प्रेमकथा, कथेतील थरार,मयूर, दर्शना आणि अलिबाबाची टीम या कलाकारांची acting, कथेला साजेसं संगीत,एकंदरीत सादरीकरण यामुळे पालघर जिल्ह्यातील आतापर्यंत ची best सॉर्ट फिल्म.. ☺️👌👌👌
भन्नाट कलाकृती, Superb work Cinematic Quality Content 👍👍 All Artist's Deserve for this successful Performance. एका वेगळ्या थाटणीचा प्रयोग केल्याबद्दल सर्व कलाकारांचे व क्रिएटिव्ह टीमचे खूप अभिनंदन.🎉
Love आणि Emotions ..... Story एकदम फिल्मी वाटत आहे Mayur दा . Mr Alibaba आणि त्यांची टीम ( Gang ) नी acting एकदम KDK केली आहे . ना मधी मधी गाणी वापरली आहा त्या t एकदम लाजवाब वाटत आहे . बाकी sagala Super झाला आहे बोलेतो Zhaakass 🎉 पुढच्या वाचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐🌹
░▒▓█►─═ 🆕पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द यूट्यूब स्टार 👌मयूर दादा खूप प्रेक्षकांनी वाट पाहिली पहिल्यांदा जोड चित्रपट पालघर जिल्ह्यात प्रदर्शित झाला अभिनेत्री दर्शना झिरवा अभिनेता मयूर खूप छान 👌 कामगिरी बजावली आहे काय🕺💃 ॲक्सन काय ॲक्टिंग superb पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 🌹🤝 ═─◄█▓▒░
व्हिडिओ एकदम खूप छान झालेला आहे..... लव्ह स्टोरी पण एकदम छान ... त्याच्यामध्ये विलन .... ड्रामा फायटिंग सगळ्या कलाकारांनी अगदी मन लावून आणि खूप छान पद्धतीने आपली कामगिरी पार पाडलेली आहे .... व्हिडिओ बघायला खूप मज्जा आली अजून याचा दुसरा भाग किंवा काहीतरी नवीन लवकरच येऊ दे..🎉❤
Fantastic. Awesome❤🎉 mind blowing superr super , mayur bhai . Story direction. cinematography acting. All team members great work 💪👌💪... Congratulations❤ mayur bhai and 1 lak subscribe sathi all the best❤
❤🔥Short Film चांगली आहे🔥❤️ पण आपल्या आदिवासी मुला मुलींची जो पेसा कायदा वर केस पडल्यामुळे शिक्षक,वनरक्षक,तलाठी भरती जो प्रॉब्लेम झाला त्यावर पण जनजागृती करा🙏❤️तुमची फॅन following चांगली आहे म्हणून❤आपल्याच आदिवासी बांधवांसाठी आवाज उठवा🙏❤️ही नम्र विनंती❤️ 🙏एक सुशिक्षित बेरोजगार🙏 🌾🏹 जय आदिवासी, जय जोहार 🌾🏹
काही हूं सांगा पण पूर्ण व्हिडिओ मध्ये आखे गुंडीचा सिन ऐकूच नंबर होता ...पुढचे व्हिडीओ साठी शुभेच्छा 💐💐बेस स्क्रिप्ट लिहा बेस व्हिडिओ बनवा ,,बाकी एकदम भारीच आहे ❤❤
खूप सुंदर भावा 👌👌🌹💪👍 सद्या काळानुसार प्रेक्षक अस्याच व्हिडीओ च्या अपेक्षित असतात.अजून रील बनतील असे सीन दुसऱ्या व्हिडीओ घेऊन या, आणि शेवटी ओरडणं थोडस...वरचा आवाज पाहिजे होता. तरी पहिल्या कामामध्ये धमाल केली. मला खूप आवडला 💪👍
जोरदार काम आहे भावांनो😊👌👍
Bhai break ghetlay ka tu.
थँक्स नितेश भाऊ ❤️🙏
जोरदार बाबा 😂😂
Tu joor kadakel marsi
Aapli men youtube channel 😢😢😢
विलन/गुंड्यांची एक्टिंग खूप भारी झाली.👍🧔😅❤
तब्बल पाच महिने वाट पाहिल्या नंतर आता जाऊन बघायला मिळत आहे... 😍❤️खुप छान काम केल आहे सर्वानी.....
मयूर तुला बेस्ट ऑफ लक पुढच्या व्हिडिओ साठी
वा मयुर दादा किती छान स्टोरी आहे सरवांची खुप छान कामगिरी खुपच आवडला विडिओ , दरशु, मयुर, आणि सहकलाकार सर्वांचे खुप खूप अभिनंदन 👍👍👌👌💞💞
🙏❤️
आजवर पाहलेल्या व्हीडिओ मधील सर्वात best vidio ❤❤❤mast mayur आणी दर्शना❤❤🎉🎉🎉
🙏❤️
Super acshan alibaba
Mala tar अलिबाब chi❤ times chi acting ekdam मस्त वाटली जबर्दस्त❤❤❤😂😂❤❤❤ nice all of you all
सगळ्यात खतरनाक ऍक्टिंग mr अलिबाबा टीम ची ते असल्या शिवाय मज्जाच नाही video ला, खूप छान काम केल आहे
मयूर दादा आणि सगळे टीम ने मस्त कामगिरी केली आहे फारूच बेस शॉर्ट fiml बनवला आहे 👌👌
प्रेमकथा, कथेतील थरार,मयूर, दर्शना आणि अलिबाबाची टीम या कलाकारांची acting, कथेला साजेसं संगीत,एकंदरीत सादरीकरण यामुळे पालघर जिल्ह्यातील आतापर्यंत ची best सॉर्ट फिल्म..
☺️👌👌👌
🙏❤️
व्हिलन ची acting mast aahe.. 👍👌💛
खूप भारी शॉर्ट फिल्म सर्वांना अभिनंदन 🌿🌿जोहार
मस्त दादा असंच व्हिडिओ काढत राहा खूप छान आहे🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
धन्यवाद वेसू दादा ❤️
खूप छान अशी स्टोरी... सर्व कलाकारांची मनाला भावणारी अशी एक्टिंग बघायला मिळाली.... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
धन्यवाद अरविंद दादा ❤️🙏
मला तर अलिबाबा आवडला कड्क ॲक्टिक ❤ आणि दर्शना ची पण😊
भन्नाट कलाकृती, Superb work
Cinematic Quality Content 👍👍
All Artist's Deserve for this successful Performance.
एका वेगळ्या थाटणीचा प्रयोग केल्याबद्दल सर्व कलाकारांचे व क्रिएटिव्ह टीमचे खूप अभिनंदन.🎉
सर तुमच्या coment ची वाट पाहत होतो ❤️😊धन्यवाद सर 🙏🙏
Ek NBR Joda aahe mayur Ani darshna cha 😮❤ full 😮super marathi movie
जबरदस्त स्टोरी भावा सुपर विडिओ बोलेगातो कडक
भारी व्हिडिओ.. बनवलाय भावा मजा आली पाहायला 👍👌
Alibaba chi ek number acting hai
Alibaba hota Manon video hit Jhala
एडिटिंग ला तर तोडच नाही,कॅमेरा शॉट्स एकच नंबर, ॲक्टिंग पण खूप छान केली....तुम्हा सर्वा टीम च अभिनंदन🙏🙏🙏
एक नंबर 👌👌 जोड❤❤🥰🥰
Khup shan stori ahe , mayur bhava ❤❤❤❤ acting tar sarvanchi kup san🎉🎉
मेन हिरो त....मिस्टर अलिबाबा आहे
भारी आहे भावांनो 😊काही तरी वेगळे करायचा प्रयत्न 👌👌
Bhai jabardars 1 no kdk 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤩🤩🤩🤩🤩
अली बाबा चा रोल एक नंबर 😂
सुंदर प्रेम कहाणी.. सुंदर क्लायमॅक्स.. सुंदर अभिनय.. सुंदर टीम.. wish you all the best for your upcoming s..❤😊
Thanks brother ❤️
Love आणि Emotions ..... Story एकदम फिल्मी वाटत आहे Mayur दा . Mr Alibaba आणि त्यांची टीम ( Gang ) नी acting एकदम KDK केली आहे . ना मधी मधी गाणी वापरली आहा त्या t एकदम लाजवाब वाटत आहे . बाकी sagala Super झाला आहे बोलेतो Zhaakass 🎉
पुढच्या वाचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐🌹
धन्यवाद भाऊ ❤️😀🙏
░▒▓█►─═ 🆕पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द यूट्यूब स्टार 👌मयूर दादा खूप प्रेक्षकांनी वाट पाहिली पहिल्यांदा जोड चित्रपट पालघर जिल्ह्यात प्रदर्शित झाला अभिनेत्री दर्शना झिरवा अभिनेता मयूर खूप छान 👌 कामगिरी बजावली आहे काय🕺💃 ॲक्सन काय ॲक्टिंग superb पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 🌹🤝 ═─◄█▓▒░
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️
खूपच अप्रतिम ॲक्टिंग आनी खूपच छान अशि स्टोरी बघायला मिळाली आहे मयूर दादा. Super & cinematics video best gavthi sort film..love dhis.❤️❤️🤗❤
मस्त विडिओ आहे त दादा 👌👌🎉💞
Ek Number Movie Aahe 👌🏻❤️😍✨💯
𝐾𝑑𝑘 𝑀𝑎𝑦𝑢𝑟 𝐵ℎ𝑎𝑣𝑎.... 𝐴𝑎𝑛𝑖 𝐴𝑙𝑖 𝐵𝑎𝑏𝑎..𝐴𝑙𝑙 𝑇𝑒𝑎𝑚..👏👍
Video tar..khup bhari😊 zalay..bhava.pat-2_kadhi yenar🫣 .. love from.wada.❤
Jay johhhar 🏹🏹🏹
Wa full confidence
जबरदस्त...mayur...Bro..!!...Story & location... छान..!!!..Shwon...Simple boy's attitude....Nice!!....all actors Rock On.🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😍😍😍😍😍😍😍👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप छान direction,acting mayur ❤
धन्यवाद सर ❤️
5:45 😂 ek number acting😅 Mayur Bhai
😛
Ek number video Mayur bhava😊😊
Khup chhan aahe mast 🎉🎉🎉❤ vilan team ek number 👌👌👌👌
🌿🔥🎬🙌Dadu Kadak...😎Pisa vasul..fhar Bhari..🔥😎🥰😍😊🙌♥️🤠🤓🎉👌👌👍🙏
एपिसोड खूप मस्त आहे 👌👌❤️❤️💐💐
मयुर भाऊ चे चागली आकार आहे खुप छान भावा
फार भारी आहे व्हिडिओ.....❤❤🎉
व्हिडिओ एकदम खूप छान झालेला आहे..... लव्ह स्टोरी पण एकदम छान ... त्याच्यामध्ये विलन .... ड्रामा फायटिंग सगळ्या कलाकारांनी अगदी मन लावून आणि खूप छान पद्धतीने आपली कामगिरी पार पाडलेली आहे .... व्हिडिओ बघायला खूप मज्जा आली अजून याचा दुसरा भाग किंवा काहीतरी नवीन लवकरच येऊ दे..🎉❤
All Vilen tiam god job tumcha kam 1no ahe 👍
Mayur dada khup mast acting keli tumhi sarvani super ♥️🤝🎉❤❤
व्हिलन ऍक्टिव्ह 1 नंबर alibaba, 👌
लव्ह स्टोरी ❤पण मस्त आहे ना फाईट पण भारी मयूर भाई मस्त 👌
Super action ,amezing ,creative🎉❤❤
Superb bhai 🎉🎉🎉
Perfect villain 🥶😍
nice video mla khup aavadala 😊😊
Supar mayur bhai jabrdst ekting व स्टोरी भी सु...
🙏
मयूर नी नशीब डोळ उघडलं नाय त दर्शना मरून जाती रे Thank you Mayur 😂😂😂
Mast story Aahe Mitra 👍 Nice
एकच नंबर 🤗
Mast❤❤❤ bhavanho acting🎉🎉🎉
Violins chi action na music 🎶 bol superb 🔥🔥 hitt song dialogue masala supeb❤❤❤
Khub bhari ❤❤
Ek number Dada 🎉❤❤😅
Jj aani alibaba chi entrych kdk aahe. bhau. .😮😮😮 ...
Brother Im Darshna fan ❤❤❤❤
Mast yaar ❤❤
Darshu chi acting ek no. 🎉🎉🎉
Khatarnak.... Awesome 🔥🔥🔥🔥🔥❤️❤️
Mr. Alibaba always rocks 🔥🔥🔥
❤️
खरच जोरदार काम चालु आहे 👆👍
एकदम जबरदस्त fighting, मस्त व्हिडिओ 👌👌👌
Mast video aahe Bhai ajun yeu de Bhai asecha video baghayla वाटतात❤❤❤
सुपर भाऊ❤
KDK ❤❤Bhava
👌👌👌एक नंबर भावांनो विडिओ
Mst video aahe mayur bhava❤❤❤❤
Nice mayur keep it up 👍
Super mayur Bhai story&direction
Super all actors acting
Nice shooting &editing
R.k bro music super
व्हिडिओ खूप छान आहे❤❤. 💫💫👌🏻👌🏻
Villanchi acting bhari vatte saglyanchi😊😊
1नंबर 👌👌👌खूप खूप फार फार छान 👌👌
Advance congratulations mayur bro 1 lakh subscribers 🎉
Fantastic. Awesome❤🎉 mind blowing superr super , mayur bhai . Story direction. cinematography acting. All team members great work 💪👌💪... Congratulations❤ mayur bhai and 1 lak subscribe sathi all the best❤
Thanx avi brov🤜🏻🤛🏻
❤🔥Short Film चांगली आहे🔥❤️
पण आपल्या आदिवासी मुला मुलींची जो पेसा कायदा वर केस पडल्यामुळे शिक्षक,वनरक्षक,तलाठी भरती जो प्रॉब्लेम झाला त्यावर पण जनजागृती करा🙏❤️तुमची फॅन following चांगली आहे म्हणून❤आपल्याच आदिवासी बांधवांसाठी आवाज उठवा🙏❤️ही नम्र विनंती❤️
🙏एक सुशिक्षित बेरोजगार🙏
🌾🏹 जय आदिवासी, जय जोहार 🌾🏹
𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞❤
Khatrnak ❤❤
जाम भारी मयुर 👌👌👌👍♥️
✌️🔥🤙super nn.....
1 नंबर वाटला व्हिडिओ🎉 Love Bhai 🎉❤
Bhari video banvla 🎉❤
सर्वांनी मस्त काम केले आहे
१ नंबर मयूर मस्त स्टोरी
Nice Alibaba 👍👍
Khup chhan ahe mayur dada
blockbuster 🔥🔥🔥🔥🔥
Ek no bhai mst story aahe
बोले तो झक्कास ना राव🎉🎉🎉🎉
Jabardast Mayur bro 👍👍
काही हूं सांगा पण पूर्ण व्हिडिओ मध्ये आखे गुंडीचा सिन ऐकूच नंबर होता ...पुढचे व्हिडीओ साठी शुभेच्छा 💐💐बेस स्क्रिप्ट लिहा बेस व्हिडिओ बनवा ,,बाकी एकदम भारीच आहे ❤❤
😀🙏
Bhari video banvla 🎉
खूप सुंदर भावा 👌👌🌹💪👍
सद्या काळानुसार प्रेक्षक अस्याच व्हिडीओ च्या अपेक्षित असतात.अजून रील बनतील असे सीन दुसऱ्या व्हिडीओ घेऊन या, आणि शेवटी ओरडणं थोडस...वरचा आवाज पाहिजे होता.
तरी पहिल्या कामामध्ये धमाल केली.
मला खूप आवडला 💪👍
धन्यवाद दादा 🙏❤️