Uddhav Thackeray आणि Eknath Shinde यांना एकत्र आणण्यात Milind Narvekar गेमचेंजर ठरतील ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 160

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Рік тому +112

    नार्वेकर जुळवून आणू शकतात पण यांनी जुळवून घेतलं पाहिजे ना... ठाकरे आणि शिंदे एकमेकावर तोफा डागत नाहीत... सगळा गोंधळ बाकी बाजार बुंग्यांनीच लावलाय...

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 Рік тому +10

      Shinde kahi bolat nahit,thackrey cha boltat ,tomne martat ,shivya detat Tyamule julnar nahi,Thackrey sarakha nirbudh Manus baghitala nahi,swatachya 40 aamdarala jaun dila,pan Sharad Pawar la kahi sodala nahi .

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Рік тому +3

      ​@@vinodsuryawanshi85 thackreyna purn hakk ahe shivya denyacha.. shinde ne je kela ahe tyanantar tu pan tech kela asat

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Рік тому +2

      ​​@@siddheshbirje6050 are bhai... Ajit pawar/ sarad pawar / thakrey che jawalche ( amdar/ loka ) sagle sangat hote ..ki paksha futu shakto... Aamdar sodun jatil tevha ka nahi kahi action ghetli udhav thakrey ni...
      Swatala dusra Balasaheb samjat hota ky... Swata CM zhala ani mahne ek shivsainik aj CM cha chair vr baslay( basvaycha hota na kharya dusrya Shivsaini ka la)
      Ata bhogtoy swatacha swarthi panache fal

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому

      @@drswapnilchavan shindela koni fodala ani purn bharatbhar paksha bjp sodun kon fodat

  • @rrt383
    @rrt383 Рік тому +58

    Content बदला बोल भिडू टीआरपी वाढतोय म्हणून उगीच शिळ्या कढीला 🥘 ऊत आणू नका .
    हे करू शकतात ते करू शकतात. काहीतरी वेगळेपण दाखवा नाहीतर तुमचा पण एबीपी माझा होईल 😁💪.
    बाकी तुम्ही मराठी असल्याचा आम्हाला कायम अभिमान आहे.🙏

  • @SuryaArt_01
    @SuryaArt_01 Рік тому +41

    कोण कोणाचा गेम वाजवेल यात नार्वेकरांचा हात मोठा असेल ... पण नार्वेकर नसमजलेले व्यक्तिमत्व आहे ...
    सिंधेगटाच्या बंडामध्ये नार्वेकर हेही कारण होते...

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Рік тому +27

    शिवसेना एक हवी....एक जुटिने हवीय...महाराष्ट्राला....एक असेल तर शिवसेना ही बाळासाहेबांची असेल नाहीतर ती तुमची स्वतःची.... ❤️🙏

  • @sunnyv227
    @sunnyv227 Рік тому +78

    जरी राहुल नार्वेकर शिंदे गटात गेले तरी त्यांच्या मागे ना मतांची शिदोरी आहे, ना भारदस्त भाषण देण्याची कला.त्यामुळं नार्वेकर गेले काय आणि राहिले काय घंटा फरक पडत नाही

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Рік тому +9

      राहूल नार्वेकर नाही, मिलिंद नार्वेकर

    • @Aathvi-
      @Aathvi- Рік тому +1

      Te tr gelyavar kalel ...

    • @vish989276023
      @vish989276023 Рік тому +1

      Tu samaja.....tu nhi samaja 😂😂😂

    • @sandeeppsurwade
      @sandeeppsurwade Рік тому +6

      बॅक ऑफिस सांभाळल्या सारखे काम आहे.. दिसत नाही पण महत्वाचा वाटा असतो नार्वेकरां सारख्यांचा..

    • @marineerconquer34ofdworld74
      @marineerconquer34ofdworld74 Рік тому

      राहुल गांधी नार्वेकर मिलिंद

  • @vivekthewise9456
    @vivekthewise9456 Рік тому +18

    फेसबुक लाईव्ह कोण करणार हे ठरलेलं आहे 🤣🤣🤣🤣

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Рік тому +53

    उध्दव च कोणाशीच जमू शकत नाही, अन् तो कोणाचंच ऐकत नाही.
    उद्धव ने आता अभिजीत बिचुकले बरोबर जमवून घयावे.

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 Рік тому +31

    नार्वेकर हुशार आहेत

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Рік тому +16

    नार्वेकर हे बाळासाहेब यांच्या बरोबर काम केलेले नेते आहेत त्यामुळे नार्वेकर हे काँग्रेस व राष्ट्रवादी च्या नेत्यांबरोबर जास्त दिसले नाही आहेत.

  • @amolmethe30
    @amolmethe30 Рік тому +29

    विधान सभेत बसने हे नार्वेकर यांनी दाखून दिले आहे की नार्वेकरणाची ताकत् अजून शिल्लक आहे

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 Рік тому +2

    गद्दारांना परत ठाकरे साहेबाने जवळ घेऊ नये . सता गेल्यावर ह्या ४० आमदराना कोणीच विचारनार नाही . निवडून पण एक ही येणार नाही .

  • @100sp8
    @100sp8 Рік тому +2

    नार्वेकर म्हंजे
    मांडवली 😆✌️😂 बाद्शहा..!
    ✓✓✓शिंदेचा खबऱ्या ✓✓✓
    ______________________
    हे बोल भिडू ला कधी समजणार?
    भावा दिलेली माहिती अपूर्ण आहे...
    🖐️😌🖐️

  • @wildganesh6929
    @wildganesh6929 Рік тому +10

    हे दोघेही एकत्र येणार त्यासाठी अडीच वर्ष वाट बघा

  • @kumarkadam1153
    @kumarkadam1153 Рік тому +9

    उद्धव ठाकरे ला आमदार खासदार सोडून गेल्यावर 4 जणांना खूप आनंद झाला होता.
    त्या 4 पैकी
    4थे नाव मिलिंद नार्वेकर
    3 रे संजय राऊत
    2 रे पवार साहेब
    1 ले खूपच खळबळ जनक नाव आहे
    ते म्हणजे....
    उद्धव ठाकरे
    कारण त्याला कोणीही सिनिअर नको होतं, त्याला सगळी नवीन team हवी होती जी आदित्य ला साहेब साहेब बोलेल....

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Рік тому +1

    Shivsena thackreay.. Aatha shinde la मातोश्री चा गेट वर पन उब करनार नाही

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 Рік тому +17

    Content शिवसेनेच आणि टेबल वर घड्याळ ठेवले आहे

    • @karanjankut8221
      @karanjankut8221 Рік тому

      फेसबुक लाईव्ह कोण करणार? लै भारी टोला हाणला उद्धव ठाकरे ला...😂😂
      बोल भिडू राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पोर्टल

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Рік тому +7

    Facebook live kon karnar 😂😂khup haslo rao 🤣

  • @kishorpatil5883
    @kishorpatil5883 Рік тому +8

    विश्लेषण योग्य जरी असले तरी ते एकत्र येणे आता शक्य नाही.

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 Рік тому +1

    नार्वेकर शिंदे विचारे भुसे हे सगळे दिघे साहेबांचे शिष्य पण किती फरक यांच्या विचारसरणी मध्ये .

  • @shaileshteli2032
    @shaileshteli2032 Рік тому +2

    हे आता शक्य होईल अस वाटत नाही.शिंदे कडे आता ताकद आहे ते खूप पुढे निघून गेलेत. पक्ष भेटला.आता निकाल पण लागेल.

  • @aniljavkar3660
    @aniljavkar3660 Рік тому

    दोघे पुन्हा एकत्र आल्यास सामान्य शिवसैनिक शिवसेनेपासून दूर होतील.

  • @kunalchavhan1175
    @kunalchavhan1175 Рік тому +5

    When Chinmay is doing overtime...

  • @samruddhisapre1122
    @samruddhisapre1122 Рік тому +7

    1st view and comment like kara pata pata Nai tr comment karun kai faida bho......

  • @amitbhau
    @amitbhau Рік тому +7

    अमित शहा ला दगा म्हणजे राजकीय जीवनातून बाद होण्याचा धोका पतकरने 🤔 उद्धवजीनीं तो पतकरला आता वाट पाहू पुढे काय होतंय ते 🤔

  • @shambhudalavi1896
    @shambhudalavi1896 Рік тому +11

    Narvekar shindencha manus ahe 😂😂💯

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz Рік тому +4

    ठाकरे शिंदे एकत्र आलेच पाहिजेत 💯💯

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому +2

      BJP सोबत युती करून

  • @oprane3028
    @oprane3028 Рік тому

    रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज प्रेरीत, शिवसेना पक्ष विभाग अधिकारी, सन्माननीय श्री विकास आडूळकर साहेब, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी जय महाराष्ट्र साहेब.

  • @namdevkonal
    @namdevkonal Рік тому

    मिलिंद नार्वेकर हे गेम चेंजर ठरतील पंण मिलिंद नार्वेकर पुढची भुमीका काय घेतात किंवा न्युट्रल राहतात हे नार्वेकर म्हणजेच धनंजय चंद्रचूड सालखेच आहेत जय महाराष्ट्र

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +10

    स्वतःची केलेली उलटी परत चाटणे याला राजकारण म्हणत असतील तर मग बाळासाहेबांचा पक्ष गुजरात चा दावणीला बांधणारा श्रेष्ठ कसा कारण शिवसेना एका जातीचं नाही तर मराठी माणसाचा अस्तित्वाचे नेतृत्व करत होती.

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому +3

      मराठी माणूस नाही.......
      हिंदूंचे अस्तित्वाचे नेतृत्व करत होती 🧡

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      ​@@S.E.K1194 माहिती घे बाळा! बाळासाहेबांचा पहिल्या आंदोलन आणि संघटन उभारण्याची

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. Рік тому

      @@TV00012 त्यांचा हेतू सगळ्यांना नाहीत होता........
      ते फक्त हिंदूंसाठी कामे करत होते

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      @@HINDAVI_SWARAJYA. त्यांची हिंदुत्वाची व्याख्या आणि भाजीपाची व्याख्या यात खूप अंतर आहे...

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. Рік тому

      @@TV00012 म्हणून त्यांनी युती केली का BJP सोबत..........
      SENA-BJP युती 🧡

  • @abhijtdeshmukh1293
    @abhijtdeshmukh1293 Рік тому +1

    संजय राऊत ला बाहेर काढा आपोआप शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील आणि शिवसेनेला चांगले दिवस येतील....

  • @udaykaple6800
    @udaykaple6800 Рік тому +2

    Uddhavji thakre nice person🙏

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 Рік тому +2

    It's too late now , ekatra aale tari a lot of dirty water flown under the bridge!!

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 Рік тому

    BJP barobar jamvu pan MIndhe gatashi kadapi nahi Bol Bhidu...

  • @himmatraopatil7078
    @himmatraopatil7078 Рік тому

    नारवेकरंना शिंदेचं बंड माहित असेल मग ते बंड का थंड केलं नाही ? आता शिंदेसह बंडखोरांना जवळ आणणे शक्य च नाही स्वार्थाची भुमिका वठवणे उघळया डोळयांनी उधदवजींचे हाल बघत राहणारा
    अशी कामे करु शकत नाही

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 Рік тому +6

    गर्व से कहो हम हिंदू है 🚩जय श्रीराम 🚩जय हिंदुराष्ट्र🚩भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना🚩

    • @kapilughade164
      @kapilughade164 Рік тому +1

      Shee😂😂

    • @nitindnyate
      @nitindnyate Рік тому

      TUMHI KAAY KHATA HE VICHARLE NAHI TYANE

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому

      @@kapilughade164 त्रास झाला का भिमट्या

    • @kapilughade164
      @kapilughade164 Рік тому

      @@S.E.K1194 nahe tuzay khali kahe tari jalnay 🔥chaal vaas aala🌞🤣😂❤️

  • @Jaimalhar786
    @Jaimalhar786 Рік тому

    Kaay Dil yaa Thakaryani.. Marathi porana doki fodayala laavub swatah karodpati zaale. Eik pan mumbai madhala motha businessman Marathi naahi. Gujaratyanchya ghari Marathi gadi.. Chaar paikyasaathi dhooto bhandi… Haach Gujarati Thakaryala Hafta deyi… Aan kushal marathi janatela Gandavi…
    Aane Hya Thakaryanche Gund kaalya paishya saathi Udhavacha jai jai jaikaar kari.
    Kaay kelay Thakare kutumbane Maharashtrasaathi. Kiti vela Uddhav thakare kinva Aditya Thakare swatah raadyamadhe utarale. Marathi poranvar cases lagalya. Career budli. Thakare karodapati zaale.

  • @Amol729
    @Amol729 Рік тому

    शेवटी नार्वेकर ब्राम्हण. ते RSS (bjp) लाच साथ देणार....

  • @maheshpatil1-u9
    @maheshpatil1-u9 Рік тому +1

    आता फेसबुक लाइव कोन करणार 😭😭

  • @जयमहाराष्ट्र-भ2ध

    आता शिंदेला पायाशी उभे करू नका,,

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Рік тому +2

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेना

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому

    शिंदेसाहेब आता बरेच पुढे गेले आहेत आता त्यांना कांठीची गरज नाही कार्यकर्ते भरपूर आहेत

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Рік тому +10

    जरा थांबा नार्वेक हेच र शिंदे गटात जाणार 😀😀

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m Рік тому +1

      Ho त्यांना आमदारकी मिळते आहे राज्यपाल कोट्यातून 😀 त्यामुळे उबाठा अस्वस्थ झाले आहे 😀

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 Рік тому

      100%shinde sopa nhi kadvt shivsainik ahe mans kamavliy tyane ....40 amdar ka jata gharkombdya la ka lat nhi ajun

  • @ganeshshinde7068
    @ganeshshinde7068 Рік тому +1

    फेसबुक live कोण करणार 😜😜😜😜

  • @environmentalhealthsafetye104

    नार्वेकर एक पडध्यामागचा कलाकार आहे. पडद्यावर हिरो गाणे गात असतो पण गायलेलं असतं गायकाने.शिंदे साहेबाकडे जाऊ शकतात.त्यांचे वजन ठाकरेकडे कमी झाले आहे.

  • @krishnajadhav8866
    @krishnajadhav8866 Рік тому

    Ugich bhankas Karu Nakos narvekar nokar ahe

  • @shambhudalavi1896
    @shambhudalavi1896 Рік тому +10

    शिवसेनाप्रमुख राज ठाकरे येत्या काही दिवसात 💯

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому +1

      भावा हे जरा अती झालं........
      सगळ्या जनतेला माहीत आहे ती फक्त बोलू शकतो करत काही नाही

    • @shambhudalavi1896
      @shambhudalavi1896 Рік тому

      @@S.E.K1194 हो भावा करण्याची ताकद तरी देऊन बघा नंतर बघू की बोलतो का करतो 💯

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому

      @@shambhudalavi1896 तसं असतं तर बाळासाहेबांनी त्याला पद दिलं असतं

    • @shambhudalavi1896
      @shambhudalavi1896 Рік тому

      @@S.E.K1194 दादा अंतर्गत राजकारण असत पक्षात नाहीतर अजित पवार पण झाले असते की मुख्यमंत्री

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Рік тому

    अलीकडे नार्वेकर यांना उद्धव यांनी बॅफूटवर आणले आहे त्यामुळे नर्वेकर सध्या नाराज आहेत.

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 Рік тому

    Sena chi netyana fodanyasthi milind narwekar cha asnar Balasahebani suddha Raj thakare chya weli ekada ullekh kele ahet pakshache naw mns. Che milind narwekar Sena. Te vdo pahawe.

  • @parshuramjadhav4626
    @parshuramjadhav4626 Рік тому +5

    शिंदेना आजीबात जवळ दरू नका

  • @anupriyadesai542
    @anupriyadesai542 Рік тому +9

    असो पण पंत नको बरोबर

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 Рік тому

    Avdhi 2.5 varsha sampali ki toch plan asnar

  • @vikaspalmate8921
    @vikaspalmate8921 Рік тому

    Bas kara julava julalvi narve karanna pathva tikade

  • @ganpatdhangat7781
    @ganpatdhangat7781 Рік тому

    काही गरज नाही

  • @harshumane-kq9jr
    @harshumane-kq9jr Рік тому +22

    महाराष्ट्र हिंदू राष्ट्र झाला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😍😍

  • @swapnilchavan2825
    @swapnilchavan2825 Рік тому

  • @appajilekawale3127
    @appajilekawale3127 Рік тому +2

    एक वहा

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Рік тому +5

    अहंकारी ठाकरे ने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय.

  • @vikkishende2261
    @vikkishende2261 Рік тому +1

    Money lending linecen information please bro

  • @babaredilip7291
    @babaredilip7291 Рік тому

    शिंदे ठाकरे एकत्र येणार आहेत

  • @akashraising4818
    @akashraising4818 Рік тому

    ajun ek navin hero lunch kele ka .........chalu dya amhi nahi olkhatr tyanna

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 Рік тому

    शक्यता कमी वाटते

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 Рік тому +2

    काही गरज नाही, त्यांना यायचं तर त्यांचे ते येतील.

  • @manoharnalawade6021
    @manoharnalawade6021 Рік тому +1

    Time pass vidio naka banavat jau sir
    Chanal chi reputation bari aahe

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Рік тому

    Ha shindecha manus ahe🚩

  • @kalyanipadol9706
    @kalyanipadol9706 Рік тому

    Aukat dakhvali ata barobar yetil

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 Рік тому +5

    घंटा जुलवुन आनतात संपल सगल आता

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 Рік тому +2

    He hoile ka atta ugach timepass

  • @nileshgudadhe4122
    @nileshgudadhe4122 Рік тому

    Yanni ekatr yen garjech ahe nahi ale tr yat fayda BJP, congress, Rashtrawadi yancha ahe. Shivsena kamit Kami 10 varsh tri mage ali ahe.

  • @Coders_World
    @Coders_World Рік тому +5

    Uddhav Cha Ego Madhe Yeil.

  • @sunilkurade5822
    @sunilkurade5822 Рік тому

    काही करा व जुळून आला

  • @nileshhivare9283
    @nileshhivare9283 Рік тому

    नाही

  • @maheshpatil1-u9
    @maheshpatil1-u9 Рік тому

    उद्धव हा खुप उध्धट आहे तो नाही जुळवून घेणार 🤣

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 Рік тому

    आता वेळ गेली

  • @sureshbhendarkar6565
    @sureshbhendarkar6565 Рік тому +2

    Chukun thakare ni
    Shinde la gheu naye.
    Ghetla tr shivsena sampli.

  • @shivajikadam8245
    @shivajikadam8245 Рік тому

    मग ते आमदार का गेले

  • @jayagedekar5279
    @jayagedekar5279 Рік тому

    Akrat .jar .aale .tar. gddarachi. Sankhya ..deshat. .vadhavane

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 Рік тому

    Narvekarane chombalepana karu naye tenga kuthe hota ha narvekar jenga kangana arnab anyay zala

  • @yogeshlole5875
    @yogeshlole5875 Рік тому

    सरळ सरळ गणित आहे संजय हाकलून द्या आणि उद्धवजींनी एक पाऊल मागे घेऊन पुन्हा शिवसेना प्रस्थापित करावी पण महाविकास आघाडी सोबत न जाता भाजपा बरोबर जावेत..... यातच विजय आहे

  • @yashjadhav534
    @yashjadhav534 Рік тому

    He bol bhidu vale vata bjp shinde vale ahet

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Рік тому

      आरे दादा हे चॅनल काकांचं आहे

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Рік тому

    अनायासे घाण साफ झाली आहे, ती परत आणायची गरज काय?

    • @ajay-bb4el
      @ajay-bb4el Рік тому

      अजून 1 year नी तू तुझी कॉमेंट वाच उत्तर भेटेल तुला 😊😉

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому

      @@ajay-bb4el तू ही जरूर वाच

  • @vishalpatil-nz1qq
    @vishalpatil-nz1qq Рік тому

    Ugich kahi batmya chalvu naka. Ata shinde gele udat amche fakt uddhav sahebch

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 Рік тому

    तूच मंत्री नाही

  • @ABC-qq8dq
    @ABC-qq8dq Рік тому +1

    Boy आहे तो

  • @shailendrashriman1705
    @shailendrashriman1705 Рік тому

    Shinde nokos

  • @onlinehacker888
    @onlinehacker888 Рік тому

    Shevat gadar te gadaranch astil

  • @rknadu
    @rknadu Рік тому +1

    उद्धव ठाकरे एक no पनवती आहे... 🤣🤣🤣

  • @apekshit2612
    @apekshit2612 Рік тому

    फालतू बातम्या देणे बंद करा