अतिशय सुंदर सादरीकरण...किती तरी वेळा हा व्हिडीओ पाहिलाय. सगळ्यांच्याच भूमिका अप्रतिम...लोककलेचा अस्सल बाज जोपासत. शिस्तबद्ध मांडणी...संवादाची मांडणी अतिशय उत्कृष्ट...साजेसं पाश्र्व॔संगीत व कोरस ...विनोदाबरोबरच नेमकं लोकप्रबोधन....सुंदर विचारांची नेटकी पेरणी....नवरा केलेला कलावंत अप्रतिम....सासू व पाटील उत्कृष्ट ...सर्वांगसुंदर लोककलाविष्कार.....मन तृप्त होतं....आपलं मंडळ एक नंबर आहेच...एक नंबरच राहिल. शुभेच्छा.... प्रा.डाॅ. निवृत्ती कार्वेकर , सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
अप्रतिम लिखाण अन उत्तम सादरीकरण. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अन आम्हा प्रेक्षक वर्गाला असेच मनोरंजन व तत्त्वमय संदेश देत राहाल हीच सदिच्छा
मी बर्याचदा लाईव्ह पाहीलेल आहे हे. ..खुप सुंदर. ...यातील नवरा जो आहे. .त्यांचच सासरवाडीच जे गान आहे.. ते लय भारी वाटत मला. ...तुमच्या जवळ तो व्हिडिओ असेल तर शेअर करा. .
नमस्कार . मी कोणत्याही देवाचं-देवीच नाव घेतलेलं नाहिए महाराज. जर बकरा मारायचाच असेल तर काम क्रोधाचा आपल्या अंगातील षड्विकारांचा बकरा मारा अस संतानी सांगीतल आहे.
एक नंबर कोल्हापुरी दणका
👌👌👌👌👌
अतिशय सुंदर सादरीकरण...किती तरी वेळा हा व्हिडीओ पाहिलाय. सगळ्यांच्याच भूमिका अप्रतिम...लोककलेचा अस्सल बाज जोपासत. शिस्तबद्ध मांडणी...संवादाची मांडणी अतिशय उत्कृष्ट...साजेसं पाश्र्व॔संगीत व कोरस ...विनोदाबरोबरच नेमकं लोकप्रबोधन....सुंदर विचारांची नेटकी पेरणी....नवरा केलेला कलावंत अप्रतिम....सासू व पाटील उत्कृष्ट ...सर्वांगसुंदर लोककलाविष्कार.....मन तृप्त होतं....आपलं मंडळ एक नंबर आहेच...एक नंबरच राहिल. शुभेच्छा....
प्रा.डाॅ. निवृत्ती कार्वेकर , सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
साके भजन मधील तेझ शो करणाऱ्या सर्व कलाकारांचे आवाज अप्रतिम व सुंदर आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
नं 1 खुप छान मी वरपेवाडीकर भुदरगड
अप्रतिम लिखाण अन उत्तम सादरीकरण.
आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अन आम्हा प्रेक्षक वर्गाला असेच मनोरंजन व तत्त्वमय संदेश देत राहाल हीच सदिच्छा
तुम्हा सारखा सुजाण प्रेक्षक आहे म्हणून आम्हाला नवनवीन प्रयोग सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळत. मनापासून धन्यवाद
वसंत डोंगळे 👌👌👌
खूप खूप छान. आहे तुमचे मारुती भजन
धन्यवाद
एक नंबर सादरीकरण सर्वांचे मनपूर्वक आभार.ढोलकी चा नाद खुळा
मनापासून धन्यवाद
खूप छान सुंदर!!!!
Keep it up.
नवरा नको ग बाई
सुंदर चाल
धन्यवाद
धन्यवाद
एक नंबर👌👌👌
धन्यवाद
Mast tumi pn ani natak pn maji bayko
tu ahessss?
अप्रतिम आहेत
धन्यवाद
सर्व च कलाकारांच उत्तम सादरीकरण केले आहे हार्मोनियम वादक आणि ढोलकी छान वाजविली आहे
खरच कवतुक करावे तेवढ कमीच👌👌
धन्यवाद सर
खूप छान👌 अतिशय लाजवाब 👍 बांधणी,जूलणी,टायमिंग,डायलाँग डिलिवरी निट ,,,,,,स्टेजवरील वावर 👌 सर्व कलाकारांना धन्यवाद 💐
धन्यवाद
@@sachinsutar800 घ
Khupch chhan ahe bhajan
thanks
1 नंबर
जबरदस्त कोल्हापूरी दणका
खूप छान विनोदी भजन मी खूप वेळा बघून मनच भरत नाही
माउली संगीत होंगी भजन साके ता.कागल
या गावचे आहे.
barobar
खुपिरे मधली व्हिडिओ शूटिंग तालुका करवीर
अतिशय सुंदर....👌👌👍👍
मनापासून धन्यवाद
मी बर्याचदा लाईव्ह पाहीलेल आहे हे. ..खुप सुंदर. ...यातील नवरा जो आहे. .त्यांचच सासरवाडीच जे गान आहे.. ते लय भारी वाटत मला. ...तुमच्या जवळ तो व्हिडिओ असेल तर शेअर करा. .
हो माझ्याकडे आहे...एकदा चॅनल ला भेट द्या....❤️🙏 आवड भजनाची
अतिशय खूप छान आहे
सचिन दादा कोटी कोटी धंन्यवाद🙏🙏
*नवीन व्हिडिओ असतील तर पाठवा*
लयभारी✌🏻✌🏻😅😅
Very good
खडक👍
नवरा असावा तर असा.... खोटं बोल पण रेटून बोल... छान.. मस्त.. प्रत्येक प्रयोगासाठी शुभेच्छा..... पैसा वसुल... सोंगी भजन
पहिल्यापासून संपूर्ण भाग असतील तर पाठवा
Very Nice
खुपिरे मधले व्हिडिओ शूटिंग दाखवा
sorry nahiy mazyakde
Mast re bhavano...
thanks
Ek number
Khup sundar
धन्यवाद 🙏🙏
1no comedy bhajan
Very nice..
thanks
Khup chan....
Awesome...
खुप छान
पाटील चा नंबर आहे का?...
असेल तर द्यावा.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan vatal pahun , kathivalyach (navra) Character khup majedar ahe
thanks
खूप छान
Mast
Kuthalya gawat jhalay he bharud..
Lai bhari hay...
Ajun video pathava ki..
Bhari watale baghun..
धन्यवाद 🙏
Maja ali pahun
कोणत्या गावात होत हे सोंगी भजन?
🤔🤔😕
कोणत्या गावच आहे हे
मु. पो.साके, ता. कागल, जि. कोल्हापूर
Nice
wishay hard
गायन करायच्या वेळेस आवाज बंद पडतोय सारखा
sound problem .so sorry
Mast natak ahe
पाटील मधि पाहेजे
👌👌👌👌
Mø No Hai kay
9766467881
नंबर द्यावा कि
@@sachinsutar800 खूप छान आहे . 1 नंबर . हा नंबर कोणाचा आहे मला कार्यक्रमासठी चा नंबर हवा आहे. हा नंबर आहे का ?
@@adityajitkar2911 banner vr ahech no. hya no.. vr jri sampark kelat tri chalel
👌👌👌
No aahe kay
kunacha
माऊली तुला माऊलीने तुला बकरी का उपाय सांगितले बायकोचा खेळ करायला सांगितले बायकोचा खेळ करायला सांगितले कुठल्या युगातली माऊली
नमस्कार . मी कोणत्याही देवाचं-देवीच नाव घेतलेलं नाहिए महाराज. जर बकरा मारायचाच असेल तर काम क्रोधाचा आपल्या अंगातील षड्विकारांचा बकरा मारा अस संतानी सांगीतल आहे.
फोन नंबर
Khup Chan.....
धन्यवाद
अप्रतिम आहेत
धन्यवाद
Very nice
Very nice
धन्यवाद
Very nice