पांढरे केस काळे करण्यासाठी सिक्रेट तेल Best DIY White Hair To Jet Black Naturally 100% Solapuri Tai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 Місяць тому +2

    Chan calar 😊 banvale aahe 👏👌

  • @BharatDesha0000
    @BharatDesha0000 Місяць тому +1

    Nice di

  • @kalpanadhiwar
    @kalpanadhiwar Місяць тому +1

    छान ताई सुंदर आहे. क्रीम कशी करावी हे तुम्ही सांगा.day cream sanga ani reply dya .vido mast ahe ❤ तुम्हाला शुभेच्छा ❤

    • @solapuritai
      @solapuritai  Місяць тому

      हो ताई एक क्रीम मी बनवली ७/८ दिवस वापरली पण मला चांगला रिझल्ट आला नाही, आज परत एक नवीन क्रीम बनवली आहे,, तांदळाची आहे रिझल्ट चांगला वाटला की करेन विडिओ ५/६ दिवसात

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 Місяць тому +2

    Ho Tai barobar aahe

    • @solapuritai
      @solapuritai  Місяць тому

      धन्यवाद ताई 💞🙏

  • @sharmilamore-yn8nc
    @sharmilamore-yn8nc 27 днів тому

    ताई केसांना इपेक्ट नाही ना होत काय पहिल्यावेळी वापरले तर

  • @nileshkumare89
    @nileshkumare89 Місяць тому

    खुप छान माहिती आहे
    पण कलोंजो कोणत्या दुकानात मिळतात म्हणजे किराणा की मेडिकल

    • @solapuritai
      @solapuritai  Місяць тому

      मिरचीचा मसाला जिथे मिळतो तिथे मिळेल, काळ तिखट बनवण्यासाठी आपण खडे मसाले घेतो त्या दुकानात मिळेल शिवाय काही मोठ्या किराणा दुकानात देखील मिळते 👍

  • @nileshkumare89
    @nileshkumare89 Місяць тому

    पाण्यात लावले तर किती वेळ ठेवायचे

    • @solapuritai
      @solapuritai  Місяць тому

      तीन तास पुरेसे आहेत

  • @seemasawant9529
    @seemasawant9529 Місяць тому

    खरंच काळे होतात का? किती वेळा लावल्यावर किंवा किती दिवस लागतील केस काळे होण्यासाठी ?

    • @831KA
      @831KA Місяць тому

      Tai che nahi jhale ajun tar aaple kadhi hotil

  • @ShilpaShende-g5l
    @ShilpaShende-g5l Місяць тому

    60 वर्ष पूर्ण झाले आहे तर याचा उपयोग होतो का

    • @ShilpaShende-g5l
      @ShilpaShende-g5l Місяць тому

      कलर केल्या मुळे केस जास्त प्रमाणात पांढरे झाले आहे

    • @solapuritai
      @solapuritai  Місяць тому

      60 वर्षे झाले असतील तर केस काळे करण्यासाठी तेल बनवले आहे ते तेल वापरावे चैनलवर विडिओ आहे,, हा उपाय तितका फायदा देणार नाही,, अकाली पांढरे झालेले केस याने काळे होतील पण 60 वय असेल तर ते तेल वापरावे 🙏❤️

  • @vaishaliwani1856
    @vaishaliwani1856 Місяць тому

    Kharach.hoil ka barech prayog karto pan hot nahi

    • @solapuritai
      @solapuritai  Місяць тому

      Ho hotat tumi try kara kahivela,, Oil made pan try kara

  • @BharatDesha0000
    @BharatDesha0000 Місяць тому +1

    Hindi me words lik do