लाकडी घाणा तेलाचा व्यवसाय कसा सुरु करायचा |प्रत्येक महिला घरच्या घरी करु शकते असा व्यवसाय .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2022
  • लाकडी घाणा तेलाचा व्यवसाय कसा सुरु करायचा |प्रत्येक महिला घरच्या घरी करु शकते असा व्यवसाय .
    नमस्कार मित्रांनो आज आपण कोकणातील एका महिला उदयोजिकेला भेटणार आहोत.या ताईंनी आणि दादांनी मिळून लाकडी घाणा तेलाचा व्यवसाय सुरु केला आहे तसा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने सुरु करू शकता याबद्दल चि संपूर्ण माहिती आपण आजच्या विडिओ मधून घेणार आहोत .
    ‌___________________________________
    ‌तेलाच्या खरेदी साठी व व्यवसाय मार्गदर्शनासाठी
    ‌आर्या अंकुश हातणकर
    ‌अंकुश राघु हातणकर
    CONTACT NO -Call & whatsapp No.9819707032
    Website: www.sitanatural.com
    Address --सिता नैसर्गिक लाकडी घाणा तेल ,सिता कुंज , मधली वाडी ,खरवते .
    ता .राजापूर जिल्हा -रत्नागिरी
    _________________________________________
    #Like#share #subscribe
    _________________________________________
    असेच तुमचा व्यवसाय जगा समोर आणण्यासाठी-
    आदिनाथ अनंत रहाटे
    ता .राजापूर जिल्हा -रत्नागिरी
    adinathrahate13@gmail.com
    Whatsapp no.8767581945
    _____________________________________________
    #howtostartbusiness
    #bestbusiness
    #workfromhome
    #bestinformativevideo
    #malvanilife
    #businessidea
    #business
    #businessideas
    #enterpreneur
    #लाकडीतेलघाणा
    #oilbusiness
    #businessideaforwomen

КОМЕНТАРІ • 45

  • @sitanatural
    @sitanatural 2 роки тому +10

    आदीनाथ भाऊ आमच्या "पारंपारिक सिता नैसर्गिक लाकडी घाणा तेल" व्यवसायाची दखल घेऊन आपण हा व्हीडिओ बनवल्या बद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.🙏

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 9 місяців тому +1

    ताई भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @PratishPatil
    @PratishPatil 2 роки тому +3

    सुंदर

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद.

  • @ankitabane1261
    @ankitabane1261 2 роки тому +4

    खूपच छान व्यवसाय सुरू केला आहे.स्त्रीशक्तीचा जागर दाखविण्याचा आदिनाथचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.आदिनाथ तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद मॅडम.

  • @rutujabharti6950
    @rutujabharti6950 2 роки тому +2

    खूप छान अशीच प्रगती करा 👍

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद

  • @akshatarahateacadamyrajapu5188
    @akshatarahateacadamyrajapu5188 2 роки тому +3

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे
    खरवते सारख्या छोट्या गावात आर्या अंकुश यांनी छान उद्योग सुरू केला आहे खरंच दोघांनाही धन्यवाद,व अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ देत

  • @maheshmatal699
    @maheshmatal699 2 роки тому +4

    Nice work 👌👌👌👌 तुमच्या या उद्योगाच्या भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @mangeshgurav113
    @mangeshgurav113 2 роки тому +3

    आर्या वहिनींनी खूपच छान लाकडी घाणा हा व्यवसाय उत्तम रितीने चालवत आहेय...अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो...हीच अपेक्षा

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद

  • @vijaybugade7944
    @vijaybugade7944 Рік тому +2

    khup sundar kam dada bhi ni abhinandan

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद सर

  • @pushpasavla5378
    @pushpasavla5378 Рік тому +1

    Great ...keep it up ....god bless u 👏🙌👍

  • @vidyashigwan9315
    @vidyashigwan9315 Рік тому +2

    मी पण मूळ कोकणातील आहे. वडद गाव ता. गुहागर.सगळं आयुष्य शहरात गेलं. गावी राहुन स्वतः बरोबर आपल्या गावच्या रहिवाशां साठी काही करावं, ही इच्छा तशीच राहिली. तुमच्या सारख्या नवीन पिढीने योग्य वेळी हा व्यवसायाचा निर्णय घेतला, खूप छान वाटले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप अनिरूद्ध शुभेच्छा.

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद..!

  • @paraschaugule3003
    @paraschaugule3003 2 роки тому +1

    खूप छान,अंकुश साहेब

  • @madhavikelsukar13
    @madhavikelsukar13 Рік тому +1

    Last line was awesome❤##loveforkonkan❤

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 Рік тому +2

    Kokani mansane kahitari prayatna kela aahe he bagun khup abhiman vatat aahe...asech kokanchya navtarun pidila ek navi Disha denyach kaam tumhi pati-patnine kele aahe...he bagun chan vatat aahe...aamchya hi manamadhe kokanat kahitari karnyache swapn jage hot aahe

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      मन:पूर्वक धन्यवाद सर

  • @pallavigavate4796
    @pallavigavate4796 2 роки тому +2

    ✔️✔️

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद.

  • @harshgurav5000
    @harshgurav5000 2 роки тому +2

    🤩🤩🤩

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 Рік тому +3

    तेलंगणा उत्तम व्यवसाय स्त्री चालवते याचा अभिमान वाटतो धन्यवाद

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद..!

  • @dineshbharati2528
    @dineshbharati2528 2 роки тому +1

    खूप छान माझी लाडकी बहीण आणि भावजी पुढील वाटचालीसाठी खूप सार्‍या शुभेच्छा

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏मनःपूर्वक धन्यवाद

  • @riteshrahate8957
    @riteshrahate8957 Рік тому +1

    Teli ❤️

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 Рік тому +1

    खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      🙏धन्यवाद सर.

  • @mahadeokokate5181
    @mahadeokokate5181 10 місяців тому

    मोहरीचे तेल किती रुपये किलो किंवा लिटर ?

  • @rupeshbhoyar8108
    @rupeshbhoyar8108 Рік тому +1

    kiti rupaye litr ne vikta

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      व्हिडिओ मध्ये किंमती सांगितल्या आहेत तरी अधिक माहितीसाठी व ऑर्डर बुक करण्यासाठी कृपया 9819707032 वर कॉल या व्हाट्सएप करा.धन्यवाद.

  • @dipalipawar8186
    @dipalipawar8186 Рік тому +1

    अहमदनगरला कुठे घेतले प्रशिक्षण

    • @sitanatural
      @sitanatural Рік тому

      मंगल ऍग्रो फार्म

  • @babasahebkshirsagar8214
    @babasahebkshirsagar8214 5 місяців тому

    लाकडी तेल घानाची किमत किती आहे

  • @devanandkhentehivrakhurd8314
    @devanandkhentehivrakhurd8314 5 місяців тому

    मशीनची किंमत काय आहे

  • @sameerpatel9826
    @sameerpatel9826 Місяць тому

    Dada mo no dya na