Aaditya Thackeray : 40 वर्ष जुन्या नेत्या शिंदेंच्या गटात; आदित्य ठाकरे म्हणाले,"जाऊ द्या"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #aadityathackeray #maharashtra #abpmajhalive #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #walmikkarad #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #BJP #shivsena #mahakumbh2025 #mahayuti #beed #manojjarangeprotest #marathareservation #MVA #Beedsantoshdehmukh #T20
    ABP Majha LIVE | Manoj Jarange | Maratha Reservation | Walmik Karad | Beed | Marathi News
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    devendra fadnavis | fadnavis live | Kurla Bus Accident | ST Bus Accident devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Saif Ali Khan | Akshay Shinde Encounter | Uday Samant | Eknath ShindeRepublic Day, Mumbai Coastal road, Manoj Jarange

КОМЕНТАРІ • 268

  • @mangeshdhepale8312
    @mangeshdhepale8312 9 днів тому +117

    जाऊदया नवीन लोकांना भविष्य घडविण्याची संधी मिळेल

    • @amu301
      @amu301 9 днів тому

      Barrrrrrrrrrrrrrrr😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vilas_patil
      @vilas_patil 9 днів тому

      जाऊ दया नी च आहे

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 9 днів тому +3

      @@vilas_patil😂😂😂sgle nich n tumji fkt shahne

    • @jiteshbane5518
      @jiteshbane5518 9 днів тому +1

      राष्ट्रीय उपटसुंभ संघ😊​@@avadhutmane9506

    • @anjaligawade2929
      @anjaligawade2929 8 днів тому

      या नीच लो​@@vilas_patil या नीच लोक आतापर्यंत तुमच्या जवळ होती म्हणजे

  • @MaheshHalde-qt2ri
    @MaheshHalde-qt2ri 9 днів тому +50

    खुप छान..ऊत्तर..एकटे राहीलो तरी..पुन्हा..ऊभेराहुन..जिंकू....
    जय महाराष्ट्र!!!!❤❤

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 7 днів тому +4

    मराठी माणसाला मुंबईतून तुम्हीच संपवलं.... बेस्ट कोणी संपवली बेस्ट मधील मातेश्वरी कंपनी कोणाची???? मराठी माणसाला भिकेला लावला..... आज रोज तुमच्या कृपा आशीर्वादाने भैय्या मराठी माणसाला मारत आहे.....

  • @pramoddushi542
    @pramoddushi542 7 днів тому +3

    तुम्ही एकटेच नाही, तुमचे वडील, तुमचे राऊत साहेब, आणि तुम्ही नक्की राहणार. बाकी जाऊ द्या. तुंम्ही मस्त रहा. नका विचार करू जास्त. राहुल बाबा चा आदर्श ठेवा.

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 9 днів тому +22

    शिंदें जास्त दिवस शिवसेना टिकवू शकत नाही विसर्जित करणार हे पक्का

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 9 днів тому +59

    साहेब, EVM हटाव, संविधान बचाव, देश बचाव.
    ग्रेट, ग्रेट, ग्रेट साहेब.
    जय महाराष्ट्र, जय शिवराय

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 9 днів тому +3

      आदूबाळ कसा आला निवडून ? evm नव्हते का त्याला😅😅😅

    • @Deva63937
      @Deva63937 9 днів тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 9 днів тому +3

      अरे पेंग्विन पण आला निवडूण

    • @IMxGoJoYT
      @IMxGoJoYT 9 днів тому +1

      🐧🐧🐧🐧🐧

    • @swami_smartha
      @swami_smartha 9 днів тому

      ​​@@RajPatel-f3cहिंमत असेल तर घ्या बॅलेट पेपर वर निवडणूक कर नाही तर डर कशाला 😅😅😅😅?
      उस्मान मोदी ने चित्ता आणले करोडो रुपयांचा करून त्यांचं काय झालं???????

  • @sachinstalk77
    @sachinstalk77 7 днів тому +2

    आदित्य बाळा सर्वच निघून गेलेत... बाकी थोडेच उरलेत....

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 9 днів тому +68

    घान जात आहे, जाऊ द्या
    खरी शिवसेना पुन्हा भरारी घेईल.
    जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @saurabhmaulkar3653
      @saurabhmaulkar3653 9 днів тому

      😅😅😅

    • @birdlover3892
      @birdlover3892 9 днів тому

      😂😂😂😂😂😂😂

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 9 днів тому

      अरे लाजा वाटू द्या ज्या शिवसैनिकांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे च्या खांद्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उभी केली मूर्खांनो त्यांना म्हणत आहे घाण गेले म्हणून आता तरी मान्य करा तुम्ही संपला आहे म्हणून

    • @abhijeetgore4538
      @abhijeetgore4538 9 днів тому

      हा हा हा

    • @spg7743
      @spg7743 8 днів тому +1

      संजय राऊत लाख आधी बाहेर काढा तर कुठे पक्ष सुधारले

  • @UddhavKothmire
    @UddhavKothmire 4 дні тому +1

    पहिल्या सारखी झळाळी परत येणार नाही शिवसेनेला आता सारें धंदेवाईक झाले आहे शिवसैनिक असो वा नेता असो आम्ही फक्त दिघे साहेब यांच्याच बरोबर आहोंत

  • @हिन्दूधर्म-ल2ट

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 9 днів тому +25

    सत्ता नसलेले पक्ष कार्यकर्त्यांना काही देऊ शकत नाही त्या मुळे सर्वांना वाटत अन्याय होतो. सरळ सत्तेच्या लाभा करिता पक्ष सोडावं जनतेला करणशी काही घेणं देणं नाही. पण गर्दी इतकी होईल की तेथे पण सर्वांना पद मिळतीलच असं नाही.

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 4 дні тому +2

    जातात त्यांना जाऊद्या उबाठा संपवायला राखी सावंत (सुषमा आक्का)आहे ना!😂

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 7 днів тому +2

    हा एक पॅग्वीन

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 8 днів тому +23

    अभ्यासू युवा नेतृत्व भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब

  • @vilas_patil
    @vilas_patil 9 днів тому +6

    एकदम बरोबर आहे हे जे गेले . ना लाईक आहेत . .

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 9 днів тому +28

    पैशाची हवस खूप वाईट हेच उत्तम उदाहरण ह्या मॅडम शिंदे गटात जाणे

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 9 днів тому +24

    स्वाभिमानी नेत्रुत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 9 днів тому

      अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या हव्यासापोटी जना देशाला लाथ मारून शरद पवारांच्या बरोबर युती करून स्वतःच्या पक्षाचे सत्यानाश करून घेणारे उध्वस्त ठाकरे आता कार्पोरेशनच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत 😂😂😂😂

    • @Rocj-z8o
      @Rocj-z8o 9 днів тому +1

      Swabhimani😂😂Sena congress cha davnila bandhli😊

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 8 днів тому

      गप रे पेंग्विन पप्पू शिल्लक सेना टिकवा

  • @amolpanwal8345
    @amolpanwal8345 8 днів тому +3

    Mala nahi Aabru me kashala ghabru 😂😂...maza Paksha Pitru Paksh😂😂😂

  • @RajRaj-gl8oq
    @RajRaj-gl8oq 7 днів тому +2

    अरे पण तुम्ही आख्खा पक्ष काँग्रेस मध्ये नेला.... हे तर पक्त शिवसेनेत चालेत.... किती हि सार्वा सारव 😂

  • @pravinkasalkar1685
    @pravinkasalkar1685 7 днів тому +1

    Balasaheb thakare was great men

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 9 днів тому +58

    भाजपच्या ईव्हीएमच्या जोरावर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येण्याकरीता सत्तेसाठी जात असणार हे निष्ठावंत नव्हतेच हे फक्त सत्तेचे लालची आहेत.अशा लोकांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणणं गरजेचं आहे.

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 9 днів тому +3

      Sattesathi Congress barober kon gelta😂😂

    • @Surajthakur6
      @Surajthakur6 9 днів тому +3

      लोकसभेला EVM navte vatta 😅😅😅😅

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 9 днів тому

      लोकसभेला कस कस वाटत गार गार वाटत आता कस वाटत अरे त्या उद्धवला टोमणे मारणे तेवढंच येत

    • @IMxGoJoYT
      @IMxGoJoYT 9 днів тому +2

      Loksabhela evm changla hota Ani vidhansabhela changla navhta😂😂

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 9 днів тому +1

      ते काम भाजप बरोबर करणार आहे।

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 9 днів тому +10

    Aadity Thakre saheb zindabad ✌️ original khari shivsena only Uddhav B Thakre saheb zindabad ✌️🚩

  • @SunilBirajdar-u2m
    @SunilBirajdar-u2m 9 днів тому +9

    ताकत आहे योग्य वेळी योग्य वक्तव्य मॅच्युरिटी आली आहे

  • @deepakpashte3883
    @deepakpashte3883 9 днів тому +6

    ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा
    सामान्य शिवसैनिक फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभा आहे

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 5 днів тому

    महाराष्ट्राच्या मराठी लोकांनसाठी ठाकरे बंधूने एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करा जनतेचा पाठिंबा आहे

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 9 днів тому +2

    लाज नाही याना खोके बघून पळाले भावा तूला सलाम

  • @BalasahebGhute-w6z
    @BalasahebGhute-w6z 9 днів тому +4

    जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 9 днів тому +2

    आदीतय ठाकरे साहेब आपण सर्वानाच जाऊ दे बोलत आहात तर तुमचा कडे राहणार कोण काॅगेस ला सोडा आणि स्वतंत्र लढावे मग समजेल

    • @annasahebpatil9461
      @annasahebpatil9461 9 днів тому

      ते फक्त गद्दार व् सत्ता लोलपु मानसाना बोलत आहेत , गद्दारना न्हव्हे ?

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 8 днів тому

    स्वतः महा स्वार्थी आहे आणि महा गर्विष्ठ आहे

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 7 днів тому

    🚩🚩🚩🚩🚩शिवसेना🚩🚩🚩🚩🚩
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @SanjayPatil-tw2wd
    @SanjayPatil-tw2wd 9 днів тому +7

    शिवसेना असो या उद्धव सेना सर्व आपण एकच आहोत कट्टर शिवसैनिक भाऊ भाऊ वेळ खराब आहे एकमेकाची खालच्या पातळीवर टीका करू नका आपण एकमेकात कुस्ती खेळत आहोत

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 8 днів тому +1

    Me ani majhe Pappa ani amchi shiv sena

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 8 днів тому +2

    हम दो हमारे दो हेच राहणार पेगविग शिल्लक शेना

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 9 днів тому +11

    जाऊद्या पण परत दोन वर्षांनी आलीच तर थारा नाही असे सांग तिला ठमका ऊन असे मला वाटते योग्य निर्णय आपल्या हातात

  • @dnyaneshwarkarnjkar7959
    @dnyaneshwarkarnjkar7959 4 дні тому

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @LEOKING1408
    @LEOKING1408 9 днів тому +2

    तुम्ही फक्त संज्याला आणि सुषमा बाईला दुर करा.. आपोआपच यश येईल..
    हे 2 लोक तुम्हाला काहीच सुधरु देणार नाही..
    अजुनही जागे व्हा.. राजकारणात ईतकं ताठ राहुन चालत नाही मित्र.. अस्तित्व संपून जाईल..🙏🙏🙏

  • @NitinDhupkar
    @NitinDhupkar 9 днів тому +20

    जा पण परत येऊ नका

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 9 днів тому

      आहे काय शिल्लक सेने कडे पेंग्विन उस्मान टॉमी तो संजू ती काळी घुबड दहिंडीला वर चढवा पेंगविला मध्ये त्या घुबडाला संज्या टॉमी खाली फोडा दहीहंडी

  • @akshayhanjankar4729
    @akshayhanjankar4729 9 днів тому +8

    एवढे जुने जुने लोक जातायत पण त्याना चूक कळत नाही आहे🤣🤣 जाऊद्या

  • @yogeshsonawane5679
    @yogeshsonawane5679 8 днів тому +5

    नेते पक्ष फक्त आपल्या स्वार्था साठी बदलतात

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 9 днів тому +2

    बाळासाहेबांची शिवसेना टिकवू शकणार नाही तुम्ही जुन्या शिवसैनिकांना विसरलात प्रसंगाला धावून येत नाहीत म्हणून ही परिस्थिती तुमचा वर आली आहे

    • @annasahebpatil9461
      @annasahebpatil9461 9 днів тому

      ही परिस्तिति पैश्यासाठी झालीय !

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 8 днів тому +2

    दिशा सालियनच काय झालं?

  • @SanjayPatil-tw2wd
    @SanjayPatil-tw2wd 9 днів тому +11

    288 पैकी 20 आमदार आले आहेत ते सुद्धा पाच वर्षे सामान्य मुश्किल

  • @HambirraoUlape
    @HambirraoUlape 7 днів тому +1

    तु काय केले ते साग तया पोरीला न्याय दे

  • @jaideepkhavale1421
    @jaideepkhavale1421 9 днів тому +3

    बरोबर बोललात जय महाराष्ट्र

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 9 днів тому +4

    आदित्य बाळा,
    तुझा जन्म नाही तेव्हा पासून शिवसैनिकांना तु असं बोलतो,
    एवढी घमेंडी बरी नाही.
    जय महाराष्ट्र

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 9 днів тому +7

    Jay Maharashtra only Uddhav B Thackeray saheb 🙏👌💐

  • @pravinkasalkar1685
    @pravinkasalkar1685 7 днів тому

    You are a great men

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 9 днів тому +4

    Jai Thakre sena fakta

  • @abhaykamat-r7s
    @abhaykamat-r7s 4 дні тому +1

    एकटेव लढा 😂

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 9 днів тому +1

    Aditya saheb Jai Maharashtra tya gelya tari balasahebanchya kutumbala kahi farak padat nahi aamhi matdar tumchya sobat aahot na🚩🚩

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 9 днів тому +4

    Great 👍

  • @balahum9659
    @balahum9659 9 днів тому +2

    ह्यानी स्वतः च्या कर्तुत्वावर कधीही पक्ष काढला नाही की ह्यांची ऐपत नाही त्यामुळे पक्षातून जेव्हा एवढ्या प्रमाणात लोक जातात त्याची किम्मत ह्यांना कधीच कळणार नाही...त्यासाठी मेहनत करावी लागते आणि विश्वास संपादन करावा लागतो एक पक्ष प्रमुख म्हणुन...जे माननीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जमले ते ह्यांना कधीच जमणार नाही...आयत मिळाले की अशी गत होते... कोणताही पक्ष हा नेहमी कार्यकर्ते यांच्या मेहनतीने पुढे जातो...जसा पक्ष प्रमुख कोण आहे हे महत्त्वाचे असते कारण तो पक्षाला दिशा आणि आधार देतो तसेच कार्यकर्ते ही महत्त्वाचे असतात...तेच नसतील तर कुठला पक्ष प्रमुख कोणाला मार्गदर्शन करणार....

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 9 днів тому +9

    शिंदे गटात जातील त्यांचा फार नुकसान होईल पण नविन लोकांना संधी मिळेल ते पुढे उद्धव शिवसेना वाढणार आहे

  • @srk6053
    @srk6053 8 днів тому +1

    अरे तुम्ही गद्दारी केली आमच्या मताशी

  • @anandajadhav9622
    @anandajadhav9622 8 днів тому +2

    एकटाच राहणार आहेस तू

  • @kinpat8825
    @kinpat8825 8 днів тому +1

    इज्जतें, शोहरते, चाहतें, उल्फते
    कुछ भी रहता नहीं हमेशा,
    आज तुम हो जहाँ, कल कोई और था
    ये भी एक दौर है, वो भी एक दौर था

  • @nilanjannalawade9975
    @nilanjannalawade9975 9 днів тому +3

    गेले तु कोण साळवी की राउत का तो ओम निंबाळकर गेले तर काही वाटणार नाही 40 गेले तु कोण 😂

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 9 днів тому +5

    अहो,सत्ता असल्यामुळेच हे जात आहेत, जर मविआ सरकार जर आल तर हे गेलेले परत येण्यासाठी गर्दी करतील,या नालायकांना पैसा हवा असल्यामुळेच असे लोक पक्ष बदलत असतात. हे काय नवीन नाही.म्हणून लक्ष द्यायच नाही.

  • @kavitasawant3577
    @kavitasawant3577 9 днів тому +9

    काही हरकत नाही,बरोबर ज्यांना जायचे जाऊं दे..जय महाराष्ट्र

  • @appasaheb5967
    @appasaheb5967 8 днів тому +2

    बालिश बहू बायकात बडबडला

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 8 днів тому +1

    थोडीशी लाज बाळगा... आतापर्यंत तुम्ही ऐश्वर्य भोगले आणि आता.. गद्दारी हे योग्य नाही....

  • @kiranbadgujar7723
    @kiranbadgujar7723 8 днів тому

    Young chehra best wishes Aditya Saheb

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 9 днів тому +1

    एक दिवस पेंग्विन आणि फावडा च राहील

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 9 днів тому +1

    फक्त चतुर्वेदी निष्ठावंत ❤😂

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 9 днів тому +2

    जाऊ द्या त्याला नमाज़ ला उशिर होत आहे 😂😂😂

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 3 дні тому

    जाऊन दयाना आम्ही आहे ना चवग उध्दव ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे आदित्य ठाकरे
    आम्ही सबच जागा जिकु

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 9 днів тому +6

    Adityaji🎉

  • @shalakasatwase6684
    @shalakasatwase6684 9 днів тому

    Jay Maharashtra Aditya Saheb 🚩

  • @SanjayPatil-tw2wd
    @SanjayPatil-tw2wd 9 днів тому +8

    हम दो हमारे दो एवढेच राहतील टोमणे टोमणे टोमणे मारण्याशिवाय काहीच येत नाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र कट्टर हिंदुत्व

  • @kavitadeo2936
    @kavitadeo2936 8 днів тому +2

    Penguin chup

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 8 днів тому

    👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩

  • @nileshtheroyal
    @nileshtheroyal 6 днів тому +1

    😂😂😂😂Radkyaa😂😂😂

  • @rajeshigave9861
    @rajeshigave9861 9 днів тому +3

    तुझ्या मुळे राऊत मुळे आणि आंधरे बाई मुळेच शिव सेना फुटली तू आहेस केवढा आणि मोठ्या वयांच्या नेत्याला कसं बोलतोय ज्यांनी बाळा साहेब यांच्या सोबत शिव सेनेत त्यांनी मोलाची साथ दिली ते तुम्ही विसरलात

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 8 днів тому +1

    कोणी कुठेही गेले तरी future मध्ये आज शिवसेना म्हणजे ठाकरे हे त्रिवार सत्य आहे

  • @omkarpatil220
    @omkarpatil220 7 днів тому

    Only uddhav thakre

  • @aslamjuele9206
    @aslamjuele9206 9 днів тому

    Next.cmaditay.thakrey

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 8 днів тому +1

    Sonia sena BMC pan jaanar 🙏🙏😡

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 9 днів тому +1

    युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 9 днів тому

    निघाल्या असतील तर जाउद्या

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 9 днів тому

    🔥🚩

  • @RameshBhoir-ld6fm
    @RameshBhoir-ld6fm 8 днів тому

    Aditya. Thakre. Saheb. Amhi. Tumchy. Pathisi. Ahe. Janare. Jaude

  • @sanjaytawde1655
    @sanjaytawde1655 9 днів тому +5

    सगळेच जाणार आहेत.. धनुष्यबाणाकडे..

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 9 днів тому +2

    तु काय bellet पेपर निवडून आला.

  • @user-hx1oz8nd5z
    @user-hx1oz8nd5z 5 днів тому +2

    हो आम्हीं पण नाही लक्ष देत तुझ्याकडे😂😂

  • @pravinkasalkar1685
    @pravinkasalkar1685 7 днів тому

    I love you dad

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 9 днів тому +1

    लढ फुकट्या 😂😂

  • @tejasdambe2074
    @tejasdambe2074 9 днів тому +3

    दुसऱ्या पक्षांना संपलेला पक्ष बोलत होते
    आता शिल्लक सेना झाली आहे 😂

  • @prashantmanjrekar3696
    @prashantmanjrekar3696 8 днів тому

    10 varsath Tumi 5varsh barobar hota saheb

  • @AnilShendge-x7i
    @AnilShendge-x7i 9 днів тому

    आदित्य साहेब पक्षाला खूप गळती लागत आहे मी एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून सांगतो संजय राऊत ला बाजूला करा एक वेळ आदित्य साहेबाची आणि माझी भेट झाली होती त्यांनी माझ्या हातात हात दिला खूप अपेक्षा अजूनही तुमच्याकडूनआहे कोणाला खोटं वाटत असेल तर अनिल शेंडगे नावाची इंस्टाग्राम आयडी आहे आणि माझे फोटो सुद्धा आहेत त्यांच्यासोबत

    • @tanajidalvi83
      @tanajidalvi83 9 днів тому +1

      नशीब आदित्य ठाकरेंचा हातात दांडा घेतला असे बोला नाही आपण 😂

    • @AnilShendge-x7i
      @AnilShendge-x7i 9 днів тому

      @tanajidalvi83 तुझ्या बायको आणि बहिणीकडे कोणी येत असेल जाऊन बघ

    • @AnilShendge-x7i
      @AnilShendge-x7i 9 днів тому

      @tanajidalvi83 तुझ्या बायकोकडे आणि बहिणीकडे कोणी येत असेल जाऊन बघ आधी घरी

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 9 днів тому +1

    जाऊ देत काय फरक नाही पडणार

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 8 днів тому

    गेलेते कावळे राहिले ते मावळे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 9 днів тому

    सत्तेलाच मु॔गळे चिकटतात सर्वांनाच सत्ताधारी पक्षात जायचे आहे सत्तेची फळे चाखायला पाहीजे स्वार्थ साधण्यासाठी

  • @prakashpatil9394
    @prakashpatil9394 9 днів тому +5

    सगळे गेले मग महापालिका निवडणूक कोणचा जीवावर लढणार

    • @vineshpardale64
      @vineshpardale64 9 днів тому

      Ahmi. Jikvnar

    • @valueinvest9234
      @valueinvest9234 9 днів тому

      @@vineshpardale64te pahil aamhi loksabha aani vidhansabha tumhi parat evm var radayla tayar raha 😂😂😂

    • @PrakashSalvi-y2p
      @PrakashSalvi-y2p 9 днів тому +1

      जनता आहे ना गेले ते पैशाचा हवा असा कुठे गेले

  • @nileshshinde9241
    @nileshshinde9241 2 дні тому

    तूम्ही महानगर पालिका 20 वर्ष राहून काय केलेत. मराठी साथीव मराठी भाषा वा लोकांना काय दिले. मातोश्री 1 ते 2 झाले. अरे मराठी माणूस मुबंई सोडून बाहेर गेला. तूम्ही वा उद्धव तुमची स्वार्थी राजनीती करत राहा 👺

  • @dnyaneshwarkarnjkar7959
    @dnyaneshwarkarnjkar7959 4 дні тому

    ईडी ची भीती असणार तर जाणारच

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 9 днів тому +5

    25 वर्ष तुम्ही bmc लुटली आता दुसऱ्यांना लुटायला द्या😂😂😂

    • @prabhakarjadhav7035
      @prabhakarjadhav7035 9 днів тому +4

      भाजप ची भागीदारी होती मग अर्धा वाटा मिळाला कि भाजप ला अंधभक्तानो

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy 9 днів тому +3

      गुजरातला आणि अमित शहाला मुंबई लुटून देणार नाही....अंध ????भक्त?????

  • @ramujal5863
    @ramujal5863 9 днів тому

    पैसा खुप कमवला आहे जाऊद्या घान कमी होईल

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 дні тому

    बरं झालं त्या ताई सोडून गेल्या
    ऐक घाण साफ झालीं च ना?

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 9 днів тому +1

    याचा बायकी आवाज ऐकून कंटाळा आला

  • @ShanvawrNileshShanvawr
    @ShanvawrNileshShanvawr 9 днів тому

    Ok