पश्चिम महाराष्ट्र म्हणजे साधारण चंदगड कागल,आजरा, भुदरगड, राधानगरी या तालुक्यांमध्ये सोंगी भजन मंडळे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये माऊली सोंगी भजन साके कागल या मंडळाच्या कलाकाराचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहेत.आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन अविरतपणे चालू ठेवा आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात गाजत राहू देत हीच शुभेच्छा 🙏🙏
1994 पासून महाराष्ट्रात गाजत असलेला एक अविस्मरणीय बॅनर __________ माऊली सोंगी भजन साके , Awesome music instrument 🎹🪗🪘🎤🎧 , Hats off all artists...! 💐🙇🙏🏻 असा सोंगी भजन कार्यक्रम पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही...!
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे साधारण चंदगड कागल,आजरा, भुदरगड, राधानगरी या तालुक्यांमध्ये सोंगी भजन मंडळे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये माऊली सोंगी भजन साके कागल या मंडळाच्या कलाकाराचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहेत.आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन अविरतपणे चालू ठेवा आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात गाजत राहू देत हीच शुभेच्छा 🙏🙏
🙏
1994 पासून महाराष्ट्रात गाजत असलेला एक अविस्मरणीय बॅनर __________ माऊली सोंगी भजन साके , Awesome music instrument 🎹🪗🪘🎤🎧 , Hats off all artists...! 💐🙇🙏🏻
असा सोंगी भजन कार्यक्रम पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही...!
Right👍
1 no bhajan
Thank you
फारच छान सोंगी भजन !!! खुपच विनोदी सर्व पात्रे आहेत .. सर्वांनी पहावे असे विनोदी सोंगी भजन साके ....
Thank you 😊
❤❤❤❤❤❤❤
एक नंबर सोंगी भजन ❤❤❤❤❤❤❤❤ नविन विडिओ पाठवा
Thank you
Nice🤩💥
Thank you brother
एक नंबर
Thank you
Aardal la hot he bhajan
Nice
Thank you
Mast hot 🎉
Thank you
Contact number kay ahe
त्यांचा नाही हो