जन्म,मृत्यू,जीव,प्राण,आत्मा, जन्मापूर्वी व मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, कर्मफळ, पुनर्जन्म अशा हजारो गोष्टीची सखोल शास्त्रीय माहिती हवी असल्यास "पुनर्जन्म" पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. "पुनर्जन्म" ब्रह्मर्षी वर्तक यांचा अद्वितिय ग्रंथ, प्रत्येकाने वाचलाच पाहिजे.
"Energy can neither be created nor destroyed" law of conservation of energy , is the simplest answer..... Soul is the energy of body it can't die ... It changes it's form ... Which is rebirth.
सर नमस्कार, कर्म किती प्रकारची आहेत आणि प्रत्येक कर्माचा साधारण परिणाम काय असतो ह्याबद्दल आपण कुठल्या भागात सविस्तर माहिती दिली आहे ती कृपया सांगितले तर बरे होईल. धन्यवाद....
जन्म,मृत्यू,जीव,प्राण,आत्मा, जन्मापूर्वी व मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, कर्मफळ, पुनर्जन्म अशा हजारो गोष्टीची सखोल शास्त्रीय माहिती हवी असल्यास "पुनर्जन्म" पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही.
"पुनर्जन्म" ब्रह्मर्षी वर्तक यांचा अद्वितिय ग्रंथ, प्रत्येकाने वाचलाच पाहिजे.
डॉ. वर्तक एक तपस्वी व्यक्तिमत्व
आपण सांगितलेल्या मार्गानुसार जाण्याचा प्रयत्न करु यात.
Bramharishi dr.vartak sir 🙏🌼
खुप सुंदर, ऊद्बोधक व्याख्यान!👌👌
"Energy can neither be created nor destroyed" law of conservation of energy , is the simplest answer..... Soul is the energy of body it can't die ... It changes it's form ... Which is rebirth.
डॉक्टर खुप अभ्यासपूर्ण कथन करतात ते ऐकावेसे वाटते.
भाग 2 मिळत नाही.
chhan mahiti
Punarjanma bhaag 2 milale nahi ….please post Kara
Awesome !!! Great person !!🙏🙏🙏
सर नमस्कार,
कर्म किती प्रकारची आहेत आणि प्रत्येक कर्माचा साधारण परिणाम काय असतो ह्याबद्दल आपण कुठल्या भागात सविस्तर माहिती दिली आहे ती कृपया सांगितले तर बरे होईल. धन्यवाद....
हा पूर्ण विडिओ किंवा व्याख्यान कुठे मिळेल यांचं अद्भुत आहे🙏🙏🙏
माझ्याकडे डॉ. वर्तकांच्या व्याख्यानांच्या सर्व CDs तसेच पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही ती खरेदी करू शकता. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक -- 9823530501.
H
@@pushkarvartak7742 I would like purchase what is price how to get it.
नमस्कार डॉ. पुष्कर 🙏कृपया पुढचा भाग पाठवा. तसेच डॉक्टर वर्तकांच्या प्रकाशित पुस्तके, विडिओ ची माहिती अणि मिळण्याचे ठिकाण कळवा. फार उपकार होतील. 🙏🙏
सरांची पुस्तके ग्रंथ कुठे मिळतील?
महान आत्मा, विद्वान
🕉️🌹💐🙏💐🌹🕉️
🌿🌸🌹🙏
🙏
Namskar sir
Translation pleasee
🙏🙏🙏