Devendra Fadanvis Wardha Speech : पंतप्रधान मोदींनी सगळ्यांचा विचार केला..फडणवीसांंचं वर्ध्यात भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @ramdaswanave8180
    @ramdaswanave8180 Місяць тому +4

    Very good Saheb ❤

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 Місяць тому +1

    शेतकऱ्यांची वाट लावली तुम्ही लोकांनी 2019मध्ये सोयाबीन भाव 6500रुपये क्विंटल कापूस 9500रूपये क्विंटल होते आज सोयाबीन 4950रूपये कापूस 7200रूपये क्विंटल आहे तुमचे भिकारचोट योजना बंद करून योग्य तो भाव मिळाला पाहिजे नाही तर तुम्ही पाच वर्षे घरी बसा खतांचा आषधाचे भाव वाढले आहेत काहीच उरत नाही शेतकऱ्यांना

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u Місяць тому +1

    Jai O B C

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd Місяць тому +2

    शेतकरी वरगाची वाट लावली,

  • @AshaKamble-qz9yh
    @AshaKamble-qz9yh Місяць тому

    लातूर जिल्हा मध्ये कोणतं ही प्रशिक्षण आम्हाला दिलं नाही लातूर कडे लक्षय द्या या जिल्हा लाख वाली कोणी नाही स्वार्थी बणु नका नेते बना पण बाबा साहेब आंबेडकर सारखं बना

  • @ganeshpawar4817
    @ganeshpawar4817 Місяць тому +1

    Shivrayanch nav gheun bhangar rajkaran krto.

  • @ShamJadhav-y2e
    @ShamJadhav-y2e Місяць тому

    मोदी साहेब असा घालच्या पातळी माणूस नको महाराष्ट्राला🙏🙏या माणसामुळे बीजेपी पक्षाचे उमेद्वार पराभव झाले🙏🙏

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 Місяць тому

    दैवेद्रान.शेतकऱ्याचि.वाट.लावली.

  • @pandurangpathave8242
    @pandurangpathave8242 Місяць тому

    पका