Ramesh Kadam Speech : काही म्हणतात तुरुंगात जाणार, पण उच्च न्यायालयाने कायमचं जामीन दिला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 267

  • @SKumar_9
    @SKumar_9 Рік тому +91

    भाऊचे मागेल त्याला पाणी योजना भारी होती , गावागावात भरपूर लोकांना बोर पाडून पाणी दिले 👍👍

  • @nitingholap6358
    @nitingholap6358 Рік тому +10

    मोहोळच्या जनतेच्या मनातील लोकप्रिय पर्मनंट आमदार रमेश कदम साहेब, भावी आमदार विजयी भव!!🔜🔝💯✌🏻

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 Рік тому +15

    ❤❤ रमेश कदम हे असे दिलदार व्यक्तीमत्व आहे कि खरच जनतेची निस्वार्थपणे काम करणार म्हणुन येता विधानसभेला हक्कान मतदान करा माणुस सर्वसामान्याच्या कामाचा आहे ❤❤

  • @marutigole676
    @marutigole676 Рік тому +25

    छान छोटेसे positive अडचणीतून मार्ग काढणारे आणि सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे धोरण.. या उमेदीने जनते बरोबर पुढे जाणे.. गॉड bless all

  • @तानाजीदशरथ

    भावी आमदार तुम्हाला शुभेच्छा बैरागवाडी ग्रामपंचायत

  • @deepakdawane1197
    @deepakdawane1197 Рік тому +5

    आपली मोहोळ तालुक्यातील तमाम जनतेच्या मनातील वाढलेली लोकप्रियता काही लोकांच्या मनात खूप खटकत आहे पण 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत आमदार म्हणून एकच नाव झळकणार ते म्हणजे
    आमदार : रमेश दादा कदम❤❤❤❤

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому +14

    ग्रेट ग्रेट मा रमेश कदम साहेब यांचा विजय असो 🐅 गोर गरीब लोकांना चा नेते सक्रिय आहेत हे निश्चित 🐅💪🐅 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @Nishant7089
      @Nishant7089 Рік тому

      Aho ghotale karun jail madhye rahun aale aahet te...Kay udo udo kartay...tumhi pan te ek andhbhaktch aahet ka..mag Kay bolayche😂

  • @comedy-verse
    @comedy-verse Рік тому +49

    मोहोळ मधून live बघून देखील आता बघताना देखील तेवढाच आनंद होतोय साहेब ❤❤❤

  • @vishalnikam4021
    @vishalnikam4021 Рік тому +8

    अब लगालो दम आगये सिंघम आमदार रमेश कदम...💪😎🔥❤️

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 Рік тому +45

    या माणसाने खरंच मागेल त्याला पाणी रोड बोर दिलं आहे दिलदार आहे हा माणूस हा जेल मध्ये असून 25000 मत मिळाली होती याला

  • @ambhore4567
    @ambhore4567 Рік тому +44

    वाढती लोकप्रियता आणि जात.... आडवी आली सर.. जे लोक स्वतः च डोकं वापरतात त्यांना समजत ते....
    परत एकदा आमदार
    सिंघम आमदार ✌️❤️

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd Рік тому

      कोणती जात आहे साहेबांची

    • @ambhore4567
      @ambhore4567 Рік тому +2

      @@Ab-li5pd मातंग

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Рік тому +23

    ग्रेट कदम साहेब

  • @suhassawant2965
    @suhassawant2965 Рік тому +48

    ह्याच्या जागी जर सामान्य माणूस असता तर ह्या जनतेने त्या माणसाचे जगणे मुश्किल केले असते

    • @psycocandy.
      @psycocandy. Рік тому

      Sarkari Naukri suddha milali nasti

    • @sachinshirsath6823
      @sachinshirsath6823 Рік тому

      Ho barobar aahe he maharashtra chi janta aahe etha jaat paat pahun vote dela jaat

  • @akshaypatil9602
    @akshaypatil9602 Рік тому +39

    ज्यांच्या टाळू वरच लोणी खाल्ल..... तेच टाळ्या वाजवताय आणि आगे बढो चा घोषणा देताय ... 😔

  • @dp5633
    @dp5633 Рік тому +156

    BJP मध्ये प्रवेश करा, केसच गायब होईल.✋✋

  • @shahajithorat
    @shahajithorat Рік тому +8

    Welcome....We support....

  • @jayrammane3779
    @jayrammane3779 Рік тому +10

    💐 २० २४ च्या निवडणूकीत धनुष्य बाण हातात धरून घड्याळातील वेळ बघून नेम धरून १००% कमळाच फुल उडवायचं

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Рік тому +22

    सरकारी 100% पैसा जनतेच्या कामासाठी वापरला 6 महिनात यांनी मोहोळला मोठ विकासाच स्वप्न दाखवल खरच फिल्मी स्टाईल विकास सिघम आमदार काहीही झालं तरी रमेश कदम मोहोळच्या राजकारनात सक्रिय झाले तरच मोहोळ तालुक्यात विकास होईल

  • @shivajilambe5648
    @shivajilambe5648 Рік тому +76

    घोटाळे तर सर्व राजकारणी करतात पण हा माणूस सर्वसामान्य लोकांच्या समस्या करिता खूप महत्वाचा

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Рік тому +3

      Mohol madhe patil pita putrancha game honar ..... Ramesh kadam ZINDABAAD

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Рік тому

      ​@@siddhantsawant5717mobile che amdar kon ahe ata

  • @nazirshaikh8025
    @nazirshaikh8025 Рік тому +17

    लोकांची मानसिकता बदलने गरजेचे आहे,

  • @ps8037
    @ps8037 Рік тому +23

    कदम‌ सर‌ आपली‌ लोकप्रिय ता‌ फारच‌ आहे‌ आणी‌ ते‌ ह्या‌ जाती‌ वादी‌ लोकांना‌ खपत‌ नाही‌ म्हणून‌ ते‌ आशा‌ कुरघोडी‌ करून‌ बदनाम‌ करतात

  • @vikramjadhav5545
    @vikramjadhav5545 Рік тому +13

    पवार साहेबाची साथ तूम्ही आता सोडू नका ✌💯⏰

  • @apurvabhalerao7799
    @apurvabhalerao7799 Рік тому +3

    लोकनेते रमेश कदम साहेब ...

  • @bhausahebtambe7246
    @bhausahebtambe7246 7 місяців тому +1

    भावी खासदार साहेब जय लहुजी

  • @mazimauli131
    @mazimauli131 Рік тому +38

    मतदार सघातील लोकांना कळायला पाहिजे...आपन कोणाला निवडून द्यायचे.....200 रू....आपण 5 पांच वर्षे पैसाचा कारखाना देतोय... त्याचं ऊपयैग आपल्या....

  • @bhagwanwaghmare2611
    @bhagwanwaghmare2611 Рік тому +10

    वा फारच छान साहेब आपलं उत्तम स्पिच आहे, आपलं अभिनंदन

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 Рік тому +27

    रमेश कदम लोकप्रिय आमदार आहे...
    मोहोळ चे पुढचा आमदार रमेश कदम साहेब च
    हजार टक्के गेरेटी देतोय

    • @mhmaharashtra3035
      @mhmaharashtra3035 Рік тому +1

      हे कोणत्या समजाचे नेतृत्व करतात

    • @sagar41412
      @sagar41412 Рік тому

      0:41 ब्राह्मण समाजाचे नेतृत्व करतात

    • @yogiji2929
      @yogiji2929 Рік тому

      ​@@sagar41412chutiya te dalit samajatun yetat

    • @technobots_in
      @technobots_in Рік тому

      ​@@mhmaharashtra3035apaksh aahet

    • @Onkarwaybhat2412
      @Onkarwaybhat2412 Рік тому

      ​@@sagar41412😂😂😂😂😂😂😂😂😅😅😂😂

  • @mnava4290
    @mnava4290 Рік тому +24

    He spoke fluently, no hesitation. That means people skills are more important than education. I advise educated people to learn people skills.

  • @maheshvasekar6282
    @maheshvasekar6282 Рік тому +9

    छान आमदार साहेब तुम्ही खरंच लोकांना मदत केली.
    लोक तुम्हाला साथ देतील,बाकीचे काहीही कंमेंट करुदे त्यांना मतदार संघाचे प्रश्न माहित नाहीत 🙏

  • @dyaneshwardhavane2302
    @dyaneshwardhavane2302 Рік тому +15

    जय महाराष्ट्र साहेब मी मोहोळ विधानसभा मतदारसंघात तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी मतदार आहे तुमच्या मतदार संघातील

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 Рік тому +29

    यथा प्रजा तथा राजा...BJP कडून आमदार खासदार किंवा मंत्री होणार??

  • @amargole6886
    @amargole6886 Рік тому +45

    साहेब पवार साहेबांच्या बरोबर रहा शंभर टक्के तुम्ही आमदार होणार

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 Рік тому +43

    अरे हा स्वच्छ नेता आहे .... तेथील प्रस्थापित नेता राजन पाटील हा स्वतः ला हुकूमशहा समजतो आणि त्याने च रमेश कदमवर आरोप लावले आणि जेल मध्ये पाठवले

  • @the.....91
    @the.....91 Рік тому +1

    Ramesh dada ek num 👍✨🧿🙌🙋‍♂️🤝🤝💯

  • @Surekha-m4y
    @Surekha-m4y Рік тому +31

    भाऊ तुम्ही शरद पवार साहेब बरोबर राहावे

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 Рік тому +23

    मागेल त्याला बोअर मारून देणारा नेता म्हणजे... रमेश कदम

  • @DCPEmpireGroup
    @DCPEmpireGroup Рік тому +3

    अतिशय मुद्देसूद विचार मांडले..... रमेशदादा

  • @RafikMujavar-rl1jp
    @RafikMujavar-rl1jp Рік тому +8

    कदम साहेब 🙏 शरद पवार साहेब

  • @RahulJadhav-i3m
    @RahulJadhav-i3m Рік тому +25

    मशाल, भगव्याची शान आहे,

  • @vijayrajedhamal3209
    @vijayrajedhamal3209 Рік тому +5

    Gret Supparr

  • @mangeshkadam4888
    @mangeshkadam4888 Рік тому +1

    Wagh alla baher ammcha 🎉🎉🎉
    Congratulations Kadam Saheb !!

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Рік тому +5

    परत रमेश कदम निवडून येणार मोहोळ मध्ये जनता ही सगळं झाले गेले विसरून जाते

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 Рік тому +7

    जा लोकशाही न आरक्षण। दील तेचे कदी आभार मानार रमेश कदम

  • @mahalaxmitransportindia5779
    @mahalaxmitransportindia5779 Рік тому +2

    गोरगरिबांचा कामाचा मानूस आहे 🎉

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 Рік тому +1

    पहा, आपण सर्व किती स्वार्थी आहोत, एवढा मोठा घोाळ्याप्रकरणी आपण साथ देत आहोत, 100 मधील 80 टक्के स्वतःला व 20 टक्के जनतेला. एवढा bhrastachar करूनही पाठीशी राहतात हे नवल. वा रे लोकशाही.........

  • @rajendrathorat7840
    @rajendrathorat7840 Рік тому +4

    Only ramesh kadam saheb

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx Рік тому +1

    साधू संत( कदम रमेश ) येती मोहोळा तोची दिवाळी दसरा😅🙏🏻

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Рік тому +1

    कदम ♥️

  • @prashantchavan6254
    @prashantchavan6254 Рік тому +1

    एक नंबर

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Рік тому +2

    काय लोक आहेत.....???
    आपण काय करतोय ते पण समजेना ...चांगल वाइट ह्यातील फरक पण समजेना....

  • @rushikeshnanaware474
    @rushikeshnanaware474 Рік тому +1

    Only रमेश कदम 💪💪💪💪💪🔥

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 Рік тому +21

    छानच उपक्रम साहेब

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Рік тому +4

    Only Pawar saheb

  • @swapnilpatil7991
    @swapnilpatil7991 Рік тому

    Dashing aamdar..!🔥🔥🔥

  • @samdhangiri1906
    @samdhangiri1906 Рік тому +17

    अशा लोकांना जनता निवडून देणार आणि सरकारच्या नावाने बोंबा मारणार सुशिक्षित सामाजिक भान असलेले समाजकार्याची आवड असणारे अशा लोकांना निवडून दिले पाहिजे तरच महाराष्ट्र सुधरेल

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Рік тому +2

    जामीन हा कायमचा नसतो दादा, केसचा निकाल काहीही लागू शकतो तेव्हा आपला खरेपणा जनतेला सिद्ध करून दाखवा

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 Рік тому +3

    Bhau tumchya karyala shubhechchha

  • @bharatkumarpatil9239
    @bharatkumarpatil9239 Рік тому +1

    Dashing Amdar

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +3

    अटक करणारे लोकांनी पुरावे देणे गरजेचे न्यायालयापुढे निकाल लागलेवर खरे कळेल काय प्रकार तोपर्यत चर्चा करणेत अर्थ नाही कामचांगले करणारा आमदार जनतेने निवडून देणे गरजेचे

  • @kuldippawar8888
    @kuldippawar8888 Рік тому +17

    शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करा

  • @sachinchavan6784
    @sachinchavan6784 Рік тому

    Jay ho Ramesh kadam saheb

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Рік тому +7

    ❤️❤️❤️

  • @satyavankotkar5880
    @satyavankotkar5880 Рік тому +56

    मला एक प्रश्न पडलाय भ्रष्टाचार केला नाही तर आठ वर्ष जेल कसकाय.🤔दाल मे कुच काला है.

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Рік тому +20

      जात फॅक्टर खूप मोठा असतो .एक गरीब घरातून मागासवर्गीय जातीचा माणूस एवढा लोकप्रिय होऊ शकतो हे लोकांना बघवत नाही.

    • @VaishaliMane-xl5ps
      @VaishaliMane-xl5ps Рік тому

      ​@@YesIcan3719ek Dum barobar boltay tumhi

    • @RahulJadhav-eu4mi
      @RahulJadhav-eu4mi Рік тому +7

      ​@@YesIcan3719Kahi pn ka😂😂

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Рік тому +2

      @@YesIcan3719 courtala nhi baghavle kay mhnun jail zali😂😂

    • @satyavankotkar5880
      @satyavankotkar5880 Рік тому

      @@YesIcan3719 कायद्याच्या कचाट्यात एकदा सापाडलाना उच,निच,काळा, गोरा,श्रीमंत, गरीब, दादा ,जात फँक्टर काही पाहिल जात नाही.डायरेक्ट सडावा लागत दहा-दहा, विस-विस वर्ष⛳

  • @baba_yaga_.
    @baba_yaga_. Рік тому +3

    रमेश कदम vs अनगरकर बघू कोण येतंय

  • @nitinkumbhar8666
    @nitinkumbhar8666 Рік тому +2

    Super

  • @vitthalnanavare7833
    @vitthalnanavare7833 Рік тому +5

    कर्मची फळे तुमच्या सारखी सगळ्यांना मिळावा

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ Рік тому

      Yanchi jaat aadvi aali nahitar ajyane 70000 koticha g khaun dekhil punha aamdar ani punha mantri he fakt ani fakt jaatimule shakya aahe maharaahtrat

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 Рік тому +9

    आणाभाऊ साठे यायचा परिवार हलकी घे जिवन जगत आहे तिकड बघा व का ही आर्थिक मदद कराले मालँ आ हे

  • @yogeshmore7909
    @yogeshmore7909 Рік тому +8

    Super dashing mla

  • @namdevlokhande1123
    @namdevlokhande1123 Рік тому

    ❤💯🔥

  • @pavanrandive5029
    @pavanrandive5029 Рік тому +5

    Only RK Boss 🎉

  • @Ajaymaskemohol
    @Ajaymaskemohol Рік тому

    Only साहेब

  • @draabasahebdevakate1517
    @draabasahebdevakate1517 Рік тому +5

    देव मानुस

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Рік тому +13

    Only Ramesh kadam ❤️🔥🔥

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 Рік тому +16

    समाज कल्याण साठी जेलमध्ये होता का

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Рік тому +1

    खरच कायदा नंबर एक

  • @prashantjadhav9322
    @prashantjadhav9322 Рік тому

    Fakt Rk boss ❤🎉

  • @AIWorld-zx3cy
    @AIWorld-zx3cy Рік тому +3

    म्हणून कदाचित आंबेडकरांनी राजकीय आरक्षण १० वर्ष साठी ठेवायला सांगितले होते . असते हुजरे आरक्षणातून पैदा होतात

  • @rahuldevkar9306
    @rahuldevkar9306 Рік тому +4

    साहेब 🎉

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 Рік тому +1

    Pawar saheb great ahet

  • @s-a-u-r-a-b-h_k5393
    @s-a-u-r-a-b-h_k5393 Рік тому

    एक च साहेब RK Boss ❤

  • @exploreryogesh
    @exploreryogesh Рік тому

    माझा नेता माझा आमदार...

  • @aabawaghmode6097
    @aabawaghmode6097 Рік тому +3

    देव माणूस

  • @vishnupote-mm8iz
    @vishnupote-mm8iz Рік тому +2

    Great

  • @sandhyabasval8717
    @sandhyabasval8717 Рік тому +9

    अशा लोकांना लाज कशी वाटत नाही पुन्हा पब्लिक मध्ये येण्याची.

  • @dhanajiasabe2256
    @dhanajiasabe2256 Рік тому

    आमदार तुम्हीच साहेब

  • @akshaybhadange4109
    @akshaybhadange4109 Рік тому

    कदम साहेब ज्यांनी तुमच्यावर खोटा आरोप केला त्याचे दिवस कधीच चांगले येन्हार नाहीत

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Рік тому +4

    खरचं जनता मूर्ख आहे काय हो काय करावं या लोकांचं

    • @rahulingale5709
      @rahulingale5709 Рік тому

      भाऊ त्यांना दुद्दाम जेल मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्यावर राजकारण केलं आहे.

  • @MukundKoli-p1b
    @MukundKoli-p1b Рік тому

    रमेश दादा नमस्कार पाटकूल ता मोहोळ येथे नेहमी पिण्याच्या पाण्याची टंचाई असते कोष्टी गल्ली पाटकूल कृपया काही तरी करावे हि विनंती

  • @dattapisal9805
    @dattapisal9805 Рік тому +7

    ह्याचे विचार कोण ऐकत असतील स्वतः 8वर्षाने जेल मधून बाहेर आलाय वा रे कार्यकर्ते, ह्याने ह्याच्या 10पिढ्या बसून खातील इतक कमवून ठेवलंय

  • @pa1_497
    @pa1_497 Рік тому +1

    ✌❤

  • @parshuramlondhe5820
    @parshuramlondhe5820 Рік тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Indianpower_1996
    @Indianpower_1996 Рік тому +15

    पोलिस अधिकारी सोबत ची भाषा बघितली यांची...अशा च लोकांना निवडून देऊन मग सरकार च्या नावानं बोंबलायच....खरे दोषी हे नाही..यांची जय जय कार करणारे आहे...

  • @navnathbharati9608
    @navnathbharati9608 Рік тому +2

    🔥

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 Рік тому +18

    BJP मध्ये गुन्हा माफ आहे...बाकी ठिकाणी जेल

  • @virapatil2945
    @virapatil2945 Рік тому +4

    काँग्रेस बेस्ट

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 Рік тому +5

    रमेश कदम, सुरूवातीला नमस्कार म्हणाला.. हा राखीव मतदारसंघातून निवडून आला होता, म्हणून आम्ही म्हणतो, राखीव मतदार संघ रद्द करा.

  • @vijayrajedhamal3209
    @vijayrajedhamal3209 Рік тому +9

    Home minister zhale pahijet Annyay dur hoil

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 25 днів тому

    अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हाणल पोलीस शिवीगाळ बघा एकदा

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 Рік тому +2

    Great Thoughts. abusing a on duty police officer is one of them l think

  • @surajsalunkhe8930
    @surajsalunkhe8930 Рік тому

    BRAND