Manoj Jarange Patil यांची बैठक संपली, पाहा नेमका काय निर्णय घेतला ? | Vidhansabha Election |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @sachinbhone8440
    @sachinbhone8440 4 години тому +6

    Great 👍👍 and

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 4 години тому +9

    व्वा जरांगे.छत्रपती शिवराय म्हणत असतील याचसाठी केला होता अट्टाहास.

    • @navnathfartale9339
      @navnathfartale9339 3 години тому

      Bas kara joshi sahab, kiti divas murkh banvta.

    • @TraderNav
      @TraderNav 3 години тому +4

      हो जोशी साहेब या एकिसाठीच केला होता अट्टाहास 😂😂
      आणि कसं आहे तुमच्या नागपूरच्या साहेबांना हे एकीकरण झोंबत असणार हे नक्की म्हणून कारा आता accept

    • @nageshjoshi5722
      @nageshjoshi5722 3 години тому +1

      @TraderNav मित्रा झोंबण्याचे कांहीच कारण नाही.सर्व भारतीय एकत्रितपणे काम करत असतील तर हेच सर्वांनाच अपेक्षित आहे.जर नावावरुन व जातीवर विचार बदलत असतील तर हे येणारा काळच सांगेल.

    • @thepleader
      @thepleader 2 години тому

      रामदास सामी काय म्हणत असतील..?

    • @TraderNav
      @TraderNav Годину тому

      @@thepleader जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला सोबत घेऊन स्वराज्या साठी लढताना म्हणत असतील तेच म्हणतील अजून काय

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 3 години тому +3

    फक्त स्वार्थी लोकांना जवळ जवळ धरू नका, स्वार्थी लोकांमुळे आपला महाराष्ट्र मागे पडला आहे,

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 4 години тому +14

    एकही उमेदवार निवडून येणार नाही।

    • @TraderNav
      @TraderNav 3 години тому

      तू तुझ्या बापाची चिंता कर, आमचं सोड आमच्याकडे हरयला काही नाही हरलो तर हरलो 😂😂

  • @Yogeshchikte-i9o
    @Yogeshchikte-i9o 4 години тому +5

    एक मराठा लाख मराठा

  • @dipakmane3090
    @dipakmane3090 5 годин тому +24

    आम्ही मराठा भाजप कडून. कट्टर मराठा

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 5 годин тому

      गप रे जात बदलू नको😂😂
      तू मराठा असल्याचा काहीच नाही रे केळ्या
      मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी लढणाऱ्या मनोज दादांसोबत जो मराठा नाही त्याचा बाप मराठा नाही

    • @Patil45634
      @Patil45634 4 години тому +1

      तू छक्का आहेस

    • @TraderNav
      @TraderNav 3 години тому +3

      😂😂😂 तुझ्या मताला काय किंमत आहे माहीत आहे, पापा ला मतदान कर रे, निवडून आला पाहिजे बर का

  • @shrikantmalale-h9n
    @shrikantmalale-h9n 3 години тому +1

    🙏🙏

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 5 годин тому +10

    जरांगे........ फॅक्टर.... चालणार पण शीट फिक्स करा 😊

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 3 години тому +2

    Me....me.....me😢

  • @makharsable6593
    @makharsable6593 5 годин тому +9

    हा काय आहे हे आता मराठे कळाले

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 5 годин тому

      तुझ्या सात पिढ्यांना सुद्धा कळणार नाही मराठा काय चीज आहे ते

  • @pyarelalingle6027
    @pyarelalingle6027 4 години тому +4

    जरांगे पाटलांचे मराठा आंदोलन भरकटत आहे .

    • @TraderNav
      @TraderNav 3 години тому +2

      तुझं तुझं बघ

    • @mgonate6689
      @mgonate6689 Годину тому

      वाट लागली रे समाजाची

  • @MardMaratha111
    @MardMaratha111 3 години тому +2

    आयत्या वेळी पाटील सगळे च कॅन्सल करतील .... काय. ?. आणि तुतारी ची सोय करून देतील काय?
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
    जयस्तु मराठा ? मर्द मराठा ?
    😡😡😡😡

  • @ganeshatugade6403
    @ganeshatugade6403 2 години тому +1

    आता हे काय नवीन आशाने मराठा आरक्षण भेटणार का इतका संघर्ष करून काय फायदा

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 4 години тому +4

    मराठा आरक्षसाठी का?
    आता काश्मीरला सुद्धा आरक्षण मिळणार.
    काश्मीरला पंडितना दिले तसें 😂

  • @factzone1841
    @factzone1841 4 години тому +2

    Ha toch molavi ahe jo bolla hota ki army ne surgical strike keli te fake ahe sattesathi evadh pn padu naka
    Ek divas hech musalman marathyanchi man kaptil

  • @Patil-h2f
    @Patil-h2f 4 години тому +3

    कट्टर हिंदूवादी जरांगे पाटील वा वा वा वा

  • @dattatrayachandgude3578
    @dattatrayachandgude3578 5 годин тому +6

    मराठा आरक्षण हे आहे का

  • @PrashantTajane-n8p
    @PrashantTajane-n8p Годину тому

    पाटील मराठा आरक्षणाचा काय झालं

  • @aimimhyderabadindia4563
    @aimimhyderabadindia4563 4 години тому +1

    Fail samikaran zharange patil

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 години тому

    तुमची बैठक झाली पण मराठा माणसाचं मत आहे का. एकमत झाले आहे मान्य आहे. मराठे मावळे चे मत घ्या

  • @thoraverajesh7040
    @thoraverajesh7040 3 години тому

    5 वी आघाडी

  • @santoshgaikwad6785
    @santoshgaikwad6785 4 години тому

    काहीच होणार नाही

  • @chicken9420910076
    @chicken9420910076 5 годин тому

    Gol gol gargargarayla lagla

  • @sunilchittapure2184
    @sunilchittapure2184 5 годин тому

    Think sway from religion for country development

  • @sudhakarpise1594
    @sudhakarpise1594 5 годин тому

    चालतंय की

  • @nandkumarpatil7468
    @nandkumarpatil7468 5 годин тому +1

    इस गठबंधन में तुम्हे कौन सुनता है

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 4 години тому +1

    हि लढाई मराठे जिंकतील .

  • @shwetapatil-u1g
    @shwetapatil-u1g 3 години тому

    तूतारीच्या विरुध्ध ऊमेदवार नाही शरद पवार पार्टी जरांगे पाटील

  • @yogindragawarguru6911
    @yogindragawarguru6911 3 години тому

    निवडणूक निर्णय काही होईना परंतु समता स्वातंत्र्य बंधुता निर्माण होत आहे