Marathi Bhedik Katha - कथा भावासाठी भावाचा वनवास | शाहीर हिंदुराव कुंभार - Hindurao Kumbhar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @sampatraodange6281
    @sampatraodange6281 3 місяці тому +3

    सुंदर आवाज .. सुंदर सादरीकरन .. सुंदर कोरस .. सुंदर कथा .. सुंदर संगीत साज .. मनापासून आपणास शुभेच्छा ...

  • @BapubiruKolapet
    @BapubiruKolapet 2 місяці тому +2

    खुप खुप छान कथा आवाज एक नंबर आहे शाहिर

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Рік тому +8

    एक नंबर कथा खूप वाईट वाटले पण खरं आहे एकदम कडक आवाज खूप चांगले गायन खूप चांगले चाल खूप खूप शुभेच्छा 👌

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 7 місяців тому +4

    काय गोड आवाज आहे तुमचा मि नेहमी पोवाडे ऐकत असतो.खूप सुंदर

  • @shivajitembhekar9994
    @shivajitembhekar9994 Рік тому +5

    😂 खूप खूप वाईट वाटल कहानी ऐकून खूप खूप छान

  • @prakashmalavi8593
    @prakashmalavi8593 Рік тому +1

    छान छान