माझी रास हीच आहे त्यामुळे आपण सांगीतलेल मला खर वाटत माझ वय ६४आहे अगोदर मी सगळ ऐकुन घेत होती पण आता मला राग येऊन चिडचीड होते पतीदेवाची रास सिह आहे तापट आहेत
माझ नाव अनुजा आहे उर्फ शशिकला आहे मग माझी रास रुषभ कशी असू शकते तुम्ही तर माझी रास रूषभ आहे असे तुम्ही सांगितले तुम्ही हे रूषभ राशी बदल भविष्य सांगितले आहे आता तशी मी नाही मग मी काय समजायचं माझी नक्की रास कोणती आहे ते तुम्ही सांगा
💯% true. I am vrushabha .my daughter is Mesha. I totally agree with you each & every word I agree I am foody, I love eating, I don't talk if I get angry, I love joint family, I love cooking, only one thing I am not particular about my look but being a gynecologist everyone loves that simple look of course except my husband but he is smart & always very particular about his outfit We are totally opposite He is Gemini always confused while taking decision and I once decided anything will do it successfully at any cost.98:'% I remain calm and cool is angry all the time but if I get angry noone dares
Mi vrasabh rasi rohini nakshatra chi ahe...tumi sarv kahi sangitla ti ek dam 100%rite ahe.....im sincere to relation,foody,......in health wise i hve sinus & thyroid problm so im bit healthy also....sarv ky barobr sangitley.
१००% परफेक्ट सांगितलंत. मी वृषभ रास, रोहिणी नक्षत्राची आहे. राग आल्यावर मौन धरणं पसंत करतात, एकदम अचूक..धन्यवाद🙏
❤❤
खूप छान सर धन्यवाद
बरोबर सांगतले सर
Thanks
Chan
Thanks
Agadi correct Aahe
मी देखील वृषभ रशीचि आहे... तुम्ही दिलेली माहीती बरोबर वाटली...
खूप छान माहिती आहे आणि मला खरी वाटते कारण माझी रास हिच आहे
अगदीच खरं,100%सहमत
हो
सर
बरोबर सांगितले धन्यवाद
माझा स्वभाव असाच आहे. तुम्ही सांगितलेला बरोबरच आहे.👍
माझी रास हीच आहे त्यामुळे आपण सांगीतलेल मला खर वाटत माझ वय ६४आहे अगोदर मी सगळ ऐकुन घेत होती पण आता मला राग येऊन चिडचीड होते पतीदेवाची रास सिह आहे तापट आहेत
१०० टक्के बरोबर आहे दादा
एक आणि एक घडामोडी तुम्ही सांगितल्या प्रमाणे अगदी बरोबर आहेत ..धन्यवाद सर
एकदमच बरोबर आहे माझी पण.वृषभ.रास.आहे
khup chan sir
तुम्ही ९०%खर सांगितले आहे
Khupch chhan
छान वाटला
अगदी बरोबर पण छान खायला आवडते. करायचा कंटाळाच जास्त प्रमाणात आहे
खूप छान वाटले
true that..they said way of talking
अगदी बरोबर सांगितले आहे परफेक्ट
माझे पण रोहिणी नक्षत्र आहे.
बाकी राशी पण सांगाल का
सर्व नक्षत्र आणि रशिबद्दल सांगितलं आहे आपण चॅनल वर नक्की पाहा
माझ नाव अनुजा आहे उर्फ शशिकला आहे मग माझी रास रुषभ कशी असू शकते तुम्ही तर माझी रास रूषभ आहे असे तुम्ही सांगितले तुम्ही हे रूषभ राशी बदल भविष्य सांगितले आहे आता तशी मी नाही मग मी काय समजायचं माझी नक्की रास कोणती आहे ते तुम्ही सांगा
मॅडम रास जन्म तारीख वरून ठरते नावावरून नाही
100%correct
आजुन लग्न नाही झाल बाकी वृषभ रास च सांगितलं परफेक्ट
बरोबर आहे आहे तुम्ही सागितले sir
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
ditto.... cheers to all the Taurean womens out there
barobar sangitle
I'm also rushabh
Perfect maji pn hich ras aahe
खुप छान सांगितले आहे आणि ते सर्व
खरे आहे धन्यवाद
जय सदगुरू
अगदी बरोबर आहे . 👍
100%right Mazi ras vushba ahe ani maza sovbha ascha ahe ani taschi mi ahe
या राशी valana 2023 मध्ये संतती योग आहे का
पत्रिका पहावी लागेल आपण वर्षफळ पहावं
खूपच छान सांगितले आहे आणि ते बरोबर पण आहे
Agdi barobar ahe
टोटल माहिती अगदी बरोबर.
Barobar ahe
💯% true. I am vrushabha .my daughter is Mesha. I totally agree with you each & every word I agree
I am foody, I love eating, I don't talk if I get angry, I love joint family, I love cooking, only one thing I am not particular about my look but being a gynecologist everyone loves that simple look of course except my husband but he is smart & always very particular about his outfit
We are totally opposite
He is Gemini always confused while taking decision and I once decided anything will do it successfully at any cost.98:'% I remain calm and cool is angry all the time but if I get angry noone dares
Mi vrasabh rasi rohini nakshatra chi ahe...tumi sarv kahi sangitla ti ek dam 100%rite ahe.....im sincere to relation,foody,......in health wise i hve sinus & thyroid problm so im bit healthy also....sarv ky barobr sangitley.
माझी सुध्दा रास वृषभ आहे आपण सगळे खरे सांगीतले माझा स्वभाव असाच आहे
98 percent true
खुप छान सर सगळी माहिती खरी आहे👌👌
👍🏻👍🏻
Agdi barobar 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर आहे माहिती.🙏🙏
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
🙏🏻🙏🏻
सर्व काही बरोबर आहे आवडले धन्यवाद
My relative totally different..she don't like joint family,arrogant, egoistic, talking rudly...I hate her
बरोबर
Me pan vrishabh rohini nakshatra aahe tumhi sangitleli pratek word khara aahe .
तूम्ही दिलेली माहिती बरोबर आहे..माझी रास वृषभ आहे
Mithun Rashi special bullet
बरोबर सांगीतलस तु जे बोललास ते खर आहे 🙏
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
100 % true
U r absolutely right sir 🙏
खूप छान sir...
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌 खूब छान
धन्यवाद, मॅडम आपल्या अभिप्रायाबद्दल 👍😊
आभारी 🎉,,🙏🙏🙏👌👌👌
Dhanyawad
Ekdam perfect tumhi patrika baghata ka
100% true.
100% Right GURUJI what you said. I am RUSHAB.
बरोबर आहे सर माझ्या मुलीची पण तसा स्वभाव आहे धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Agdi barobar ahe
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
Rohini
माझे नाव उजवला आहे पत्रिका न बघता ऊजवला नाव ठेवले आहे कारन जनमतारीख चुकीची आहे ना्वात ऊ शबद् असलयाने रुषभ रास आहे हे योगय आहे का
कदाचित असू शकते.....
Chhan🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
खूप छान सांगितले मी रोहिणी नक्षत्र आहे फार आनंद झाला तुमचे धन्यवाद
100 सत्य आहे एकदम माहिती खरी वाटते खूप छान
Guruji tumhi 100%barobar sangitale
Akdam barobr sangitl sir👍...thank you
Kharch.
Koop chan
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
100% true
हे खरं आहे
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
मी पण वृषभ राशीची आहे. मला घशाचा त्रास आहे
सर माझी पण वृषभ रास आहे.पण मला जॉब नही मिळत...ky करू सांगा ना सर....
एखादा पैसेवाला चांगला मुलगा पाहून लग्न करून टाक 😂😂
सर माझी पण वृषभ रास आहे माझा पण स्वभाव असंच आहे अगदी बरोबर आहे
Khup Sundar 💐💐💐💐🙏🙏🙏🙏👍👍👍👍
मधुरा तुझ्या व्हीडीओतुन खूप शिकायला मिळालेनव नविन पदार्ध
बरोबर सांगीतल सर माझी रास रुषभ आहे
बरोबर
अगदी बरोबर माहिती दिली, धन्यवाद,माझी मुलगी वृषभ राशीची आहे,सर्व माहिती करेक्ट आहे, धन्यवाद
एकदम बरोबर आहे सर माझी रास वृषभ च आहे। आणि हे सर्व गुण माझ्यात आहेत जे सांगितले तुम्ही ...
Agadi barobar aahe sir
बरोबर।आहे।सर।तुमी।सांगतायते।माझी।पन।रास।व
बरोबर आहे माझी वृषभ आहे
वामस्त खूप छान
💯
तुम्ही सांगीतले आहे सगळं खरं आहे धन्यवाद
Khup sundar
100%
गोचरीचे ग्रहमान लक्षात घ्या वा लागते ना
अगदी बरोबर बोलत तुमी मि अगदी same आहें
आरोग्य चुकीचं सांगितलं
100% right
1०० टके खरं आहे माझ्या बायको चा असाच सभाव आहे
माझ्या नशीबात बदल कधी होईल
Sir yek sangtana wisrale .hyancha sadhasaral,nisswarth,nishkapat ,premal swabhaw.aani tyanna hyapasun honara tras.
Mazi ras hi rushabh aahe. Aani तुम्ही बरोबर sangitalat
Khup Chan sangitle
तुम्ही सांगितलं आहे ते १०० टक्के खरे आहे
जय सदगुरू
काही अंशी खर 😊
माझी रास वृषभ आहे तर हे सगळं सांगते मी खरोखर आहे
🙏🙏👌
Great watla
दाग दागिन्यांची आवड....?! no way
Tumhi je sangitale te sagle khare ahe mazi sudha ras vurshab ahe.