राजन पाटील व दोन्ही मुलांच्या संदर्भात ही महिला काय म्हणाली...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #rajanpatil

КОМЕНТАРІ • 235

  • @hindustanivijay
    @hindustanivijay 3 місяці тому +322

    ही घटना खरी आहे आम्ही या मावशीचे शेजारी राहतो राजन पाटील यांनी खरच यांचे वरती अन्याय केला आहे

    • @testing12521
      @testing12521 3 місяці тому

      Kay anyay kelay

    • @तर्पण
      @तर्पण Місяць тому

      ​@@testing12521तुला दिसत नाही का ऐकू येत नाही

  • @thitesdragons-dragonfruitf9135
    @thitesdragons-dragonfruitf9135 3 місяці тому +88

    राजन पाटील आणि त्याच्या दोन्ही पोरांना खूप माज चडला आहे.

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 місяці тому +133

    तुम्ही लढत रहा तुम्हाला न्याय मिळेल विरोधी पक्षनेते वड्डैट्टीवार साहेब व अंबादास दानवे साहेब यांच्याकडे प्रकरण द्या मॅडम

  • @samghadge8986
    @samghadge8986 3 місяці тому +90

    एक मराठा म्हणुन ह्यांच्यापाठी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे .. 🙏

  • @pandharinathkadam6575
    @pandharinathkadam6575 3 місяці тому +181

    दोषी पोलिसांना ही घरी बसविले ,पाहिजे तुम्हाला ताई न्याय मिळेल

  • @yogeshfartade3522
    @yogeshfartade3522 3 місяці тому +66

    ही आहे आपली लोकशाही....... सगळ भगवान भरोसे सूरू आहे......😢😢😢

  • @meerapawar149
    @meerapawar149 3 місяці тому +42

    फडणवीस साहेब तुम्हाला जर खरोखरच सामान्य महिलेची तळमळ असेल तर तिला न्याय मिळवून द्यावा.

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 3 місяці тому +41

    या महिलेला आणि त्यांच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे

  • @tejasshinde3284
    @tejasshinde3284 3 місяці тому +39

    या माजी आमदाराच्या पोरांचा बऱ्याच वेळा तक्रारी समोरं आल्या आहेत, माज दाखवत आहेत पोरं याची... जरा लक्ष द्यावा लागेल सर्वांना यांच्या कडे

  • @SunilPower-ye1of
    @SunilPower-ye1of 3 місяці тому +36

    आमचे जरागें पाटील साहेब यांच्या कानावरती घालावं हा विषय या ताई ला नाय भेटायला पाहिजे 🙏🙏 गोरगरिबार अन्याय करु नका कुठे फेडणार हे पाप 😡

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 2 місяці тому +1

      😂 जरंगे पाटील

    • @Akshay_Choughule_
      @Akshay_Choughule_ 2 місяці тому

      लागला का बुडाला जाळ 🤣​@@user-jaljangalvanaspati

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 3 місяці тому +117

    राजन पाटील चुकीचे केलं आहे हे खरं असेल तर तुम्हाला याची शिक्षा झाली पाहिजे असं वाटतंय वैयक्तिक मत...

  • @sukhadeojadhav6859
    @sukhadeojadhav6859 3 місяці тому +96

    विरोधी पक्षनेते यांच्याकडे तक्रार करा

    • @sachintambe9358
      @sachintambe9358 3 місяці тому

      Paise dyav lagtat tenvha te sabhagruh mdhe vishay mandtat

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 3 місяці тому

      ​@sachin😂tambe9358

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 26 днів тому

      विरोधी पक्षनेता तो ही चोर आहे राव

  • @pratapsinhmagar6268
    @pratapsinhmagar6268 3 місяці тому +53

    😢😢😢परमेश्वर जवळ नक्की न्याय मिळेल

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 3 місяці тому +25

    मावशी येवढ सारं करण्यापेक्षा सरळ हायकोर्टात पोलीस विरुद्ध एक याचिका दाखल करा तुम्हाला न्याय मिळेल दुसरं असं कि सगळेच राजकारणी हे एकमेकांना सामील असतात त्यामुळे तुम्हाला कोणताही नेता सहकार्य करणार नाही राहिला प्रशासन चा आणि पोलीस हे लोकं पैसा साठी काही ही करतात म्हणून तुम्ही सरळ हायकोर्टात याचिका दाखल करा आणि तुमच्या मुलावर झालेला अन्याय दूर करा कारण मुलावर विनाकारण अन्याय होऊ नये आणि त्याच भविष्य अंधःकारमय होऊ नये

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 місяці тому +29

    मनोज रंगे पाटलांना सांगून त्यांच्या सभेमध्ये तुम्ही बोला महाराष्ट्राला सांगा मनोज दादा नक्की न्याय देतील

    • @bhaskarkendre1667
      @bhaskarkendre1667 Місяць тому +1

      Manya paise gheun manage hoto

    • @तर्पण
      @तर्पण Місяць тому +2

      तो सुपारी घेऊन तुतारी वाजवतो 😂😂

    • @VishalPawar-ht2iy
      @VishalPawar-ht2iy 6 днів тому

      ​@@तर्पणतुझ्या घरी तरी नाही ना आले

  • @baliraj.s.chikhale.3714
    @baliraj.s.chikhale.3714 2 місяці тому +9

    😢 सर्व ऐकून वाईट वाटते हे राजकीय मंडळी सत्ताधाऱ्यांचा माज उतरलाच पाहिजे

  • @narayanthitepatil5738
    @narayanthitepatil5738 2 місяці тому +10

    कार्यवाही झालीच पाहिजे..... न्याय मिळालाच पाहिजे 🚩🚩🚩

  • @balrajrathod2592
    @balrajrathod2592 2 місяці тому +10

    #निंदणीय, वा रे न्यायप्रक्रिया... एका महिला भगिणी वराती एवढा अन्याय चालू आहे आणि आपले शासन-प्रशासन गाढ झोपेत आहेत. अरे थू तुमच्या कार्य प्रणाली वर 😮😢

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 3 місяці тому +24

    ताई तुम्ही मागच करू नका तुमच्या संग अख्खा महाराष्ट्र आहे

  • @abhishekdada9258
    @abhishekdada9258 Місяць тому +6

    उमेश पाटील यांना संपर्क साधून संपूर्ण माहिती सांगा ते आवश्य मदत करतील???

  • @prashantshelke3666
    @prashantshelke3666 2 місяці тому +5

    न्याय मिळावा ताईला 🙏🏻

  • @amardalave4387
    @amardalave4387 3 місяці тому +56

    ताई आम्ही तुमच्या सोबत

  • @VishalKoli-mj6yf
    @VishalKoli-mj6yf 2 місяці тому +6

    ताई तुम्हाला नक्की न्याय मिळणार फक्त भिऊ नका राजन पाटीलला घोडा लागणार 💯🙏🏻

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 місяці тому +8

    लाडकी बहिण लाडकी बहिण करणार्या सरकार ने या बहिणीला न्याय द्यावा.

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 3 місяці тому +32

    प्रणिती ताई शिंदेंनी ह्या प्रक्रावर अंकुश ठेवला पाहिजे,,, लोकसभेत राजन पाटील चां पाठिंबा घेतला म्हनून मूग. गिळून राजन ला पाठीशी घालू नये

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 3 місяці тому +6

      प्रणिती शिंदे ही राजन पाटील चीच पिलावळ आहे

    • @BabashabkeshiveraoRakhe
      @BabashabkeshiveraoRakhe 2 місяці тому +3

      अगदी बरोबर, खा.प्रणीती शिंदे राजन पाटला समोर हतबल आहेत.कारण निवडणुकीत राजन पाटील शिंदे सोबत होते.

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 місяці тому +12

    राजन पाटील रुपी रावण जर तुमच्यावर अन्याय करीत असेल तर तुमच्या मुलाला राम व्हावं लागेल अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 3 місяці тому +10

    राजन पाटीलची सुपारी द्या.💯

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 Місяць тому +3

    बचू कडू न्याय देऊ शकतील, रस्त्यावर आणि विधिमंडळात सुद्धा

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 Місяць тому +4

    मुलाच शैक्षणिक करीयर बरबाद केल मिडीयाने मुलाला आणि त्याच्या आईला न्याय मिळवून दयावा

  • @vikramkoli5579
    @vikramkoli5579 3 місяці тому +33

    70 लाख दिलेत पहिले प्रकरण मागे घेण्यासाठी

    • @webilogIndia
      @webilogIndia 3 місяці тому

      कुणी कुणाला दिले आहेत?

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 3 місяці тому +15

    पोलिस म्हणजे Gangster in Government Uniform...

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 4 дні тому

    मोहोळ अतिशय नीज प्रकारचा राजकारण चालू आहे अजून किती वर्षे दादागिरी सहन करणार

  • @vishalmukane-j3h
    @vishalmukane-j3h 3 місяці тому +8

    Rajan patil saheb..Tumhi asa अन्याय करू नका.. दुसऱ्याला पण पुढे जाऊ द्या.

  • @pruthwirajsawant
    @pruthwirajsawant Місяць тому +3

    ताई तुम्ही मनोज दादा जारांगे ला भेटा 100% तुमचा प्रोब्लम सोडवतील

  • @anusayakamble1876
    @anusayakamble1876 2 місяці тому +3

    आशा महिलांना खरोखर न्याय मिळाला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 місяці тому +5

    पारदर्शी तपास पोलीस अधिकाऱ्यांनी करावा आणि योग्य न्याय द्यावा.

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 3 місяці тому +48

    सन्माननीय राज्य सभा खासदार भिमा शुगर चे कुटुंब प्रमुख धनंजय महाडिक यांचे कानावर सर्व विषय घाला

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 3 місяці тому +9

      Bhima cha lilav nigtay bhutek😢

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 3 місяці тому +4

      त्यांना सर्व माहित आहे

    • @ramraja9
      @ramraja9 3 місяці тому +1

      UA-camr kisna cha fan hais vadt 😂😂😂

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @knowledgestream6360
      @knowledgestream6360 2 місяці тому +1

      आण तू त्या राजन च्या बारक पोरग नाच्या च फॅन आहेस वाटत 🤣🤣​@@ramraja9

  • @bharatbabar7982
    @bharatbabar7982 3 місяці тому +21

    राजन पाटील च्या पोरानं तुमच्यासाठी शारीरिक क्षमता केले असेल तुम्ही आता उघड सांगता अगोदरच शारीरिक क्षमता करायला नको होती

  • @ABSTYAL7661
    @ABSTYAL7661 Місяць тому +3

    ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काही काळजी करू नका ह्या विधान सभेला घरचा रस्ता दाखवायचा आहे

  • @shail4207
    @shail4207 2 місяці тому +3

    Attrocity act मधील provisions ह्या पूर्णपणे मूलभूत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. इथे जो आरोप करतो त्याला संरक्षण आहे पण ज्याच्यावर होतो त्याला नाहक त्रास दिला जातो.
    व्होट बँक राजकारणामुळे असले कायदे येतात.

  • @SujitAdhegaonkar
    @SujitAdhegaonkar 3 місяці тому +1

    Right Tai

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 3 місяці тому +9

    शरद पवारने पोसून मोठी केलेली माणसे
    खा आता जातीसाठी माती

  • @maheshchatur8942
    @maheshchatur8942 2 місяці тому +2

    नेहमी आम्ही सांगत आलेलो आहोत ताई जर एखांद्यांवरती अन्याय होत असेल तर आम्ही पूर्ण मराठा समाज रस्त्यावरती उतरतोय आणि ग्रहण सांगतोय की एक मराठा लाख मराठा आज आम्हाला लाज वाटली पाहिजे जर एका स्त्रीला न्याय भेटत नाही तर आपल्याला आरक्षण काय भेटणार आहे आणि आपला समाज आपल्याला तोडून खात आहे ताई तुझ्या मुलाला आणि तुला ही उपोषण करून हक्क अधिकार भेटणार नाही तर आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 3 місяці тому +2

    ताई आम्ही तुमच्या स्मरणार्थ आहेत घाबरून जाऊ नका ekmaratha lak maratha

  • @bgchironfan9181
    @bgchironfan9181 3 місяці тому +7

    अशा महिल्या पाहिजेत ❤❤❤

  • @SomnathPuri-z7n
    @SomnathPuri-z7n 3 місяці тому +9

    तुम्ही बोलता ते बरोबर आहे

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi 3 дні тому

    राजन पाटील.. न्याया ने वागा ज

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy 27 днів тому +1

    जोपर्यंत याला आणि याच्या साथीदारांना अटक करून जेलमध्ये बंद करत नाही तोपर्यंत यांना न्याय मिळणे नाही.

  • @ankushbabar730
    @ankushbabar730 3 місяці тому +2

    सर्व बाबींचा विचार करून या ताईंना न्याय मिळालाच पाहिजे. कारण आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे. उद्या कदाचित दुसररयावर ही येवू शकते. कुंपण चे शेत खायला लागले तर दाद मागायची कोणाकडे.

  • @UJJWALGAMNGN333
    @UJJWALGAMNGN333 2 місяці тому +1

    बाबा किती चरचर बोलते ही बाई, सर्व लक्षात येतं.

  • @chandrakantlawate2846
    @chandrakantlawate2846 3 місяці тому +2

    लढत रहा ताई

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 2 місяці тому +8

    आता कुठे गेले लाख मराठा

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Місяць тому

      Laj vatli pahije khoti atrocity taknaryala. Bhikari paisasathi khoti atrocity taktat 😂

  • @vaibbhavnalwaday1765
    @vaibbhavnalwaday1765 2 місяці тому +1

    Tumi great aahat

  • @sachinshinde9062
    @sachinshinde9062 2 місяці тому +3

    पूर्ण महाराष्ट्राने याच्या माघे उभा राहिल पाहिजे

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 26 днів тому +1

    या ताईच्या मागे मराठा समाजाने व सामाजिक कार्यकर्त्याने नेत्याने पाठीशी ऊभे राहीले पाहीजे

  • @dattatraylawate6022
    @dattatraylawate6022 8 днів тому

    गरीब कुटुंबावर अन्याय करु नये , पाटील घराणया कढुन हि अपेक्षा नव्हती

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 3 місяці тому +5

    This is not bihar.. We support you.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 місяці тому +9

    बारामतीची झुंड शाही महाराष्ट्रात चालु आहे

    • @kishorjagtap8717
      @kishorjagtap8717 2 місяці тому

      😂 कुठला विषय कुठं पण जोडतो का

  • @lastlytruthwins
    @lastlytruthwins 3 місяці тому +5

    पहिले त्या मतदार लोकांनी मोर्चा नेला पाहिजे.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 26 днів тому +1

    एक मराठा कोटी मराठा सर्वसामान्य गरजवंत गोरगरिबांचा नेता मनोज जहांगीर पाटील हेच तुम्हाला न्याय देऊ शकतील 🚩🚩🚩🇮🇳

  • @sureshmaske8556
    @sureshmaske8556 8 днів тому +1

    हे प्रकरण जरागे पाटील यांच्या कानावर टाका

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 місяці тому +4

    तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढा....

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 3 місяці тому +1

    धंनजय महडिक..साहेब..न्याय देतील

  • @dnyaneshwardeshmukh5350
    @dnyaneshwardeshmukh5350 3 місяці тому +18

    जरागे पाटील

  • @ajitlokare7862
    @ajitlokare7862 3 місяці тому +5

    सबर करो सबर का फल मिठा होता है

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 3 місяці тому +13

    Atrocity रद्द करा

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 3 місяці тому +10

    कायदा नुसता पैशे मिळवायचा फायदा 😂😂😂😂

  • @SatyajeetGari
    @SatyajeetGari 2 місяці тому +1

    मुंबई उच्यन्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नावाने सर्व सत्य घटना लिहून पाठवा न्यायमिळेल .

  • @-kb8qf
    @-kb8qf 3 місяці тому +2

    तुम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घ्या

  • @13suhg
    @13suhg 3 місяці тому +3

    त्या संचालकात सांगोलाचा देवाचा बुरखा पांगरलेला त्याचा मुलगा पण आहेत 😂😂😂

  • @pradeeplonde9965
    @pradeeplonde9965 3 місяці тому +7

    उपकार करू पर्यंत आपण असे काय केले

  • @vilasubale2049
    @vilasubale2049 3 місяці тому +1

    कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 2 місяці тому +2

    काळ बदलला आहे, काही भागात, गावात कोणाची दहशत आहे, हे खरे वाटत नाही

    • @dattajadhav2011
      @dattajadhav2011 Місяць тому

      एवढी proup माहिती देऊन पण काळ बदलला आहे कसे म्हणता येईल

  • @vishnughayal1005
    @vishnughayal1005 3 місяці тому +2

    आश्या खूप घटना आहेत त्यांच्यावर आनेक गून्हे दाखल आहेत

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 3 місяці тому +5

    जरांगेने अश्या प्रकारावर लक्ष देऊन काम करावे

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 3 місяці тому +6

    सर्व आमदार आणि खासदार हे एकाच माळेचे मणी आहेत,फडवणीस काही करणार नाही तो फक्त सावरा सावर करतो.

  • @punecamp007
    @punecamp007 3 місяці тому +9

    कोण आहे हा राजन पाटील

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 3 місяці тому +24

    वळसे पाटील हे BJP वाले झाले,विधान सभेत समजेल.

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 14 днів тому

    राजकारण आणि शिव जयंती पेक्षा फक्त शिक्षण द्या मुलांना, बाकी सर्व गोष्टी सोडा, काम आणि कष्ट करायला शिकवा मुलाला, न्याय मुळेल योग्य माणूस शोधा, समाजसेवक शोधा पुन्हा पुन्हा राजकीय लोकांकडे जाऊ नका तुमची image kharab🎂करतील

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 26 днів тому

    या अश्या आमदाराला निवङणूकीत जनतेने जागा दाखवावी

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 2 місяці тому +1

    हिंदी चित्रपटात बघून या राजन च्या पोरांनी खेळ केला आहे..लक्ष द्या

  • @vikramtakale6492
    @vikramtakale6492 3 місяці тому +5

    चुकीचं करणारे संपणार कुणीही असो

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 2 місяці тому +2

    हे पाहून सोलापूर मध्ये लोकशाही शिल्लक राहिली का नाही का लोकशाहीची हत्या झालेली आहे याची शंका येते प्रशासन जिवंत असेल तर त्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावं

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 2 місяці тому +2

    भय इथले संपत नाही.......?😮

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 3 місяці тому +3

    हे आहे शरद पवार च राजकारण

  • @mobileteammaharashtra9864
    @mobileteammaharashtra9864 2 місяці тому

    ❤❤❤

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 3 місяці тому +4

    मुलाला माझी सूचना आहे आईच्या पाठीमागे भक्कमपणे उभा रहा

    • @SunilPower-ye1of
      @SunilPower-ye1of 3 місяці тому +1

      हो रे दादा असंच चालत राहीलं तर ही माणसं आपलं जगणं मुश्कील करतील सगळे मिळून ताईला साथ दिली पाहिजे 🙏🙏🙏

    • @enjoy6618
      @enjoy6618 2 місяці тому

      अरे मुला मुळे तरी झालंय हे
      हीच पोरग तलवार घेऊन अंगावर जातो
      हिला मोहोळ तालुक्यातील काही आहेत ते पुढे घालतात

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 3 місяці тому +12

    Rajan patil yana haddapar karayla pahije..khup dadagiri kartyt

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 3 місяці тому +4

    तुम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना भेटून तुमची कैफियत मांडली पाहिजे न्याय जरूर मिळेल, नाही मिळाला तर जनतेत जाऊन त्यांचा पर्दा पाश करा.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 3 місяці тому +8

    Gunda Raj चालू आहे राज्यात pdanvis

  • @ehglt
    @ehglt 2 місяці тому +2

    Sattecha maj dusar tisar kahi nahi mhnun lokshahit kuna ekala sarv satta deu Nye nahitar tyache kharab effect samanya nagrikanna bhogave lagtat

  • @shivajikhot1267
    @shivajikhot1267 3 місяці тому +4

    लोकशाही राहिली की नाही

  • @SachinPatil-qq2eq
    @SachinPatil-qq2eq 2 місяці тому

    न्याय हा मिळालाच पाहिजे

  • @udayghule5154
    @udayghule5154 3 місяці тому +8

    वाघीण आहे तुम्ही

  • @dilipshinde3645
    @dilipshinde3645 3 місяці тому +3

    Mala anubhav aahe police sarvsamany mansana kadhich help karat nahit. Policanch naav jari kadale tar angavar kata yeto

  • @webilogIndia
    @webilogIndia 3 місяці тому +1

    Unfortunate.

  • @prakashshelkepatil4482
    @prakashshelkepatil4482 2 місяці тому +1

    तुम्ही पण केस टाका ताई, १ नाही १०० टाका.. जशास तस

  • @H99509
    @H99509 3 місяці тому +4

    एक दिवस तो राजन पाटलाला संपवणार

  • @balajishinde7505
    @balajishinde7505 12 днів тому

    माज आला आहे बाप लेकाला

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 Місяць тому

    Ad. Balasaheb Ambedkar Sir Yana Bheta