धायरीला गुरुचरित्राचे पारायण झाले तेंव्हा फुलांची होळी हा कार्यक्रम खूप अविस्मरणीय होता. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 मकरंद महाराज आणि गुरुमाय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
मी देखील धायरी येथे झालेल्या कार्यक्रमात पारायण केले, पारायण खूप सुंदर झाले, फुलांचा उस्तव, कुंकू अर्चन, ग्रंथ तुला इ. कार्यक्रम खूप चांगल्या व भव्य रीतीने पार पडले, श्री.मकरंद महाराज व त्यांच्या सहकारी लोकांनी खूप मेहनत घेऊन तो अप्रतिम असा सोहळा पार पडला. पारायण वाचन करणाऱ्या ताईंचा आवाज ही खूपच गोड व श्रवणीय असा होता. प्रसाद देखील छान होता. त्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद.
प.पू.श्री महाराज कारंजा येथील दिव्य अनुभव कथन करीत असताना मुलाखतकार काकांनी मध्येच त्यांना थांबवायला नको होते.(13:30) त्या अनुभव श्रवणाला श्रोते मुकले.😞
@@Archana.Baradkar डिसेंबर पर्यंत अनेक एपिसोड येणार आहेत. महाराज स्वतः म्हणाले. त्यात घेऊ. पुढच्या काही दिवसात धायरी कार्यक्रमातली अंदाजे 80 एपिसोड series सुरू होणार. त्याची काल परवानगी दिली.
नमस्कार साहेब, मला दासगुरू महाराजांचा गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ पाहिजे होता,तर तो मिळू शकेल का? त्यासाठी मला काय करावं लागेल? मी एक वृद्ध गृहस्थ असून मी कुठेही जाऊ शकत नाही. धन्यवाद साहेब.
दासगणू महाराज यांनी गुरू चरित्र सारामृत लिहिले परम पूज्य श्री मकरंद महाराज ह्यांच्या कार्यक्रमात समजले. तिथे 8 दिवस पारायण आलेल्या प्रत्येकाला एक पोथी दिली . मी शेवटचे 2 दिवस गेलो तेव्हा ₹120 देऊन विकत घेतली. आज परम पूज्य श्री मकरंद महाराज यांनी पोथीचा video बनवण्याची अनुमती दिली. तर पुढच्या काही दिवसात 200 पानी पोथी मानसी ताई ह्यांच्या आवाजात ऐकायला मिळेल 🙏
श्रीगुरुदेव दत्त नमस्कार 🙏
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌷 श्रीस्वामी समर्थ 🌺
धायरीला गुरुचरित्राचे पारायण झाले तेंव्हा फुलांची होळी हा कार्यक्रम खूप अविस्मरणीय होता. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
मकरंद महाराज आणि गुरुमाय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय🎉
श्री गुरुदेव दत्त
खुप सुंदर मार्गदर्शन
Shree Gurudev datta
असाच तुमचा आशीर्वाद सदैव मिळत राहो श्री गुरुदेव दत्त
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌿🌿🚩
|| श्री गुरुदेव दत्त ||
सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
मी देखील धायरी येथे झालेल्या कार्यक्रमात पारायण केले, पारायण खूप सुंदर झाले, फुलांचा उस्तव, कुंकू अर्चन, ग्रंथ तुला इ. कार्यक्रम खूप चांगल्या व भव्य रीतीने पार पडले, श्री.मकरंद महाराज व त्यांच्या सहकारी लोकांनी खूप मेहनत घेऊन तो अप्रतिम असा सोहळा पार पडला.
पारायण वाचन करणाऱ्या ताईंचा आवाज ही खूपच गोड व श्रवणीय असा होता. प्रसाद देखील छान होता.
त्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद.
सोहोळ्याच्या वेळी रेकॉर्ड केलेले सर्व video पुढच्या काही दिवसात प्रदर्शित करणार आहे. काल महाराजांची परवानगी भेटली.
गुरुदेव दत्त 🙏🙏
खूप छान मार्गदर्शन आहे.श्रीगुरूदेव दत्त 😊
आम्ही दोघेही मुक्ताई गार्डन , धायरी पुणे येथे वाचक/सेवेकरी म्हणून सहभागी झालो होतो.
आयुष्यातील एक खूप छान अनुभव होता.
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹
अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
Shree Swami Samarth ❤
श्रीगुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹❤️❤️
श्री गुरुदेव दत्त 🙏
Shri Gurudev Datta 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏
Shri Gurudev Datta
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏
Sadar pranam 🕉️🙏
श्री गुरुदेव दत्त
sadar pranam 🕉️🙏
🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त गुरु तत्व प्रदीप आम्ही चिंचवड येथील पारायण मध्ये सहभागी झालो होतो त्यानंतर आमचं पारायण अखंड दर रविवारी चालू आहे श्री गुरुदेव दत्त
गाणगापूरच्या कार्यक्रमाचा सविस्तर व्हिडिओ बनवा किंवा त्याची माहिती पोस्ट करा
रेकॉर्डेड आहे. काही दिवसात video घालू
Mothe Gurucharitra sampurna jase aagee tasee parayan seva Channel ver episode series clear voice madhee uplabhadh kara ,audiovidual shraven sevaa ghadu dyaa hiVinanti !!!
प्रयत्न करू 🙏
संपर्क क्रमांक आहे का
Devmajha whatsapp chat वर मेसेज करा coordinator ताईंचा नंबर पाठवतो 🙏
@DevMajha ओके धन्यवाद
प.पू.श्री महाराज कारंजा येथील दिव्य अनुभव कथन करीत असताना मुलाखतकार काकांनी मध्येच त्यांना थांबवायला नको होते.(13:30) त्या अनुभव श्रवणाला श्रोते मुकले.😞
@@Archana.Baradkar डिसेंबर पर्यंत अनेक एपिसोड येणार आहेत. महाराज स्वतः म्हणाले. त्यात घेऊ.
पुढच्या काही दिवसात धायरी कार्यक्रमातली अंदाजे 80 एपिसोड series सुरू होणार. त्याची काल परवानगी दिली.
नमस्कार साहेब, मला दासगुरू महाराजांचा गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ पाहिजे होता,तर तो मिळू शकेल का? त्यासाठी मला काय करावं लागेल? मी एक वृद्ध गृहस्थ असून मी कुठेही जाऊ शकत नाही.
धन्यवाद साहेब.
दासगणू महाराज यांनी गुरू चरित्र सारामृत लिहिले परम पूज्य श्री मकरंद महाराज ह्यांच्या कार्यक्रमात समजले.
तिथे 8 दिवस पारायण आलेल्या प्रत्येकाला एक पोथी दिली . मी शेवटचे 2 दिवस गेलो तेव्हा ₹120 देऊन विकत घेतली.
आज परम पूज्य श्री मकरंद महाराज यांनी पोथीचा video बनवण्याची अनुमती दिली. तर पुढच्या काही दिवसात 200 पानी पोथी मानसी ताई ह्यांच्या आवाजात ऐकायला मिळेल 🙏
सादर वंदना, गुरु महाराज आणि गुरुमाई. 🕉🙏
अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
श्री गुरूदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त 🙏
Shri Gurudev Datta.
Shri Gurudev Datta.
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त