नंदुरबार जिल्ह्यात गावित राज ; चारही विधानसभेत गावित कुटुंबीय उमेदवारी करणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @MSgavit02
    @MSgavit02 Годину тому +3

    लवकरच जिल्हाच्या नावात बदल होईल डॉ गावितपरिवार जिल्हा आमीच मोठे होणार.

  • @alonebilla7830
    @alonebilla7830 56 хвилин тому +2

    Navapur....SHARAD DADA CONFIRM

  • @bapupagare197
    @bapupagare197 4 години тому +24

    गावित परिवार यांना घरी बसवा

    • @साहिल_45
      @साहिल_45 4 години тому +1

      राजेंद्र गावित ला काँग्रेस ने टिकीट दिला आहे 😂

    • @BharatGavit-d6h
      @BharatGavit-d6h 2 години тому

      ua-cam.com/video/_GC7wDkHsvU/v-deo.htmlsi=1GT5vOWMsDtRqEv_

  • @rajugavit2623
    @rajugavit2623 34 хвилини тому +1

    Only 2124

  • @saudyakumarvasave
    @saudyakumarvasave 41 хвилина тому +1

    गावीत परिवाराला हाकलून काढा ....
    आणि
    गावीत परिवाराला घरी बसवा...
    रस्ते कधी करणार... नुसतं त्यांचा गावीत परिवारालाच उमेदवारी देता का

    • @साहिल_45
      @साहिल_45 22 хвилини тому

      शिरीष नाईक नी नवापुर ला अमेरिका करून दिला आहे😂

  • @गावीतप्रल्हाद

    नंदुरबार जिल्ह्यात शहादा विधान सभेत उमेदवार बदल करून फक्त काँग्रेस पक्षाला विजय करा.

  • @mahivalvi2646
    @mahivalvi2646 4 години тому +11

    गावीत कुटुंबाचे राजकारण म्हणजे गावीत कुटुंबाचे कुटुंब कल्याण केंद्र 😅😅😅😅😅😅😅

    • @साहिल_45
      @साहिल_45 3 години тому

      अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात शिवसेनाचे आमशा पाडवी आहे हिना गावित नाही.काय न्युज देतात काँग्रेस चेनल वाले 😂

  • @bdpadvi9257
    @bdpadvi9257 4 години тому +15

    पैसे के लिए इंसान कुछ भी कर सकता है🤣😂🤣😂

    • @साहिल_45
      @साहिल_45 4 години тому

      राजेंद्र गावित ला काँग्रेस ने टिकीट दिला आहे 😂

    • @DipakThakare-xm3ez
      @DipakThakare-xm3ez Годину тому

      हा ना पक्ष वाल्यांना अक्कल नाही अस वाटत बाकी सगळ तुला माहीत आहे अस वाटत भाऊ 😂😂😂😂

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 21 хвилина тому +1

    नंदुरबार विजयकुमार गावित, नवापूर शरद गावीत ,शहादा तळोदा राजेश पाडवी ,आणि अक्कलकुवा/धडगाव हीना गावीत (विजयी उमेदवार निश्चित)

  • @gavityona28
    @gavityona28 4 години тому +4

    4 hi yenar 🎉

  • @kalpeshvasave4775
    @kalpeshvasave4775 2 години тому +1

    2124

  • @MSgavit02
    @MSgavit02 Годину тому

    समिधा नाटावडकर नवीन पिढीतील नवीन घरातील महिला या विळेस 🙏🙏🙏

  • @rajeshgavit7369
    @rajeshgavit7369 34 хвилини тому

    Best king Sharad Dada Gavit 2124 nawapur

  • @PrakashNaik-q8r
    @PrakashNaik-q8r 4 години тому +3

    Yala sagtata politics

  • @pakyagavit3782
    @pakyagavit3782 4 години тому +9

    Congress Express News

  • @nileshvasave9657
    @nileshvasave9657 2 години тому +8

    विजयकुमार गावित परिवारची चलती आहे तर बाकी लोकांची का जळते 2124 फिक्स नवापूर

    • @BharatGavit-d6h
      @BharatGavit-d6h Годину тому

      @@nileshvasave9657
      काही चलती बिलती नाही
      लोकसभेत गेलेत सर्व चलती वाले
      पैशांचा जोरावर निवडणूक लढवतात

  • @chandravadanarjun6480
    @chandravadanarjun6480 4 години тому +7

    यालाच सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणतात !!! सगळेच आपटले तर................

  • @rajugavit2623
    @rajugavit2623 33 хвилини тому

    कांग्रेस news वाला निलेश पाटील yana टिकीत द्यायला पाहिजे होतं नाईक च्या जागी

  • @umeshpatilgrup5988
    @umeshpatilgrup5988 15 хвилин тому

    फक्त गावीत साहेब

  • @PhilipValvi-h6j
    @PhilipValvi-h6j 4 години тому +5

    ओन्ली शरद दादा गावित 2124 ❤❤❤

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 3 години тому +7

    नंदुरबार जिल्ह्यात अजुन 2-3 मतदारसंघ निर्माण करा व कुमुदिनी गावित व सुप्रिया गावित यांनाही उमेदवारी द्या. म्हणजे झालं 😂😂😂😂 निवडून देणारे लोक मूर्ख आहेत.. लोक चांगल्या उमेदवारांना प्राधान्य देऊन निवडून देत नाही. आणि असल्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना निवडून देतात

    • @साहिल_45
      @साहिल_45 3 години тому +1

      अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात शिवसेनाचे आमशा पाडवी आहे हिना गावित नाही.काय न्युज देतात काँग्रेस चेनल वाले 😂

    • @MamtaPadvi-e9b
      @MamtaPadvi-e9b 2 години тому +1

      एकदम बरोबर बोललात तुम्ही 🙌🏻💯😀😂

  • @PhilipValvi-h6j
    @PhilipValvi-h6j 4 години тому +6

    गावित परिवार जिंदाबाद ❤❤❤

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 2 години тому +3

    यालाच कुटुंब कल्याण म्हणतात

  • @gavitmanvis9400
    @gavitmanvis9400 4 години тому +5

    Only राजेंद्र Gavit

  • @vivekvalvi-mb3bp
    @vivekvalvi-mb3bp 4 години тому +7

    मात्र रस्ते कधी सुधरणार हो....

    • @साहिल_45
      @साहिल_45 20 хвилин тому

      शिरीष नाईक नी नवापुर ला अमेरिका करून दिला आहे 😂

  • @saudyakumarvasave
    @saudyakumarvasave 39 хвилин тому

    आपकी बार गावीत परिवार तडीपार

  • @saudyakumarvasave
    @saudyakumarvasave 39 хвилин тому

    आपकी बार गावीत परिवार हद्दीपार

  • @mahivalvi2646
    @mahivalvi2646 3 години тому +4

    सगळी पदे यांनाच पाहिजे गावीत कुटुंबाला 😂😂😂😂😂

  • @surajjaysinggavit5741
    @surajjaysinggavit5741 3 години тому +3

    यांना आता घरी बसवा ,एकाला पण नका निवडा
    नाही तर नंदुरबार जिल्हा विकून देणार

  • @dipakbedse8129
    @dipakbedse8129 4 години тому +3

    सगळ्यांनाच मतदार राज्याने घरी बसवावे त्यावेळी समजतील की सामान्य व्यक्तीची ताकद

  • @Jiyandada
    @Jiyandada 26 хвилин тому

    He bhagha Vijay Gavit..Heena Gavit fixxx padtil ..and Rajkaran visartil.Ha 😮 pn paise bharpur aahet. Ajun rajkaran khedtil.... and game off...

  • @gavit5491
    @gavit5491 21 хвилина тому

    कॉंग्रेस एक्सप्रेस न्यूज 😂😂😂😂😂😂😂

  • @AADIVASICREATORS
    @AADIVASICREATORS 4 години тому +4

    मी पुढील 5 वर्ष कुठल्याही निवडणूक लढवणार नाही - डॉ.हीना गावित( लोकसभा पराभव नंतर) 😅😅😅😅... शहादा मधून राजेंद्र गावित विशेष म्हणजे काँग्रेस कडून😅😅😂😂... गोवाल दादा सोबत जे फिरले शहादा तळोदा चे ते कुठ गेले..

    • @साहिल_45
      @साहिल_45 4 години тому

      राजेंद्र गावित ला काँग्रेस ने टिकीट दिला आहे 😂

  • @bdpadvi9257
    @bdpadvi9257 3 години тому +3

    चार मंडी वाले सांप 🤣😂

  • @chetanvasave9622
    @chetanvasave9622 4 години тому +4

    फक्त शरद दादा चाले

  • @Sachtak070
    @Sachtak070 2 години тому

    Congress news 🤣

  • @RajuGavit-bv9bq
    @RajuGavit-bv9bq 4 години тому

    Kai.dusarA.amir.nhi.banana.chihiye.4

  • @साहिल_45
    @साहिल_45 3 години тому

    2124 ❤

  • @Navapur55
    @Navapur55 3 години тому

    Tychya baapa ch aahe na Nandurbar mhnun

  • @Navapur55
    @Navapur55 3 години тому

    Tychya baapa ch aahe na Nandurbar mhnjn

  • @KANTILALPADVI-f7l
    @KANTILALPADVI-f7l Годину тому +1

    चारही सीट पडतील हे नक्कीच त्यांच्या वागण्यातून दिसतोय.

  • @rockjit1671
    @rockjit1671 4 години тому +1

    Rajesh dada🎉

  • @virsengavit
    @virsengavit 4 години тому +1

    Ata ghari basa...taii

  • @ashwingavit8
    @ashwingavit8 4 години тому +3

    निलेश पाटील शिरीष कडे नोकरी करतो मग
    न्यूज अशीच राहणार
    काँग्रेस एक्स्प्रेस न्यूज़😂😂

    • @साहिल_45
      @साहिल_45 3 години тому

      अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात शिवसेनाचे आमशा पाडवी आहे हिना गावित नाही.काय न्युज देतात काँग्रेस चेनल वाले 😂🤣

  • @surajsonawane1768
    @surajsonawane1768 3 години тому +1

    चार ही उमेदवार घरी बसतील

  • @BharatGavit-d6h
    @BharatGavit-d6h 2 години тому +1

    काही नाही
    सर्व फेकम फेक आहे
    यांच्या निवासस्थानी सामान्य कार्यकर्ता भेटण्यासाठी गेल्यावर
    त्याला तासन तास वाट बघावी लागते
    काही नाही यांना काही घेणे देने नाही
    कार्यकर्त्यांशी
    निवडणूक आली की
    कामाचा परचा वाचायचा
    लोकांना भावनिक करायचे
    सत्ता स्थापन करायची
    5 वर्षात कुणी मरो का जगो
    यांना काही घेणे देने नाही

  • @Adiwsi167
    @Adiwsi167 2 години тому

    Yana pada re dusre pan jagu dya

  • @Sam_kothari
    @Sam_kothari 4 години тому +4

    बीजेपी मधे परिवारवाद होत नाही 😂

    • @साहिल_45
      @साहिल_45 4 години тому +1

      राजेंद्र गावित ला काँग्रेस ने टिकीट दिला आहे 😂

  • @ashwingavit8
    @ashwingavit8 4 години тому +2

    मग काय तुझा बाप उभा राहिल रे निलेश काँग्रेस???😂😂😂😂

    • @साहिल_45
      @साहिल_45 3 години тому

      काँग्रेस चे चेनल आहे हे 😂

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc 3 години тому +1

    Tari pan lok sabha election kas kaay harlya 🤔🤔🤔🤔🤔

  • @alexheals5397
    @alexheals5397 2 години тому

    4 hi padnar 100%🎉🎉🎉🎉

  • @DiwansingRajput-e8s
    @DiwansingRajput-e8s 4 години тому

    राजेंद्र गावीत यांना काँग्रेसकडून, करोडो मध्ये, उमेदवारी दिली आहे. व उबाठाशिवसेनाला सोबत घेऊन गावीत यांनी तिकीट मिळवले.

  • @mahivalvi2646
    @mahivalvi2646 3 години тому

    सगळेच हरतील 😂😂😂😂😂

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 4 години тому +1

    चार पैकी जिंकणार किती 😂😂😂😂😅😅

    • @साहिल_45
      @साहिल_45 3 години тому

      अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात शिवसेनाचे आमशा पाडवी आहे हिना गावित नाही.काय न्युज देतात काँग्रेस चेनल वाले 😂🤣

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 4 години тому

    आमच्या धडगाव मतदारसंघात पण नेते आहे

    • @ashwingavit8
      @ashwingavit8 4 години тому +1

      Mi nahi manat tya kc lavdyala

    • @साहिल_45
      @साहिल_45 3 години тому

      ​​​@@ashwingavit8 अक्कलकुवा-धडगाव मतदार संघात शिवसेनाचे आमशा पाडवी आहे हिना गावित नाही.

  • @pakyagavit3782
    @pakyagavit3782 4 години тому +3

    2124

  • @JigneshGavit-j4e
    @JigneshGavit-j4e 4 години тому +2

    2124

  • @ashishgavit5469
    @ashishgavit5469 4 години тому +1

    2124