Bhushan Pradhan on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 1 вер 2023
- Bhushan Pradhan on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Location Courtesy:
Aromas Cafe, InOrbit mall, Goregaon west
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
2. Satyajit Kotwal
3. Sarja by Kavita Pawar
Contact: +91 90215 04040
4. Colourbugs by Pritam Thorat
Contact: +91 92840 97128
5. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
6. Kanira Paithani by Kavita Amit Surase
𝐊𝐚𝐧𝐢𝐫𝐚 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐢𝐬 𝐌𝐚𝐧𝐮𝐟𝐚𝐜𝐭𝐮𝐫𝐞𝐫 𝐨𝐟 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐛𝐚𝐛𝐲 𝐟𝐫𝐨𝐜𝐤, 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐡𝐚𝐧𝐝𝐛𝐚𝐠 𝐚𝐧𝐝 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐊𝐮𝐫𝐭𝐢𝐞𝐬
🛒shop 🛒
𝐰𝐰𝐰.𝐤𝐚𝐧𝐢𝐫𝐚.𝐢𝐧
Call or Whatsapp on
wa.me/919867776793
🙏🏻𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰🙏🏻
📸𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐚𝐫𝐦📷 / kanira_paithani
⌨𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 ⌨
profile.php?...
📺𝐘𝐨𝐮𝐭𝐮𝐛𝐞📺
/ @kanirapaithani
7. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
www.cherrypickbags.com
कॉन्व्हेंट मध्ये शिकलेला असूनही इतकं ओघवतं आणि शुद्ध मराठी ऐकून खूप बरं वाटलं. खूपच सुस्पष्ट विचार या मुलाखतीत मांडले आहेत. तो खरच आपल्या मोठ्या ताईशी मनातलं भरभरून बोलत होता असंच जाणवलं. एक माणूस म्हणून आज भूषण प्रधान कळला.
भुषण मी तुझी फॅन नव्हते पण आज तुला ऐकून तुझी कायमची फॅन झाले. तुमच्या इंडस्ट्रीत असाही सभ्य मुलगा आहे ह्यानेच भारावले (कोणाचा अपमान करायचा उद्देश नाही).भुषण तुला पुढच्या भवितव्या साठी खूप शुभेच्धा आणि आशिर्वाद.
मला स्वानदी ठिकेकरची आठवण आली ती पण अशीच फोकस्ड जेन्यूईन होती
भुषण चे हसणे इतके cute आहे त्यातून त्याचा मनमोकळा स्वभाव व्यक्त होतोय.
चिन्मय उदगीरकरला पण ऐकायला आवडेल.... भूषण प्रधान खूप मस्त बोलला
खूपच छान! भूषण प्रधान यांचे विचार इतके स्पष्ट, मन प्रसन्न करणारे की मस्त वाटलं... आणि एकटेपणा पण ठरवलं तर एन्जॉय करता येतो हे पुन्हा एकदा रिमाइंड झालं... अशा गप्पा पुन्हा ऐकायला आवडतील... मनाचा प्राधान्याने विचार करून... त्याला व्यवस्थित वळण लावलं तर जीवन जगणं सोप होत हे ब्रश अप झालं....❤
खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झाली.भूषणला आमंत्रित केल्याबद्दल सुलेखा तुझे आणि 'दिल के करीब'च्या टीमचे मनापासून आभार😊
खूप छान झाली मुलाखत. मना घडवी संस्कार.... हे गाणं आठवलं भूषणचं बोलणं ऐकताना. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
❤❤❤
Khup chhan zala interview. खूप jenuine आहे हा मुलगा.👌Sulekha tumhi समोरच्याला बोलू देता(मध्ये interupt न करता) हे या कार्यक्रम success होण्यामागच रहस्य आहे, तसेच प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न ही खुबीने विचारून घेता. सगळ्यात जास्त आवडतं ते gifts च session 👍
All the best to you.
अरे वाह..नक्कीच ऐकायला आवडेल भूषण ला ❤
माझा आवडता कलाकार आहे भूषण. त्याच दिसन त्याचा अभिनय सर्वच अप्रतिम आहे. त्यानी बनवलेली बाॅडी क्या बात है... सुलेखा ताई आज खूष करुन टाकल
भुषण छान बोलतोस. सकारात्मक वृत्ती. 👌👌 सुलेखा ताई तुम्हाला किती किती शिकायला मिळते. सगळे खुप खुप देऊन जातात तुम्हाला.
खूप छान मुलाखत...मुलाखतीत ज्या प्राची ताईंचा उल्लेख बऱ्याच वेळा आला आहे त्यांचा नंबर शेअर केलात तर बऱ्याच जणांना उपयोग होईल..
🙏
तुम्हाला मिळाला का नंबर सर
Sulekha ji you have become more dil ke karib. The way Bhushan Pradhan had his heart out for you it shows what kind of person you are. Your nature, the way you help juniors grow in this field etc etc. hats 👒 off. Love you
भुषण, मी तुझी मुलाखत आज ऐकली,तुझे विचार खुपच परीपक्व आहेत,तुझ्यातला,नम्रपणा,खरेपणा मनाला खुप भावला,ईंग्रजी माध्यमातून शिकुनही मराठी कार्यक्रमात मराठीचा जास्तीत जास्त वापर केला आहेस ह्याचं कौतुक वाटलं,असेच जमिनिवर पाय ठेवून रहा,तुला खुप यश,किर्ती मिळौ हिच शुभेच्छा,
मस्त मुलाखत झाली,आज पर्यंत वाटत नव्हत की भूषण इतका ही बोलू शकतो,पण छान त्याचे विचार, एकूण सगळी वाटचाल छान आहेत, पुढील वाटचालीस शुभेच्छा
भूषणचे विचार अतिशय स्तुत्य आहेत. त्याच्यातील अभिनेत्यापेक्षाही त्याच्यातील माणूसपण अधिक वरचढ आहे. सुलेखांचे खास आभार!
खूप छान मुलाखत 👌👌 Bhushan is such a matured person !!
🖤🖤🖤💜💜💜 thank you Sulekha tai I was eagerly waiting for bhushan Pradhan sir.
Much awaited ❤.. मस्त झाली मुलाखत. उत्तम विचार.. बरेचसे मिळतेजुळते आहेत 😊
Dil ke kareeb cha आतापर्यंत cha saglyat jast heart touching episode
Hats off to great thoughts of Bhushan Pradhan 🙏
आभार
He is honest, sincere, balanced 😊
खूप छान मुलाखत आणि भूषणचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे.
SULEKHA Ji.,..It's a pleasure to listen what Bhushan says... His thoughts are like a Treasure of Philosophy.....Many thanks to you for having him @ DKK....This episode has a Potential of Once more to listen....
खूप छान झाली मुलाखत...किती ओघावतं बोलणं आहे भूषणचं...!
Excellent interview....the 'Intuition' word in the conversation is actually now 'Being Proactive'.....heard this word when we had gone for my daughter's Master Admissions to USA....it's extremely necessary to be proactive....All the best 👍🙌
छान मुलाखत.स्वत:ची कंपनी एंजॉय करायला आवडते.हे भारी आहे.
As always best....look forward to each and every episode....love they you call each other with nicknames tayo and bhushi ❤❤ good looks are important but he comes across as a good human being👌👍
खरंच आवाजाचा पोत फार सुरेख निवेदन उत्तम कराल
महाराजांच्या भूमकेनंतर महाराज तुझ्यात राहिले आहेत हे ऐकल्यावर वाटलं की तू संधी मिळाली तर कृष्णाची भूमिका ही कर😊 कृष्णही तुझ्यात राहिला तर तू अजून ताउन सुलाखून निघशील…
मस्त! खूप छान मुलाखत झाली.प्रगल्भ आहे भूषण प्रधान.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.सुलेखा! मुलाखत छानच घेतेस त्यासाठी तू आवडतेस.अशीच छान छान माणसं आणत राहा.
What a pleasant surprise! Eagerly waiting for this interview.
माझा आतापर्यंत असा समज होता की आहे एक मराठीतील एक देखना हिरो... पण तो मनाने ही इतका देखना आहे आज कळलं..
Briliant Bhushan❤❤❤❤❤❤❤
What a beautiful interview it was ... Thank u so much Sulekha tai ❤
Khupach Chhan Interview 👌👌 Thanks Sulekha tai 🙏🙏🙏👍👍❤❤
काय भन्नाट एपिसोड झालाय हा....😊😊😊😊
I m a silent fan of Bhushan. I hv always liked him & loved his work. Apart from his looks n acting now his perception towards life has made me even more strong fan of him forever..... Loads of love n success to you Bhushan... 🌷🧡
He seems like a very kind human being. So much clarity in his views.
You both were there in that serial ❤️😍
खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली मला त्यांचा प्रसन्न चेहरा खूप आवडतो ,अतिशय उत्तम कलाकार व माणूस
नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी अशी व्यक्ती
तुम्हाला पुन्हा या मुलाखती बद्दल धन्यवाद
😊
His voice ..ek number❤
Very decent person ,proud of you n Mukta both being chinchwadkar ❤️,wish you great success n happiness always ,so many things to learn from you n thanks for that🙏🙏
भुषण काय भारदस्त आवाज आहे तुझा, दिसायला पण भारी , स्मार्ट
Excellent ..... 👌👌👌👌. मस्त झाली मुलाखत सुलेखा ताई , एकदम एक नंबर , 👌👌👌👌
One of the best , खूप छान interview
खूप सुंदर मुलाखत!भूषण तुला मनापासून शुभेच्छा!
Was always a fan. Proud of him. Got to know more about him. Thank you. 😊
खूप सुंदर मुलाखत चांगला अभिनेता भूषण तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सुलेखा ताई तुम्हाला ही खूप शुभेछ्या आणि धन्यवाद
Thank you So much Sulekha for This wonderful interview with Gem of person..... Wishing you great Future Bhushan and Sulekaha thanks again for such lovely interview..... you are so gorgeous ...love you......
So nice of you
Bhushan is really a very nice guy. I like his honest way of speaking and expressing his thoughts 💚Thank you Sulekha Tai for another great interview with one of my favorite celebrity 🙏
Wow ❤much awaited 🎉
Enjoy
Bhushan Pradhan’s interview was excellent. No doubt he is dangerously sorted as he mentioned about his likes and dislikes, friends, relatives and specially his nature.
Acknowledging kind gestures is must for everyone. His quality of Being kind to all is commendable.
All The Best for hi
Khup chan interview 👌👌❤👏👏
फारच छान झाली मुलाखत....
I loved this interview.I never saw him in any movies or serials.But liked him very much.Would love to watch his movies.genuinely nice person.
मुलाखत खूप छान झाली.भूषण तुला खूप खूप शुभेच्छा,तुला चांगले चांगले प्रॉजेक्ट मिळोत.तुझ्या भूमिका खूप आवडतात.
Wow 😍😍😍😍 ❤️ So , excited for this interview ... Becz I had never saw his interview ...but this will be the 1st ..and becz of you , I will know everything about him 😀 Ma'am ...you know I saw your serial चार चौघी ❤️ that's why I am huge fan of Bhushan da
Khoop sundar gappa...khoop matured thinking aahe Bhushan cha aani khoop kahi shikayla milala..kudos to you too sulekhaji...kitti sahajteyne samorchyala bolta karta.
Kiti humble personality ahe yar mastch .. khup chan .. mla far awdla ahe ha interview.. ani kiti mast thoughts ahe tumche ..keep it up .. best of luck ..
मुलाखतीच्या समारोपाला म्हटल्याप्रमाणे आजपासून भूषणची फॅन झाले
Eagerly waiting for the episode !!
Khupch chaan yr❤❤❤❤
My favourite actor ❤
Wow thank you 🥰Waiting 🥳
भूषण प्रधान कॉफी आणि बरंच काही मधे पहिल्यांदा पाहिले....तेव्हा चांगला वाटला ....पण त्याचे आजचे विचार मोठ्या लोकांनाही (म्हणजे वयाने मोठ्या)विचार करायला भाग पाडतील असे आहेत.....त्यामुळे तो खरचं दिलं के करिब झाला आहे
शुभेच्छा "!🌹🇮🇳👍🙏👆All the best wishes Sulekha: to you and to Bhushan!!👍
Khup sundar.. Chaan... Mast.. Vichar khup chaan.. Namrata thevlit ki yash nehami milnarach
Kiti bhari ahes Bhushan.. mhnje khupch sorted.. great.. all the best for your future and lots of love..
Khup chan Bhushan 👌👍
Bhushan khup chhan bolto
भूषण पहिल्यापासूनच आवडत असे.
आता अभिनेत्याबरोबर माणूस म्हणून ही.
सुलेखाताई आणि भूषणचे सुंदर नाते
या मुलाखतीने छानच अधोरेखित केले.
खूपच सुंदर व्यक्तिमत्त्व 👌👌
BHUSHAN, u are very simple and down to earth person ! Ur thoughts are very thought provpoking ! Now a days we have not seen u in any pi tures or serials ! Now start working we are waiting for it ! God Bless U !
छान झाला interview! Bhushan आवडला .TV सिरियल मध्ये ye आता.
छान मुलाखत,, all raund,,, very good personality,,
Khup khup chan & apratim bolala bhushan ❤
Super ill watch most of the episodes when I have time so please release early I like his speaking way nd his 12 sisters 😅stories protecting him😅
Rich baritone voice. Wow crystal clear.
Very sorted and down to earth guy.
Feeling so proud to be your , 'आई '❤❤
नमस्कार सीमाताई.....
आई ❤️
@@SulekhaTalwalkarofficial 🙏 नमस्कार. आपण भेटलो होतो.
Waiting eagerly to meet Mr. Bhushan
Wa wa wa, mastach. Waiting. 😊
Great Humanity 👌👌👌
खूप प्रगल्भ विचार आहेत, भुषणचे, मुलाखत खूप आवडली, भूषणला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद
amazimg interiew Bhushan Pradhan thoughts are good thanks Sulekhaji
Khup chhan video ! Bhushan Pradhan ek Ideal personality !
खूप छान झाला इंटरव्हिव्ह. भूषण प्रधान खूप छान बोलला.
छान!👌💐👌🙏
Khupach Chan mulakhat
Bhushan chhan aahe
Amazing episode Bhushan thanks❤🌹🙏 for sharing your thoughts.
All-rounder personality.....Bhushan Pradhan
खूप खूप छान झाली मुलाखत ❤ ❤
हे पण तितकेच गोड
तुमचे पण मनापसुन खुप कौतुक मुलाखत वाटतच नव्हती एक ताई * तायो*
अतिव प्रेमाने त्याच्या वाढीचे कौतुक करत आहे हीच भावना वाटत होती❤
खूप छान आवडता ॲक्टर,माणूस म्हणून पण कळला आज ,थँक्यू सुलेखा😊
I was always fan of actor Bhushan Pradhan and now i m a fan of Bhushan as a very sorted individual . Thank you Sulekha...love the way you make people open up. One more thing, can you share any contact details of Prachitai, the psychologist you both were talking about? I would be very grateful
I too would like to know the details of Prachitai.
Glad to hear Bhushan Pradhan....Thank u Dil Ke Karib
खुप सुंदर मुलाखत आहे
What a voice bhushan pradhan ❤
You are awsome Bhushan❤✌ and thanx to sulekha di 👍
My pleasure
@@SulekhaTalwalkarofficial Di so kind of you love you💕
स्ट्रॅटेजीज बद्दल छान सांगितलन भूषणने!!great!!👌👍🙏👆