सकळ जीवाचा सांभाळ करती आदिशक्ती माया : कलगीवाले शाहीर रामभाऊ जाधव, मिरज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025

КОМЕНТАРІ • 7

  • @satappakamble4874
    @satappakamble4874 10 місяців тому +1

    खूप खूप सुंदर गायन केलेलं आहे

  • @vaibhavmane3781
    @vaibhavmane3781 2 роки тому +2

    Mast Shahir Ramchandra Tatya 🙏

  • @vinoddhoke2228
    @vinoddhoke2228 4 місяці тому

    छान कवित्व, छान गायन

  • @swartarangmusic6239
    @swartarangmusic6239 2 роки тому +2

    खुप सुंदर 🔥🔥🔥

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Рік тому +1

    ब्रह्मनिष्ठ कवी हैबती प्रकांड पंडित

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 5 місяців тому

    दादा दंडवत .
    फार छान विषय हाताळला परंतू गाताना बरेच वेळा शब्द धरसोड झाली त्यामुळे ऐकताना उमजली नाही .कवीता फार छान आहे . मेजर पवार यांचेकडून शोधून वाचली कविता तेंव्हा कवीता पुर्ण समजली

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 6 місяців тому

    फार सुंदर गायन विजयसुद्धा अगदी छान घेतला . पण ब्रम्हकडा फोडन वहातसे माया वैतरणी .
    शाहीर ब्रम्ह तर मायेची सावली दाखवली . सावली म्हणजे माये बरोबर ब्रम्हाला फिरावेच लागते .
    पण ब्रमकडा फोडून ती साफ न होता मायादी गुणाची रव रव घेवून वहात असते . शेवटी अहम दगडाला बांधून त्या वैतरणे सोबत वहात असता तळाला बसतो . इथे ब्रम्ह रूप होत जाते व वैतरणा साफहोते .
    जाधवदादा एकदा समोर बसून आपला विषय ऐकायचाय .