Keshavrao Bhosale Original अविचत गेले किंकर करि - संगीतसूर्य केशवराव भोसले | Avachit Gele Kinkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या सुमारे ११० वर्षांपूर्वी निघालेल्या ७८ आरपीएम च्या नाट्यसंगीताच्यात रेकॉर्डस्. पुण्यातील संजय संत यांच्याकडून मिळाल्या, या रेकॉर्डस् कोणत्याही कमर्शियल हेतूने अपलोड केल्या नसून केवळ रसिकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून अपलोड करत आहे.
    अविचत गेले किंकर करि
    अविचत गेले किंकर करि मी ।
    ह्रदय शिरुन सिंहासन बैसुिन शासन मज करि ॥
    वाटे आज्ञा या नच करिता यांची आज्ञा मान्य करावी ।
    कृत्रिम अंतर दूर करनि निकटिच बसवुिन करि ॥
    - संगीत मूकनायक

КОМЕНТАРІ • 11

  • @pramoddhamangaonkar9077
    @pramoddhamangaonkar9077 Рік тому

    धन्यवाद

  • @ashabarge5158
    @ashabarge5158 3 роки тому

    मौल्यवान....

  • @rushikeshkadam3275
    @rushikeshkadam3275 2 роки тому

    धन्यवाद 🙏🏼

  • @sumitpatankar5277
    @sumitpatankar5277 3 роки тому +1

    Anmol thev japun thevlit🙏🙏🙏

  • @rohitpanat9967
    @rohitpanat9967 3 роки тому

    अप्रतिम!

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @sumitpatankar5277
    @sumitpatankar5277 3 роки тому +1

    Mast

  • @saritadshelke307
    @saritadshelke307 Рік тому

    प्रणाम आहे या सूर्याला

  • @ravikantjoshi
    @ravikantjoshi 4 роки тому +2

    हा अनमोल ठेवा आहे, सर्वसामान्य पणे हेच माहित आहे की त्यांच्या रेकॉर्ड्स उपलब्ध नाहीत. किती गाणी मिळाली आहेत? सगळी इथे ठेवली आहेत का?

    • @vachaspatiproduction
      @vachaspatiproduction  4 роки тому +3

      माझ्याकडे दोन होती..‌ दोन दिली आहेत.. याचा कोणताही कमर्शियल वापर करू नये, मी फक्त ऐकण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी देत आहे...