ध्यान साधनेतून विश्वशांतीचा संदेश देणारे मंदार आपटे | गोष्ट असामान्यांची भाग ४७ | Mandar Apte

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2023
  • मंदार आपटे हे अमेरिकेतील पोलीस, सैनिक, हिंसेचे बळी ठरलले लोक, तुरुंगातून बाहेर आलेल्या गॅंगस्टर्सना ध्यान साधना म्हणजेच मेडिटेशन शिकवतात. मंदार आपटे हे मुळचे मुंबईचे आहेत. गेली २८ वर्षे ते अमेरिकेत स्थायिक होते. तिथल्या शेल कंपनीत ते अधिकारी पदावर कार्यरत होते. तेव्हा कंपनीतील काही लोकांना त्यांनी मेडिटेशनचे धडे द्यायला सुरुवात केली. मेडिटेशनचा स्वतः अनुभव घेताना त्यांना हे लक्षात आलं की, यामुळे लोकांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. याच कल्पनेतून त्यांनी कॉर्पोरेट कंपनीमधील आपली नोकरी सोडून २०१९ साली Cities4Peace या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवलं आहे. सध्या ते मुंबईतून मेडिटेशनचे ऑनलाईन सेशन घेतात. mandarapte.net/cities4peace/
    #mandarapte #cities4peace #meditation #america #meditations #goshtasamanyachi #mumbai maharashtra #india
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 6

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 Рік тому +2

    स्तुत्य उपक्रम.प्रेरणादायक सुद्धा.🎯🤗🙏

  • @ashasawant948
    @ashasawant948 Рік тому +2

    खूप सुंदर मार्गदर्शक कार्य, कौतुकास्पद. धन्यवाद

  • @onlyunpluggedrohitvijaysat8553
    @onlyunpluggedrohitvijaysat8553 7 місяців тому

    Jay gurudev ❤

  • @shraddharege2024
    @shraddharege2024 Рік тому

    Grt work.

  • @sanjeevnayyar7063
    @sanjeevnayyar7063 Рік тому +1

    Changla

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 Рік тому +1

    ध्यान हे कोणीही कोणालाही शिकवू शकत नाही.प्रत्येकाच्या प्रकृती, स्वभावाप्रमाणे ध्यानाची पद्धत स्वतंत्र असते.ज्ञानी मनुष्य मार्गदर्शन करू शकतो.मात्र ध्यानाची पद्धत स्वतः च विकसित करावी लागते.