'वार' कऱ्याचा खंजीर डे | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Pandharichi Wari | Warkari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 929

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 3 місяці тому +109

    दगाबाज शरद पवार हे मराठा आहेत यावर विश्वास बसत नाही.मराठा असते तर मराठा आरक्षण दिले असते.हे मराठा आंदोलकाना समजत नाही की त्यांच्या साठीच आंदोलन करीत आहेत?

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 3 місяці тому

      हे ओरीजनल मराठा नाहीत यांची आई शहाण्णव कुळी मराठा नाही. गोविंदराव पवारांची दुसरी बायको आहे शरदचंद्ररावजीसाहेबांची आई. हे कटू सत्य आहे.

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 2 місяці тому

      याच्या मुळे मराठे ओ बी सी प्रचंड दरी भरून निघणार नाही!

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 2 місяці тому +13

    " खंजीर डे " हे शीर्षक अगदी बरोबर व समर्पक आहे.

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 3 місяці тому +107

    एकदम भारी.. हा व्हिडिओ विधानसभा निवडणुकी पर्यंत रिपिट करत रहा.

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 3 місяці тому +3

      Kahi.vakd.hot.nahi

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 3 місяці тому +5

      ​@@XyYz-f4wkhara aahe, janta janti nahi, raja janta aahe. Mothe netyanahi he kase samjat nahi, ashchra aahe.

  • @SanjeevDeshpande-sg8sh
    @SanjeevDeshpande-sg8sh 3 місяці тому +124

    ज्या पदा साठी एवढा खटाटोप केला ते पद मिळाल नाही हे महाराष्ट्रातील जनतेच भाग्य आहे

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 3 місяці тому +95

    यालाच म्हणतात बारामतीचा कमितला भामटा आला पंढरपूर लुटून...😂😂😂😂 👌👌

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 3 місяці тому +81

    पंतप्रधान होण्याचे स्वप्न / लाडक्या लेकीला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न त्या साठी लाज, लज्जा, शरम गुंडाळून कोणत्याही थराला जायची तयारी, धन्य ती चिकाटी, धन्य ती जिद्द, आणि साथ देणारी धन्य ती जनता जय महाराष्ट्र

  • @sanketdeshpande9242
    @sanketdeshpande9242 3 місяці тому +133

    सुशिल जी अगदी योग्य विश्लेषण करत आहात आपण.बारामती च्या करामती काकांचा बुरखा फाटलाच पाहिजे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 місяці тому

      जोपर्यंत करामती मोरचूद काकाचे लाचार अंध भक्त जागे होत नाहीत तोपर्यंत तरी पालथ्या घड्यावर पाणी.

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 3 місяці тому

      Sushljla.mhanave.kavar...bhok

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 3 місяці тому +60

    काय जबरदस्त ब्लॉक. दुर्दैव आहे महाराष्ट्राचे. कधी चांगले दिवस येतील महाराष्ट्राचे हे त्या विठ्ठलाला माहित. 🚩🚩🚩

  • @NitinPatil-px8fq
    @NitinPatil-px8fq 3 місяці тому +89

    शनी, राहू आणि केतू यांच्या पेक्षाही हा भयानक करामती आहे. जाणता राजा नाही जाती पातीत विष पेरणारा महाराष्ट्र खणता राजा राजे फक्त्त एकच जय जय शिवराय जय जिजाऊ माता 🙏🏻🙏🏻

  • @sanketdeshpande9242
    @sanketdeshpande9242 3 місяці тому +88

    अगदी बरोबर बोलत आहेत महाजन साहेब👌

  • @vijaydhawan6775
    @vijaydhawan6775 2 місяці тому +9

    कुलकर्णी सर !! त्या खजीरावाची कहाणी ऐकून खरच दिलं खुश झाला.हा महारा्ट्रातील सर्वात निर्लज माणूस!

  • @bomkarj
    @bomkarj 3 місяці тому +63

    सर्व जातींच्या नेत्यांना जवळ घेऊन त्या प्रत्येकालाच शरद पवार ने संपवले..ज्यांनी या माणसाला ओळखले..व बाजूला गेले ते टिकले...या माणसाला, पक्षाला, मतदान करणे ..म्हणजे " पापी माणसाला मदत करून मोठे पाप करणे होय..

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 2 місяці тому +4

      क्रुपा करून असल्या माणसाला मतदान करू नये लोकांनी

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 3 місяці тому +72

    खिशात साप ठेवावा काकांवर विश्वास नाय ठेवावा

  • @sanketdeshpande9242
    @sanketdeshpande9242 3 місяці тому +87

    मा.विजय शिवतारे यांनी देखील योग्य मुद्दे मांडले.👍

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 3 місяці тому +191

    मुंबई मध्ये भूखंडाचे श्रीखंड करणारे, गिरणी बंद करून दाऊद कडून ५०० करोड मिळवले, १९९३ मध्ये १२५ गोवारी गोळीबार करून ठार मारले, असा माणूस कधीच वारकरी होऊ शकत नाही. वारकरी शब्दाचा अपमान आहे.

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 2 місяці тому +13

      वारकरी,संप्रदाय हे शब्द फार पवित्र आहे
      अशा नासाड्या व्यक्ती बरोबर ह्या पदव्या कृपया लावून ह्या पवित्र अशा रत्न स्वरूप शब्दांना दुषण लागेल हो
      नका नका अशी दुरुक्ती करु नये असे वाटते

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 2 місяці тому +7

      इथे वारकरी म्हणजे, पाठीत वार करणारे म्हणजे 😡शरद पवार

    • @ravindrachari2779
      @ravindrachari2779 2 місяці тому +3

      1 satya katha

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 місяці тому +17

    84 वर्ष पांडुरंग आठवला नाही पण यंदा मात्र पंढरपूर मध्ये तुळशीची माळ घातली

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 3 місяці тому +51

    एवढा इतिहास माहित असून सुद्धा नेते यांच्या मागे का जातात.

    • @vitthalsolanke1366
      @vitthalsolanke1366 2 місяці тому

      Swatachya swartha साठी..... Jage वायला पाहिजे.... Jai hind 🙏

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 3 місяці тому +140

    भटकती आत्मा मुक्त महाराष्ट्र राज्य

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 3 місяці тому +87

    पवार 1948 सारखी परिस्थिती महाराष्ट्रात करतात की काय याची शंका येतेय.

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 3 місяці тому +72

    खंजीर बाळगणाऱ्या नराधमाचा निषेध आणि धिक्कार.

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 3 місяці тому +228

    शरद पवार, महाराष्ट्राला झालेली व्याधी.

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 3 місяці тому +97

    महाराष्ट्र गिळला हो त्यांनी. मराठे संपविले.

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 3 місяці тому +202

    ज्यांची राजकारणात पन्नास वर्षे गेली त्याला पन्नास आमदार महाराष्ट्रात निवडून आणता आले नाही. हे कसले जानते राजे.....

    • @m.s.1012
      @m.s.1012 3 місяці тому

      Are chu## , kay bolaych ata tula😂😂😂

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 3 місяці тому

      Tu.kunacha.ahes.nemka.are.murkha.fadanvis.tuza.to.modi.hyanna.mhanav.swatacha.paksh.kadha.n.10.amdar.nivdun.ana.aitya.pithtavar.reghotya.nustya.n.tu.tyancha.bhakt.dole.gelela

    • @vasantmore935
      @vasantmore935 2 місяці тому +4

      Sade तीन jilyacha

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 2 місяці тому +2

      हे तर खणते

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 місяці тому +189

    खंजीर वाला आहे तो करामतीकाका, त्याला कोणत्याही जातीचा नेता निषिद्ध नाही

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 3 місяці тому +3

      जात वधर्माचा काय पण forever ही असेल याचे कडे

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 3 місяці тому +2

      जात व😊धर्माचा काय पण forener ही असेल याचे कडे

  • @nanasstudymaths9575
    @nanasstudymaths9575 2 місяці тому +9

    खरं सत्य आहे. हे सर्व सामान्य जनतेला का समजत नाही.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 3 місяці тому +54

    सुशिलजी शरद पवार यांची जर एवढी काळी कर्म मायबाप जनतेला का कळत नाहीत हो? काही समजत नाही राव. धन्यवाद सुशिलजी आणि महाजन साहेब.

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 3 місяці тому +52

    महाजन साहेब विशेष विश्लेषण सत्य मेव जयते

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 3 місяці тому +148

    शरद पवार ही व्यक्ती देशाला महाराष्ट्राला तसेच मराठी माणसाला लाभलेली दुर्दैवी व्यक्ती आहे. अशा व्यक्तीचा मी नेहमी धिक्कार करतो.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 3 місяці тому +5

      महाराष्ट्राला तसेच मराठी माणसाला लाभलेली दुर्दैवी व्यक्ती आहे.
      महाराष्ट्राला तसेच मराठी माणसाला लाभलेली दुर्दैवी व्यक्ती आहे.
      महाराष्ट्राला तसेच मराठी माणसाला लाभलेली दुर्दैवी व्यक्ती आहे.
      महाराष्ट्राला तसेच मराठी माणसाला लाभलेली दुर्दैवी व्यक्ती आहे.
      महाराष्ट्राला तसेच मराठी माणसाला लाभलेली दुर्दैवी व्यक्ती आहे.

    • @MaheshSuvare-n7v
      @MaheshSuvare-n7v 3 місяці тому +8

      मी आपल्या ह्या मताशी सहमत आहे !

    • @abhaykumarthosar3770
      @abhaykumarthosar3770 2 місяці тому

      Curse to Maharashtra and Marathi Manoos

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 2 місяці тому +6

      मीही त्याच्या अंताची वाट बघत आहे 😂

    • @neelabal3018
      @neelabal3018 2 місяці тому +2

      100%सत्य

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 3 місяці тому +187

    आम्हाला शाळे मध्ये शिक्षक एक म्हण शिकवायचे जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही

    • @agprasade5257
      @agprasade5257 3 місяці тому +12

      तर मग बरेच मेले पाहिजेत.

    • @ramdaskadam4851
      @ramdaskadam4851 3 місяці тому +7

      मेले तरी ती खोड जाणार नाहीत....

    • @narayanpathak9723
      @narayanpathak9723 3 місяці тому +6

      सुंभा जळाला तरी पीळ कायम

    • @TukaramMutkule
      @TukaramMutkule 3 місяці тому +8

      त्याला खूप भोग भोगायचे आहेत 10 पाच वर्ष त्याची हॉस्पिटल मध्ये जाणार आहेत तो लवकर मरणार नाही

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 3 місяці тому +39

    राज ठाकरे आता मोरचुद काकाला shivya🙏🏻 देतात, पण एकेकाळी त्यांनीच त्यांचे महत्व वाढवलं आणि स्वतः च कमी करून घेतलं, त्यावेळी त्यांना समजल नाही का हा माणूस काय आहे. त्यामुळे राज ठाकरेंच महत्व कमी झालं. त्यावेळी राज काकाच्या काय एव्हडे प्रेमात पडले होते.

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 3 місяці тому +126

    एक किळसवाणे नेतृत्व किती दिवस महाराष्ट्राला भोगायचे आहे विठ्ठलच जाणे.

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 3 місяці тому +17

      जो आवडे देवांना तोची आवडे सर्वांना,आता हे देवांना आवडत नसणार!उलट हेच आम्हीच देवाचे बाप आहोत म्हणतय.म्हणून देवाने पण दुर्लक्ष केले वाटत 😅

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 3 місяці тому

      ​@@dattatrayajadhav3166पण परमेश्वर जनतेवर अन्याय करतोय त्याचं काय?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 місяці тому

      ​@@dattatrayajadhav3166अजुन महाराष्ट्रातील जनतेचे भोग शिल्लक असावेत आता यापुढे तरी असे कोणी नकोय

    • @vasantmore935
      @vasantmore935 2 місяці тому +3

      He kilsvane varati pan durgandhi karel mhanun tyala varati ghet nahi

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 3 місяці тому +65

    महाजन साहेब जी सत्य आहे तेच सांगतात, हेच जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही.

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 3 місяці тому +9

      ज्यांना हे कळतंय ते कार्यरत नाहीत आणि ज्यांना कळुनच घ्यायचे नाही ते हे आणि असे व्हिडिओ पाहात आणि ऐकत नाहीत....🙏🙏🧐🥺🥺

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 місяці тому +4

      ​@@pratibhakulkarni51अगदी बरोबर

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +5

      त्यांची ती खासियतच आहे पक्ष आणि माणसे भाड्यावर देणे😅😅

  • @NarayanShirodkar-wp9og
    @NarayanShirodkar-wp9og 3 місяці тому +63

    संरक्षण मंत्री असताना 1993 साली bomb blast झाले तेव्हा ते पद सोडून पुन्हा मुख्यमंत्री झाले.

    • @prabhakardumbre7648
      @prabhakardumbre7648 3 місяці тому +6

      पप्पू कलानी याला वाचवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रात आले.

    • @vilaschaudhari7347
      @vilaschaudhari7347 2 місяці тому +1

      स्व.सुधाकर नाईकांनी अश्या मुसक्या आवळल्या होत्या की राजा चक्की पिसणार होता म्हणून.... मुंबईतील जमीनीला सोन्याची किंमत आहे व या भूखंडाचं श्रीखंड कसं चाखायचं ते या राजाकडून शिकायचं

    • @sayajibhosale7255
      @sayajibhosale7255 2 місяці тому

      सुधाकर नाईक यांच्या धडाकेबाज कामगिरी मुळे याची पापे बाहेर पडतील म्हणून ब्लास्ट घडवून परत हि साडेसाती महाराष्ट्र मध्ये आली.निषपाप लोकांना बळी दिला.अजुन याचे फार हाल होणार,किडे पडणार बघा

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 3 місяці тому +108

    देशाचे भाग्य नेते पंतप्रधान झाले नाहीत.

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 3 місяці тому

      Khekdyachi.pravrutti.aplyala.kon.kutra.nai.vicharit.n.mokar.bhokaych

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 3 місяці тому +12

      पात्रताच नव्हती/नाही म्हणून होणार कुठून? आणि केले असते काय? कदाचित लेकीला राष्ट्रपतिपदी बसवून बाप-लेकीने एक वेगळाच जागतिक विक्रम केला असता.

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 3 місяці тому +40

    सरळ चाललेल्या महाराष्ट्रात हे वाकड्याने शिरले म्हणून आज.... देव बरोबर करतो हो.

    • @prakashdeshpande4693
      @prakashdeshpande4693 2 місяці тому +1

      जो खोटं बोलो त्याचं ..........काय ~ऽ

    • @bapujadhav6612
      @bapujadhav6612 2 місяці тому

      देवालाही वाटत असेल हा इथे आला तर घाण करेल.. म्हणून तो नेत नाही 😮

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 місяці тому +13

    अहो याने साक्षात तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वारीतही एकमेकापासून तोडण्याचे प्रयत्न केले

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 3 місяці тому +237

    महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदाय समुदायाने ने शरद पवार चा निषेध करायला पाहीजे

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +5

      तेच महाजन का ज्यांच्या पक्ष प्रमुखाला फडणवीस बोलले होते....सुपारी वाजवण त्यांचं कामच आहे😂😂😂.....आपण तर सहमत आहे या मता सोबत

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 місяці тому

      @@deepakraut6437 ते या जन्मात होणे अशक्य! इतकी वाळवी पसरवली आहे याने! काही महिन्यांपूर्वी तुकोबांच्या वारकरी मंडळींनी खुलेआम मराठा आंदोलकांना पाठिंबा दिला वास्तविक हे वारकरी परंपरेला संप्रदायाला अशोभनीय आहे उलट त्यांनी आंदोलकांना चार समजुतीचे शब्द सांगायला हवे होते की जाळपोळ, इतर जातींचा मत्सर करू नका!

    • @pralhadbiradar6516
      @pralhadbiradar6516 2 місяці тому +8

      @@deepakraut6437.... निषेध करतील कसे? श्रीमत् भग्वत् गीता वंचित परंपरागत पराधीन वादी वारकरी हे श्री शरद पवार यांना श्री पांडुरंगा नंतरचं महाराष्ट्राचं आपलं दुसरं श्रेष्ठ कैवारी दैवत मानतात!

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому +3

      Like fadanvis ? 😂😂😂

    • @msdhonifandom9536
      @msdhonifandom9536 2 місяці тому

      ​@@hearttouchingbeats3901वाकड्याचा चाटा जिथे तिथे आपली पांचट comment ...सुधरा वेळीस ..
      तो वाकडा नरकात जाईल तेंव्हा सगळे गोड खातील.....😂😂😂😂😂😂

  • @ShivajiShinde-qi2xe
    @ShivajiShinde-qi2xe 2 місяці тому +9

    या थेरड्यानं घरं फोडण्यात एक ही जिल्हा एक ही तालुका सोडला नाही.एवढं सगळं माहीत असून ही आज ही लोकं याच्या मागे जातात.हेच तर खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.

    • @neelabal3018
      @neelabal3018 2 місяці тому +1

      एक कटु सत्य

  • @balajipawar6594
    @balajipawar6594 3 місяці тому +8

    वेळ निघून गेल्यावर म्हातारपणी शरदला वारी आठवली

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 3 місяці тому +195

    व्वा...राव, भन्नाट शिर्षक... महाराष्ट्राची पनवती... अप्रतिम विश्लेषण व खणत्या राजाच्या राजकारणाची वस्तूनिष्ठ चिरफाड...😢😮

    • @nitindevasthali4020
      @nitindevasthali4020 3 місяці тому

      कसाब हा देशभक्त होता.आपल्या देशांसाठी बलिदान दिले...हा खंजिरी बाबा मात्र देशद्रोही माणूस आहे.. सरकार पाडुन खुनी सुरा खुपसला व महाराष्ट्रातील समाजकारण कायमचे नासवले...देवा लवकर उचलून टाक या बारामतीकर.कसाबला

    • @chandrashekharbhusari7481
      @chandrashekharbhusari7481 3 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 3 місяці тому +5

      Correct 💯

    • @jitendraphaltankar5044
      @jitendraphaltankar5044 2 місяці тому

      १००% बरोबर ! 👍

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 3 місяці тому +6

    खूपच सुंदर शिर्षक आहे...पटलं आम्हाला....गद्दार आहे.ह्यावर आपण आपली ऊर्जा खर्च करू नका...समाजात खूप चांगले माणसे आहेत त्यांना समोर आला..विट आला आहे आसल्या राजकारणी लोकावरचे भाष्य ऐकण्याचे....कोणी काही म्हणा कोणी काही म्हणा हे जातील आपल्या गुणा.

  • @umeshjoshi7894
    @umeshjoshi7894 3 місяці тому +133

    महाराष्ट्र मध्ये वाघ आणि दिल्ली मध्ये शेळी म्हणजे शरद पवार

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 місяці тому +15

      दात पडले ला वाघ😅😅

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +6

      शेळी म्हणजे काय समजल असेल लोकसभेला ज्यांनी सारखे चक्कर मारले दिल्लीला😅😅

    • @mukundlk
      @mukundlk 3 місяці тому +10

      का वाघा चा अपमान करत आहात

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 місяці тому +1

      @@mukundlk 😂😂😂

    • @sanjaychaudhari6881
      @sanjaychaudhari6881 2 місяці тому

      वाघ !!!! लांडगा है😹😹

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 2 місяці тому +5

    धन्यवाद सुशिलजी
    सत्य बाहेर काढून पंचनामा केल्याबद्दल

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 3 місяці тому +25

    महाराष्ट्राचे वाटोळे केले या माणसाने, देव सुद्धा याला वर घेत नाही.

    • @prabhakarpatil5080
      @prabhakarpatil5080 2 місяці тому

      देवांना सुद्धा भिती वाटत असेल वर आल्यावर हे महाशय त्यांची वाट लावून भांडण लावणार

  • @meenakshijachak8744
    @meenakshijachak8744 3 місяці тому +6

    खरा निसंकोच नेते फडणवीस जी🙏

  • @sandeeppashte6637
    @sandeeppashte6637 3 місяці тому +31

    फार सुंदर मुलाखत..खंजीर काकाची वार... करी वृत्ती..😂

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 3 місяці тому +47

    याचा अंत कधी तरी होणार आहे की नाही.देव आहे कि नाहि.😅

    • @XyYz-f4w
      @XyYz-f4w 3 місяці тому +1

      The.tumcha.ant.kartil.swapne.bagha

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +3

      मी पण वाट बघतोय फडतूस चाअंत कधी होणार😅😅

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 2 місяці тому +2

      बामण टागलयावर

  • @bharat84440
    @bharat84440 3 місяці тому +12

    महाराष्ट्राच्या प्रगतीला लागलेला तो मुळव्याध आहे!

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 3 місяці тому +32

    शरद पवार काय काय सोंगं करतील सांगता येत नाही.

  • @adv.abhijitbagade5092
    @adv.abhijitbagade5092 2 місяці тому +1

    आजच्या पिढीसाठी अत्यंत अभ्यासू महत्वपूर्ण आवश्यक माहिती /चर्चा

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 місяці тому +34

    शेष से 40 वर्ष हुआ है वसंत दादा का अब तक आग लगाने का काम कर रहे हैं वारकरी नहीं है वारकरी नहींहै कितनी तारीख लोगों को फसाया है प्रकाश महाजन साहब ने सही सही बताया है सपना अधूरा रह गया है स्वप्न अधूरा ही रहेगा

  • @ckpatekar
    @ckpatekar 3 місяці тому +13

    इतकं सर्वांना माहीत असून पण खंजिराच्याच धावतायत लोक का धावतायत ते एक कोडं आहे ?? विठ्ठला सोडवरे देवा ! 🙏🚩🚩🚩महाराष्ट्राला वाचावं ग विठू माऊली 🙏🚩🚩🚩🚩

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 3 місяці тому +371

    शरद पवारांचा सारखा माणूस महाराष्ट्र च्या राजकारणात हेच दुर्दैव आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 місяці тому +17

      कलियुग

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 3 місяці тому

      अरे काय करणार, बाप भुरटा भिकारी आई खालच्या जातीतील पाऊण डजन पोरं काढून मोकळी झाली ही जोडी, बाप काकड्याकडे चाकरीला मग घर चालणार कसं औलाद जगणार कशी, मग कर चोऱ्या😂😂😂😂😂

    • @deepaksalunkhe8663
      @deepaksalunkhe8663 3 місяці тому

      गोहत्या चे समर्थन करणारा हिंदू द्वेष करणारा धर्म कलंक.

    • @prashantsharma9809
      @prashantsharma9809 3 місяці тому +11

      सत्यकथन महाराज जय श्रीराम

    • @mindblowingjodi3537
      @mindblowingjodi3537 3 місяці тому

      ​ 13:04 13:10 13:15 13: 13:28 13:37 13:52 14:00 @@swapnapandit47812:59

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 3 місяці тому +17

    एकदम बरोबर माणूस पकडून आणला सुशील जी जेष्ठ परिपक्व माणूस

  • @kantilalgarje9235
    @kantilalgarje9235 2 місяці тому +3

    अतिशय छान परंतु ही मुलाखत एखाद्या न्यूज चॅनेलवर प्रसारित करावी म्हणजे नविन पिडीला शरद पावराचे राजकारण माहिती पडेल आणि जाणता राजा कोण कसा आहे तेही समाजाला कळेल.

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 3 місяці тому +4

    त्यांना दिलेल्या सर्व उपमा एकदम सार्थ आहेत. मोर चुद काका विश्वास घातकी पाठीत खंजीर खूप सनारे सडे तोड मुलाखत घेतली आहे आपण धन्य वाद 🙏🙏

  • @VilasPawar-l5s
    @VilasPawar-l5s 3 місяці тому +27

    अहो त्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी काहीही केलेलं नाही

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 3 місяці тому +30

    श्री प्रकाश महाजन यांची हळहळ बहुतेकांची आहे 😢काय म्हणावे 🥺

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +2

      सुपारी वाजवन कामच त्यांचं अस फडणवीस बोलला होता😅😅

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 2 місяці тому +4

    उभ्या आयुष्यात काहींनी कधीच चांगलं कधीच केलं नाही। आयुष्य वाईट करण्यातच गेले। वाईट आणि वाईटच, दगा आणि दगाफटका च, आणि भांडवलदारांना साथ। ईतकेच। विश्वास घातकी कारस्थान।

  • @joshisakshi5253
    @joshisakshi5253 3 місяці тому +18

    ह्या करामती काकाला जनतेनेच धडा शिकवला पाहिजे

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 3 місяці тому +7

    आहो याला बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे.................
    """*****बारामतीचा म्हमद्या*****""

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 3 місяці тому +21

    काका....
    अजिबात नाराज व्हायचे नाही...
    थोडेच दिवस राहिलेत...
    दिवा विझायला....
    तेल संपलय...
    खांदेकरी, लाकडे, हार सगळें तयार आहे...
    फकत ऑर्डर येणे बाकी आहे...
    ती ही लवकरच येईल...
    देव दयाळु आहे..

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +1

      हो फडतूस ची ना😅😅

    • @vasantmore935
      @vasantmore935 2 місяці тому

      Varati narkat sudha durgandhi hoil hya mulech yala bolavane ale nahi

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 місяці тому +25

    खंजीर मारणयात पवार जाणते राजा आहे. हे कोणी ही मान्य करेल.

    • @prakashdeshpande4693
      @prakashdeshpande4693 2 місяці тому

      @@taranathrege164 जो खोटं बोलतो त्याचं*******

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje 3 місяці тому +22

    शुसील कुलकर्णी च विषलेशन फारच चांगले आहे

  • @vikaspunekar7518
    @vikaspunekar7518 2 місяці тому +3

    tyana साथ देणारी धन्य ती जनता जय महाराष्ट्र

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 місяці тому +17

    हया शरद पवारांवर इडी आणि सिबीआय कारवाई का करत नाहीत. अशा पार्टीत ल्या नेत्यांना बीजेपी जवळ करतो. काय होणार देशाचं.

  • @shirishharischandrakar1233
    @shirishharischandrakar1233 3 місяці тому +4

    मथळा (शीर्षक ) फारच छान. तुमची बुद्धीमत्ता द्विगुणीत होवो व टिकून राहो ही सदिच्छा.

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 2 місяці тому +3

    एवढे सर्व होऊनही या माणसाच्या मागे लोक कसे काय जाऊ शकतात, याचे आश्चर्य वाटते...

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 3 місяці тому +18

    वारकरी अंतरंगातून असावा लागतो ना की पेहेराव करून .थोडक्यात काय तर वाघाचे कातडे अंगावर घातल्याने वाघ होत नाही ,डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केल्यावर आतून येणारा आवाज डरकाळी की रेकणे आहे ओळख पटतेच. 😂

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 3 місяці тому +3

    फारच छान मुलाखत झाली.

  • @virendramural6587
    @virendramural6587 3 місяці тому +10

    महाजन काका आपण जुन्या खंजीर खुपसायला कोण जबाबदार होते ही माहिती करून दिली धन्यवाद.

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 3 місяці тому +13

    अहो सुशीलजी ते वार - करीच आहेत . ताईने तेच सांगितले . आपण ते समजून घेतले पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राला असा माणूस दुर्लभ आहे .

  • @niyatibirje6285
    @niyatibirje6285 3 місяці тому +4

    अगदी बरोबर आहे

  • @ashokupalkar2675
    @ashokupalkar2675 3 місяці тому +5

    महाराष्ट्रात जो पर्यंत हा वारकरी आहे
    तोपर्यंत महाराष्ट्राला समाधान लाभनार नाही

  • @sudamghuge5715
    @sudamghuge5715 3 місяці тому +3

    साहेब मनापासून मनासारखी मुलाखत दाखविल्या बद्दल आभारी

  • @santoshkher8853
    @santoshkher8853 3 місяці тому +4

    या माणसाला आपण वारकऱ्याच्या ( जो पंढरीच्या वारीला जातो, मागून वार करतो तो नाही ) वेशात दाखवून योग्यता नसलेल्याला आकारण फार मोठेपणा दिला आहे असे मला वाटते. ज्याची कोणत्याही वारकऱ्याच्या जवळही उभे रहाण्याची योग्यता नाही, असे व्यक्तीला आपण वारकऱ्याच्या वेशात दाखवले. खूप वाईट वाटले.😢😢😢

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 3 місяці тому +16

    काळा च निघणार. देवेंद्र च महाराष्ट्र ला या शाप पासून मुक्ती

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake 2 місяці тому +6

    ,अब तो खंजिर खूपशा वारकरी कब बन गया । वो तो महाराष्ट्र की कलंकीत जानता राजा बना था । अब सभी खेल धीरे धीरे महाराष्ट्र की जनता जान चुकी होगी तो इसे बहूत बहूत देर हो चुकी होगी । जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏। आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा। । महाराष्ट्र ।

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 3 місяці тому +18

    या माणसा बद्दल काहीही आणि कितीही बोललात तरी यांनी जी काही गद्दारी केली आहे ती दुरुस्त करता येणार नाही. आता याला साधे आणि सोपे उत्तर म्हणजे प्रत्येक निवडणुकीत यांच्या कोणत्याही उमेदवाराला आपटा, पाडा आणि याला मरेपर्यंत घरी बसवा.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 3 місяці тому

      true

    • @amrutadhawde1140
      @amrutadhawde1140 2 місяці тому +1

      अगदी बरोबर आहे.हे घराणं महाराष्ट्रातून हद्दपार करूया तेव्हांच महाराष्ट्र खरोखरच मुक्त होईल.तो सुदिन लवकरच येवो अशी आई तुळजाभवानी ला साकडं घालूया.

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 3 місяці тому +15

    शनी व राहु या सारखा ग्रह यांच्यासाठी शोधून ठेवा आणि त्या ग्रहा ला यांच नाव द्या

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 2 місяці тому +2

    प्रकाशभाऊ इतके कळकळीने बोलत आहेत...
    असे लोकांचे तळतळाट ' त्यां' ना लागल्याशिवाय राहणार नाहीत..

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 2 місяці тому +4

    महाजन साहेब हे एकदम खरे बोलत आहेत दुसर्याच्या काळात शरद पवार यांना पोटात कळयेते

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 3 місяці тому +9

    नमस्कार
    स्व प्रमोदजी महाजन यांची उणीव श्री प्रकशाजी भरून काढत आहेत अत्यंत सौम्य भाषेत पण पितळ उघडं करणारी ही मुलाखत सादर केल्या बद्दल श्री सुशील जी धन्यवाद
    पण श्री पवार साहेब उध्दव साहेब राऊत साहेब याचे तुम्ही आभार मानले पाहिजे कारण याच्यावर टिका करण्याच्या व्हिडिओ मुळे तुम्हाला लाखो समर्थक लाभले हे देखील सत्य आहे

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 3 місяці тому +8

    ह्या माणसाने आपल्या राजकीय अनुभवाचा उपयोग महाराष्ट्राचे भले करण्यासाठी करणे आवश्यक होते पण 😢😢दुर्दैव भिकार राजकारण करण्यासाठी केले या माणसाला महाराष्ट्राची सहानुभूती कधीच मिळणार नाही 😢😢

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 місяці тому +2

      दुर्दैव महाराष्ट्राचे!

  • @venkatraophad1963
    @venkatraophad1963 2 місяці тому +1

    मा. सुशील कुलकर्णी जय श्री राम. आजच्या 46 व्या खंजीर दिन आपण प्रकाश महाजन यांना सोबत घेऊन साजरा केलात आपले अभिनंदन . संत ज्ञानेश्वर महाराज हे त्रिकाल दृष्टे होते. आपल्या महाराष्ट्रात 700 वर्षानंतर एक खळ जन्माला येणार आहे हे माहीत होते. त्या खळाचे नाव शरदचंद्र पवार आहे. त्या खळासाठी देवाकडे पसायदान मागितले. जे खळांची व्यंकटी सांडो / तया सत्कर्मी रती वाढो / सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 3 місяці тому +5

    खूप छान सर

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 3 місяці тому +5

    खंजीर नेता हा शरद पवार नंबर वन शरद पवार याने जातीपातीचे राजकारण चालू केले.

  • @hrishikeshkulkarni7109
    @hrishikeshkulkarni7109 3 місяці тому +3

    खूपच छान विश्लेषण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना कळण्यास मदत होईल असे बारकावे बारकाईने केलेले अगदी मनापासून आवडलेले विश्लेषण हे शब्द लिहावे तेवढे थोडेच आहेत आशा करूया जनतेला येणारे काळात हे कळेल

  • @SanjayCharpe-o8g
    @SanjayCharpe-o8g 3 місяці тому +12

    नवीन पिढीला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे..... जे समजले ते धक्कादायक माहिती आहे...

  • @chaturaentertainment5577
    @chaturaentertainment5577 3 місяці тому +4

    फक्त शीर्षक बघून वीडियो ऐकायच्या आधीच लाइक केला. यूनीक शीर्षक

  • @anandkarekkar7732
    @anandkarekkar7732 3 місяці тому +2

    सुशीलजी आम्ही आता पर्यंत शरदचंद्र साहेब ना फारच सरल माणूस समजत होतो. आज खरे रूप कळाले. आम्ही इतके दिवस फूकटच मतदान केलो. Thank you very much for the information.

  • @narendrakulkarni2329
    @narendrakulkarni2329 3 місяці тому +5

    अप्रतिम 🎉🎉

  • @shailakale4778
    @shailakale4778 2 місяці тому +2

    खंजीर डे . भारी विश्लेषण ..

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 3 місяці тому +3

    उत्तम मुलाखत उत्तम मांडणी झाला कंजिरडे साजरा धन्यवाद सुशिलजी आणि महाजन काका

  • @madhusudanupadhye3840
    @madhusudanupadhye3840 3 місяці тому +23

    तरीही शरद पवार का यशस्वी होतात हे आम्हाला एखाद्या ज्योतीषाकडुन जाणुन घ्यायच आहे.आपणांस विनंती उत्तम ज्योतिषीबरोबर
    मुलाखत व्हावी.

  • @vineetakarmarkar455
    @vineetakarmarkar455 3 місяці тому +4

    मुलाखत अतिशय छान!

  • @meenakshijachak8744
    @meenakshijachak8744 3 місяці тому +2

    अगदी बरोबर🙏

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 місяці тому +3

    हे असे दलिंदर स्वत ला जाणता राजा म्हणून संबोधतात. आणि फक्त आणि फक्त आहेत मात्र काडी बहादर😂😂😂

  • @pralhaddhumal5762
    @pralhaddhumal5762 2 місяці тому

    अगदी अप्रतिम विश्लेषण केले हो! बऱ्याच अज्ञात पैलूंचा उलगडा झाला.धन्य झालो आज.खुप छान.धन्यवाद...

  • @panduranglawand6282
    @panduranglawand6282 3 місяці тому +15

    हलीच एक वक्तव्य केले होते की मी ही देवाचं बाप आहे

    • @prabhakarpatil5080
      @prabhakarpatil5080 2 місяці тому +2

      म्हणूनच मी म्हणतो यांना वर येण्यासाठी देवांचा नकार आहे . नसती आफत