आपले विचार चांगले असतील तर आपल्याला दुसरे काय बोलतात आणि काय बोलतील याचा विचार आपण करायचाच नाही..... चांगले विचार चांगलच घडऊन आणणार....❤❤❤तुम्ही आहात तसेच रहा ....बोलणारे बोलत रहुदेत❤
आमच्या कमेंट्सचो तुमका राग येता काय ? येत असात तर सांगा हा😊 बाकी आई खुपच मस्त आहे तुमची❤ त्या vlog मध्ये नसल्या ना की vlog पूर्णच झाल्यासारखा वाटत नाही🥰 बाकी शर्ट एकदम भारी😊 Take care and have a beautiful day 🥰😘
तुझ्या आई पापांचा लग्नाचा वाढदिवस आहे़ ना 12 जानेवारी आणी रिक्षाला पन एक् वर्ष झाल् ओमकार हाच असेल उदया चा vlog बरोबर ना
आपले विचार चांगले असतील तर आपल्याला दुसरे काय बोलतात आणि काय बोलतील याचा विचार आपण करायचाच नाही..... चांगले विचार चांगलच घडऊन आणणार....❤❤❤तुम्ही आहात तसेच रहा ....बोलणारे बोलत रहुदेत❤
वा छान मस्त आनंदी आनंद 🙏🙏
Omkar tuzi family aani tuze ghar mala khup aawdte .tumhi gharat hasun bolun rhata tyamule baghayla ek samadhan milte
Mast premal kutumb.
छान छान परिवार बाळा खूप सुंदर विडिओ
Khup mst video 😂❤ gavch life mst
Too good omkar..keep it up
Bhawa tumche kaju aahat ky
शुभ प्रभात
शुभ सकाळ ❤❤
विडिओ छान आहे❤❤
GoodMorningVeryNiceVlog❤
कोल्हापूर ला कधी येणार भावा?
आमच्या कमेंट्सचो तुमका राग येता काय ? येत असात तर सांगा हा😊 बाकी आई खुपच मस्त आहे तुमची❤ त्या vlog मध्ये नसल्या ना की vlog पूर्णच झाल्यासारखा वाटत नाही🥰 बाकी शर्ट एकदम भारी😊 Take care and have a beautiful day 🥰😘
Kadhi kadhi khup comments asatat tyat saglyach vachat nay tyamule reply rahun jato
छान विडियो
Nice 👌❤️
शुभ सकाळ बाळा
shart mastch
आई च छान वाटतं मम्मी पेक्षा
Good morning🎉🎉
Good morning
Chicken fried rice recipe please
Ho
👌👍
प्लास्टिक चा वापर करू नका
Mitra faarch nasheebvaan aahes tu..
अरे ती LIC वाल्यांचा दुकान बंद करूक बघता काय😂😂😂😂
शुभ सकाळ ❤❤❤❤