीच्या बाप होता,पण तुम्ही तर कुठला ही संबध नसताना हे सर्व करता,तुमची ओळख ही भारतात नव्हे तर भरता बाहेर झाली पाहिजे,तुमच्या ह्या कार्याला मानाचा जयभीम.

  • @thecomedyzone6740
    @thecomedyzone6740 3 роки тому +13

    ताई तुमच्या कामाला सलाम आहे🙏🙏
    खूप छान काम करतात ताई तुम्ही🙏🙏

  • @sanjaysahane2128
    @sanjaysahane2128 3 роки тому +2

    Great thank you ❤️

  • @nikitakadam2525
    @nikitakadam2525 3 роки тому +6

    खरच तू सावित्रीची लेक आमची आहे तुझ करावं कौतुक कमीच आहे सलाम तुझ्या कामाला

  • @chetnaliporlekar9515
    @chetnaliporlekar9515 3 роки тому +1

    Sunita tai ...tumchya ya Mahan kama la ...majha manacha mujra🙏🙏...kharch tumhi khup great aahat.

  • @krishnakantparse4273
    @krishnakantparse4273 3 роки тому +8

    मी पण याचे काम बघितले आहेत.... खुप मस्त काम करता, सलाम ताई 🙏🙏