वृंदावन का कृष्ण कन्हैया | Vrundawan ka krushn kanhaiyya

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 141

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    रोज बघते ऐकते तरीपण मनाचे समाधान होत नाही.हावरटा सारख
    नाच बघते आणि गाण तर सगळ्याच
    अप्रतिम म्हणतायत.❤

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 5 місяців тому +1

    ह्या भगिनींना काय बक्षिस द्याव तेच कळत नाही 😊😊😊

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    लयबध्द नाचण...आणि चेहऱ्यावरचे भाव इतके चौघींचे बघून काय आनंद
    वाटतो बघायला.❤❤

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому +1

    हा नाच बघूनच काय आनंद होतो.❤❤

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    छान छान मन भरून आले. 👌👌👍👍

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    अगदी रोज बघते ..समाधान आणि चौघींच कौतुक करावस वाटत.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    चौघींचा नाच बघून बघून हे गाण पाठ झाल.❤❤

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    अशा सुंदर नाचणाऱ्या मुलींना काहीतरी
    बक्षीस द्यावेसे वाटतय.खूपच अप्रतिम.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    मी आता हा गरभा रोजच बघते.इतक्या
    ह्या मुलींना बघून आनंद होतो.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    चौघींचा ताल आणि नाचण्याच्या
    एकच ताला सुरात नाचतायत.बघूनच
    आनंद आणि मन भरून येत.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    हे टिपरी नृत्य मी रोजच बघणार.इतक
    मला आवडलय.❤❤

  • @Iconic_white1989
    @Iconic_white1989 7 місяців тому +1

    आज गोकुळात रंग खेळतो हरी ह्या गाण्यावर पण व्हिडिओ बनवा आता लवकरच.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    चौघींना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद।
    असा नाच बघून मन तृप्त झाले.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    काय तल्लीन होऊन नाचत आहेत.
    खूप खूपच अप्रतिम नाचतायत.

  • @Iconic_white1989
    @Iconic_white1989 7 місяців тому +1

    हि Dress वाली मुलगी छान नाचते आहे❤❤😊😊.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    खरच लयबद्ध नाचतायत आणि चौघींच्या चेहेऱ्यावरचे भाव उत्कृष्ट.
    ❤❤

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    रोज बघते शांतपणे ऐकते.काय ताल लय
    बध्द नाचत आहेत.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому +2

    काय सुंदर टिपऱ्या आणि ठेका धरलाय.
    अप्रतिम.बघतच रहावस वाटत.खूप खूप
    सुंदर आणि चौघांनाही खूप खूप धन्यवाद।.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    आज खूपच सुंदर नाचत आहेत.
    त्यांच्या actions एकदम perfect.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PrakashPaliwal-zz2tq
    @PrakashPaliwal-zz2tq Місяць тому +1

    भक्ति भाव सेपूर्ण नृत्यअतिमनमोहन

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому +1

    मला तर खूपच आवडल.काय नाचतायत.👌👍🙏

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому

    जय श्रीकृष्ण काय खूश होत असतील.❤❤🎉🎉

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    मला हे बघायला आवडल.काय नाचत
    आहेत भगिनी.एका तालात.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    चौघींच्या टिपऱ्या 100% perfect.👍👍❤️❤️

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    काय तल्लीन होऊन नाचत आहेत.
    टिपऱ्या पण धरल्यात perfect.❤❤

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому +1

    ह्यांचा नाच बघूनच इतका आनंद होतो.का सारखा हा नाच बघतच रहावा.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    कृष्णाच acting सुंदर केलय.

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 10 місяців тому +1

    वाव खूप खूप भारी दांङीया कमी जागेत मस्त मस्त खेळ रंगला ❤❤❤❤❤

  • @pratibhagorane3790
    @pratibhagorane3790 Рік тому +1

    अतिशय सुंदर 👌👌मन तृप्त झाले गाणे ऐकून.

  • @gajananatre6442
    @gajananatre6442 5 місяців тому

    असा आनंद चिरंतर घ्यावाच असेल प्रत्येक दंपति ला पांच बाळांना जन्म दिला पाहिजे, तेव्हा जन्म पासून मृत्यू पर्यंत सर्व संस्कार पार पडतात

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    चौघींना माझा मनापासून नमस्कार.
    मी माझ्या बहिणीलाही पाठवल तिलाही
    खूप आवडल.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    काय नाचतायत ह्या भगिनी.एकदम
    A-1.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому +1

    काय नाचतायत तन मन भरून आले
    आणि तृप्त झालो.👍👍👌👌

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    खूपच उत्तम.एकदा धनकवडीला आल च पाहिजे.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    अगदी मी तर रोजच बघते पण माझ मन
    इतक भरून येत का ह्या चौघींना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद।

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    काय ह्या भगिनींनी हा नाच करून
    मला अगदी वेड लावले.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    इतक मनापासून आवडत.आणि सारख
    बघत रहावस वाटत.छान नाचतायत.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 5 місяців тому

    काय नाचतायत चौघींचा नाच बघूनच
    मन भरून येत.

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 3 місяці тому +1

    Chandan chandan zali rat chita punvachi bagat hote vat ...he gane dhkva satvan namskar apritim 😊❤👏👏🙏🙏

    • @archanaphalke6728
      @archanaphalke6728 3 місяці тому

      Kaku gayikwad yancha garmadhe ami Rahat hoto Bhairavi namskar aprtim all vedio good luck 👏👏👌👌🌹🌹❤️❤️

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    चौघीही काय नाचतायत.भन्नाट.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому +1

    काय गरभा करुन दाखवत आहेत उत्साहानं.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    फारच सुंदर अप्रतिम नाच.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 5 місяців тому +1

    ह्या मध्ये पुष्कळ भगिनी बसून म्हणत
    आहेत त्यांच सुध्दा आवाज आणि
    गाण्याचा ताल व सूर उत्तमरित्या पकडलाय‌.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому

    खूप सुंदर नाचत आहेत.टिपरी नृत्य
    First class.

  • @meenapatil531
    @meenapatil531 7 місяців тому +1

    अप्रतिम फारच सुंदर

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому +1

    सुंदरच. भन्नाट.Gr8.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому +1

    चौघींजणी काय नाचत आहेत.एकदम
    Superb.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому +1

    मी आता दिवसातून 3 ते 4 वेळा लावणार.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому

    चौघींच्या नाचण्याची सुंदर पध्दत आहे.

  • @RashmiThakurdesai
    @RashmiThakurdesai 5 місяців тому +1

    खूप छान 🎉

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Рік тому +1

    खूप खूप छान भजन गायले आहे 👌👌👌👌👌 जय श्री कृष्ण जय जय राधे राधे कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏🚩🙏🚩🙏

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому +1

    काय नाचत आहेत.उत्साह दांडगा.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому

    चौघीजणी अगदी मन लावून नाचत आहेत.

  • @friendsdandiyagroupahmedna3193
    @friendsdandiyagroupahmedna3193 2 роки тому +1

    दांडिया चा छान नृत्य केला, 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @maluibhajanmanadal
    @maluibhajanmanadal 2 роки тому +1

    खूप सुंदर टिपऱ्यांचा नादच खुळा अतिशय सुंदर गायन नमस्कार

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 5 місяців тому +1

    खूप दिवसानी लावल.काम करता करता
    आठवण येते ह्या भगिनी काय नाचतयाय.

  • @AnitaLalsare
    @AnitaLalsare Рік тому +1

    Khoob Sundar

  • @jyotibelhekar8897
    @jyotibelhekar8897 Рік тому +1

    Khup sundar

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    काय नाचत आहेत.उत्साहाने.

  • @suhasduseduse2530
    @suhasduseduse2530 Рік тому +1

    सारखे सारखे व परत परत ऐकावे व्हावे वाटते.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    एक दिवसही नाच नाही बघितला तरी
    ह्या. सगळ्या नाच करतायत त्यांची
    आठवण आल्याशिवाय रहात नाही.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому

    दोन दिवस तब्येत बरी नव्हती...
    त्यामुळे ह्या चौघींचा नाच बघू नाही
    शकले.

  • @VaishaliMedhekar-de6qh
    @VaishaliMedhekar-de6qh 29 днів тому +1

    लयबद्ध नाचणठेकाछानधरलाय

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    फारच लयबध्द नाचतायत.

  • @sadhanaoak4655
    @sadhanaoak4655 5 місяців тому +1

    खूप गोड भजन

  • @vinayakgudage2690
    @vinayakgudage2690 Рік тому +1

    अप्रतिम ❤

  • @PratikKulkarni-j8t
    @PratikKulkarni-j8t 7 місяців тому

    Kyu kya to khub bhalo refrigerator with the na phone to khub khub khub khub valo laglo to khub bhalo 😮😅

  • @shridharghanekar4623
    @shridharghanekar4623 Рік тому +1

    Tumchi sarvach bhajane atishay Chan astat mukhhya mhanje Tal sursarvach chhan. Sarva mandalinche abhinandan va shubhechha.

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  Рік тому

      धन्यवाद...🙏

    • @PratikKulkarni-j8t
      @PratikKulkarni-j8t 7 місяців тому

      Asse​@@amoldeshmukh5103ssdees to hai to yr old daughter to hai ki 💩😮 d ghhgjhpQq ghhjjphhghgrrfg the wo to wo y 😊

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 Рік тому +1

    खुप खुप छान सादरीकरण,

  • @archanakulkarni9434
    @archanakulkarni9434 2 роки тому +1

    फारच सुंदर आम्ही तुमचे सगळे पाहतो

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 Рік тому

    अप्रतिम भजन

  • @surekhajoshi9396
    @surekhajoshi9396 2 роки тому +1

    खूपच सुंदर सादरीकरण. ताल टिपरया लय सारेच खूप छान

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    ह्या चौघींचा नाच बघितल्याशिवाय
    राहवत नाही.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому +1

    अगदी तल्लीन होऊन नाचत आहेत.

  • @kiransawaratkar7277
    @kiransawaratkar7277 Рік тому +1

    खूपच सुंदर, सारखेच ऐकावअसं वाटत सर्वांचं खूप खूप अभिनंदन🎉🎉🌹🌹👏👏🙏🙏

  • @pramodkhedlekar4068
    @pramodkhedlekar4068 6 місяців тому

    एकसारख्या साड्या निदान एका कलर मधील एक वेश सुरेख दिसेल.!आणि म्युझिक,टिपर्‍यांचा आवाज कमी गाण्याचे बोल स्पष्ट असतील.!आधिकच नृत्य,संगीत व भजन रंगेल. भज मन = भजन अजून भक्तीत रंगून जायला होईल.!ती पूजा ठरेल.!श्रीकृष्णाची संगीत पूजा.❤

  • @sulabhavyawahare3570
    @sulabhavyawahare3570 Рік тому +1

    kupach mast

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому +1

    अप्रतिम लय भारी.

    • @meenalpradhan53
      @meenalpradhan53 9 місяців тому

      हा नाच मला इतका आवडला मी रोज
      दिवसातून दोनदा लावणारच.माझ मन
      भरून येत.ह्या चौघींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому +1

    एका ताला सुरात नाचतायत चौघीजणी.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 5 місяців тому +1

    काय नाचत आहेत.

  • @suhasduseduse2530
    @suhasduseduse2530 Рік тому +1

    सारखे सारखे सतत ऐकावयास खुप छान वाटते.मी.सौ.सुमन दुसे.दिवसातुन दोन तीन वेळेस तरी ऐकते.खुप छान.

  • @VasantiLawar-mh8re
    @VasantiLawar-mh8re Рік тому +1

    Khupach. Chhan mastch👌👌🖕🖕👍👍

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Рік тому

    खूपच सुंदर वाटत ऐकून.मी पण धनकवडीची आहे.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 8 місяців тому

    फक्त एकच ड्रेस मधील ताई बसून
    action करत नाही.पण उत्तमच नाचत आहेत.

  • @veenahedaoo4796
    @veenahedaoo4796 Рік тому +1

    Aprateem bhajan

  • @jayshreetillu4187
    @jayshreetillu4187 2 роки тому +1

    Wow superb, khup divsani eikaila milale. Chan jhale tipri 👌👌

  • @arunashidhaye5736
    @arunashidhaye5736 Рік тому +1

    Khupach chan 🙏🙏🙏

  • @anandv4163
    @anandv4163 2 роки тому +1

    फारच छान! कोणताही गोंधळ न घालता अगदी सहज नाच आहे आणि भजन पण सुंदर आहे.

  • @ketakipathe9290
    @ketakipathe9290 Рік тому +1

    Apratim 👌🙏

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 7 місяців тому

    सुंदरच

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 2 роки тому +1

    कमी जागेत सुंदर नियोजन.

  • @Patil-221
    @Patil-221 Рік тому

    नन्हा कान्हा

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 9 місяців тому +1

    कितीही वेळा लावल तरी समाधान होत नाही.अस वाटत कि सारखा डान्स बघत च रहावा.

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 2 роки тому +1

    खुप छान वाटले ऐकून. किती साधेपणा आणि मनाला भावणारा आहे.खरंच मन प्रसन्न झाले आहे 👍🌹

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 3 місяці тому +1

    👌👌👌

  • @dakshadesai6420
    @dakshadesai6420 2 роки тому +1

    Khup chhan ras khelatat aani chhan prastuti zali.chhan gayalat

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому +1

    ह्यांचा नाच बघितल्याशिवाय चैन पडत
    नाही.झोप खाण काही जात नाही.

  • @meenalpradhan53
    @meenalpradhan53 6 місяців тому +1

    आज जास्तीतजास्त बघणार.

  • @abhijeets.4471
    @abhijeets.4471 2 роки тому +1

    खूप अप्रतिम गाणे आहे हे. खूप सुंदर 👌

  • @VaishaliMedhekar-de6qh
    @VaishaliMedhekar-de6qh 29 днів тому

    खूप
    आवडले