Special Report | महाराष्ट्रात 'पुन:श्च लॉकडाऊन'?-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 349

  • @sukeshpatil2117
    @sukeshpatil2117 3 роки тому +71

    प्रत्येकाना 10 हजार महिना देऊन खुशाल लॉक डाउन करा

  • @TusharK0994
    @TusharK0994 3 роки тому +40

    एक तर महाराष्ट्र मध्ये एकही राजकीय पक्षावर काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. त्यात अगोदरच राज्यातील सामान्य जनता पहिल्या लॉकडाउन च्या जाचातून बाहेर यायची आहे अनेक लोकांचे संसार उधवस्थ झाले आहेत आणि तुम्ही परत लॉकडाउन जर केलं तर लोक पुर्णतः संपतील आणि शेवटी सरकार विरोधात रस्त्यावर उतरतील करण लोकांची सहनशक्ती संपली आहे

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 3 роки тому +1

      1857 सारखा उठाव लवकरच होणार आहे...

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 3 роки тому +1

      लोकं रस्त्यावर उतरली की लगेच lockdown मागे घेतील...काही दिवसांपूर्वी विद्यार्थी रस्त्यावर आले तर कसली फाटली होती सरकारची हातभर 😂😂

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 3 роки тому

      @@dattatraydahale4663 तस झालं तर तुला king kong नाव बदलून तात्या टोपे ठेवावं लागेल 😀😀

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 3 роки тому

      @@fasterfene9849 ho

    • @yogupawar2748
      @yogupawar2748 3 роки тому +1

      Utru nakich lai jalay are as upwashi marnya peksha coronat melel barr

  • @siddpakhale4505
    @siddpakhale4505 3 роки тому +73

    गोरगरीब जनतेची हाय लागेल ह्या सरकारला......

  • @jaydipingawale8676
    @jaydipingawale8676 3 роки тому +55

    बातमी देणारी हाणली पाहिजेत आधी ,सगळ्यात फालतू मीडिया आपल्या भारतात आहे

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 3 роки тому +31

    जनतेला वार्षिक खाण्यापिण्याचा खर्च द्या वर्षभर लॉ कडाऊन करा

  • @vithalhimpalnerkar3505
    @vithalhimpalnerkar3505 3 роки тому +12

    लॉकडाऊन लाऊन प्लीज गरीब लोकांची हाय घेऊ नका

    • @sattarkhan77
      @sattarkhan77 3 роки тому

      Yes

    • @WhoAmI-jd4cb
      @WhoAmI-jd4cb 3 роки тому

      Nakki ch yana hy lagel gariban ch jivan kharaab karun takla ahe 😭

  • @prakashjadhav8936
    @prakashjadhav8936 3 роки тому +15

    पहिल्यांदा वाटायचं की केंद्रात आणि राज्यात जमीन-अस्मानचा फरक आहे पण मी पूर्ण चुकीचा होतो केंद्राचा PM आणि राज्याचा CM आहे सेम टू सेम....

  • @prakashsadgirofficial6059
    @prakashsadgirofficial6059 3 роки тому +26

    आधी लोकांच्या पोटाचा प्रश्न सोडवा. मग लोकडाऊन करा तुम्हाला ky फुकट भेटेल घरी

  • @khandujagdale5153
    @khandujagdale5153 3 роки тому +113

    लाजा वाटतात का तुम्हाला lockdown करताय...😡😡😠😠😠😠
    तरुणांना मासिक वेतन द्या , व गरिबांना अन्न सुरक्षा द्या तरच lockdown करा...

    • @rushikeshpote3792
      @rushikeshpote3792 3 роки тому +4

      ऐक no भावा बरोबर बोला 👍🙏

    • @sattarkhan77
      @sattarkhan77 3 роки тому +1

      Lekin agar lockdown lga bhi diye to hum sab kuch kar nahi sakege majbur ho gye hum sab sarkaar jab caahe aazad kare jab caahe kaid hum kuch nahi kar sakte majbur ho gye sab

    • @lalitawaghmare662
      @lalitawaghmare662 3 роки тому

      )))))))))))))))))))))))))))))))))))))))0

    • @nikitajadhav8193
      @nikitajadhav8193 3 роки тому +1

      Niyam Pala lockdown tala...

    • @sattarkhan77
      @sattarkhan77 3 роки тому

      @@nikitajadhav8193 what niyam kitna bhi niyam palo ye log lockdown lgye siwa khamosh nahi baithege

  • @rakeshwaghare9530
    @rakeshwaghare9530 3 роки тому +12

    आता जर lockdown केलं गेलं तर, यांचं महिना 100cr टार्गेट पूर्ण कसं होणार?

  • @CASKBagad
    @CASKBagad 3 роки тому +14

    💵 श्रीमंतांना भीती कोरोनाची 💉
    😔 गरीबाला भीती लाॅकडाउनची 🔒

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 3 роки тому +12

    काळजी तुमची, हीत आमचे 🙏

  • @satyapalkamble6716
    @satyapalkamble6716 3 роки тому +23

    11 तारखेच्या पेपर च आताच सांगा म्हणावं. नन्तर नको

  • @satishbhoi9134
    @satishbhoi9134 3 роки тому +16

    तुम्ही दिल्लीत बाया नाचला😂😂😂😂😂😂

  • @ranisanglikar4420
    @ranisanglikar4420 3 роки тому +1

    Ranisanglikar best information

  • @chandrakantborde3070
    @chandrakantborde3070 3 роки тому +4

    सर्व शासकीय कर्मचार्याचा आमदारांचा पगार बन्द करुन खुशाल लॉकडाऊन करा मग कळेल

  • @suniltambe1
    @suniltambe1 3 роки тому +22

    कोण मुख्यमंत्री???? हयात आहे का मुख्यमंत्री नावाचा प्राणी?

    • @rikckybhai
      @rikckybhai 3 роки тому +1

      पेंग्विन मुख्यमंत्री

    • @editer4958
      @editer4958 3 роки тому

      @@rikckybhai तूमच्या बापाला मुख्यमंत्री करु

    • @editer4958
      @editer4958 3 роки тому

      सुनील तुम्ही होता का मुख्यमंत्री

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 3 роки тому

    Negative ची Positive टेस्ट होत नाही ना , याकडे ,कृपया बघावे ही नम्र विनंती....🙏

  • @rikckybhai
    @rikckybhai 3 роки тому +1

    *लॉकडाउन लावाच..!*
    ....पण लॉकडाउन लावण्याआधी या ३ गोष्टी सरकारने जाहीर कराव्यात..
    १) प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा.
    २) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहचते करा. *(किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंच पक्वनांची अपेक्षाच नाही)*
    ३) लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे सर्व पुढचे किमान ३ महिने माफ करा आणि लोकांचे सिबील स्कोर खराब नाही होणार हेही जाहीर करा.
    *फक्त या ३ गोष्टी जाहीर करा आणि काय करायचा तो लॉकडाउन करा, आम्हाला तरी कुठे हौस आहे जीव धोक्यात घालून बाहेर पडायची.*
    आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला जगू द्या,उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका. जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका.
    ✍🏻
    *एक सामान्य माणूस*

  • @जिल्हाउपाध्यक्षवंचितआघाडी

    टीवी 9 ने कोरोनच्या लोक डाऊन पेक्षा उपसमार होणार्या समान्य जनते विषयी आपली थोडीशी भुमिका मांडावी

  • @indrakumardeshmane1222
    @indrakumardeshmane1222 3 роки тому +1

    लाॅकडाऊन केला तर सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल

  • @djsoflatur7207
    @djsoflatur7207 3 роки тому

    लॉकडाऊन करा पन जनतेच्या खाण्या पिण्यासाठी आणी करोना नियोजनासाठी तुम्ही जेवढी खंडणी वसुल केलीय त्याच्यातला फक्त 50% द्या त्याच्यात महाराष्ट्रातली जनता 2-3 वर्ष सहज घरी बसून राहू शकेल...

  • @kumarbhor1128
    @kumarbhor1128 3 роки тому +3

    बँकेचे कर्ज कसे फेडावे साहेब लाॅकडाउन 👺👺👺👺👺

  • @tigergroupulhasnagaradyaks1486
    @tigergroupulhasnagaradyaks1486 3 роки тому +1

    सर्वांच्या बँक अकाउंट मध्ये प्रत्येकी व्यक्तीला (10000) दहा हजार रुपये टाका आणि कायम स्वरूपी 1 वर्षा साठी डॉक्टर लावा..

  • @athravpatil389
    @athravpatil389 3 роки тому +1

    लोक डॉन झालं पाहिजे तर जनतेला न्याय, 😭

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 3 роки тому +26

    महाराष्ट्रातच काेराेना कसा काय कुठलिही रँलि नाही. बंगालमध्ये काेराेना मित्र.
    मिडीया जे काही आकडे सांगत आहे ते आकडे न पटणारे.

  • @shripatilsp7580
    @shripatilsp7580 3 роки тому +13

    मीडिया ने कारोनाचा कांगावा मोठा केला आहे . . . . . . मीडिया चॅनल्स बंद करा. Corona कमी होईल ओपोआप. . . . . . . .

    • @MayurS2611
      @MayurS2611 3 роки тому +2

      हो अचानक कोरोना कसा वाढला । की वाहडवला गेला

  • @Jayshankar13-k1j
    @Jayshankar13-k1j 3 роки тому +5

    सर्वसामान्य जनतेचे हाल होतात असे मत मांडले जात नाही ते कशे जगातील काय खातील याचा विचार फक्त आम्ही मजुरांनी करायचं

    • @raviaynor8562
      @raviaynor8562 3 роки тому

      ऐवढे रूगण टीवी झालेले मरतात देशात ईतर आजार आहे , आणी हे टीवी साठी लँ।कडँऊन करता ☑️

  • @armaanshaikh5043
    @armaanshaikh5043 3 роки тому

    सरकारने गरीब लोकांच विचार करायला हवा सर्व नियोजन लावून लॉक down करावे

  • @prakashjadhav8936
    @prakashjadhav8936 3 роки тому +1

    मुंबई महापौराचं शिक्षण कीती बोलते किती ?
    काय वेळ आली आहे अनाड्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे.....
    बाई तू फक्त गाणी गा ....आणि आमचं मनोरंजन कर ....
    तेरे से नही होगा ...😂😂😂😂

  • @mohanmayande539
    @mohanmayande539 3 роки тому +8

    साहेब लाकडाऊन कराच. घरातले ऐईकत नाहीच तर बाहेर चे कसे ऐकणार.

    • @akshadashinde2685
      @akshadashinde2685 3 роки тому +1

      gvt nokari ? 🙄

    • @EducationalGyaan604
      @EducationalGyaan604 3 роки тому +1

      To phqt swatacha vichar karun bolatoy...Murkha maanus... tula lockdown havy tar gharat lock lavun bs na...

  • @Kuldeepmks
    @Kuldeepmks 3 роки тому

    लाँकडाऊन चा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे... शेतकरी वर्गाचा विचार करा... शेतकऱ्यांना ६-७.वर्षाचा दुष्काळानंतर हीच संधी होती थोडंसं उभारी येण्याची..

  • @shreyasgavand5717
    @shreyasgavand5717 3 роки тому

    जर corona वाढत आसेल तर लॉक डाऊन करा पण जरा काळजी घ्या

  • @omkarsutar2914
    @omkarsutar2914 3 роки тому +23

    Lockdown kara, Sarkaar wachva. 🤭😂

    • @narayanlokhande9801
      @narayanlokhande9801 3 роки тому +2

      aani garibancha jiv ghya

    • @sattarkhan77
      @sattarkhan77 3 роки тому

      Aapko apni fikar hai lekin lockdown se jo gor garib bhukhe marege unki nahi kuch khyaaal karo to hi uapprwala aapka khyaal karega peleace

    • @omkarsutar2914
      @omkarsutar2914 3 роки тому +1

      @@sattarkhan77 sarkar ko bol raha hu ki wo sarkar bachane k liye lock down karegi tum kya samjhe haha 😂

    • @sattarkhan77
      @sattarkhan77 3 роки тому

      @@omkarsutar2914 I am sorry sach mai ye lockdown ki baate sunkar aapke comment ko dekha hi nahi theek se aur neeche kisne aap pe aise hi comment kiya to hum kuch aur samjhe sorry

  • @sachinshinde787
    @sachinshinde787 3 роки тому

    गो शिवसेना गो

  • @ayyazshaikh8836
    @ayyazshaikh8836 3 роки тому

    Please ho nakka kara lockdown please 😭😭😭😭😭😭😭😭

  • @vilaspawar3448
    @vilaspawar3448 3 роки тому

    गरिबांची नौकरी जाते
    राजकारणी लोकांचे काय आहे 20 वर्ष जरी lokdwon लागला तर त्यांना काही फरक पडत नाही

  • @justme0030
    @justme0030 3 роки тому +2

    आता आपल्या जवळ लस सुद्धा आहे

  • @sandeeppatil7502
    @sandeeppatil7502 3 роки тому +1

    आधीचा light बिल माफ केला का आता काम धंधा नही अानि परत लॉकडॉन.

  • @Itsrahul1010
    @Itsrahul1010 3 роки тому +2

    मीडिया वालो तुम्ही आम्हाला नाही जगू देणार

  • @shaileshpotdar8818
    @shaileshpotdar8818 3 роки тому +3

    करोना अंधेरीला आणि मुलुंडला ट्रेन नी गेला की बसनी 😄😄😄सांभाळून राहा रात्री 8.00 पासून करोना रस्त्यावर फिरतो सकाळी 7.00 नंतर कुठे जातो ते जरा शोधा... बिकाऊ मीडिया

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 3 роки тому

    वेस्ट बंगाल ला पूर्ण नाही का तिकडं किती किती लोक आलेत पंढरपूरला करून नाही का तिकडं कस काय ते काही नाही पूर्ण देऊ नका ही रे कमुन कळायचं नुकसान स्टंटबाजी ठीक आहे

  • @vilaspawar3448
    @vilaspawar3448 3 роки тому

    केव्हाही सरकारला लोकडाऊन शिवाय काही सुचत नाही
    कस होणार रोजच्या 200 रु कमवून घरी चूल पेटविनर्यांच्या हाल
    का सरकारला यांच्या विचार नाही का

  • @mayurjadhav7589
    @mayurjadhav7589 3 роки тому +3

    आम्ही ना डॉक्टर आहोत ना मीडिया कारण लवडाऊन मधे याचाच तर फायदा होतो ना 🙏

  • @sohanpariyal1462
    @sohanpariyal1462 3 роки тому +3

    ₹1 की मदद नहीं

  • @onerule3874
    @onerule3874 3 роки тому +7

    नको, सतरंजी हमाल बेरोजगार होतील।

  • @sunilsawant5840
    @sunilsawant5840 3 роки тому +11

    आगीशी मस्ती करू नका

  • @rushitodkar7765
    @rushitodkar7765 3 роки тому

    लॉकडाऊनमध्ये प्रति कुटुंब 20,000 महीना सरकारने द्यावा 😡😡

  • @chandrakantdeshmukh7129
    @chandrakantdeshmukh7129 3 роки тому +1

    तुम्ही किती पैसे घेतात ते सांगा बातम्या दाखवायला

  • @faizansayyad9084
    @faizansayyad9084 3 роки тому

    लई माज आलाये सारकिच जनते ला धमि...

  • @kashifqureshi3492
    @kashifqureshi3492 3 роки тому +1

    या न्यूज रिपोर्टर वाल्यांना स्वताचीच काळजी नाय हे लोकांना सांगतात निर्बंध पाळा मास घाला यांनी किती मास घातला आहे पाहा यांच्याकडे हे स्वता मास ही घालत नाही...मा. मुख्यमंत्री साहेबांकडुन विनंती आहे की यांच्याकडे ही पहा ....

  • @vilsanvane1921
    @vilsanvane1921 3 роки тому

    मुख्यमंत्री स्वताला महाराज समजायला लागलेत काय

  • @ronitmhatre1010
    @ronitmhatre1010 3 роки тому

    लाॅकडाऊन करा पण एकदम कडक

  • @विशालसांगडे
    @विशालसांगडे 3 роки тому +8

    आता टाळेबंदी नको साहेब...🙏🏻

  • @shivshankarwaghmare676
    @shivshankarwaghmare676 3 роки тому +1

    Corona fakt Maharashtra sarkar aani news channels yanchya dokyat ahe 😂

  • @sammore7532
    @sammore7532 3 роки тому

    मुख्यमंत्री साहेब जर लाँकडाऊन करून जर कोरोनाच्या पेशंटची संख्या कमी होईल असे लिहून देता काय ???????
    जनतेला एवढे पण मुर्ख बनवु नका
    नाहीतर नांदेड पँटर्न महाराष्ट्रात पसरायला वेळ लागणार नाही आणि या सगळ्यांना तुम्ही जबाबदार रहाणार आहात
    जनतेची जास्त परीक्षा घेणे चांगले नाही
    महागात पडेल .

  • @ajinkyawagh7845
    @ajinkyawagh7845 3 роки тому

    राजेश टोपे लाॅकङाऊन लावण गरजजेच आहे

  • @sachingoregore6290
    @sachingoregore6290 3 роки тому

    लाँगडावुन करु नये गरीब लोकांची सोय करा

  • @mujahidshaikh1502
    @mujahidshaikh1502 3 роки тому

    मस्त काम है रे बाबा

  • @ranjitkadam3661
    @ranjitkadam3661 3 роки тому +6

    Aata prynt सरकार chya bajune hoto pn aata खरच vatayla laglay की h सरकार jayla hav.
    जाहिर निषेध

  • @laxmankambale5630
    @laxmankambale5630 3 роки тому

    जाहीर निषेध

  • @shivajikoli1436
    @shivajikoli1436 3 роки тому

    मिडिया व ठाकरे सरकार याचं डोके ठिकाणावर नाही

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 3 роки тому +12

    Lachar CM

    • @uttamsuryavanshi7651
      @uttamsuryavanshi7651 3 роки тому +1

      सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार बंद करा. नंतर लोक डॉन करा मंत्र्यांचे पण.

    • @amprt
      @amprt 3 роки тому

      Vimanseva bochat ghalnyasathi ahe ka

  • @vishalkhond2436
    @vishalkhond2436 3 роки тому +3

    महाराष्ट्र dalindrichya वाटेने...सरकारी नोकर आणी राजकारणी ,मेडिकल क्षेत्र वगळून.

  • @mihiroza4740
    @mihiroza4740 3 роки тому

    Where is the mask of the reporter 🔥

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 3 роки тому

    लवकर करा

  • @yogeshbirari3000
    @yogeshbirari3000 3 роки тому

    मा. मुख्यंमत्री साहेब आम्हाला कळलंय की आपण 2एप्रिल ते28 एप्रिलपर्यत पर्यत लाॅकडाऊन करणार आहात. करा ना लाॅकडाऊन पण आम्ही बांधकाम विभागाचे कामगार आहोत मालेगांव जि नाशिक मधुन पण सर आमचे हात पोटावरचे आहेत .आम्ही खाणार काय?कसे होईल आमचे कामगार बांधवांचे .मी मान्य करतो सर की काही लोकांच्या गाफील पणा मुळे सर्वाना हे भोगावे लागंतय .आमच्या खानदेशातील म्हणी नुसार .गहु म्हेता किंड रगडाई गय.अगदी याचं म्हणी नुसार काही बिनडोक लोकांमुळे घडतयं सर्व .पण सर मी स्व:ता सर्व नियमफाॅलो करतो आणी माझ्या सहकार्राना ही समजावुन सांगतो, आणी ते बिचारे पण एकतात.

  • @animedarshanpokefans5251
    @animedarshanpokefans5251 3 роки тому

    GARIBACHYA KHATYAT 10000 TO 15000 TAKA MAGAS LOOK DOWN KARA 🙏🙏🙏

  • @dattagadade8214
    @dattagadade8214 3 роки тому +2

    सरकार एका बापाचा नाही

  • @ajinkyawagh7845
    @ajinkyawagh7845 3 роки тому

    फकत मूंबई लाॅक करा व विमान तळे लाॅक करा

  • @rahulbodare6823
    @rahulbodare6823 3 роки тому

    💯 koti ki 10000koti jama Kara

  • @rishibhoir5060
    @rishibhoir5060 3 роки тому +1

    Lockdown करून गरीब माणसाला मारून टाका.😂कोरोना चा नावाखाली खाजगी हॉस्पिटल चे खिसे भरा फक्त!
    सरकारही भ्रष्ट आणि मीडिया ही

  • @mohanpatil4467
    @mohanpatil4467 3 роки тому

    Hospital made bed nahi

  • @sagarvanjari6614
    @sagarvanjari6614 3 роки тому +1

    Lock down compulsory kara mukhyamantri sahwb

  • @vishwajithembade
    @vishwajithembade 3 роки тому

    आता जर लॉक डाऊन झाले तर लोक तुमच्या घराचे लॉक तोडतील..

  • @sohanpariyal1462
    @sohanpariyal1462 3 роки тому +1

    राजीनामा दया

  • @mayurjadhav7589
    @mayurjadhav7589 3 роки тому

    साहेब लोकडाऊन केलं तर आमच्या सारखे गरीब घरात उपासमारी ने मरू, जरा त्या कोरोना बधल वेगळा विचार करा की नक्की हा कोरोणा आहे की नाही जर आहे तर मग बाकी आजार गेले तरी कुठे🤔 फक्त कोरोना फॉम् मधे चालू आहे दुसरा आजार होत नाही कोणाला, हे जरा वेगळच चालू आहे सर खूप वेगळे

  • @hitc9888
    @hitc9888 3 роки тому

    When I see the news 😱😱😱😱😱and last 🤣🤣🤣🤣🤣

  • @VishalYadav-yi7lt
    @VishalYadav-yi7lt 3 роки тому

    मीडिया राजकारणी यांना लॉकदान झाले तरी काय फरक पडणार नाही...फक्त सामान्य कष्टकरी लोकांना त्रास होणार

  • @narlenavnath328
    @narlenavnath328 3 роки тому

    साहेब आमची तुमच्या सारखी परिस्थिती नाही, आम्ही काम करणार तर खाणार त्यात इतकी महागाई, घरी लागणारा दवाखाना, खुशाल लॉकडाउन करा पण आधी आमच्या खात्यात कॅश टाका मग बोला lockdown चं

  • @mukeshvasave6737
    @mukeshvasave6737 3 роки тому

    Corona night la firto ka

  • @जिल्हाउपाध्यक्षवंचितआघाडी

    लोक डाऊन जाहिर निषेध..

  • @buildyourdream1171
    @buildyourdream1171 3 роки тому

    छान Idea आहे 100 कोटीचं प्रकरण दाबून ठेवायची ,,लोक वेडे दिसतात काय तुला ? अरे मुबंई कुणाच्या बापाची नाही .समजल

  • @akashsawant4762
    @akashsawant4762 3 роки тому

    महाराष्ट्र सरकार ला पैसे काढायचे आहेत की काय केंद्रातून यासाठी lock Down ची तयारी आहे सरकारची सर्व सामान्य जनतेचे हाल होणार याचं काही नाही.अजब तुझे सरकार,.

  • @bajirangnamade2724
    @bajirangnamade2724 3 роки тому +9

    Ye Raju pakkad re usko, thok hi dalte hain bahot ho gaye natak

  • @mukeshvasave6737
    @mukeshvasave6737 3 роки тому

    Temperature ne Kay hot nahi

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 роки тому +1

    अरे दादा नो बाकी राज्यात कोरोना नाही महाराष्ट्रात कुटून येतोय

    • @akshadashinde2685
      @akshadashinde2685 3 роки тому

      Karan ... maharashtra sarkarla corona jast aawdto mhanun

  • @aftabsayed729
    @aftabsayed729 3 роки тому

    Sab logo ko ghar me bita ke salary dedo fir lockdown lagao😠😡

  • @MissionMSEB
    @MissionMSEB 3 роки тому

    Vote deun chuk keli 😒😒

  • @anitaachariya277
    @anitaachariya277 3 роки тому

    Nko amla lockdown plz

  • @barderais4107
    @barderais4107 3 роки тому

    Jaay ghari baya

  • @farooqueshaikh22
    @farooqueshaikh22 3 роки тому

    First you wear a mask .and then tell people to follow it.

  • @roshandarekar5817
    @roshandarekar5817 3 роки тому

    vaccine cha kay upyog ahe mg

  • @sharadsanas8357
    @sharadsanas8357 3 роки тому +2

    आधी आम्हाला फाशी द्या आता जगु नाय शकत😭😭😭

  • @rupbetkar8241
    @rupbetkar8241 3 роки тому

    आधीच L lagle aahet..kuthe jra स्थिती सुधारtey त्या आता पुन्हा लॉकडाऊन.. सरकार ला बोला आम्हाला पण सरकारी नोकरी द्या

  • @n.s.zonecrazygamers8530
    @n.s.zonecrazygamers8530 3 роки тому

    Niyojan kara lockdown aivji

  • @shrinivasvagga2564
    @shrinivasvagga2564 3 роки тому

    Maharashtra mukhymantri Lakhan Ne doctor Na Koi Solapur Calgary block

  • @vgfclubinternational3615
    @vgfclubinternational3615 3 роки тому

    No lock down

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 3 роки тому

    लोकांच्या माथ्यावर शेवट फोडलच खापर

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 3 роки тому +1

    Tv9 valayanch lokdaun kara