पावसाळ्यातल्या रानभाज्या🌾 आदिवासी ताईंसोबत वडापाव पार्टी 🍔 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #villagelife #ranbhajya
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

КОМЕНТАРІ • 366

  • @keshavzugare3387
    @keshavzugare3387 2 місяці тому +4

    ताई तू कुठली आहे खूप छान व्हिडीओ बनवतेच आणि आदिवासी लोकांमधून मिळून मिसळून काम काम करतेस छान ताई ग्रेट

  • @pragnaparmar9588
    @pragnaparmar9588 3 місяці тому +15

    Nice to see these people, who have clear and pure heart. One example is, that Lady after cleaning that coneshape veg, she collected all the waste, didn't threw anywhere though it's a forest area. And we educated people...... ❤

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 2 місяці тому +7

    "रंजीता"तू ग्रेट आहेस. आदिवासी भागात जावून त्या लोकांत मिक्स होऊन मनसोक्त आनंद घेणे. लय भारी.

  • @MLVSV
    @MLVSV 2 місяці тому +3

    खरं तर रानभाजी वर्षातून एकदा तरी खायला पाहिजे ते पण पहिल्या पाऊसाचे खूप छान लागते... रंजिता ताई विडिओ एक नंबर निसर्गरोम्य आहे..

  • @rasikahaate
    @rasikahaate 3 місяці тому +6

    Ranjita तू खरचं एक प्रकारची सोशल worker आहेस. तुला माझा सलाम. खरचं रानभाज्या ह्या पावसाळ्यात मिळतात. आम्ही सुध्दा फोदशिची, भरंग्याची, टाकल्याची, कोरलाची भाजी खूप छान लागते. त्या मावशी खरे बोलत होत्या बिना खताची भाजी आहे.❤

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 3 місяці тому +8

    रंजीता खूप गोड आहे तू कारण सगळ्यांची मदत करते आशा भाज्या आपण खायलाच पाहिजे.... तू वडापाव दिला त्यांना किती आनंद झाला..... मी तर म्हणत अशी सगळ्यांनी मदत केली तर खूपच छान..... 👍🙏🏻👌👌❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 місяці тому

      Thank you 🥰🥰

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 місяці тому

      ​@@CrazyFoodyRanjita Always Type Location Landmark Etc in Caption Detail Address in Msg Box in Thumbnail Etc 😎🤠📢🌹

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 місяці тому +5

    जय श्रीराम,रंजिता तु खरंच खुप प्रेमळ आहेस ,सगळ्यांना वडा पाव फ्रुटी दीले !सगळ्यांकडुन भाज्याही घेतल्या!

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 місяці тому +5

    रंजिता ह्या आदिवासी महिला रस्त्यावर सकाळी लवकर येऊन गिराहिईकाची वाट बघत असतात, जरा बाजूला गेली तर गिराहिईक जाणार भूकतहान विसरून तासनतास रस्त्यावर बसून वाट पाहत असतात,तु भाजी तर घेतली न वाटाघाटी करता शिवाय वडापाव सुध्दा दिला.तुझ्या सामाजिक कार्याला सलाम
    🎊🎊🎊🎊🎊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 місяці тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @dilipparikh8973
    @dilipparikh8973 2 місяці тому +1

    खुप छान मराठी संस्कृति जपली एक नंबर

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 3 місяці тому +8

    Ranjita kiti chan ga .maitrin bantes servanchi . Tula vada pav detana tya kiti khush zalya .

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 3 місяці тому +7

    Kardu bhaji madhe Kanda ,hiravi mirchi ,khobare ghalun Chan hote.👌👌

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 місяці тому +4

    रंजीता ताई ..तु अशी कशी गं....।सगळ्या ं मधे कशु रमते... खूप छान.. देवाचे खूप आशिर्वाद.

  • @smartmotivation4
    @smartmotivation4 Місяць тому

    ताई तुमचे हे आदिवासी ताईंसोबतचे व्हिडिओ बघुन आनंद झाला कारण मी पन आदिवासी आहे, मला पन रानभाज्या खुप आवडतात तुम्ही अळिंब ची भाजी खाल्ली का कधी, चाईचा मोहोर पन भेटतो आँगस्ट मध्ये नासिक मधे या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याला खुप भाजी मिळते मोहराची रस्त्यावर विकायला असते

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare9190 3 місяці тому +8

    Ranjita tu kharach khup great ahees....khupach chaaan video hota....saglya na kiti Jeev lavte...bhedbhav nahi karat...sagl kas manapasun.....❤❤

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 3 місяці тому +7

    Ranjita Tai Good morning..tuze video chaanch astat sakali sakali saglyana garma garam wada pav fruity dilis khup ashirwad milnar😊 asech chaan chaan video send kar..

  • @nitinkomb1905
    @nitinkomb1905 3 місяці тому +2

    ताई चिकन मध्ये शिद टाका मस्त लागते

  • @Chaitanya730
    @Chaitanya730 3 місяці тому +2

    Sagacha senda todla vadh Kashi honar tai

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 3 місяці тому +1

    Kurduchi bhaji takala boil karun ghyacha pilun ghyacha n bharpur Kanda chanepan ukdun ghyache masala haladkhobare n lasunvar phdani la ghalaichi

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 3 місяці тому +5

    कुरडूची भाजी वाटाणे किंवा वालाच्या भाजीत घालून करा आणि दिंडे कोळबाटघालून करा

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 місяці тому +52

    रणजीता वहिनी मला तुमची फ्लाय विथ रणजिता ची 🛍️ बॅग खूपच आवडली प्लिज मला एक बॅग हवी आहे मिळेल का? वाटल्यास मी कुरीयर चे आणि बॅग चे पैसे तुम्हाला ऑनलाईन पाठवेन.... मी नाशिक ला राहतो

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 3 місяці тому +8

    रंजीता भाभीजी, आजचा व्हिडीओ नंबर एकच . खरंच भाभीजी तुमच्या सारखं नेचर खूप कमी जनांच असतो. वडापाव आणि फ्रुटी ची पार्टी म्हणजे खरंच त्या सर्व सर्व आदिवासी महिलांसाठी सुख होते. कित्ती आनंदित होत्या सगळ्या.
    Hat's off to you Bhabhiji. ❤❤

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 3 місяці тому +1

    रंजिता विडीवोची सुरूवात छान केली आता पाऊसात रान भाज्या खायची मज्जा वेगळीच असते कुरडई ची भाजी चणाडाळ घालून कांदा हिरवी मिरची घालून छान लागते तुझ्या विडीवो च्या माध्यमातून आम्हाला ही छान छान आस्वाद घ्याला मिळतो एक नंबर विडीवो आईची तब्येत बरी आहे ना तुम्ही स॔वानी तब्येतीची काळजी घेणे तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय श्री राम ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना खुप छान स॔वाना

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 місяці тому

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰❤❤जय श्री राम 🚩

  • @seefakazi6879
    @seefakazi6879 3 місяці тому +3

    Taklyachi bhaji khup tasty lagte wal taqun

  • @aadivasimusic6950
    @aadivasimusic6950 2 місяці тому +3

    खुप चांगल🎉🎉🎉 ह्या ताईचा संदेश सर्वानीच घ्यावा❤🎉

  • @VAISHUUMARKAR
    @VAISHUUMARKAR 3 місяці тому +3

    Tai mala pan kada bhaji khup aavdta❤

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 3 місяці тому +3

    खूप छान माहिती मिळाली. Kiti premane vagta saglyanshi.

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 3 місяці тому +2

    Khat nahi alupan khup chan yete hya baikach aamchyakade gheuoon yetat

  • @kavyapatil7658
    @kavyapatil7658 3 місяці тому +1

    आणि मच्छीच्या भाजीत सुद्धा खूप छान लागते

  • @sonasartandvlogs
    @sonasartandvlogs 3 місяці тому +1

    Wah mast. Mhnun tu mazi favourite ahes🥰❤️

  • @GeetaBundhade
    @GeetaBundhade 2 місяці тому

    खुप छान आहे ताई वीडियो फक्त आदीवासी रान भाजी आनतात ‌😊

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 3 місяці тому +3

    रंजिता ताई आजचा विडियो खूप छान होत 15:35

  • @suhasSood
    @suhasSood 3 місяці тому +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजिता ताई

  • @kavyapatil7658
    @kavyapatil7658 3 місяці тому +1

    दिंडीची भाजी वाळाच्या भाजीत खूप मस्त लागते

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 3 місяці тому +1

    खुप छान रानटीभाज्या हाताला लाल होते ते सागाच झाड आहे. ❤❤❤❤❤

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 місяці тому +1

    खूप खूप छान रंजीता त्या बिचारे नास्ता दीला खूप चांगल काम करतात खूप सुंदर पांडुरंगाची ईच्छा असेल तर भेटु माऊलींच्या दरबारात आम्ही आठ दीवस अगोदर जातो पंढरपूर मधे खूप छान वाटत रामक्रिष्ण हरी

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 3 місяці тому +2

    Ranjita करडू ची भाजी आणि तांदळाची भाकरी आणि तीलकुत मंजे 1num

  • @ravindratumbade2687
    @ravindratumbade2687 3 місяці тому +2

    Khup testi lagte kanda bhaji ithali😋😋😋

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 3 місяці тому +2

    Kardu chi pan bhaji 👌👌

  • @rekhakotangale1541
    @rekhakotangale1541 3 місяці тому +2

    रानभाजी फारच छान आहे विडियो छान आहे ❤❤❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 3 місяці тому +2

    खूप छान रानभाज्या आहेत. विडीओ मस्त आहे ❤

  • @vidyaraut2888
    @vidyaraut2888 3 місяці тому +2

    करडु भाजी जवळा टाकुन छान लागते

  • @mansigangade9542
    @mansigangade9542 3 місяці тому +2

    ताई तुम्ही डींडा खाडीच्या कोलबी मध्ये बनवा छान लागतो

  • @dipanshukambli6944
    @dipanshukambli6944 3 місяці тому +2

    Jay Sadguru Khup Chan

  • @deepashapawar4234
    @deepashapawar4234 3 місяці тому +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळ .थायलंड ट्रिप मस्तच

  • @VarshaGharge
    @VarshaGharge 3 місяці тому +3

    शुभ सकाळ रंजिता ताई ‌😊😊😊

  • @deepikapawar530
    @deepikapawar530 3 місяці тому +1

    Ranjita tai tu mla khup aavdtes kiti god ahes g tujhi Ovi pn cute ahe ❤ kiti mst sarvnshi god boltes ❤

  • @JeenaDesai-uc5eh
    @JeenaDesai-uc5eh 2 місяці тому

    ताई टाकल्याच्या भाजीमध्ये कुर्डू ची भाजी मिक्स करायची आहे आणि तेच्यामध्ये तूर ची डाळ घालून भाजी करायची मस्त लागते एकदा करून बघा ......आम्ही गोव्यात असेच करतो

  • @maheshmali4059
    @maheshmali4059 2 місяці тому

    Ranjita tai so sweet.तुम्ही ताई खुप छान आहेत. आमच्या गावाच्या अगदी जवळ येऊन जाता. आम्ही असे समजून जातो की,आमच्या गावाचे व्हिडिओ आहेत. 😂

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 3 місяці тому

    Khup chan vlog.Ranjita tu sarvana nasta deun khup chan kela .tyanchya cheharya varchi smail kiti chan hoti. Khup punnyacha kaam kartey .tula kadhi kahi kami padnar nahi .Tyanchey Ashirwad tula melatil .👌👌👍👍

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 місяці тому +2

    Hhyq bhajii Chan lagtat mala khup aavdtat

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 місяці тому

    पावसाळ्यात रानभाज्या मिळतात.छान असतात मी तर रान भाज्या सगळ्या खातो.

  • @gitasurlkar2015
    @gitasurlkar2015 2 місяці тому

    रंजिता ताई तुमच प्रेम असच राहो देवा कडे हिंच मागणी मागते माझ नांव गीता आहे मी भुसावड ईथुंन बोलते ताई मी आवडीने बघते तुमचे व्हिडीयो छान असतात तुमच्या रेशीपी पण छान असतात

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 3 місяці тому +2

    Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita nice video and really in rainy season we should eat natural vegetables because it is useful for our health. Ranjita by doing this video they get help for there business also and you give nice information about ran bhaji. Ranjita see smile on there face .Enjoy Jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 місяці тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 3 місяці тому +2

    ताई कडुची भाजी खुप छान लागते मला खुप आवडते

  • @lahudhole6604
    @lahudhole6604 2 місяці тому

    ताई रानभाज्या पावसाळ्यातच खायाला मिळतात आणि गरीब महिला ज्या रानातून तोडून आणतात मेहनतीने त्यांना आर्थिक बाबीची गरज कसते भले त्या भाज्या फुकट गेल्या तरी आल्याकडून त्यांना मदत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आंनद तोच आपल्याला आर्शिवाद.
    सलमान ताई

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 місяці тому +3

    ❤खुप छान व्हिडिओ ❤

  • @sonudaware6549
    @sonudaware6549 3 місяці тому +1

    Tai tu kup Chan kam karte ❤

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 3 місяці тому +1

    एकच नंबर विडिओ रंजिता तु खरच खूप छान आहे 😊❤

  • @ganeshzugare1zugare
    @ganeshzugare1zugare 2 місяці тому +1

    रजी ताई मला पण खुप शाण वाटला वीडियो 🎉🎉

  • @jagdishpalsamudram6621
    @jagdishpalsamudram6621 3 місяці тому +3

    Kardae chi bhaji1no

  • @manishapatil9390
    @manishapatil9390 3 місяці тому +1

    करडू ची भाजी कांदा मिरची आणि लसूण ठेचून घालते छान होते वरुन ओळ खोबरं घालने

  • @KavitaPatil-vr2hu
    @KavitaPatil-vr2hu 3 місяці тому +1

    Tai mi bardoli gujaratmadhe rehate tumhi video madhe bahadoli ase nav ghetle tr mala aadhi vatle ki aamchyakadech aale ki Kay please ya kadhi mast navin jagevar shoot karta yeil and bhet hi hoil 🤗

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 3 місяці тому +1

    Aamhi hyachabhajya pavsat khato lal math methi chavali hya bhajya aata 11:25

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 3 місяці тому +1

    Nice such a hardworking village women's ❤❤❤God bless them and always keep smiling family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil3394 3 місяці тому +1

    Kiti mast Vada pav detana Bhari vatl

  • @gourimohite3399
    @gourimohite3399 3 місяці тому +4

    🙏🙏जय सद्गुरू रंजीता शुभ सकाळ

  • @ARUSH992
    @ARUSH992 3 місяці тому +3

    Hats off you Ranjita tai

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 3 місяці тому +2

    हिरवा निसर्ग फार सुंदर ❤️❤️
    खूप छान व्हिडिओ ranjita❤❤

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 3 місяці тому +2

    Your Mom kaise hai Ranjita ji rohan ji ki mom???

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 3 місяці тому +1

    Tai tumhi khuppppp ch bhari aahet.aani ran bhajya khuppppp ch chan aahe.aani tya khalya pahije . Aamhi pn khato 👌👌👌👌😋😋😋😋😘😘😘😘

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 3 місяці тому +1

    Bharangi chi bhaji bagh milate ka ?

  • @snehakoli8902
    @snehakoli8902 3 місяці тому +2

    Hi tai kadu bhaji khup chaan lagtey amcha ithey pun bhetey

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 3 місяці тому +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
    आजची पार्टी तर सर्वात छान झाली खूपच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 2 місяці тому +1

    आमच्या आदिवासी भगिनींच्या हातचं जेवण पंच पक्वान्न आहेत

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 3 місяці тому +1

    bht mast video tha tai ajka aap ke liy chota bada koi nhi sa aiksaman hai

  • @latakamble4977
    @latakamble4977 3 місяці тому +1

    Aaj bajarat bhaji na gheta aadivashi maheelankadun bhaji kharedi tyanchya barobar Vada pav juaschi party keli khup chhan vatale video khup chhan vatala baghyala maja aali

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 місяці тому +3

    रंजीता खूप छान..... रानभाज्या विषयी..... गावातील कातकरी महिला ‌..... यांच्या कष्टकरी हाताला....प्रणाम
    तू त्याचीं वडापाव,इ.देऊन भुक भागविली......वाह❤
    मी बदलापूरला रहाते,पण मी इथल्या या लोकांकडून भाज्या , रानभाज्या खरेदी करून घेते.....तेवढीचं त्यांच्या हाताला मदत....👌🙏👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 місяці тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @PratibhaWayale
    @PratibhaWayale 3 місяці тому +2

    Taie kaduchi bhaji khoup bhari asitay .aai la mahit asiyal bagha tumcha

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 3 місяці тому +2

    शुभ सकाळ 🎉

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 2 місяці тому

    खुपच छान व्हीडिओ रंजीता ताई 😍

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 3 місяці тому +2

    Khup chan ranjita, Asha lokannahi prasidhi milali pahije khare shetkari 😊❤

  • @tej5367
    @tej5367 3 місяці тому +2

    खुप छान vlog

  • @rajnandinishete5978
    @rajnandinishete5978 2 місяці тому

    रंजिता ताई तुझे व्हिडीओ मस्त असतात आणि तुझे मन खूप मोठं आहे

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 місяці тому +1

    छान विडिओ भाज्या पण छान ,

  • @sandeepmokashi431
    @sandeepmokashi431 3 місяці тому +2

    Khupach chan...💐💐

  • @preeti8392
    @preeti8392 3 місяці тому +1

    Very nice Tai

  • @Archanakulkarni28
    @Archanakulkarni28 3 місяці тому +1

    Tai ti kardai chi bhaji ahe...chan chiraychi ty mdhe moong dal bhijt ghalun fodnila takayachi...lal tikht,mith tkych n vaf kadhych
    ..bhakri sobt mst lgte

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare 3 місяці тому +3

    Hi very nice

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 3 місяці тому +2

    खूपच छान आहे व्हिडिओ gbu Ranjita ❤️

  • @SujataPitre
    @SujataPitre 3 місяці тому +2

    Good morning Ranjita tai.Ranbhajyanchi mahiti v tuza morning round khup chan vatala. Khup fresh vatale.Nice video.Thank you Ranjita tai.👍👌😀

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk 3 місяці тому +1

    Aadivashi mahilanchi ranbhaji vikat ghetana kovli luslushit bhaji kadhi akdachi garam garam karun khavi ase vatte.
    Ranjita bhaji kartana dakhav.aai aajari aahet na...lavkar barya vha.Taklyachi bhaji khalli tar varsha bhar tabbet changali rahate.ase june lok boltat.ya bhajya kha tondala chav yeil.Ranjita tu tya mahilana vada pav fruti deun tyanchi choti bhuk bhagvli.❤far sundar video.
    Aai kashya aahet...❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 місяці тому +1

      Thank you so much 🙏आई आता बरी आहेत 🥰🥰

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 місяці тому +2

    सगळ्यात पौष्टिक भाज्या असतात हया

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 3 місяці тому +1

    खूप छान वडापाव पारटी आणि रानभाज्या मसत कुरडुची भाजी वाल आणि वाटणात छान लागते आम्ही तया भाजीचया वडा बनवतो कोथींबीर वडी सारखी छा लागतात

  • @sangeetachobe3295
    @sangeetachobe3295 3 місяці тому

    Khup chan swami samarth🙏🏻

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 3 місяці тому +1

    Shravanatlya shaniwari karduchi bhaji karaychi aste ..toh naivaidya dakvaycha astoh Shani Devala...aani saat dhanyachi Bhakri..mag aapan Thaipeeet karaychi

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 3 місяці тому +2

    Good morning Ranjita ❤ MST hota Vlog ❤kharch Khup Bhari ranbhajyaa😊😊 Tumhi Lucky aahat😊😊 asha fresh bhajya miltat😊😊😊😊 mst tai saglya menti aahet😊😊😊

  • @janardan395
    @janardan395 3 місяці тому

    Tai Ani dada Ani team best work. Seva hech dev

  • @payalparab2577
    @payalparab2577 3 місяці тому +2

    Tai mala 1 bag havi hoti fly with Ranjita chi praise gya kay te

  • @ashwini..
    @ashwini.. 3 місяці тому +2

    खूप छान ताई❤❤

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 3 місяці тому +1

    Khupchan sunder video apratim kiti premane sawad sadhtat ek ch number video