सर खुप भावला मला तुमचा व्हिडिओ.एकरी 40 क्विंटल कापूस पिकतो हे मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकलं.खुप आनंद वाटला मला की, कापुस पिकाची तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोय घेतली तर 40 क्विंटल कापूस होतो म्हणून.मी या वर्षी कापूस पिक घ्यायचं ठरवलं आहे.नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कापूस पिक घेईल.माझा आत्मविश्वास खूप वाढला तुमचा व्हिडिओ बघून.खुप छान व्हिडिओ.
धन्यवाद दादासाहेब🙏🙏खूप मोलाची माहिती दिली आपण,माझ्या कपाशीच्या झाडाचे 4*2 अंतर आहे,मला 11 तासांवर हा प्रयोग करायचा आहे,त्यासाठी तुमचे मार्गदर्शन खूप आवश्यक आहे
दादा लाड साहेब तुमची आज कापसावर ची माहिती ऐकली खूपच छान मार्गदर्शन केला आहे तुम्ही तुमच्या माहितीनुसार मी या वर्षी कापूस ल लावणार आहे माझा हळदीचा शेत आहे कापूस किती फुटावर लावा वा
नमस्कार दादा साहेब मी या वषी 4*1या पद्धतीने लागवड कली आहे आणि गळ फांदी पण कट कली आहे ःनावः संजय रंगलाल चव्हाण ःमुः पोःमालखेडा ताः जामनेर जिः जळगांव मोः 7499440399
जे शेतकरी या प्रयोगाचा अवलंब करणार आहेत, त्यांनी आपले नाव व पत्ता या कापुस प्रयोगाचा उल्लेख करुन 7504832020
या नंबरवर वर पाठवावा.
Thank you Sir, khup mahatwachi mahiti dili
Dilip nanaji pohane
Atpost Daroda Tq. Hinganghat Dist Wardha
Mo 9049969007
Pin code 442307
2 yekar vidhyapith Akola che 081 jat
Amit ganeshrao patkar mob-9075999955 tal-akola dist-akola
राजेंद्र पाटील .
रा.मुंदाणे.प्र.ऊ.
ता.पारोळा.जि.जळगांव .४२५१११.
कापुस लागवड.४*१ .
विष्णू देविदास केंद्रे
ता. किनवट जि. नांदेड किनवट
मो.8788873514
4.1
धन्यवाद दादासाहेब
आपन कापूस पिकातील आध्यात्मिक शास्त्रज्ञ आहात
यात मुळीच शंका नाही.
कापूस उत्पादकांच्या कल्याणासाठी आपली तळमळ
खुप कौतुकास्पद आहे .
सर खुप भावला मला तुमचा व्हिडिओ.एकरी 40 क्विंटल कापूस पिकतो हे मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकलं.खुप आनंद वाटला मला की, कापुस पिकाची तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोय घेतली तर 40 क्विंटल कापूस होतो म्हणून.मी या वर्षी कापूस पिक घ्यायचं ठरवलं आहे.नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कापूस पिक घेईल.माझा आत्मविश्वास खूप वाढला तुमचा व्हिडिओ बघून.खुप छान व्हिडिओ.
Kapsachi purv mahasagar Kashi karavi ya vishay margdarshan kara kapus lovely Mantra
मी हा प्रयोग केला लाड साहेब मला 5 कुटल वाढ झाली दादा लाड साहेबान मुळच वाढ झाली🙏
अगदी सत्य माहीती
मा दादासाहेब लाड यांचे आत्यंत महत्वपुर्ण संशोधन !...कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितच क्रांती होण्यास मदत होईल !!
धन्यवाद दादासाहेब🙏🙏खूप मोलाची माहिती दिली आपण,माझ्या कपाशीच्या झाडाचे 4*2 अंतर आहे,मला 11 तासांवर हा प्रयोग करायचा आहे,त्यासाठी तुमचे मार्गदर्शन खूप आवश्यक आहे
भाउ तुम्ही मागील वर्षी केलेला प्रयोग कसा राहीला ?
खूप महत्व पूर्ण माहिती दिली,धन्यवाद
धन्यवाद सर छान माहिती मिळाली हा प्रयोग नक्की आत्मसात करू
लाड साहेब धन्यवाद चांगली माहिती दिल् या बद्दल,
मला एवढचं म्हणायचे आहे
तुम्ही संत मायबाप----------
Badhiya dada
Dhanyavaad Dadasaheb Khup molachi mahiti dili
धन्यवाद!!
छान माहिती आहे
धन्यवाद दादा साहेब 🙏
धन्यवाद
Tq sir ji khupach chan mahiti dili tumhi
दादा लाड साहेब तुमची आज कापसावर ची माहिती ऐकली खूपच छान मार्गदर्शन केला आहे तुम्ही तुमच्या माहितीनुसार मी या वर्षी कापूस ल लावणार आहे माझा हळदीचा शेत आहे कापूस किती फुटावर लावा वा
Thanks dafa
Khup chan mahiti dili sir
Mi tumchya paddhatine kapus pik krnar ahe
Thank u
असे प्रयोग करणारे शास्त्रज्ञ आपण आहात .
Dada saheb khup molach marg darshan kelay tumhi 🙏
Pan ya madhe khat ekari kiti va konte konte vaparave yachi krupaya mahiti dyavi
मान दादाजी लाड आपण कापसाची सुंदर माहीती दिली पण सुभाष पाळेकर नैसर्गीक शेती चा प्रयोग शेतकऱ्याना फायदाचा आहे
जगाची इज्जत ज्या कापसाने झाकली त्याला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची इज्जत मात्र बाजारभावाने वेशीला टांगली
Good information
Mi 5 bighe karanar aahe
खुप छान सर या वर्षी 3 एकर लावनार
धन्यवाद सरजी
मनापासून धन्यवाद साहेब.
Sir khup mhatvachi mahiti diliy
काय निकाल आले या प्रयोगाचे
Good Dada
Ty so much Sir
छान माहिती दिली सर🙏🙏
Ghal bhandi konti ahe dada tyacha var video banava please
Me ya system me 3*1 or 4× 1 planting
Sir माझ्या कपासी ला आज 85 दिवस झाले तर मी गळफंदी कट केली sir...
पाते फुल येण्यासाठी व आणि बोंडची साईझ वाढवण्या साठी काय फवरनी करावी...
कमी त कमी खत व्यवस्थापन कसे करावे
Maze nav sandip meshram maze kam seti ahe mala kapush yacha magar dashan hawe
Sandip meshram 9511718022
Sar.gavran.b.gel.bt.aali.vatavarn.badle.sarasari.40.soda.20.qintal.kapus.zala.pahije
Kapasila 90 divas zale gal fandi pane kadu shakato ka
दादासाहेब खुप छान माहीत दिली.मी 6 एकरावर हा प्रयोग करणार आहे.तर कृपया दादासाहेबांचा मोबाइल नं पाहीजे.
सर आता फळफांडी खुडली तर चालेल का
गड पांडे म्हणजे कशी ओळखायची
रासायनिक खत किती द्याचे ते सांगा
सर,गळ फांदी लागवडीपासून किती दिवसांनी कापावी
35
Ekdum barobar ahe sir 2 by 1success
Tumhi kel ka dada
Tumhi kiti ykravr kel dada
Kapus kiti zala
Mi 3 akar cotton Che prayog karato ma dada lad chy niyojan na pramane karta
Kela Ka Prayog tumhi
?? Result kay aala bhau
hii
सर मला तुमचा नंबर पाहिजे
Manuvadi bursatlelya chaturvarnacha ullekh karanyachi garajach Kay?
पाहू वाटलं तर पहा नाहीतर गप्प बस
9545344357
मी1एकर कापूस लावला आहे
Are zatu jyanna tu manuwadi samjto na tech lok ya deshasathi prattek kshetrat yogdan detat .
तिन बाय 1 वर एका एकरात किती झाडे असु शकते
14000
नमस्ते सर ...
फळ फांदी आणि वाढ फांदी यातील फरक काय आहे ....कशी ओळखावी
Hindi me videos daliye
मी सहा एकर कापुस या पद्धतीने करणार आहे
Bhau kiti zala kapus
सर गडफा॑दि कशी ओळखायचे
Gal fandila shenda asto mul zada sarkha
Dada mi tumachya manane 6 acre lavat ahe
Wadfadi kadtana salnigatahe
खूप छान माहिती दिली दादा मी बळीराम संभाजी जाधव धसाडी
सोयाबीन ची पण काढा लागेल गळफांदी तसीच वाढते😂
हो मी या पद्धतीने कापूस लागवड केली आहे कृपया खत व्यवस्थापन व फवारणी चे वेळापत्रक बद्दल माहिती द्यावी
खुप छान माहिती मिळाली आहे.
खुप छान माहिती मिळाली आहे.
Bapu Masave
भाऊ तुमचा मो न मिळेल का
कीती झाला अक्री कापूस मग
Plz mla आदरणीय dada lad yacha मोबाईल no ..pahije....call var बोलण्यासाठी
9881277714
विकास पाटील मु. पो. बोरीस ता. जी. धुळे 9422452072 3 /1 तीन एकर 2 /1 तीन एकर लागवड करणार आहे
नमस्कार दादा साहेब मी या वषी 4*1या पद्धतीने लागवड कली आहे आणि गळ फांदी पण कट कली आहे ःनावः संजय रंगलाल चव्हाण ःमुः पोःमालखेडा ताः जामनेर जिः जळगांव मोः 7499440399
@@vikaspatil9544 kiti zala kapus
Hindi m vedio bnao
जे शेतकरी या प्रयोगाचा अवलंब करणार आहेत, त्यांनी आपले नाव व पत्ता या कापुस प्रयोगाचा उल्लेख करुन 7504832020
या नंबरवर वर पाठवावा.
w app वर पाठवला सर ..... विलास सनेर, हातेड बु ता चोपडा,जि.जळगाव w app मो नंबर 9890512564
शेर ए महाराष्ट्र🇮🇳🇮🇳🇮🇳
Kiti divsani jastit jast galfandi kadavi