कोकणात जाणाऱ्या डबल डेकर मध्ये घडतोय विचित्र प्रकार|ठाणे ते थिविम संपूर्ण प्रवास|double decker rail
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- कोकणात जाणाऱ्या डबल डेकर मध्ये घडतोय विचित्र प्रकार|ठाणे ते थिविम संपूर्ण प्रवास|double decker rail
double decker express vlog
double decker vlog konkan route
Double Decker Express thane to thivim vlog 2022 new video
double decker express madgaon konkan railway route
bhushan the explorer vlog videos 2022
gharche jevan
konkan railway Electrification updates
konkan railway videos 2022
#doubledeckerexpress #konkanrailway
#doubledeckertrain #madgaon #thivim
#thivim#station
#bhushantheexplorer #gharchejevan
बरोबर आहे दादा तुमचे घान करण्यात या कॅटरिग वाल्यांचा मोठा हाथ असतो तसेच काही वात्रट प्रवाशांची ही त्यांना साथ असते. आणि तुम्ही जो आज जो प्रवास दाखवला तो एकदम नादखुळा......
आमचेही नाव घ्या दादा
समीर अनभवणे दादर मुंबई
Hona
Ok
खरं तर तू जे दाखवतोय ते सर्व माहीत असून पण हे सर्व तुझ्या Vlog मधे बघण्यात वेगळाच आनंद मिळतो.
पावसाळा आणि कोकण म्हणजे स्वर्ग सुख !
जय परशुराम भूमी 🚩🙏
😊🙏🏻🙏🏻
देशभरात सर्वात जास्त घाण,देशांतील आणि, बांग्लादेशी रोहीग्या शांतीदूत करत आहे
Hmm
Marathi bhayye pan kartat
एक नबर भवा...
भावा तू खरंच खूप छान माहिती देतोस...
आणि मला तुझे सर्व व्हिडिओ आवडतात..
कारण तू कुठेही जातोस ना त्या ठिकाणची माहिती छान देतोस...
Dhanyawad Sir 😊😊 i hope information tumhala aavdi
दादा तुझे वलोग्स खुप मस्त असतात आणि तुझ बोलणं सुद्धा खुप छान त्यानेच टूर व्हिडिओ बघायला मज्जा येते
भुषण दादा तु दिसला की खुपच आनंद होतो.तु आम्हाला तुझ्या बरोबर कोकणातील प्रवास घडवून आणतोस. धन्यवाद.
Dhanyawad Bhawa ❤️❤️
प्रवासात आपणास जेवढ्या त्रुटी दिसतात त्या आपण सर्व प्रवाशांनी रेल्वे ला जास्तीत जास्त ट्विट कराव्यात जेणेकरून काही सुधारणा होतील
Ho...pan samorun reply aani block shivy kahich milnar nahi
व्हा भाई व्हा..👌🏽🥰
नमस्कार गाववाल्यांनू ...🙏🏽
भूषण खुपंच सुदर माहिती देतोस तू आम्हा सर्वांना. 👍🏽
❣️दिल खुलास बोलतोस तु, जेव्हा संपूर्ण माहिती देतोस तेव्हा..😘
रेल्वेच्या अधिकारी यांनी वेळो वेळी पॅसेंजर ट्रेनची तपासणी करून मेंनटेंनसचे काम युद्ध पातळीवर केले पाहिजे. जेणेकरून प्रवासी वर्गाला कोणताही त्रास किंवा दुखापत होता कामानय.
खुप खुप धन्यवाद भूषण तुझं, की आम्हा लोकाना तुझ्या विडीयोज मुळे माहीती मिळते.
संपुर्ण माहिती रेल्वेची व आजून काही असेल प्रवास दरम्यानची.
पुन्हा एकदा तुझे कौतुक करुन पुढच्या नवीन विडीयोची वाट पाहत राहीन..👏🏽👍🏽
All time favorite part parallel Arriver and Departure of Double decker express and Jan Shabtai express 🥰😘😍
Yes 👍
@@Bhushan_The_Explorer double decker chalu ahe ka
@@rt87817 no
14:50 best reaction dada
🤣🤣
That parallel run with janshatabdi😍
Bhushan, You are the best tawker and person👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
Thank you Sir 😊
Finally good to see blue coaches with old type seating in Janshatabdi, hopefully it will get all blue coaches. Those seats in red coaches are worst.
Love your vlogs bhushan dada ❤️❤️
Dhanyawad Bhawa ❤️❤️
तू असेच छान छान व्हिडिओ बनवत जा आणि अशीच माहिती आम्हाला देत जा..
जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणची माहिती आम्हाला तुझ्या या व्हिडिओ मधून मिळेल...
Ho sir nakkich thanks for co-ordinate
Parallel Entry aane Race op ❤️❤️❤️😍😍🥰
❤️❤️❤️
Sundar sangtos mahiti asech pravas karun sarva sangat Raha Tula subhcha
बील मागावं का लागतं स्वतः देणे जरूरीचे आहे,माॅल मध्ये गेलात तर बीला शिवाय रक्कम जमा होते का?
महाराष्ट्रात सर्वात पहिली डबलडेकर ट्रेन पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेस होती
आपण रत्नागिरी ते केरळ हा प्रवास सुद्धा explore करावा आणि पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग दाखवावा ही विनंती👍👍👍😊😊💐
You are a good creater.explore india friendly countris like srilanka,bhutan,nepal,maynmar morishas, phizi and african countries for new opportunities for kokni products and the products they use
ठाणे स्टेशन वर LTT वरून सुटणाऱ्या गाड्या 7 ला येतात आणि CSMT/ दादर वरून सुटणाऱ्या 5 ला येतात.
Khup chan bro...but bro kokan start Palghar to Sindhudurg....seven district in Konkan division....plz clearly inform
Yes...but paperfully raigad division la kely ata
पालघर ठाणे कोकणातच येतो कोणतेही पेपरवर्क पालघर ठाणे कोकणात येत नाही असं कुठे झालेलं ऐकण्यात आलेलं नाही आहे पालघर जिल्हा वेगळा झालेला आहे परंतु ठाणे आणि पालघर कोकणातच येतं
लयभारी... 👌🏻👌🏻 नादखुळा... ❤❤❤
Super vlog bhava ❤️💯
Dhanyawad Bhushan Sir
Superb Chasing 5:10
Yes 👍👍
Nice travel vlog! Great presentation. I am a new subscriber to your channel. Greetings from Plano, Texas, United States.
Thanks and welcome
Thanks Madhu Dandvate saheb
Khup Chan ... Naad khula vlog😍
Ekdam nad khula pravas hota dada 👌👌👌👌👌
Bhushan dada ha video mala khoob awadla
Masta bhava full details madhe explore kartos 👌👌👍👍
Dhanyawad bhau
Chai chapati is my favorite.. 👍
Full Active Vlog 👌👍🏞️ Khup Chan ✨
Nice Video😊😊😊
Mast pravas ahe dada
Dhanywad
He train mast hoti pan timming proper navhota manhun aaj band jali
आपले मराठी आले स्टाप👍👌💐💐💐💐💐
भूषण दादा आपली व्हिडिओ आम्ही खूप आवडीने बघतो.आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खुप हार्दिक शुभेच्छा!
पुढील व्हिडिओ मध्ये आमचे नाव नक्की घ्या. ही विंनती.
आपलाच राहुल साळवे. नाशिक महाराष्ट्र.
Dhanyawad Bhawa ❤️👍👍 ho nakki naav ghein
Nice vlog 🔥🔥 support from panvel 🚩🚩
Nice
गरमागरम चहा आणि चपाती खण्यासारके सुख नाही सकाळी👍👌💐💐💐💐💐💐
एकदम नादखुळा 😀
Naadkhula ❤️
Tuzhe train and bus journey khup aavadtat keep it up 😉
Dhanyawad bhawa
परत तुझे मी मनापासून आभार मानतो .
Are dhanyawad Sir 😊
👍👍👍🙏🙏🙏 superb
Ek no bhushan bhau tu great ahes nadkhulooo
Naadkhula bhawa ❤️
मस्त भूषण
Nice journey with double decker..but not too much crowded, I like cappathi with black tea.deep deep in d testy
Thanks...crowd you will get only Season
Thanks ha ek navin double dekar railway cha pravas vlog banavalyabaddal,khupach chan.hya purvi mi double dekar best bus cha pravas kela aahe lahanpani,pan tuzhyamule double dekar train cha pravas anubhavayala bhetala,aani ha mi hi chaha chapati khato,mala hi aavadat.
Dhanyawad
नादखुळा प्रवास झाला
🤗🤘🏻🤘🏻😇❤❤❤❤ 1.no vlog
Thank You 😊😊
Awesome 🤩🔥
ही गाडी चालू ठेवण्याची रेल्वे प्रशासनाची अजिबात इच्छा नाही. गाडीचा मेंटेनन्स पण नीट होत नाहीये. डबल डेकर चा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सामान ठेवायची जागा; सीट्स आणि सामानाची जागा हे प्रमाण व्यस्त आहे.
1no bhava
Dhanyawad Bhawa ❤️
Nice video
Thanks bhava tujhe video pun naad khula
Dhanyawad Bhawa
17:13 Ok Madhe Aahe... 😂
Showed a very nice journey
Thank you 😊
Khup chahan
Chai chapati.. New combination 😁👌
Very informative and full maza&your amazing commentary.. Waiting for next..
Dhanyawad Bhawa ❤️❤️
speed limit checking app???
अतीशय छान राजापूरच्या गंगेचा विडीओ बनवा.
भाई,भैय्या,लोकांना,मार्ल,पाईझे
Sglech nahi...je ghan kartat tyana kathor shiksha ani samaj dili pahije
चहा चपाती काय मी चहा मध्ये भात टाकून खाल्ला आहे फोये म्हणून लहानपणी
Ta tar me pan khatay
कोरी चाय आणि चपाती पण भारीच लागता👌😋
Hoy hoy railway chi kori chay mhanje pani 🤣🤣
Mst bhava journey 👍👍
चाय चपाती लवर 🤩😍🤤🤤🤤 भूषण भावा आपण पण चाय चपाती लवर आहे 🤤😍🤩
मराठी माणूस जेव्हा तेव्हा फक्त भैया लोकांवर टीका करण्यात पुढे; पण कधीच त्यांची जागा घेऊ शकत नाही, कारण एवढे श्रम कोण करेल? कॅमेरा घेऊन युट्युब विडीओ करू, कारण फिरायला मिळते मस्त आणि पैसेही. पण रेल्वे मध्ये काही विकूया किंवा विकण्याचे कंत्राट घेऊया असा विचार येतो का मराठी मनात? तो येत नसेल तर गप गुमान भैया लोकांना सहन करा. तुम्ही नाही केलेत तर कुणातरी ते काम करणारच.
Marathi bhaiya chadhavun ghe
@@hemantvadye7796 भैया नाही लवड्या मी मराठीच आहे. फरक एवढाच की माझी अक्कल डोक्यात आणि तुझी गुडघ्यात आहे. शाळेत गेला असतास तर थोडा विचार करायची अक्कल आली असती.
Bhaiyyana kaam karyla koni nahi bolle nahi...pan at least ghan karu naye evde tari bas zale
@@Bhushan_The_Explorer Aapla marathi manus ghan karto tava tujhya tondat lovda jato kare teva ka nay bolat
Nice spl.edit changle keley
😊😊 thank you
@@Bhushan_The_Explorer praytna changle krtos all the best
Naad 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Mast
Nice paeallel action🔥👍🏻 summerla double decker late krtat bharpur
Yes
Perfect commands.
Thank you Sir 😊
अरे तू पण बसण्यासाठी असलेल्या सीटवर झोपून सुंदर गाडीला विचित्र करण्यास एक प्रकारे हातभारच लावतोयस!
आणि दुसरं म्हणजे पनवेल पासून कोकण सूरु होत नाही तर ठाणे, मुंबई,पालघर हेही जिल्हे भौगोलिकदृष्ट्या कोकणातच मोडतात हेही माहीत करून घे.
सीट वर झोपू शकत नाही का, कचऱ्या करण्याबद्दल व्हिडिओ आहे, त्याच्या झोपण्याने कचरा झाला आणि तुला खूप पुळका आहे भैय्यांचा
Nice video brother
Thank you 😊
Mst bhushan 🤩
Dhanyawad Patil Bhau
Jay shree ram 🙏🏻
भावा मुंबई व रायगड ही कोकण मध्ये येते ठाणे जिल्हा ही येतो
Bhushan bhau ek number vlog jhala ahe mi pan ganpati madhe Double decker ne travel karto.Majha gav Dodamarg la . Amhi pan thivim la utarto.thank you for vlog
Wow 👍
Lai bhari parvas
मस्तच
Dhanyawad
tea and capati mi dar ruj khato tya ci taste 1 dam lovely ahe
Yes 👍
Hi dada ak da kankawali jaun teti kontya tare village made jaun vlog banav bhava i love your vlog
तसेच हि गाडी कुर्ल्यावरुन सोडण्याची दादरवरुन सोडली तर वेस्टर्न च्या प्रवाशांची भर पडेल
खूप छान
Dada amhi pan divayla rahto na tar ass vat ta ki he amca gavach aahe 👍sarva gavcay sarkha 😍❤️
Wa
बरोबर आहे थोडसं घाण आहे डब्यात
Ha
वंदे भारत एक्सप्रेस गाडीच्या व्हिडिओ बनवा
Mast mast dabal dekar train
Dada tu konte camera gears use krtos vlogging sathi aani ekda tuja vlogging setup dakhav
GoPro Hero 7 ho nakki
Masst video .. Mi sudhha ya train ne khup vela jurny keli ahe .. Rtn to ltt
What about tea taste? 😊😊
@@Bhushan_The_Explorer I never drink tea ..
Ekada fakt ghavane chatni khalli ahe .. Khup chhan teat hoti
Double dekar la general daba ahe ka
Mitra panvel la kokan che praveshdwar bolal jat pànvel pasun kokan la suruvat hote
Tumcha mahiti sathi Konkan ha panvel pasunach suru hoto
Khar tar konkan palghar thane division la yeto pan officially and paperfully Pen chya pudhe suru hoto
Namasakar dada 🙏 mala avadate chaha chapati Well come to goa dada once again 👍👌💐
Yes
Kokan railway 🚂 Miss u ❣️
😊😊
अहो त्यावर मुलांना बसवतील हो हागीज बदलायची असेल तर 😊☺️😊आणि मोडून टाकतील☺️☺️☺️☺️😊☺️☺️
ठाणे सुध्धा कोकणच
😊😊😊😊😊
Nice explain
Kokankanya express vatta surprise🎉🐣
😊😊😊